Monday, 11 September 2017

आता ....अमित शहा लिहिणार शिवाजी महाराजांचा इतिहास

भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी? या अमित शहा लिखित पुस्तकाचे प्रकाशन


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

अमित शहा लिहिणार शिवाजी महाराजांचा इतिहास

भाजपचे अध्यक्ष अमित शहा शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेत लिहणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले. शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास आजवर रंगवून सांगण्यात आला असून गुजरातमध्ये याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास गुजरातू लोकांसमोर यावा यासाठी अमित शहा शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेत लिहिणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लिहिलेल्या आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या "भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी?" या  पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. "भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी?" या पुस्तकात आहे. या पुस्तकामध्ये भारतीय जनता पार्टीचा इतिहास, वर्तमान, वाटचाल नरेंद्र मोदी सरकारने केलेली कामे या सर्वांचा आढावा आहे. एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक हँडबुक सारखे आहे.




Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.