कर्जमाफीसाठी अर्ज भरलाय? ‘इथे’ नाव चेक करा
शेतकर्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास शेवटचे तीन दिवस राहिले आहेत. तुम्ही अर्ज भरला असेल तर सरकारच्या ऑनलाइन यादीत अर्ज आहे का, ते नक्की चेक करा. या यादीत नाव नसेल, तर परत अर्ज भरा.
शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत आहे. ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती. ती वाढवून 22 सप्टेंबर करण्यात आली. कर्जमाफीचे अर्ज भरताना शेतकर्यांना अनेक अडचणी येत आहेत. काहींचे आधार कार्डचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत नाही. अनेक शेतकरी सुविधा केंद्राच्या रांगेत उभं राहून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं, असा प्रश्न असेल, तर त्यासाठी सोपा मार्ग आहे.

====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं, असा प्रश्न असेल, तर त्यासाठी सोपा मार्ग आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.