2018 मध्ये २२५९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
आगामी वर्षात २०१८ मध्ये २२५९ मुदत पूर्ण होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या मध्ये ४ महापालिका, 11 नगरपरिषद/नगरपंचायती, ४ जिल्हापरिषद व त्याअंतर्गत असलेल्या २३ पंचायत समिती आणि २२१७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वर्षनिहाय तपशील
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
फोन नं- 020-24481671 ई.मेल.- prab.election@gmail.com
वेबसाईट- prabindia.com / prabindia.org
====================================================
स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय जागा व आरक्षण तपशील
====================================================
राज्यातील विभागनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या (लोकसंख्या २०११)
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
फोन नं- 020-24481671 ई.मेल.- prab.election@gmail.com
वेबसाईट- prabindia.com / prabindia.org
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.