Thursday, 20 November 2025

Pune Municipal Corporation Eelections 2025; पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर; ९ लाख १७ हजार ४७१ मतदार संख्येत वाढ; एकूण मतदारसंख्या ३५ लाख ५२ हजार २६९

प्रभाग क्र. ०९ सुस-बाणेर-पाषाण मध्ये सर्वाधिक १ लाख ६० हजार २४२ मतदारसंख्या तर प्रभाग  क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये ६२ हजार २०५ सर्वाधिक कमी 


पुणे- पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून २०१७ च्या तुलनेत २०२५ च्या निवडणूकीसाठी तब्बल ९ लाख १७ हजार ४७१ मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत २६ लाख ३४ हजार ७९८ इतके मतदार होते तर आज प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादी प्रमाणे एकूण मतदारसंख्या 35 लाख 52 हजार 269 इतकी आहे. यामध्ये धक्कादायक म्हणजे सर्वात जास्त मतदार प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषाण यामध्ये 1 लाख 60 हजार 242 मतदार आहेत, हा दीड लाखापेक्षा जास्त मतदार असलेला एकमेव प्रभाग झाला आहे. त्यामुळे एकाच प्रभागात एवढे मतदार कसे वाढले याची उत्सुकता लागली आहे. तर प्रभाग क्रमांक ३९ या अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये या प्रभागात सर्वात कमी 62 हजार 205 मतदार आहेत.  ही मतदार संख्या प्रारूप यादीतील आहे, नागरिक, राजकीय पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यात बदल होऊ शकतात असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  नागरिकांनी महापालिकेच्या  क्षेत्रीय कार्यालयासह सावरकर भवन येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही लेखी तक्रार नोंदवू शकतात. हरकतींची पडताळणी केल्यानंतर प्रसिद्ध कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. 

सर्वाधिक मतदार संख्या असलेले १० प्रभाग

क्र

पुणे महानगरपालिका सर्वाधिक मतदार असलेले प्रभाग

मतदारसंख्या

1

प्रभाग ०९ - सुस - बाणेर - पाषाण

160242

2

प्रभाग ३८ - बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज

148769

3

प्रभाग ०४ - खराडी - वाघोली

124667

4

प्रभाग ४१ - महंमदवाडी - उंड्री

119967

5

प्रभाग ३३ - शिवणे - खडकवासला - धायरी (पार्ट)

114882

6

प्रभाग १५ - मांजरी बुद्रुक - केशवनगर - साडेसतरा नळी

111735

7

प्रभाग ०३ - विमाननगर - लोहगाव

107028

8

प्रभाग ०१ - कळस - धानोरी - लोहगाव उर्वरित

105713

9

प्रभाग ३४ - नऱ्हे - वडगाव बुद्रुक - धायरी

104798

10

प्रभाग १९ - कोंढवा खुर्द - कौसरबाग

102593

पुणे महापालिका जाहीर प्रभाग निहाय प्रारूप मतदार संख्या 

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी

प्रभाग ०१ - कळस - धानोरी - लोहगाव उर्वरित

105713

प्रभाग ०२ - फुलेनगर - नागपूर चाळ

78626

प्रभाग ०३ - विमाननगर - लोहगाव

107028

प्रभाग ०४ - खराडी - वाघोली

124667

प्रभाग ०५ - कल्याणी नगर - वडगावशेरी

82132

प्रभाग ०६ - येरवडा - गांधीनगर

72507

प्रभाग ०७ - गोखलेनगर - वाकडेवाडी

80451

प्रभाग ०८ - औंध - बोपोडी

90799

प्रभाग ०९ - सुस - बाणेर - पाषाण

160242

प्रभाग १० - बावधन - भुसारी कॉलनी

79278

प्रभाग ११ - रामबाग कॉलनी - शिवतीर्थनगर

70605

प्रभाग १२ - छ. शिवाजीनगर - मॉडेल कॉलनी

72480

प्रभाग १३ - पुणे स्टेशन - जय जवान नगर

76136

प्रभाग १४ - कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा

71819

प्रभाग १५ - मांजरी बुद्रुक - केशवनगर - साडेसतरा नळी

111735

प्रभाग १६ - हडपसर - सातववाडी

91422

प्रभाग १७ - रामटेकडी - माळवाडी - वैदुवाडी

82044

प्रभाग १८ - वानवडी - साळुंखेविहार

71113

प्रभाग १९ - कोंढवा खुर्द - कौसरबाग

102593

प्रभाग २० - शंकर महाराज मठ - बिबवेवाडी

65061

प्रभाग २१ - मुकुंदनगर - सॅलसबरी पार्क

69122

प्रभाग २२ - काशेवाडी - डायस प्लॉट

73002

प्रभाग २३ - रविवार पेठ - नाना पेठ

79726

प्रभाग २४ - कसबा गणपती - कमला नेहरू हॉस्पिटल - के.ई.एम. हॉस्पिटल

70707

प्रभाग २५ - शनिवार पेठ - महात्मा फुले मंडई

71765

प्रभाग २६ - घोरपडे पेठ - गुरुवार पेठ - समताभूमी

67008

प्रभाग २७ - नवी पेठ - पर्वती

70838

प्रभाग २८ - जनता वसाहत - हिंगणे खुर्द

73104

प्रभाग २९ - डेक्कनजिमखाना - हॅप्पी कॉलनी

68668

प्रभाग ३० - कर्वेनगर - हिंगणे होम कॉलनी

69211

प्रभाग ३१ - मयूर कॉलनी - कोथरूड

81449

प्रभाग ३२ - वारजे - पॉप्युलर नगर

87438

प्रभाग ३३ - शिवणे - खडकवासला - धायरी (पार्ट)

114882

प्रभाग ३४ - नऱ्हे - वडगाव बुद्रुक - धायरी

104798

प्रभाग ३५ - सनसिटी - माणिक बाग

69802

प्रभाग ३६ - सहकारनगर - पद्मावती

79925

प्रभाग ३७ - धनकवडी - कात्रज डेअरी

74519

प्रभाग ३८ - बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज

148769

प्रभाग ३९ - अप्पर सुपर इंदिरानगर

62205

प्रभाग ४० - कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी

98913

प्रभाग ४१ - महंमदवाडी - उंड्री

119967

प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

प्रभाग ०१

https://drive.google.com/file/d/11599lxGbC2HUvYvE9y-UL2B5FOpgIzl1/view

प्रभाग ०२

https://drive.google.com/file/d/1ivBsrydjo-stGvaWXxeghRx4bYIaRPfI/view

प्रभाग ०३

https://drive.google.com/file/d/1dZBjFd6EQGoCdZ5yEwEhRk3uLrDP-nH4/view

प्रभाग ०४

https://drive.google.com/file/d/1rPn7Vjn8sHt8sEToMnFCG3bYggaxQheq/view

प्रभाग ०५

https://drive.google.com/file/d/1nMT2q_7IObAOfYFlCvLRwc-ZrklsCz2S/view

प्रभाग ०६

https://drive.google.com/file/d/1cMgPfL1y6gtsQRa6vn9q76RIJPt_Z7Wr/view

प्रभाग ०७

https://drive.google.com/file/d/1qo_UQcv0z2XMk-43h8nOCD2ZFr2OGRvg/view

प्रभाग ०८

https://drive.google.com/file/d/1A49FPUq3PcULkTpd_o2-cozDEpN-lL2y/view

प्रभाग ०९

https://drive.google.com/file/d/1dosfKJYrSPd1fs8XWtnlY_-cIMXPikN5/view

प्रभाग १०

https://drive.google.com/file/d/1IFLxxpc8wwU0RatrAoooLyU2scW-SkLC/view

प्रभाग ११

https://drive.google.com/file/d/10w_9d_o7qz_DLdwYL29va2z4MCUoIlWw/view

प्रभाग १२

https://drive.google.com/file/d/1pGa8lCk49ThJlqm-Fih06Iu8-F7jOKAR/view

प्रभाग १३

https://drive.google.com/file/d/1JytS0ZdXI4UGwhjnZoZqBNnqWNDeWrFo/view

प्रभाग १४

https://drive.google.com/file/d/1LgBraRUu_MkT-_bbxEkrju-6q8xW5joN/view

प्रभाग १५

https://drive.google.com/file/d/1cdGnCxk6wCMKyKFRKc0gk79SxTCObHYL/view

प्रभाग १६

https://drive.google.com/file/d/1lTNpzv0TZDdnqI-H1B2joMv1GkKQIv5q/view

प्रभाग १७

https://drive.google.com/file/d/1TlPR8tFJIiDHlXH2-XOTrElKJPMeg_J9/view

प्रभाग १८

https://drive.google.com/file/d/1DUnr0BdTveWyjpw7lmbKBqt5A7rin3Va/view

प्रभाग १९

https://drive.google.com/file/d/1n6bIgM1JkDx9laY8Ust_jV2jfH-rRBvD/view

प्रभाग २०

https://drive.google.com/file/d/12ucXQFFc7z4o7BEAx_ItKOMRBwdcKGnh/view

प्रभाग २१

https://drive.google.com/file/d/1MiNJa96SE_58DhgyQL9Yo4TDhQHuvvR5/view

प्रभाग २२

https://drive.google.com/file/d/1WznXjKc2Y5DDxtYYudEk6IoXwnWMCzRB/view

प्रभाग २३

https://drive.google.com/file/d/1FDpJFQQSdAPvESNYeKobgbr60l_C6hJf/view

प्रभाग २४

https://drive.google.com/file/d/1I8FupNhprZKZLIUjIDcRHzD1YU5QHU6M/view

प्रभाग २५

https://drive.google.com/file/d/11iZhCQDHunWhnvPL8WoNmpzgXxjI_7Yt/view

प्रभाग २६

https://drive.google.com/file/d/18P7lvsavHrevM9--nWwgxOIYuMwXlDTc/view

प्रभाग २७

https://drive.google.com/file/d/11N7S9AdXb7OzF8XQIVWbvohXcqAQ_j6b/view

प्रभाग २८

https://drive.google.com/file/d/1GZT11cPfy6DxIIH4NH85B3D1pg4S4Jlh/view

प्रभाग २९

https://drive.google.com/file/d/1Mus94RXqOAxPcZi3tDmPkrQUpG711OZQ/view

प्रभाग ३०

https://drive.google.com/file/d/1QvQzLag5A-IWPdDDLbxkPWQzHHegbr4n/view

प्रभाग ३१

https://drive.google.com/file/d/1YsFtfnSxITdNlHMeelhEW8ne8-lioOJf/view

प्रभाग ३२

https://drive.google.com/file/d/113MBYwCcvA5SwKxNS3EzuKSDkey0BNzJ/view

प्रभाग ३३

https://drive.google.com/file/d/1bG62W8QL2DIS5Q6pGkQaOZ56SAVNMZZr/view

प्रभाग ३४

https://drive.google.com/file/d/1uEbs3mSwiam4P_EMJa_uMNFFm5w2dPCt/view

प्रभाग ३५

https://drive.google.com/file/d/1Dq5Q0N5vQy7O3A3Dejb6RC3fg9CTnohm/view

प्रभाग ३६

https://drive.google.com/file/d/17SPYUvXU__F3Ln4uKU4JlTNLGR8IbfYM/view

प्रभाग ३७

https://drive.google.com/file/d/1tSOpQ_mAMdfz7XQ4VdZdkR8Z0mATfqnl/view

प्रभाग ३८

https://drive.google.com/file/d/1B84_GbxgNj3K0oMgiIRPE7TBDRuqcOwP/view

प्रभाग ३९

https://drive.google.com/file/d/1EkkPiBn3T_K5rKCyEXuGicrRgIzh_Vz8/view

प्रभाग ४०

https://drive.google.com/file/d/1Pwq-uc8G5rUnLFI0HGwE0wW2zho8TXxK/view

प्रभाग ४१

https://drive.google.com/file/d/1yz1lCcGt5Gwmbj4OXlej_n6qJa_K80qS/view

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदारसंख्येत पाच लाखांनी वाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रारुप मतदारयादी निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केली यामध्ये 16 लाख 92 हजार 350 इतकी एकूण शहराची मतदारसंख्या आहे. तर मागील निवडणुकीत शहराची मतदारसंख्या 11 लाख 92 हजार 89 इतकी होती त्या तुलनेत शहराची मतदारसंख्या 5 लाखांनी वाढली आहे. विधानसभेची मतदार यादी फोडून 1 ते 32 अशी प्रभागात ती विभागणी करण्यात आलेली असून प्रभाग क्र. ०१ मध्ये सर्वाधिक 74 हजार 340 इतके मतदार आहेत. तर सर्वाधिक कमी प्रभाग क्र. १० मध्ये 34 हजार 639 इतके मतदार आहेत.

प्रभाग क्र.

मतदारसंख्या

प्रभाग क्र.

मतदारसंख्या

प्रभाग ०१

74340

प्रभाग १७

58012

प्रभाग ०२

65017

प्रभाग १८

54929

प्रभाग ०३

72411

प्रभाग १९

55167

प्रभाग ०४

52492

प्रभाग २०

44778

प्रभाग ०५

39187

प्रभाग २१

56270

प्रभाग ०६

48312

प्रभाग २२

52763

प्रभाग ०७

40694

प्रभाग २३

34765

प्रभाग ०८

44247

प्रभाग २४

39251

प्रभाग ०९

63330

प्रभाग २५

64740

प्रभाग १०

34639

प्रभाग २६

68317

प्रभाग ११

65707

प्रभाग २७

53926

प्रभाग १२

41801

प्रभाग २८

47256

प्रभाग १३

48646

प्रभाग २९

55334

प्रभाग १४

57818

प्रभाग ३०

53357

प्रभाग १५

47971

प्रभाग ३१

44670

प्रभाग १६

72323

प्रभाग ३२

39880

प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

प्रभाग ०१

https://drive.google.com/file/d/1ry_sDUq3CUwCS9KL8IynZnZ-NdWUBiex/view

प्रभाग ०२

https://drive.google.com/file/d/1njockkBsWr8sOaUwcwB_YIF9GWgo-w6M/view

प्रभाग ०३

https://drive.google.com/file/d/1EROrqqZ6w6yeInxX1U0wsapkzxP7IvlI/view

प्रभाग ०४

https://drive.google.com/file/d/11D7oqbmXFfSi53k4fP2bEP5i7-fIlPJ9/view

प्रभाग ०५

https://drive.google.com/file/d/1ahJkkvsgBb9CZllCJ0SFeU3NEhZYlD1Q/view

प्रभाग ०६

https://drive.google.com/file/d/1D_dUiNMe8675a-gMvc22r3EJHVyxincz/view

प्रभाग ०७

https://drive.google.com/file/d/1uTTvMHF7Tj-dVR8Ow5EQftqOHxQiSJQb/view

प्रभाग ०८

https://drive.google.com/file/d/1Knp4JkOG6wUk149bzx82aJieKpwbOaT5/view

प्रभाग ०९

https://drive.google.com/file/d/1CqZUOC_SfElbjmLUGIacJ-IgyPESRASw/view

प्रभाग १०

https://www.pcmcindia.gov.in/marathi/pdf/voterlist22/DraftList_Ward_10.pdf

प्रभाग ११

https://drive.google.com/file/d/14JuoqQzOV-U_NfMSD-426dP6WMJQBnzg/view

प्रभाग १२

https://drive.google.com/file/d/15sfemRDyUiGnyS4JjVSn29vlVVY9Z6f9/view

प्रभाग १३

https://drive.google.com/file/d/1ICwGoNmp9r8dUyL9GtwNL7qFlSHVpssZ/view

प्रभाग १४

https://drive.google.com/file/d/1KE9SRu5vLNmeoMAZzwJBIy2QqQo3rbZ9/view

प्रभाग १५

https://drive.google.com/file/d/1x_InQk50bj5n3XgoYYxBZB6cWYi2TavD/view

प्रभाग १६

https://drive.google.com/file/d/1Wz3h22oJH-vGGopuL54Icpw8N79_PmjO/view

प्रभाग १७

https://drive.google.com/file/d/1CI0ir5iwXoYpioEU3Gjy99ZcI4Xdh80-/view

प्रभाग १८

https://drive.google.com/file/d/1saURC6_Z3wy-lpf36uKNqADCX9GX1PIM/view

प्रभाग १९

https://drive.google.com/file/d/19Z83lEcKy2fyaHZESyKzjA7Hdpb7gVwG/view

प्रभाग २०

https://drive.google.com/file/d/13jl1Q6FttBgFk4fRtG4Mv6TuQU2ri_Fb/view

प्रभाग २१

https://drive.google.com/file/d/1khguIb5j9wegDlAZ_fW2zFn8XEqxEPLw/view

प्रभाग २२

https://drive.google.com/file/d/1Y2pzB-gcnuZgnuS_LJOuTVpYBLaCwGGQ/view

प्रभाग २३

https://drive.google.com/file/d/1hX7jj4X1xxywq-wGvqRSv_Y9qKE8t1RR/view

प्रभाग २४

https://drive.google.com/file/d/1wI41hqIGg_vuqkFHLBk2a4kGzWlR__WJ/view

प्रभाग २५

https://drive.google.com/file/d/1aj1nkYhHumO_X3ITJrp7FqRfKTem_Ue4/view

प्रभाग २६

https://drive.google.com/file/d/1uJPRK6Ucs74e8vEe4TDCSH4JwOmtB0sR/view

प्रभाग २७

https://drive.google.com/file/d/1UG9WnH_lCOA4afrMHSZ5vke2cxFgkOJ8/view

प्रभाग २८

https://drive.google.com/file/d/1FYXLEoH8sDB-gpNgSYFY1hN8IbohIgok/view

प्रभाग २९

https://drive.google.com/file/d/1FG5kw0iTHJv8LZU-XIchukZOEsox_prm/view

प्रभाग ३०

https://drive.google.com/file/d/1mCuSGghK1OZNb1hzVKlZYtunOZCy1kv8/view

प्रभाग ३१

https://drive.google.com/file/d/1CxF12iXK4hbaJ61bpUFP7QDqDEgZxe9W/view

प्रभाग ३२

https://drive.google.com/file/d/1YdJVAhzdIexadi4TVEjEcJbiqj0J9v_q/view

 

 नामनिर्देशन पत्र उमेदवारी अर्ज पूर्व तयारीसह महापालिका निवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क- ९४२२३२३५३३  

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.