Wednesday, 28 December 2016

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73व्या व 74व्या राज्यघटना दुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे आज (बुधवार) अनावरण करण्यात आले.
आयोगाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित
मल्लिक, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय बोंदर आदी उपस्थित होते.
73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचीही स्थापना करण्यात आली. शिवाय आता बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे.
चित्ररथाचे संकल्पना आणि निर्मिती चित्र सर ज.जी.कला महाविद्यालयाने केली आहे. चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतलेले उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प असेल. चित्ररथाच्या मध्यभागी महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधीक स्वरूपात इमारती दर्शविल्या जातील. तर, चित्ररथावर मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा जिवंत देखावाही असेल. चित्ररथाच्या मागील बाजूस मोठा एलईडी पडदा असेल. त्यावर मतदार जागृती संदर्भातील घोषवाक्य, पोस्टर्स, चित्रे, ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73व्या व 74व्या राज्यघटना दुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे आज (बुधवार) अनावरण करण्यात आले.







Friday, 16 December 2016

नगराध्यक्षांना तीन नवे अधिकार

नगराध्यक्षांना तीन नवे अधिकार






नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेत सर्वाधिक 57 नगराध्यक्ष निवडून आणले. त्यानंतर आता सरकारने  नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केली आहे. नगराध्यक्षांना आता तीन नवे अधिकार देण्यात आले आहेत.
या नव्या निर्णयामुळे जिथं भाजपचं संख्याबळ कमी आहे, अशा ठिकाणी भाजपला सत्तेचा गाडा हाकणं सोपं जाणार आहे.
नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केल्याची घोषणा आज नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली.
यंदा थेट जनतेमधून नगराध्यक्षांची निवड झाली. त्यामुळे नगराध्यक्षांना हे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
नगराध्यक्षांचे नवे अधिकार
1) पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार (यापूर्वी हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होता )
2) नामनिर्देशीत सदस्यांची नावं जाहीर करण्याचा अधिकार (म्हणजे नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत नामनिर्देशीत सदस्य कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार नगराध्यक्षांना)
3) पीठासीन अधिकारी म्हणून काम बघण्याचा अधिकार

Monday, 28 November 2016

नगरपालिका निवडणूक: कुणाची कुठे सत्ता, कुणाचे किती नगराध्यक्ष?

नगरपालिका निवडणूक: कुणाची कुठे सत्ता, कुणाचे किती नगराध्यक्ष?



राज्यात आतापर्यंत भाजपचे सर्वाधिक 55 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राज्यामध्ये 23 ठिकाणी शिवसेनेचे, काँग्रेसचे 21 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 19 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 25 जागांवर इतर पक्षातले किंवा अपक्ष नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

या निवडणुकीमध्ये अनेक प्रस्थापितांना हादरे बसले, अनेक ठिकाणी सत्तांतरं झाली आहेत. नगरपालिकांबाबत जर बोलायचं झालं भाजपा 22 नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करताना बघायला मिळत आहेत. तर काँग्रेस 21 नगरपालिकांमध्ये सत्तास्थानी विराजमान होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 18 ठिकाणी तर शिवसेना 15 ठिकाणी तर स्थानिक आघाड्या 12 ठिकाणी सत्ता स्थापन करतील. 26 ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

नगराध्यक्ष कुणाचे किती:

भाजपचे 55 नगराध्यक्ष
शिवसेनेचे 23 नगराध्यक्ष
काँग्रेसचे 21 नगराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे 19 नगराध्यक्ष
25 अपक्ष नगराध्यक्ष

किती नगरपालिकांमध्ये कुणाची सत्ता:

22 नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता
21 नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता
18 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
15 नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता
12 नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांची सत्ता
26 नगरपालिकांमध्ये त्रिशंकू अवस्था

राज्यात भाजपचे ५१ नगराध्यक्ष

राज्यात भाजपचे ५१ नगराध्यक्ष


भाजपचे नगराध्यक्ष कोणत्या ठिकाणी निवडून आलेत ?

१)    हिंगणघाट, वर्धा
२)     अंजनगाव सूर्जी, अमरावती
३)    चांदूरबाजार, अमरावती
४)    दर्यापूर, अमरावती
५)    मोर्शी, अमरावती
६)    शेंदूरजनाघाट, अमरावती
७)    वरूड, अमरावती
८)    उमरखेड, यवतमाळ
९)    वणी, यवतमाळ
१०)    पुलगाव, वर्धा
११)    सिंदी रेल्वे, वर्धा
१२)    एरंडोल, जळगाव
१३)    बल्लारपूर, चंद्रपूर
१४)    मूर्तिजापूर, अकोला
१५)    कराड, सातारा
१६)    मलकापूर, कोल्हापूर
१७)    हिंगोली
१८)    देऊळगाव राजा, बुलडाणा
१९)    चिखली, बुलडाणा
२०)    शेगाव, बुलडाणा
२१)    खामगाव, बुलडाणा
२२)    फैजपूर, जळगाव
२३)    चाळीसगाव, जळगाव
२४)    बुलडाणा
२५)    येवला, नाशिक
२६)    भुसावळ, जळगाव
२७)    पलुस, सांगली
२८)    मानवत, परभणी
२९)   शहादा, नंदुरबार
३०)   पाचोरा, जळगाव
३१)   नांदुरा, बुलडाणा
३२)   दोंडाईचा, धुळे
३३)    वाई, सातारा
३४)     उरण, रायगड
३५)  राहता, अहमदनगर
३६)    देवळाली प्रवरा, नाशिक
३७)    पाथर्डी, अहमदनगर
३८)  अक्कलकोट, सोलापूर
३९)   दुधनी, सोलापूर
४०)   तेल्हारा, अकोला
४१)     मूल, चंद्रपूर
४२)    आर्वी, वर्धा
४३)   गेवराई, बीड
४४)    धामणगाव, अमरावती
४५)   जळगाव जामोद, बुलडाणा
४६)   अकोट, अकोला
४७)   वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
४८)    इचलकरंजी, कोल्हापूर
४९)   सावदा, जळगाव
५०)    वरोरा, चंद्रपूर
५१)    तासगाव, सांगली

राज्यातील नगरपालिका निवडणूक निकाल

राज्यातील नगरपालिका निवडणूक निकाल




रत्नागिरी 
एकूण नगरपालिका : ४
एकूण नगरपंचायती : १
 
नगरपालिकानिहाय निकाल
रत्नागिरी नगरपालिका
एकूण जागा : ३०
निकाल जाहीर : ३०
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : १७
भाजप : ६
राष्ट्रवादी : ५
अपक्ष : २
नगराध्यक्ष : राहुल पंडित, शिवसेना
--------------------------------------
चिपळूण नगरपालिका
एकूण जागा : २६
निकाल जाहीर : २६
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : १०
भाजप : ५
काँग्रेस : ५
राष्ट्रवादी काँग्रेस : ४
अपक्ष : २
नगराध्यक्ष : सुरेखा खेराडे, भाजप
--------------------------------------
खेड नगरपालिका
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : १०
शहर विकास आघाडी : ७
नगराध्यक्ष : वैभव खेडेकर, शहर विकास आघाडी
(मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शहर विकास आघाडी केली आहे.)
--------------------------------------
राजापूर नगरपालिका
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
काँग्रेस : ७
शिवसेना : ८
भाजप : १
राष्ट्रवादी : १
नगराध्यक्ष : हनीफ काझी, काँग्रेस
--------------------------------------
दापोली नगर पंचायत
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : ७
भाजप : २
काँग्रेस : ४
राष्ट्रवादी : ४
-------------------------------------------
वर्धा
१. नगर पालिकेचे नाव - वर्धा
२. नगराध्यक्ष - अतुल तराळे (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
 - काँग्रेस - ०५
 -भाजपा - २६
 - राकाँ - ०६
 - सीपीआयएम -०१
 - एकूण जागा - ३८
................................................
१. नगर पालिकेचे नाव - हिंगणघाट
२. नगराध्यक्ष - प्रेम बसंतानी (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
-भाजपा - २८
-राकाँ -  ०४
-शिवसेना - ०१
-अपक्ष - ०३
-रिपाइं (आ) -०२
-एकूण जागा - ३८
................................................
१. नगर पालिकेचे नाव - पुलगाव
२. नगराध्यक्ष - शितल गाते (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
- काँग्रेस - ०२
- भाजपा - ०८
- बसपा - ०५
- अपक्ष -०३
- एकूण जागा - १९
................................................
१. नगर पालिकेचे नाव - आर्वी
२. नगराध्यक्ष - प्रशांत सव्वालाखे (भाजप)
3. पक्षीय बलाबल -
- भाजपा - २३
- एकूण जागा - २३
.................................................
१. नगर पालिकेचे नाव - देवळी
२. नगराध्यक्ष - सुचिता मडावी (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
- काँग्रेस - ०६
- भाजपा - ११
- एकूण जागा - १७
................................................
१. नगर पालिकेचे नाव - सिंदी (रेल्वे)
२. नगराध्यक्ष - संगिता शेंडे (भाजप)
३.  पक्षीय बलाबल -
- काँग्रेस - ०६
- भाजपा - ०८
- राकाँ -    ०
- अपक्ष - ०१
- एकूण जागा - १७
--------
सांगली
एकूण नगरपालिका : ५
एकूण नगरपंचायती : ३
- नगरपालिकानिहाय निकाल
इस्लामपूर नगरपालिका
एकूण जागा : २८
निकाल जाहीर : २८
पक्षनिहाय सदस्यसंख्या
राष्ट्रवादी : १४
विकास आघाडी : १३
अपक्ष : १
नगराध्यक्ष : निशिकांत पाटील, विकास आघाडी
--------------------------------------
विटा नगरपालिका
एकूण जागा : २४
निकाल जाहीर : २४
पक्षनिहाय सदस्यसंख्या
काँग्रेस आघाडी : २२
शिवसेना, भाजप आघाडी : २
नगराध्यक्ष : प्रतिभा पाटील, काँग्रेस
--------------------------------------
तासगाव नगरपालिका
एकूण जागा : २१
निकाल जाहीर : २१
पक्षनिहाय सदस्यसंख्या
भाजप : १३
राष्ट्रवादी : ८
नगराध्यक्ष : विजय सावंत, भाजप
--------------------------------------
आष्टा नगरपालिका
एकूण जागा : २१
निकाल जाहीर : २१
पक्षनिहाय सदस्यसंख्या
राष्ट्रवादी पुरस्कृत शहर विकास आघाडी : १५
लोकशाही विकास आघाडी : ३
अपक्ष : ३
नगराध्यक्ष : स्नेहा माळी, राष्ट्रवादी
--------------------------------------
पलूस नगरपालिका
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
काँग्रेस : १२
भाजप : १
स्वाभिमानी रयत आघाडी : ४
नगराध्यक्ष : राजाराम सदामते, काँग्रेस
--------------------------------------
कवठेमहांकाळ नगरपंचायत
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
राष्ट्रवादी पुरस्कृत स्वाभिमानी विकास आघाडी : १२
भाजप पुरस्कृत परिवर्तन आघाडी : ४
अपक्ष : १
 --------------------------------------
कडेगाव नगरपंचायत
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
काँग्रेस : १०
भाजप : ७
--------------------------------------
खानापूर नगरपंचायत
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
काँग्रेसचे सुहास शिंदे गट (अपक्ष) : ६
काँग्रेसचे राजेंद्र माने गट (अपक्ष) : ५
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गट (अपक्ष) : ५
अपक्ष : १
 
-----------------------------------------------
 अमरावती 
नगरपरिषदचे नाव - मोर्शी  
नगराध्यक्ष - भाजपा शीला रोडे , नगरसेवक
एकूण सदस्य पदाच्या जागा -21
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 21
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- 8
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 6
C. भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- 4
D. शिवसेना- 1
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 0
F. बहुजन समाजवादी पार्टी- 0 
G. स्थानिक विकास आघाडी- 0
H. इतर - प्रहार -1
------------
वरुड  
नगराध्यक्ष - भाजपा स्वाती आन्दे,एकूण सदस्य पदाच्या जागा -24
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 24
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- 16
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 4
C. भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- 2
D. शिवसेना- 0
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 0
F. बहुजन समाजवादी पार्टी- 0 
G. वरुड विकास आघाडी-1
H. इतर - 1
------------
नगर परीषदेचेचे नाव - धामनगाव रेल्वे 
एकूण सदस्य पदाच्या जागा -17
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 17
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- 15
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 1
C. राष्ट्रवादी काँग्रेस-     1
--------------------------
नगर परिषद चे नाव - दर्यापूर
नगराध्यक्ष भाजपा नलिनी भारसाकळे , नगरसेवक एकूण सदस्य पदाच्या जागा -२०
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- २०
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी-६
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस व भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस रिपाइं आघाडी १०
D. शिवसेना- ०
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना- २
F. बहुजन समाजवादी पार्टी- 0 
G. स्थानिक विकास आघाडी- 0
H. इतर - २
------------
नगरपरिषद चे नाव - शेंदूरजना घाट 
नगराध्यक्ष भाजपा रुपेश मांडवे , नगरसेवक एकूण सदस्य पदाच्या जागा -17
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 17
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- 15
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 1
C. भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- 0 
D. शिवसेना- 1
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 0
F. बहुजन समाजवादी पार्टी- 0 
G. स्थानिक विकास आघाडी- 0
H. इतर - 0
-------------------
नगरपालिकेचे नाव - अंजनगाव सुर्जी 
 बीजेपी उमेदवार कमलकांत लाडोळे नगराध्यक्ष पदी विजयी
एकूण सदस्य पदाच्या जागा -२६
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- २६
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- १८
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 0
C. भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- २ 
D. शिवसेना- १
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 0
F. बहुजन समाजवादी पार्टी- 0 
G. स्थानिक विकास आघाडी- 0
H. एम्.आय एम.- ३
अपक्ष :- २
----------------------------
बुलडाणा
बुलडाणा 
एकूण सदस्य पदाच्या जागा - 28
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 28
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- 5
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 7
C. राष्ट्रवादी काँग्रेस- 3
D. शिवसेना- 10
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 
F.  भारिप - 2
-----------
 नांदुरा
विजयी नगराध्यक्षपदाचे उमेदवार : रजनी अनिल जवरे  (अकोट विकास आघाडी)
एकूण सदस्यपदाच्या जागा : २३
त्या पैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्य संख्या :
१) भाजपा : ०५
२) शिवसेना : ०२
३) अकोट विकास आघाडी : १२
४) काँग्रेस : ०२
५) राष्ट्रवादी : ००
६) भारिप : ००
७) अपक्ष : ०२
------
नगरपरिषदेचे नाव : खामगाव
विजयी नगराध्यक्षपदाचे उमेदवार : अनिता वैभव डवरे (भाजप)
एकूण सदस्यपदाच्या जागा : ३३
त्या पैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्य संख्या :
१) भाजपा : १७
२) शिवसेना : ०१
३) भाजप पुरस्कृत : ०२
४) काँग्रेस : ११
५) राष्ट्रवादी : ०१
६) भारिप : ०१
७) अपक्ष : ००
-----------------
 देऊळगाव राजा
एकूण सदस्य पदाच्या जागा - 18
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 18
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- 4
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 3
C. राष्ट्रवादी काँग्रेस- 5
D. शिवसेना- 4
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 0
F. अपक्ष- 2
नगराध्यक्ष - भाजप, सुनिता शिंदे
-------------------------------------
 
रायगड
नगरपरिषदेचे नाव : उरण
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :सायली म्हात्रे (भाजपा)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 18
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
भाजपा-13,
शिवसेना-05,
--------------------------------------------------
जिल्हा :रायगड
नगरपरिषदेचे नाव : पेण
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :प्रितम पाटील (काॅंग्रेस)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 21
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
काँग्रेस-11,
भाजपा-07,
शेकाप-03
अपक्ष-01
---------------------------------------------------------------
जिल्हा :रायगड
नगरपरिषदेचे नाव : अलिबाग
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :प्रशांत नाईक (शेकाप)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 17
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
शेकाप-17
------------------------------------------------------------
जिल्हा :रायगड
नगरपरिषदेचे नाव : मुरुड-जंजिरा
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :स्नेहा पाटील (शिवसेना)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 17
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
काॅंग्रेस-02,
राष्ट्रवादी काॅंग्रेस-03,
शिवसेना-09,
शेकाप-01,
अपक्ष-01.
अनूसुचित जाती जमाती आरक्षणाच्या जागी उमेदवारच उपलब्ध न झाल्याने रिक्त.
--------------------------------------------
जिल्हा :रायगड
नगरपरिषदेचे नाव : रोहा
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :संतोष पोटफोडे (राष्ट्रवादी काॅंग्रेस)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 17
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
राष्ट्रवादी काँग्रेस-14
शिवसेना-01,
अपक्ष-02
----------------------------------------------------
जिल्हा :रायगड
नगरपरिषदेचे नाव : श्रीवर्धन
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :नरेंद्र भूसाणे (राष्ट्रवादी काॅंग्रेस)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 17
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
राष्ट्रवादी काँग्रेस-10
शिवसेना-05,
काँग्रेस-01,
शेकाप-01
-------------------------------------------------------------
नगरपरिषदेचे नाव :महाड
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :स्नेहल जगताप (काॅंग्रेस)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 17
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
काँग्रेस-12,
शिवसेना-05
---------------------------------------------------------------
नगरपरिषदेचे नाव : माथेरान
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :प्रेरणा सावंत (शिवसेना)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 17
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
काँग्रेस-01,
राष्ट्रवादी काँग्रेस-02,
शिवसेना-14
-----------------------------------------------------------------
नगरपरिषदेचे नाव : खोपली
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार :सुमन अवसरमल (राष्ट्रवादी काॅंग्रेस)
एकूण सदस्यपदाच्या जागा : 29
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
राष्ट्रवादी काँग्रेस-10,
शिवसेना-10,
भाजपा-03,
शेकाप-03,
काँग्रेस-02,
अपक्ष-01
--------------------------------------
 सोलापूर
जिल्ह्यातील सत्तांतर आणि गड राखण्यात कोण-कोण यशस्वी
१ पंढरपूर - सत्तांतर, आ़ प्रशांत परिचारक यांची जोरदार मुसंडी, नगराध्यक्ष परिचारक गटाचा (साधना भोसले) २. अक्कलकोट - भाजपाने मारली बाजी - नगराध्यक्षा शोभा खेडगी , माजी गृहराज्यमंत्री आ़ सिध्दाराम म्हेत्रे यांना जोरदार धक्का, काँग्रेस अखेर चित़
३.दुधनी - ६७ वर्षानंतर सत्तांतर - भिमाशंकर इंगळे (भाजपा) पण सर्वाधिक नगरसेवक काँग्रेस पक्षाचे विजयी़
४. मैंदर्गी - खालच्या गटाला वर्चस्व - दिप्ती किरण केसूर (खालचा गटाच्या नगराध्यक्षा)
५ कुर्डूवाडी- शिवसेनेला गड राखण्यात यश - समीर मुलाणी, नगराध्यक्ष, शिवसेना़
६ बार्शी : माजीमंत्री आ़ दिलीप सोपल यांना धक्का, शिवसेनेची सत्ता, अ‍ॅड़ आसिफ तांबोळी नगराध्यक्ष़
७ मंगळवेढा- राष्ट्रवादीचे पारडे जड, राष्ट्रवाडीच्या अरूणा माळी विजयी़
८ सांगोला - शेकापला धक्का, आ़ गणपतराव देशमुख यांची सत्ता गायब, महायुतीच्या राणी माने विजयी़
९. करमाळा : काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाले यश, वैभव जगताप नगराध्यक्ष
-----------
नगरपरिषदेचे नाव : करमाळा
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : वैभव जगताप (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस)
एकूण सदस्यपदाच्या जागा : १७
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
काँग्रेस-राष्ट्रवादी - ११
शहर विकास आघाडी - ०६.
--------------------------------------
नगरपरिषदेचे नाव : मंगळवेढा
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : अरूणा माळी (राष्ट्रवादी काँग्रेस)
एकूण सदस्यपदाच्या जागा : १७
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
काँग्रेस-राष्ट्रवादी - ११
शहर विकास आघाडी - ०६.
-------------------------------
नगरपरिषदेचे नाव : सांगोला
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : राणी माने (महायुती)
एकूण सदस्यपदाच्या जागा : २०
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
महायुती - ०८
शेकाप - ०४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - ०६
काँग्रेस - ०१
अपक्ष - १
--------------------
नगरपरिषदेचे नाव : अक्कलकोट
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : शोभा शिवशरण खेडगी (भाजपा)
एकूण सदस्यपदाच्या जागा : २३
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
भाजपा - १५
-------------------------
नगरपरिषदेचे नाव : मैंदर्गी 
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : दिप्ती किरण केसूर (खालचा गट)
एकूण सदस्यपदाच्या जागा : १७
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
खालचा गट  - ०९
वरचा गट - ०३
अपक्ष - ०१
------------------
नगरपरिषदेचे नाव : दुधनी 
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : भिमाशंकर इंगळे (भाजपा)
एकूण सदस्यपदाच्या जागा : १७
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
भाजपा  - ०२
काँग्रेस - १५
-------------------------
नगरपरिषदेचे नाव : बार्शी
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : अ‍ॅड़ आसिफ तांबोळी (शिवसेना)
एकूण सदस्यपदाच्या जागा : ४०
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
शिवसेना - २९
राष्ट्रवादी काँग्रेस - ११
-------------------------
नगरपरिषदेचे नाव : पंढरपूर
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : साधना भोसले (परिचारक गट)
एकूण सदस्यपदाच्या जागा : ३५
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
परिचारक गट  - २१
राष्ट्रवादी काँग्रेस - ०९
अपक्ष - ०५
----------------------------
नगरपरिषदेचे नाव : कुर्डूवाडी
विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : समीर मुलाणी (शिवसेना)
एकूण सदस्यपदाच्या जागा : १७
त्यापैकी निवडून आलेले पक्षनिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे--
शिवसेना  - ०७
अपक्ष - ०१
स्वाभिमानी-रिपाइं (महायुती) - ०९
------------------------
6 ) वाशिम
कारंजा
जिल्हा - वाशिम
एकूण सदस्य पदाच्या जागा-  २८
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा - २८
त्यापैकी निवडून आलेल्या सदस्य संख्या
भाजपा - २
शिवसेना - १
काँग्रेस - 
राष्ट्रवादी काँग्रेस
भारिप - बमसं - १८
सन्मान आघाडी = ७
-----------------
 
-----------
वाशिम
एकूण सदस्य पदाच्या जागा- ३०
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा - 30
त्यापैकी निवडून आलेल्या सदस्य संख्या - 30
भाजपा - 15
शिवसेना - 08
काँग्रेस - 02
राष्ट्रवादी काँग्रेस 02
भारिप - बमसं -  03
अपक्ष -  00                                     
नगराध्यक्ष शिवसेना - अशोक हेडा
-------------------------
7 ) जळगाव
पाचोरा
- मतमोजणी फेरी क्र.--- 3 अखेर
 -अध्यक्ष पदासाठी आघाडीवरील पक्ष-- शिवसेना
- अध्यक्ष पदासाठी 2ऱ्या क्र वरील पक्ष-- राष्ट्रवादी काँग्रेस
 - एकूण सदस्य पदाच्या जागा--- 26
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा---- 18
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
A. भारतीय जनता पार्टी- 00
B. भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- 00
C. भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- 05
D. शिवसेना- 07
E. महाराष्ट्र नवनिर्माण सेना-
F. बहुजन समाजवादी पार्टी-
G. स्थानिक विकास आघाडी- 06
H. इतर -
--------------------
धरणगाव - सलीम पटेल, शिवसेना 
पाचोरा- संजय गोहिल, शिवसेना 
यावल- सुरेखा कोळी, शिवसेना 
एरंडोल- रमेश परदेशी , भाजप 
पारोळा- करण पवार, भाजप 
सावदा-  अनिता येवले, भाजप
फैजपूर- महानंदा होले, भाजप 
अमळनेर- पुष्पाताई पाटील, शविआ
चोपडा- मनीषा चौधरी , शविआ
रावेर- दारा मोहम्मद, जनक्रांती 
चाळीसगाव-  निकाल बाकी 
भुसावळ- निकाल बाकी
 
------------------
8 ) चंद्रपूर 
राजुरा नगर पालिका 
कॉग्रेसचे अरुण  धोटे   १२२४  मतांनी विजयी..
कॉग्रेस - 9
शेतकरी संघटना - 4
----------------
वरोरा नगर पालिका 
शिवसेना - 9
भाजपा - 10
कॉग्रेस - 3
अपक्ष - 1&
राका - 1
घोषित - 24
एकूण जागा - 24
-------------------------
मूल नगर पालिका 
भाजपा - 14
कॉग्रेस - 1
घोषित - 15
एकूण जागा - 17
दोन निकाल न्याय प्रविष्ट
 
---------------------------------
बल्ल्लरपूर नगर पालिका 
शिवसेना - 3
भाजपा - 15
कॉग्रेस - 11
बसपा - 2
अपक्ष - 1
घोषित - 32
एकूण जागा - 32
------------------
राजुरा नगर पालिका 
भाजपा - 3
कॉग्रेस - 9
शेतकरी संघटना - 4
विद्र्भ विकास आघाडी - 1
अपक्ष - 1
घोषित - 18
एकूण जागा - 18
-------------------
सिन्देवाही नगर पंचायत 
भाजप - 11
कॉग्रेस - 6
घोषित - 17
एकूण जागा - 17
 
-----------------
 9) सिंधुदुर्ग
एकूण नगरपालिका संख्या  : ३
एकूण नगरपंचायत संख्या : १
 
- नगर पालिकेचे नाव - सावंतवाडी
एकूण सदस्य पदाच्या जागा - १७
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- १७
पक्षनिहाय निवडून आलेले सदस्य संख्या :
- भारतीय जनता पार्टी- १
- भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- ८
- भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- ०
- शिवसेना- ७
- इतर -१
नगराध्यक्ष आणि पक्ष - बबन साळगावकर, शिवसेना.
----------------
- नगर पालिकेचे नाव - मालवण
-एकूण सदस्य पदाच्या जागा - १७
-निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- १७
पक्षनिहाय निवडून आलेले सदस्य संख्या :
- भारतीय जनता पार्टी- ५
- भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- ४
- भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- २
- शिवसेना- ५
- इतर -१
नगराध्यक्ष आणि पक्ष - महेश कांदळगावकर, शिवसेना.
-----------------------
 नगरपालिकेचे नाव - वेंगुर्ले
एकूण सदस्य पदाच्या जागा - १७
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- १७
पक्षनिहाय निवडून आलेले सदस्य संख्या :
- भारतीय जनता पार्टी- ६
- भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- ७
- भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- १
- शिवसेना- १
- इतर -२
नगराध्यक्ष आणि पक्ष - राजन गिरप, भाजप.
नगरपंचायतनिहाय निकाल :
१. नगरपंचायतचे नाव - देवगड
२ .एकूण सदस्य पदाच्या जागा - १७
३..निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- १७
४. पक्षनिहाय निवडून आलेले सदस्य संख्या :
- भारतीय जनता पार्टी- ४
- भारतीय राष्ट्रिय काँग्रेस- १०
- भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस- १
- शिवसेना- १
- इतर -१
-------------------------
10) अहमदनगर :
 नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार
१)पाथर्डी- मृत्युंजय गर्जे (भाजप)
२)संगमनेर-दुर्गा तांबे ( काँग्रेस)
३)कोपरगाव- विजय वहाडणे (अपक्ष)-आघाडीवर
४) श्रीरामपुर-अनुराधा अादिक (राष्ट्रवादी अाघाडी)
५)राहाता-ममता पिपाडा (भाजप)
६) देवळाली प्रवरा-सत्यजित कदम (भाजप)
७) शिर्डी- काँग्रेसची सत्ता
 
11) अकोला
पातूर 
- एकूण सदस्य पदाच्या जागा -17
- निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 17
- त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
 भारतीय जनता पार्टी- 03
 काँग्रेस- 06
 राष्ट्रवादी काँग्रेस-  08
 शिवसेना-
 भारीप बमसं- 0
अपक्ष - 0 
नगराध्यक्ष-काँग्रेस-  प्रभा कोथळकर
----------------------
 आकोट 
एकूण सदस्य पदाच्या जागा -33
निकाल जाहीर झालेल्या सदस्यपदाच्या जागा- 16
त्यापैकी निवडून आलेले सदस्य संख्या
 भारतीय जनता पार्टी- 07
 काँग्रेस- 06
 राष्ट्रवादी काँग्रेस-  00
 शिवसेना-01
 भारीप बमसं- 02
अपक्ष - 00
 -----------------------------------
 
 
एकूण नगरपालिका : ४
एकूण नगरपंचायती : १
 
नगरपालिकानिहाय निकाल
रत्नागिरी नगरपालिका
एकूण जागा : ३०
निकाल जाहीर : ३०
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : १७
भाजप : ६
राष्ट्रवादी : ५
अपक्ष : २
नगराध्यक्ष : राहुल पंडित, शिवसेना
--------------------------------------
चिपळूण नगरपालिका
एकूण जागा : २६
निकाल जाहीर : २६
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : १०
भाजप : ५
काँग्रेस : ५
राष्ट्रवादी काँग्रेस : ४
अपक्ष : २
नगराध्यक्ष : सुरेखा खेराडे, भाजप
--------------------------------------
खेड नगरपालिका
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : १०
शहर विकास आघाडी : ७
नगराध्यक्ष : वैभव खेडेकर, शहर विकास आघाडी
(मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शहर विकास आघाडी केली आहे.)
--------------------------------------
राजापूर नगरपालिका
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
काँग्रेस : ७
शिवसेना : ८
भाजप : १
राष्ट्रवादी : १
नगराध्यक्ष : हनीफ काझी, काँग्रेस
--------------------------------------
दापोली नगर पंचायत
एकूण जागा : १७
निकाल जाहीर : १७
पक्षनिहाय सदस्यसंख्या
शिवसेना : ७
भाजप : २
काँग्रेस : ४
राष्ट्रवादी : ४
-------------------------------------------
 जिल्हा वर्धा
१. नगर पालिकेचे नाव - वर्धा
२. नगराध्यक्ष - अतुल तराळे (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
 - काँग्रेस - ०५
 -भाजपा - २६
 - राकाँ - ०६
 - सीपीआयएम -०१
 - एकूण जागा - ३८
................................................
१. नगर पालिकेचे नाव - हिंगणघाट
२. नगराध्यक्ष - प्रेम बसंतानी (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
-भाजपा - २८
-राकाँ -  ०४
-शिवसेना - ०१
-अपक्ष - ०३
-रिपाइं (आ) -०२
-एकूण जागा - ३८
................................................
१. नगर पालिकेचे नाव - पुलगाव
२. नगराध्यक्ष - शितल गाते (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
- काँग्रेस - ०२
- भाजपा - ०८
- बसपा - ०५
- अपक्ष -०३
- एकूण जागा - १९
................................................
१. नगर पालिकेचे नाव - आर्वी
२. नगराध्यक्ष - प्रशांत सव्वालाखे (भाजप)
3. पक्षीय बलाबल -
- भाजपा - २३
- एकूण जागा - २३
.................................................
१. नगर पालिकेचे नाव - देवळी
२. नगराध्यक्ष - सुचिता मडावी (भाजप)
३. पक्षीय बलाबल -
- काँग्रेस - ०६
- भाजपा - ११
- एकूण जागा - १७
................................................
१. नगर पालिकेचे नाव - सिंदी (रेल्वे)
२. नगराध्यक्ष - संगिता शेंडे (भाजप)
३.  पक्षीय बलाबल -
- काँग्रेस - ०६
- भाजपा - ०८
- राकाँ -    ०
- अपक्ष - ०१
--------------------
 
 पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो