राज्यातील ४ पोटनिवडणुकांचा निकाल
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरात भाजप विजयी, भांडूपमध्ये शिवसेनेला धक्का
राज्यात बुधवारी झालेल्या ४ पोटनिवडणुकांचाही निकाल जाहीर झाले आहे. मुंबई महानगरपालिका क्रमांक ११६ ची पोटनविडणूक प्रमिला पाटील यांच्या मृत्यूमुळे ही निवडणूक घेतली गेली. तर पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेतली गेली. तत्कालीन उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती. नागपूर महापालिकेच्या प्रभाग ३५ अ मधील भाजप नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या अकाली निधनामुळे, पोटनिवडणूक घेतली गेली. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यानं, या पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागले होते. आणि कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक 11 मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. ताराराणी आघाडीचे नगरसेवक निलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे, ही पोटनिवडणूक झाली.
मुंबई महापालिका, पुणे महापालिका, नागपूर आणि कोल्हापूर महापालिकेत झालेल्या एका-एका पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मुंबईत भाजपच्या जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला. तर पुण्यातील कोरेगाव पार्कच्या पोटनिवडणुकीत भाजप-रिपाइंच्या हिमानी कांबळे विजयी झाल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी विजय मिळवला आहे. नागपूरातही भाजप विजयी झाला आहे.
राज्यात बुधवारी झालेल्या ४ पोटनिवडणुकांचाही निकाल जाहीर झाले आहे. मुंबई महानगरपालिका क्रमांक ११६ ची पोटनविडणूक प्रमिला पाटील यांच्या मृत्यूमुळे ही निवडणूक घेतली गेली. तर पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेतली गेली. तत्कालीन उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती. नागपूर महापालिकेच्या प्रभाग ३५ अ मधील भाजप नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या अकाली निधनामुळे, पोटनिवडणूक घेतली गेली. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यानं, या पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागले होते. आणि कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक 11 मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. ताराराणी आघाडीचे नगरसेवक निलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे, ही पोटनिवडणूक झाली.
मुंबई महापालिका, पुणे महापालिका, नागपूर आणि कोल्हापूर महापालिकेत झालेल्या एका-एका पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मुंबईत भाजपच्या जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला. तर पुण्यातील कोरेगाव पार्कच्या पोटनिवडणुकीत भाजप-रिपाइंच्या हिमानी कांबळे विजयी झाल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी विजय मिळवला आहे. नागपूरातही भाजप विजयी झाला आहे.
Political Research & Analysis Bureau (PRAB)
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६
भांडुप पोटनिवडणूकः भाजपची सेनेवर मात
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ मध्ये, म्हणजेच भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांचा ४७९२ मतांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई पालिकेत भाजप नगरसेवकांची संख्या एकाने वाढली असून ते सेनेच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुपची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी बुधवारी पोटनिवडणूक झाली. शिवसेना आणि भाजपने ती प्रतिष्ठेची केली होती. भाजपने प्रमिला पाटील यांच्या सुनेला - जागृती पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं, तर शिवसेनेनं आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे, सहानुभूती म्हणून जनता जागृती पाटलांना कौल देते, की पोटनिवडणुका जिंकण्यात माहीर असलेली शिवसेनाच बाजी मारते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण, भाजपनं ही पोटनिवडणूक आरामात जिंकली.सहाव्या फेरीअखेर जागृती पाटील यांना ११,१२९ मतं मिळाली, तर मीनाक्षी पाटील यांच्या पारड्यात ६,३३७ मतं पडली. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत न सोडता जागृती पाटील यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?
2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे. भांडुप येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या भाजपचे निवडून आलेले 82 नगरसेवक आहेत. तर 2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे.शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक 84 आहेत. तर 4 सहयोगी अपक्षांचा पाठिंबा असल्याने शिवसेनेचं संख्याबळ 88 आहे. यात अपक्षांपैकी चंगेज मुलतानी चुकीच्या जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरतील. मात्र त्या ठिकाणी राजू पेडणेकर या शिवसेनेच्याच दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराची वर्णी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्या 88 एवढीच राहिल.दरम्यान भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीएमसीतील सत्ता समीकरणं पुन्हा बदलतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेपेक्षा भाजपचे तीन सदस्य कमी आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ मध्ये, म्हणजेच भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांचा ४७९२ मतांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई पालिकेत भाजप नगरसेवकांची संख्या एकाने वाढली असून ते सेनेच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुपची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी बुधवारी पोटनिवडणूक झाली. शिवसेना आणि भाजपने ती प्रतिष्ठेची केली होती. भाजपने प्रमिला पाटील यांच्या सुनेला - जागृती पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं, तर शिवसेनेनं आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे, सहानुभूती म्हणून जनता जागृती पाटलांना कौल देते, की पोटनिवडणुका जिंकण्यात माहीर असलेली शिवसेनाच बाजी मारते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण, भाजपनं ही पोटनिवडणूक आरामात जिंकली.सहाव्या फेरीअखेर जागृती पाटील यांना ११,१२९ मतं मिळाली, तर मीनाक्षी पाटील यांच्या पारड्यात ६,३३७ मतं पडली. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत न सोडता जागृती पाटील यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?
2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे. भांडुप येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या भाजपचे निवडून आलेले 82 नगरसेवक आहेत. तर 2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे.शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक 84 आहेत. तर 4 सहयोगी अपक्षांचा पाठिंबा असल्याने शिवसेनेचं संख्याबळ 88 आहे. यात अपक्षांपैकी चंगेज मुलतानी चुकीच्या जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरतील. मात्र त्या ठिकाणी राजू पेडणेकर या शिवसेनेच्याच दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराची वर्णी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्या 88 एवढीच राहिल.दरम्यान भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीएमसीतील सत्ता समीकरणं पुन्हा बदलतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेपेक्षा भाजपचे तीन सदस्य कमी आहेत.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना अपक्षांसह – 88
भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 85
कॉंग्रेस – 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
मनसे – 7
सपा – 6
एमआयएम – 2
शिवसेना अपक्षांसह – 88
भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 85
कॉंग्रेस – 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
मनसे – 7
सपा – 6
एमआयएम – 2
Political Research & Analysis Bureau (PRAB)
===============================================
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत
भाजप-आरपीआयच्या हिमाली कांबळेंचा 4583 मतांनी विजय
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली नवनाथ कांबळे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांच्यावर 4 हजार 583 मतांनी मात केली.हिमाली कांबळे यांना 7 हजार 899 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांना 3 हजार 316 मतं मिळाली. हिमाली कांबळे यांनी 4 हजार 583 मतांनी विजय मिळवला.दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. या प्रभाग क्रमांक 21 अ च्या पोटनिवडणुकीसाठी काल (बुधवार) मतदान झालं.या निवडणुकीत केवळ 20.78% मतदान झाल्याने हिमाली कांबळे, की राष्ट्रवादीचे धनंजय गायकवाड विजयी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच हिमाली कांबळे आघाडीवर होत्या. काही तासातच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. येत्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सांगताना हिमाली कांबळे यांना गहिवरुन आलं.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल:
भाजप-आरपीआय – 94
राष्ट्रवादी काँग्रेस – 40
शिवसेना – 10
काँग्रेस – 11
मनसे – 2
इतर – 1
एकूण – 160
भाजप-आरपीआय – 94
राष्ट्रवादी काँग्रेस – 40
शिवसेना – 10
काँग्रेस – 11
मनसे – 2
इतर – 1
एकूण – 160
Political Research & Analysis Bureau (PRAB)
===============================================
कोल्हापूर पोट निवडणुकीत माधुरी नकाते विजयी
अंत्यत चुरशीने झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क (प्रभाग क्रमांक ११) पोटनिवडणुकीत रत्नेश शिरोळकर (1,399) यांनी बाजी मारली. त्यांनी राजू लाटकर (1,199) यांचा 200 मतांनी पराभव केला. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ संभाजीनगर प्रभागातील चुरशीच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद करीत अपक्ष उमेदवार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ संभाजीनगर प्रभागातील चुरशीच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद करीत अपक्ष उमेदवार माधुरी किरण नकाते यांनी रविवारी झालेल्या मतमोजणीत विजय प्राप्त केला. नकाते यांना १६०९ इतकी मते पडली. निकटचे प्रतिस्पर्धी स्वाती सासने यांचा त्यांनी २८६ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे प्रभागाच्या दिवंगत नगरसेविका बराले यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनसुराज्यशक्ती पक्षाकडून लढणाऱ्या त्यांच्या सासू शशिकला बराले या बाजी मारणार अशी शक्यता वर्तवली जात असताना नकाते यांनी विजयाची नोंद केली आहे.महापालिकेच्या माजी शिक्षण मंडळ सभापती आशा बराले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी हे मतदान घेण्यात आले होते. येत्या सव्वा वर्षांसाठी हे नगरसेवकपद राहणार आहे. या प्रभागातून एकूण चार उमेदवार निवडणूक िरगणात उतरले होते. यामध्ये जनसुराज्यकडून शशिकला यशवंत बराले, शिवसेनेकडून संस्कृती तुषार देसाई, तर अपक्ष म्हणून स्वाती अजित सासने व माधुरी किरण नकाते िरगणात उतरल्या होत्या. या प्रभागासाठी चुरशीने ६६.३८ टक्के मतदान झाले होते. यामध्ये माधुरी नकाते यांना १६०९, स्वाती सासने यांना १३२३, शशिकला बराले यांना ७६१, संस्कृती देसाई यांना १६० मते मिळाली आहेत. तर एकूण मतदानापकी २३ मते ‘नोटा’ ला मिळाली आहेत. यंदाची पोटनिवडणूक ही आगामी निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत खरी लढत शशिकला बराले आणि संकृती देसाई यांच्यात असल्याचे बोलले जात होते. तसेच शिवसेना, भाजप यांचे वातावरण असल्याने या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार संस्कृती देसाई यांनी विजयावर दावा सांगितला होता. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला केवळ १६० मतांवरच समाधान मानावे लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
Political Research & Analysis Bureau (PRAB)
===============================================
नागपूर महापालिका निवडणूक 2017
नागपूर पोटनिवडणूक : भाजपचे संदीप गवई ४६३ मतांनी विजयी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील मनीषनगर-नरेंद्रनगर प्रभाग क्र. ३५ (अ)मध्ये भाजपचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि माजी नगररसेवक संदीप गवई विजयी ठरले आहे. त्यांनी एकूण ५७११ मते प्राप्त करून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज थोरात यांना ४६३ मतांनी मागे टाकत हा विजय मिळवला. काँग्रेसच्या पंकज थोरात यांना एकूण ५२४८ मते मिळाली. तर बसपाच्या उमेदवार नंदा झोडापे याना १६७५ मतांवर समाधान मानावे लागले. या प्रभागात चारपैकी तीन नगरसेवक भाजपचेच आहेत. हा प्रभाग मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात येतो. येथून भाजपने माजी नगरसेवक संदीप गवई यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने पंकज थोरात यांना मैदानात उतरविले होते. बसपातर्फे नंदा झोडापे, तर रिपाइंतर्फे वंदना जीवने यांना उमेदवारी देण्यात आली होती. याशिवाय, शशिकांत नारनवरे, मनोज इंगळे, सुनील कवाडे आणि गौतम कांबळे आदी अमेदवारानीही या निवडणुकीत भाग्य आजमावले गवई हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भाजपला महापालिकेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक पक्ष गांभीर्याने घेणार नाही, असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ व दुसरीकडे गडकरी समर्थक यामुळे भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
Political Research & Analysis Bureau (PRAB)
==================================================================
नांदेडा वाघाळा महापालिका निकाल - विजयी उमेदवारांची यादी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निकाल 2017 विजयी उमेदवार
नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करुन, भाजपचा सूपडासाफ केला. काँग्रेने 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावून, मोठा विजय मिळवला. नगरसेवकांची फोडाफोडी करून भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने मांडलेली मतांची गणिते चुकली आणि पक्षाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे पूर्वी १० जागा असलेल्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. १४ जागा असलेली शिवसेना ३ जागा घेत औषधापुरतीच उरली. पूर्वी ११ जागा असलेल्या एमआयएमचे तर यंदा अस्तित्वच राहिले नाही.या निवडणुकीत भाजपने काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडून चांगलाच जोर लावला होता. मागील वेळी केवळ दोन जागा जिंकणाऱ्या भाजपमध्ये काँग्रेससह जवळपास १५ विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केल्याने त्यांना भाजपने तिकीट देवून निवडणुकीत उतरवले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा मुलगा नवल पोकर्णा, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुतणे संदीप चिखलीकर, माजी महापौर सुधाकर पांढरे यांची मुलगी, दिलीप कंदकुर्ते यांचा मुलगा, माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे यांचा समावेश आहे.शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे. त्यांचे उमेदवार विजयासाठी नाहीत तर भाजपच्या पराभवासाठी उभे आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केल्याने सेनेत चांगलीच खळबळ माजली. फडणवीसांच्या या आरोपामुळे शिवसेना-भाजपात चांगलीच जुंपली. त्याचा परिणाम काँग्रेसविरोधी मतामध्ये विभाजन होण्यात झाला. परिणामी सेना व भाजप दोघेही गारद झाले. काँग्रेसला मुस्लीमेतर प्रभागातही विजय मिळविणे सोपे झाले.एमआयएमने 2012 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 टक्के मते घेतली होती. तसेच त्यांचे त्यावेळी 12 नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र, तेथील मुस्लिम मतदारांनी एमआएमलाही साफ नाकारल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत औवेसी बंधूंनी चार दिवस नांदेडमध्ये तळ ठोकला होता. मात्र, त्याचा काहीही फायदा त्यांच्या पक्षाला झालेला दिसत नाही.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नांदेड महापालिकेत खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळे नांदेडकरांनी सेना- राष्ट्रवादीचे पानीपत केल्याचे चित्र आहे.गेल्या वर्षभरात नांदेड जिल्ह्य़ात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांनी एकहाती यश मिळविले. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अमर राजूरकर यांना विजय मिळविला. काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर झालेल्या ११ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आठ नगरपालिकांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेतही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. महानगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी ७० जागाजिंकून अशोकरावांनी निर्विवाद यश मिळविले.अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले होते. भाजपने साम-दाम साऱ्यांचा वापर केला. पण अशोक चव्हाण भाजपला पुरून उरले. २० ते २५ जागाजिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट होते. पण दुहेरी आकडाही गाठता आला नाही.शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर-पाटील यांच्याकडे भाजपने सारी सूत्रे सोपविली होती. अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक असलेल्या चिखलीकर यांनी स्वपक्ष शिवसेनेला दूर करून भाजपला जवळ केले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा मतदारसंघ आघाडीच्या चर्चेत राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता. अशोकरावांनी हा मतदारसंघ मुद्दामहून सोडल्याची चिखलीकर यांची भावना झाली होती. तेव्हापासून चिखलीकर हे अशोकरावांना अडचणीत आणण्याची संधी सोडत नाहीत. महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाल्याने भाजपकडून महत्त्व दिले जाण्याची शक्यता नाही. यामुळेच पुढील निवडणुकीत भाजपची सहजासहजी उमेदवारी मिळणे सोपे जाणार नाही.
नांदेडमध्ये अल्पसंख्याक मतदार काँग्रेसच्या पाठीशी
पाच वर्षांपूर्वी नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत ११ जागा जिंकून एमआयएम या पक्षाने महाराष्ट्रात आपली चुणूक दाखविली तसेच नंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये यश मिळविले. त्याच नांदेडमध्ये यंदा एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही. अलीकडेच झालेल्या भिवंडी, मालेगाव, परभणी, लातूरपाठोपाठ नांदेडमध्ये मुस्लीम समाजाने काँग्रेसला साथ दिली असून, एमआयएमला दूर ठेवले आहे.२०१२ मध्ये झालेल्या नांदेडच्या निवडणुकीत ११ जागा जिंकून हैदराबादस्थित एमआयएमने (ऑल इंडिया मजलिस-ई-इथेहादुल मुस्लिमन) साऱ्यांनाच चकित केले होते. विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. औरंगाबाद महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आले. मराठवाडय़ात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमला चांगले यश मिळाले होते. मुस्लीमबहुल विभागांमध्ये एमआयएमच्या मतांचे प्रमाण वाढल्याने त्याचा काँग्रेसला फटका बसला होता. कारण एमआयएमचा जेवढा प्रभाव वाढेल तेवढे काँग्रेसचे नुकसान होणार होते. एमआयएमला मत म्हणजे भाजपचा फायदा, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला. २०११च्या जनगणनेनुसार, राज्यात मुस्लीम लोकसंख्या ही ११.५४ टक्के असून, हा समाज काँग्रेसची हक्काची मतपेढी आहे. ही मते अन्यत्र गेल्याने काँग्रेसचे नुकसान झाले होते.नांदेडमध्ये गेल्या वेळी ११ जण निवडून आले असले तरी त्यातील आठ जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी नव्हती. त्याचा एमआयएमला फटका बसला.गेल्या सहा महिन्यांत झालेल्या विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमला पाठिंबा मिळालेला नाही. भिवंडी-निजामपुरा व मालेगाव या मुस्लीमबहुल शहरांमध्ये एमआयएमचा प्रभाव पडला नाही. मराठवाडय़ातील लातूर, परभणीपाठोपाठ नांदेडमध्येही मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुस्लीमबहुल शहरे किंवा लक्षणीय मतदारांची संख्या असलेल्या प्रभागांमध्ये एमआयएमला मतदारांनी साथ दिलेली नाही. मुस्लीम मतदारांमधील हा बदल केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे झाल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. गोरक्षक, अल्पसंख्याक समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना त्यातून अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या मागे उभा राहू लागला आहे.
नांदेड वाघाळा महापालिका अंतिम निकाल
- काँग्रेस – 73
- भाजप – 06
- एमआयएम – 00
- शिवसेना – 01
- अपक्ष/इतर – 01
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक निकाल 2017 विजयी उमेवारांची यादी
प्रभाग 1
अ. दीपक (बाळू ) राऊत नरहरी -काँग्रेस
ब. सुनंदा सुभाष पाटील – काँग्रेस
क.ज्योती किसन कल्याणकर – काँग्रेस
ड. – कल्याणकर बालाजी – शिवसेना.
अ. दीपक (बाळू ) राऊत नरहरी -काँग्रेस
ब. सुनंदा सुभाष पाटील – काँग्रेस
क.ज्योती किसन कल्याणकर – काँग्रेस
ड. – कल्याणकर बालाजी – शिवसेना.
प्रभाग 2 सर्व काँग्रेस
अ. ज्योती कदम
ब. संगीता तुपेकर
क. कविता मुळे
ड. सतीश देशमुख
अ. ज्योती कदम
ब. संगीता तुपेकर
क. कविता मुळे
ड. सतीश देशमुख
प्रभाग क्रमांक 3 सांगवी
अ -उमेश पवळे – काँग्रेस 4501
ब – कौशल्या पुरी-काँग्रेस 4798
क कोकाटे करुणा- काँग्रेस 3886
ड संदीपसिंघ गाडीवाले, अपक्ष 3034
(काँग्रेसचे बालाजी जाधव 3 मतांनी पराभूत)
अ -उमेश पवळे – काँग्रेस 4501
ब – कौशल्या पुरी-काँग्रेस 4798
क कोकाटे करुणा- काँग्रेस 3886
ड संदीपसिंघ गाडीवाले, अपक्ष 3034
(काँग्रेसचे बालाजी जाधव 3 मतांनी पराभूत)
प्रभाग क्रमांक 4
अ- दयानंद वाघमारे – काँग्रेस
ब – सरिता बिरकले – काँग्रेस
क- शैलजा स्वामी – काँग्रेस
ड- आनंद चव्हाण- काँग्रेस
अ- दयानंद वाघमारे – काँग्रेस
ब – सरिता बिरकले – काँग्रेस
क- शैलजा स्वामी – काँग्रेस
ड- आनंद चव्हाण- काँग्रेस
प्रभाग 5 – सर्व काँग्रेस
अ: पिंपळे महेंद्र 5537 –
ब: पावडे जयश्री 6177
क: अपर्णा नेरलकर 4959
ड: खान फारुख अली 4881
अ: पिंपळे महेंद्र 5537 –
ब: पावडे जयश्री 6177
क: अपर्णा नेरलकर 4959
ड: खान फारुख अली 4881
प्रभाग 6 – गणेशनगर
अ शिला भवरे 4613 काँग्रेस
ब राजेश यन्नम 4426 काँग्रेस
क वैशाली देशमुख 4537-भाजप
ड महेश कनकदंडे काँग्रेस 4540
अ शिला भवरे 4613 काँग्रेस
ब राजेश यन्नम 4426 काँग्रेस
क वैशाली देशमुख 4537-भाजप
ड महेश कनकदंडे काँग्रेस 4540
प्रभाग 7 – सर्व काँग्रेस
अ- ज्योती रायबोले – काँग्रेस
ब – उमेशसिंह चव्हाण – काँग्रेस
क – संगिता पाटील – काँग्रेस
ड- अब्दुल अलिम खान – काँग्रेस
अ- ज्योती रायबोले – काँग्रेस
ब – उमेशसिंह चव्हाण – काँग्रेस
क – संगिता पाटील – काँग्रेस
ड- अब्दुल अलिम खान – काँग्रेस
प्रभाग 8 – सर्व काँग्रेस
अ – दुष्यंत सोनाळे -काँग्रेस
ब -मोहिनी येवनकर विजयी – काँग्रेस
क- सलिमा बेगम खान – काँग्रेस
ड- नागनाथ दत्तात्रय गडम – काँग्रेस
अ – दुष्यंत सोनाळे -काँग्रेस
ब -मोहिनी येवनकर विजयी – काँग्रेस
क- सलिमा बेगम खान – काँग्रेस
ड- नागनाथ दत्तात्रय गडम – काँग्रेस
प्रभाग 9 – सर्व विजयी काँग्रेस
अ- पूजा पवळे 7050
ब- किशोर स्वामी 7772
क- मनमित कौर 7989
ड- प्रशांत तिडके 8147
अ- पूजा पवळे 7050
ब- किशोर स्वामी 7772
क- मनमित कौर 7989
ड- प्रशांत तिडके 8147
प्रभाग क्रमांक 10 – दत्तनगर – सर्व विजयी काँग्रेस
अ बापूराव गजभारे काँग्रेस 7207
ब अलका शहाणेकाँग्रेस 6285
क जयश्री पवार काँग्रेस 5809
ड विरेंद्रसिंघ गाडीवाले काँग्रेस 6984
अ बापूराव गजभारे काँग्रेस 7207
ब अलका शहाणेकाँग्रेस 6285
क जयश्री पवार काँग्रेस 5809
ड विरेंद्रसिंघ गाडीवाले काँग्रेस 6984
प्रभाग क्रमांक 11 – सर्व विजयी काँग्रेस
अ-सय्यद शेर आली
ब-आसिया बेगम अब्दुल हबीब
क- रझिया बेगम
ड- मसूद अहेमद ख़ान
अ-सय्यद शेर आली
ब-आसिया बेगम अब्दुल हबीब
क- रझिया बेगम
ड- मसूद अहेमद ख़ान
प्रभाग 12 उमर कॉलनी – सर्व काँग्रेस
अ सत्तार अ गफूर- काँग्रेस
ब शमीम बेगम शेख जावेद काँग्रेस
क अरशिया कौसर काँग्रेस
ड अ.रशीद गनी – काँग्रेस
अ सत्तार अ गफूर- काँग्रेस
ब शमीम बेगम शेख जावेद काँग्रेस
क अरशिया कौसर काँग्रेस
ड अ.रशीद गनी – काँग्रेस
प्रभाग 13 – सर्व विजयी काँग्रेस
अ – गंगाबाई सोनकांबळे
ब – रिहाना बेगम कुरेशी
क – अब्दुल शमीम
ड- मोहम्मद साबेर चाऊस
अ – गंगाबाई सोनकांबळे
ब – रिहाना बेगम कुरेशी
क – अब्दुल शमीम
ड- मोहम्मद साबेर चाऊस
प्रभाग 14 – होळी (काँग्रेस विजयी)
अ: अब्दुल लतीफ 5435
ब: शबाना नासेर बेगम 4589
क: फरहत सुलताना 5170
ड नागेश कोकुलवार 4835
अ: अब्दुल लतीफ 5435
ब: शबाना नासेर बेगम 4589
क: फरहत सुलताना 5170
ड नागेश कोकुलवार 4835
प्रभाग 15 – सर्व विजयी काँग्रेस
अ – गीतांजली हाटकर
ब-अ.हफिज करीम
क – आयेशा बेगम शेख
ड- फारुख हुसैन बदवेल
अ – गीतांजली हाटकर
ब-अ.हफिज करीम
क – आयेशा बेगम शेख
ड- फारुख हुसैन बदवेल
प्रभाग 16 –
अ दीपकसिंग रावत – भाजप
ब. सोडी गुरप्रीत कौर – भाजप
क. प्रकाशकौर खालसा – काँग्रेस
ड-भानूसिंग रावत – काँग्रेस
अ दीपकसिंग रावत – भाजप
ब. सोडी गुरप्रीत कौर – भाजप
क. प्रकाशकौर खालसा – काँग्रेस
ड-भानूसिंग रावत – काँग्रेस
प्रभाग 17 सर्व विजयी काँग्रेस
अ. अमितसिंह तेहरा – काँग्रेस
ब. कांताबाई मुठा – काँग्रेस
क. प्रभाबाई यादव – काँग्रेस
ड डिंपल नवाब गुरमीतसिंह बरियाम सिंह – काँग्रेस विजयी
अ. अमितसिंह तेहरा – काँग्रेस
ब. कांताबाई मुठा – काँग्रेस
क. प्रभाबाई यादव – काँग्रेस
ड डिंपल नवाब गुरमीतसिंह बरियाम सिंह – काँग्रेस विजयी
प्रभाग 18 खडकपुरा सर्व विजयी काँग्रेस
अ) धबाले दीक्षा काँग्रेस 8231
ब) हुसेन शोएब काँग्रेस 7158
क) गोडबोले जोसना काँग्रेस 8226
ड) अ. फईम काँग्रेस 7773
अ) धबाले दीक्षा काँग्रेस 8231
ब) हुसेन शोएब काँग्रेस 7158
क) गोडबोले जोसना काँग्रेस 8226
ड) अ. फईम काँग्रेस 7773
प्रभाग 19 वसरणी
अ. चित्रा गायकवाड – काँग्रेस
ब. दीपाली मोरे – काँग्रेस
क. शांता संभाजी गोरे- भाजप
ड. राजू गोविंद काळे – काँग्रेस
अ. चित्रा गायकवाड – काँग्रेस
ब. दीपाली मोरे – काँग्रेस
क. शांता संभाजी गोरे- भाजप
ड. राजू गोविंद काळे – काँग्रेस
प्रभाग 20
अ. बेबी जनार्दन गुपीले – भाजप
ब. श्रीनिवास नारायणराव जाधव – काँग्रेस
क. मंगला देशमुख – काँग्रेस
ड. इंदुबाई घोगरे – भाजप
इ. विनय गिरडे पाटील – काँग्रेस
Political Research & Analysis Bureau (PRAB)अ. बेबी जनार्दन गुपीले – भाजप
ब. श्रीनिवास नारायणराव जाधव – काँग्रेस
क. मंगला देशमुख – काँग्रेस
ड. इंदुबाई घोगरे – भाजप
इ. विनय गिरडे पाटील – काँग्रेस
==========================================
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?
काँग्रेस – 81 ( आघाडी नाही )
राष्ट्रवादी- 57 ( आघाडी नाही )
भाजप- 80 + 1 ( पुरस्कृत ) ( युती नाही )
शिवसेना- 73 + 3 ( पुरस्कृत ) ( युती नाही )
एमआयएम- 32 ( बीएसपी सोबत युती)
समाजवादी – 24
बीएसपी – 17 ( एमआयएम सोबत युती )
अपक्ष – 155
——————-
एकूण मतदार – 3 लाख 96 हजार 872
स्त्री मतदार – 1 लाख 90 हजार 408
पुरुष मतदार – 2 लाख 6 हजार 421
इतर – 43
————————
एकूण मतदान केंद्र – 550
संवेदनशील मतदान केंद्र – 130
नांदेड महापालिकेसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे 61% मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी 578 उमेदवार रिंगणात होते. 550 मतदान केंद्रांवर राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण तीन हजार 361 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच 189 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रांसाठी एकूण दोन हजार 500 बॅलेट युनिट 800 कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला. विविध राजकीय पक्षांचे 423 तर अपक्ष 155 अशा एकूण 578 उमेदवार आपले नशिब आजमावत होते.
—————————————————-
नांदेड महापालिका: मागील 4 वेळेच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
वर्ष | 1997 | 2002 | 2007 | 2012 |
एकूण जागा | 65 | 73 | 73 | 81 |
काँग्रेस | 28 | 21 | 37 | 40 |
राष्ट्रवादी | 00 | 07 | 10 | 10 |
शिवसेना | 14 | 21 | 09 | 15 |
भाजप | 07 | 06 | 03 | 02 |
जनतादल | 07 | 00 | 00 | 00 |
एमआयएम | 00 | 00 | 00 | 13 |
इतर | 09 | 18 | 14 | 01 |
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.