"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मतदारसंघ निहाय माहिती ऑनलार्इन लवकरच उपलब्ध
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मतदारसंघ निहाय माहिती लवकरच
ऑनलार्इन उपलब्ध
1 - Nandurbar (ST)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील नंदूरबार लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
10 - Nagpur"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील नागपूर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
11 - Bhandara-Gondiya"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील भंडारा-गोंदिया लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
12 - Gadchiroli-Chimur (ST)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील गडचिरोली-चिमूर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
13 - Chandrapur"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील चंद्रपूर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
14 - Yavatmal-Washim"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील यवतमाळ-वाशिम लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
15 - Hingoli"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील हिंगोली लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
16 - Nanded"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील नांदेड लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
17 - Parbhani"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील परभणी लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
18 - Jalna "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील जालना लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
19 - Aurangabad"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील औरंगाबाद लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
2 - Dhule "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील -धुळे लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
20 - Dindori (ST)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील दिंडोरी लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
21 - Nashik"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील नाशिक लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
22 - Palghar (ST)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील पालघर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
23 - Bhiwandi"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील भिवंडी लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
24 - Kalyan"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील कल्याण लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
25 - Thane"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील ठाणे लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
26 - Mumbai North"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मुंबर्इ नॉर्थ लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
27 - Mumbai North-West"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मुंबर्इ नॉर्थ-वेस्ट लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
28 - Mumbai North-East"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मुंबर्इ-नॉर्थ-इस्ट लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
29 - Mumbai North-Central"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मुंबर्इ नॉर्थ-सेंट्रल लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
3 - Jalgaon"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील जलगाव लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
30 - Mumbai South-Central"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मुंबर्इ साउथ सेंट्रल लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
31 - Mumbai South"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मुंबर्इ साउथ लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
32 - Raigad"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील रायगड लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
33 - Maval "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील मावळ लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
34 - Pune "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील पुणे लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
35 - Baramati"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील बारामती लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
36 - Shirur"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील शिरूर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
37 - Ahmednagar"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील अहमदनगर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
38 - Shirdi (SC)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील शिर्डी लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
39 - Beed "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील बीड लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
4 - Raver "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील रावेर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
40 - Osmanabad"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील उस्मानाबाद लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
41 - Latur (SC)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील लातूर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
42 - Solapur (SC)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील सोलापूर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
43 - Madha"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील माढा लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
44 - Sangli"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील सांगली लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
45 - Satara"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील सातारा लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
46 - Ratnagiri-Sindhudurg"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
47 - Kolhapur"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील कोल्हापूर लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
48 - Hatkanangle"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील हाथकणंगले लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
5 - Buldhana"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील बुलढाणा लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
6 - Akola "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील अकोला लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
7 - Amravati (SC)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील अमरावती लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
8 - Wardha"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील वर्धा लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
9 - Ramtek (SC)"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील रामटेक लोकसभा व अंतर्गत विधानसभा मतदारसंघाची माहितीचा भाग Pay Download
Part of Book"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकातील उर्वरित संपूर्ण भाग Pay Download
-=======================================================
Publication 2012 "निवडणुक पुर्वतयारी व आचारसंहिता" Pay Download
Publication 2017 "सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया" Pay Download
Publication 2009 "लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शन" Pay Download
=======================================================
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे 411030
फोन नं- 020-24481671 ई.मेल.- prab.election@gmail.com
वेबसाईट- prabindia.com / prabindia.org
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Political Research & Analysis Bureau (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे महाराष्ट्र
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची निवडणूक विषयक सेवा व कार्य, माहिती
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
Political Research & Analysis Bureau (PRAB)
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची निवडणूक विषयक सेवा व कार्य,माहिती
‘प्राब’ संस्थेच्या स्थापनेचा उद्देश
लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूकांना महत्व असते. खुल्या वातावरणात व सर्व सहमतीने घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रियेमुळे सदृढ व बळकट लोकशाही प्रस्तापित होते. याकरीता राजकारणात निवडणूकांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. मग लोकशाही प्रक्रियेतील कोणतीही निवडणूक असो! 1952 साली आपला देश प्रजासत्ताक झाल्यापासून निवडणूकांचे पर्व सुरू झाले. सुरूवातीला खिलाडू वृत्तीने निवडणूका लढविल्या जात होत्या. मात्र अलीकडे भरमसाठ राजकीय पक्ष आणि त्यांच्यामध्ये तीव्र सत्ता लालसा यामुळे दिवसेंदिवस निवडणूकांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत जिंकण्यासाठी काय पण! अशी अवस्था बहुतेक सर्व राजकीय पक्षांमध्ये निर्माण होत आहे. असे भयावह चित्र निर्माण होत असलेल्या पार्श्वभुमीवर मतदार व लोकप्रतिनिधींची प्रबोधन करणे गरजेचे असून त्या दृष्टीने ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) कार्यरत आहे.राजकारणातील असंवेदनशीलपणा, अज्ञानपणा, अप्रशिक्षण, अस्तावस्त व अजानतापणा या प्रभावाच्या प्रमुख समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या दुर करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. लोकशाही प्रक्रियेची जनजागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने स्थापन झाली. ‘प्राब’संस्था गेल्या 30 वर्षापासून राजकीय क्षेत्रातील, शिक्षण, प्रशिक्षण, विश्लेषण,सर्वेक्षणाकरीता कार्यरत आहे.
दर्जेदार मार्गदर्शन सेवा
निवडणूकांमध्ये हमखास जिंकण्यासाठी नियोजनबद्ध कार्यप्रणालीचा अवलंब करावा लागतो. त्याकरीता उपयुक्त मार्गदर्शनाची नितांत गरज असते. राजकीय संघटन, समुह संघटन,राजकीय व्यक्तीमत्वाचा प्रभावीपणा, नेतृत्व कुशलता, मतदार संघाचा परिपूर्ण अभ्यास, प्रचार धोरण व रूपरेषा, नियोजन, लौकिकता प्राप्त करणारा प्रसार व प्रचाार, कुशल नियोजनाचे मतदानात होणारे परिवर्तन या करीता मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा सर्व बाबींकरीता पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) दर्जेदार मार्गदर्शन करत आहे. निवडणूकीतील प्रत्यक्ष कार्यक्रमातील सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता व पालन करण्याबरोबरच निवडणूक रणनितीकरीता विशेष सल्ला व सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे जिंकण्याचा मार्ग निश्चितच सोईस्कर होतो.
काटेकोर प्रशिक्षण व विश्लेषण
राजकीय क्षेत्रामधील शिक्षण-प्रशिक्षण व सर्वेक्षण करणारी एकमेव ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)’ संस्था असून गेली 30 वर्षापासून कार्यरत आहे. शासकीय,निमशासकीय संस्था तसेच राजकीय पक्ष, संघटना व संस्थांना निवडणूक प्रक्रियेविषयी वेगवेगळ्या स्वरूपाचे तांत्रिक व प्रात्यक्षिक शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. निवडणूक प्रक्रियेचे शिक्षण व प्रशिक्षण देतांना शासकीय व निमशासकीय संस्थांतील कर्मचारी, अधिकारी वर्गाबरोबरच राजकीय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे, आचारसंहिता, निवडणूक खर्च नियोजन, पोलिंग व बुथ व्यवस्थापन, प्रचार व निवडणुक रणनिती, मतदान व मतमोजणी प्रक्रियेचे प्रात्याक्षिक शिक्षण दिले जाते. केवळ राजकीय क्षेत्रातील सर्वेक्षण व विश्लेषण करणारी एकमेव संस्था असून यामध्ये माहितीचे संकलन, गुप्त अहवाल, मागील निकालाचे मतदार संघानुसार विश्लेषण, जनमत चाचणी कल अशा स्वरूपाचे सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणाचे अचूक अंदाज वर्तवण्यात संस्थेने प्राविण्य प्राप्त केले आहे.
‘प्राब’संस्थेच्या सेवा व सल्ला
जनमत सर्वेक्षण व अॅनालिसेस,गुप्त राजकीय अहवाल, माहितीचे संकलन, निवडणूक पूर्वतयारी नियोजन, मागील निकालाचे मतदार संघानुसार विश्लेषण, जनमत चाचणी कल, संभाव्य विरोधकांची मते कमी करण्याच्या संकल्पना सेवा, प्रसिद्धी व जनसंपर्क माध्यम सेवा, निवडणूक प्रचार रणनिती, मतदार संवाद सेवा (कॉलसेंटर), मतदार यादीचे नियोजन, राजकीय भुमिका सल्ला व संकल्पना, निवडणूक प्रक्रिया नियोजन सेवा, पोलिंग व बुथ मॅनेजमेंट, निवडणूक खर्च बजेटींग व कंस्लटन्सी, आचारसंहिता कंस्लटन्सी, विविध निवडणूक साहित्य,उमेदवारी अर्ज प्रक्रिया सेवा, निवडणूक प्रचार कार्यालय व्यवस्थापन, कार्यकर्ता/मनुष्यबळ मार्गदर्शन सेवा, प्रोङ्गाईल/कार्यअहवाल तयार करणे, इमेज बिल्डींग/व्यक्तीमत्व विकास,प्रचार ध्वनीङ्गित/ध्वनीमुद्रण सेवा, व्हाईस कॉल सेवा, एस.एम.एस/एम.एम.एस. सेवा, मतदार ओळख चिठ्ठी (स्लिपा),निवडणूक संगणक प्रणाली आदी सेवा.
निवडणूक जिंकण्यासाठी...जनमत चाचणी सर्वेक्षण
निवडणूकीत यश मिळविण्याकरीता जनमत आजमावणे आवश्यक आहे. नवीन मतदार संघ, वॉर्ड, प्रभाग, गण-गट रचना, राजकीय व सामाजिकसद्यस्थिती जाणून घेणे, मतदारांचा कौल आजमावणे, मतदारांच्या प्रमुख समस्या तसेच त्यांचा प्रमुख प्रतिसाद आणि प्रतिक्रिया जाणणे. प्रतिस्पर्धी इच्छूक उमेदवारांची राजकीय स्थिती व तुलनात्मक प्रभाव, पक्ष पातळीवर व वैयक्तिकरित्या मिळणार्या यशाचे प्रमाण. आदी माहिती आजमावण्याकरीता जनमत सर्वेक्षण ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)’ कडून करून देण्यात येते. निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांचा कल जनमत सर्वेक्षणातून स्पष्ट होतो. त्याप्रमाणे निवडणूक पूर्वतयारी करणे तसेच धोरणात्मक रणनीती ठरविण्यास सर्वेक्षणाचा उपयोग होतो.
* जनमत चाचणी सर्वेक्षण
अ) मतदारांची माहिती संकलन सर्वेक्षण - Voter information Data Survey
(निवडणूक लढवित असलेल्या मतदार संघातील मतदारांची इतंभूत माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये मतदारांची नावे, कुटुंब, सदस्य संख्या, संपर्क क्रमांक, मतदारांची व्यवसायिक,आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती, मतदारांच्या गरजा, प्रलंबित प्रश्न, समस्या, मागणी आदी माहितीचे संकलन सर्वेक्षण केले जाते. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
ब) जनमत चाचणी कल - Opinion Poll
(मतदारांचा विस्तृतपणे कल आजमाविण्यासाठी जनमत चाचणी सखोल सर्वेक्षण करण्यात येते. यामध्ये मतदार संघातील मतदार संख्येच्या जास्त प्रमाणात तसेच वर्गवारीप्रमाणे कल आजमाविण्यात येतो. उमेदवाराला आवश्यक असलेल्या माहितीचे तसेच मतदारांच्या मनातील अचूक मत आजमविले जाते. त्याचा अहवाल विस्तृतपणे सर्वेक्षण अहवाल दिला जातो.यामध्ये विविध स्वरूपाच्या निवडणूकीस उपयुक्त अशा बाबींचा समावेश असतो. या सेवेच्या अधिक माहितीसाठी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) शी संपर्क साधावा.)
* जनसंपर्क व प्रसार माध्यम प्रसिद्धी - सोशल मिडीया
(जनसंपर्क व प्रसार माध्यम प्रसिद्धी तसेच सोशल मिडीया द्वारे करण्यात येणारी प्रसिद्धी, इलेक्शन वॉर रुम, सर्व प्रकारचे प्रसार माध्यमे (इनडोअर आणि आऊट डोअर पब्लिसिटी)प्रसिद्धी साधनांचा वापर करण्याबाबत व्यवस्थापन नियोजन व सल्ला दिला जातो. निवडणूकीत काटेकोर नियोजनाची आवश्यकता असते. तसेच त्याची वेळेत अंमलबजावणी केली तरच त्याचा लाभ निवडणूकीत उमेदवाराला मिळणे शक्य होते. यामध्ये सर्वप्रकारच्या अंतर्गत व बाह्य प्रसिद्धीचा समावेश असतो. यामध्ये होम टू होम प्रचार, प्रचार रॅली, प्रभात फेरी,कोपरा सभा, विविध स्वरूपाचे मेळावे, प्रचार सभा आदी... कार्यक्रमांचे प्रसिद्धी दोन्ही माध्यमातून केली जाते. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* निवडणूक प्रचार व धोरणात्मक रणनीती - Strategic planning of election campaign
(निवडणूकीमध्ये यश मिळविण्यासाठी मतदारसंघाचा सखोल अभ्यास करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य प्रचार व धोरणात्मक राजकीय रणनीती ठरविणे आवश्यक असते.त्याशिवाय निवडणूकीत जिंकणे अशक्य आहे. राजकीय रणनीती व प्रचाराचे नियोजन संकल्पना यांमध्ये येतात. त्या संकल्पना सूचविणे व राबविण्यास मदत करणे. निवडणूकीमध्ये सर्व प्रकारच्या प्रचार प्रक्रियेचा प्रसार तसेच नियोजन व व्यवस्थापन करणे आवश्यक असते. निवडणूक जिंकण्यासाठी प्रचार व्यवस्थापनाचा सल्ला व सेवा देण्यात येते. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* निवडणूक पुर्वतयारी; जिंकण्यासाठी संकल्पना व उपक्रम
(निवडणूकीत यश मिळविण्यासाठी निवडणूक पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष कार्यापेक्षा दर्शविणार्या कार्यावर मतदार आकर्षित होत असतात.मतदारांना आकर्षित करण्याकरीता संकल्पना तसेच जनसंवाद, मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणारे विविध उपक्रम सूचविले जातात. तसेच निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक पुर्वतयारीमध्ये मतदारसंघाचा सखोल अभ्यास, मतदारांची इतंभूत माहिती, निवडणूकीसाठी आवश्यक घटकांची पुर्वतयारी करणार्या कार्यांचा यामध्ये समावेश असतो. निवडणूकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते कमी करून जिंकण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करणार्या विविध संकल्पना सूचविल्या जातात व त्या राबविण्यास मदत केली जाते. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* गुप्त राजकीय अहवाल Political Vigilance Report
(राजकीय क्षेत्रात विश्वासार्हता निवडणूक जिंकण्यासाठी महत्वपूर्ण असते. निवडणूकी दरम्यान यश मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र कळत-नकळत होणार्या त्रुटी,चूकांची माहिती अचूकपणे मिळत नाही. तसेच मदत करणार्या व विरोधात कार्य करणार्यांची जाण असणे आवश्यक असते. तसेच मतदारांमधील वातावरणाचा अचूक अंदाज मिळविणे आवश्यक असते. अशा स्वरूपाचा अहवाल निवडणूक काळात दिला जातो. यामध्ये विविध सेवा उपलब्ध असतात. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* मागील निवडणूक विश्लेषण अहवाल- Previous Election Analysis Report
(ज्या मतदारासंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली जाते. अशा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. मागील निवडणूकांचा पुर्व इतिहास तसेच मतदारांचा कल,मतदारांची मानसिकता जाणून घेणे आवश्यक असते. त्यामुळे या अहवालात इतंभूत स्थिती दर्शविली जाते. याचा उपयुक्त वापर निवडणूकीत करणे शक्य होते. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* पोलिंग व बुथ व्यवस्थापन - Polling & Booth Management
(निवडणूकीमध्ये पोलिंग व बुथ व्यवस्थापनाला महत्व असून जास्तीत जास्त मतदान करून घेणे तसेच मतदारांना अनुषंगिक सेवा उपलब्ध करून देऊन मतदारांमध्ये उमेदवाराविषयी विश्वासार्हता व सहानुभूती निर्माण करण्यासाठी या सेवेचा उपयोग होतो. पोलिंग तसेच बुथ व्यवस्थापन व नियोजन सल्ला दिला जातो. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* आचारसंहिता मार्गदर्शन - Code of Conduct Consultancy
(निवडणूक लढविताना आचारसंहितेची माहिती असणे आवश्यक असते. निवडणूकीदरम्यान प्रचार व प्रक्रिया करताना निवडणूक आयोगाने नियमावली तसेच निकष, नियम निर्धारीत केले आहेत. याची अचूक माहिती दिली जाते. आचार संहिता भंग होणार नाही याची काळजी घेण्यात येते. उमेदवार व कार्यकर्त्यांना याविषयी सल्ला दिला जातो. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* निवडणूक खर्चाचे मार्गदर्शन - Election expenditure Consultancy & Service
(निवडणूक आयोगाने विविध स्वरूपाच्या निवडणूकांसाठी निवडणूक खर्चाचे बंधन घातले आहे. त्या बंधनात राहून निवडणूक विषयक खर्च करणे उमेदवाराला क्रमप्राप्त ठरते. निर्धारित खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास अपात्रतेची शक्यता असते. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांच्या उर्त्स्फुत प्रतिसादात खर्चाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता असते. निवडणूक खर्चाचे काटेकोरपणे नियोजन व मार्गदर्शन यामध्ये केले जाते. या सेवेच्या अधिक माहितीसाठी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* निवडणूक संगणक प्रणाली - Election management software.
1. मतदार माहिती शोध प्रणाली - Voter Search Software..
2. मतदार ओळख चिठ्ठी छपाई यंत्र - Voter Slip Print Machine.
3. निवडणूक व्यवस्थापन प्रणाली - Election Management Software.
4. मतदान बुथ व्यवस्थापन प्रणाली Voter Boot Management Software.
4. मतदान बुथ व्यवस्थापन प्रणाली Voter Boot Management Software.
5. प्रात्यक्षिक मतदान यंत्र - Demo Voting Machine.
6. संदेश वहन प्रणाली - Bulk messages (sms) Sending Software
7. सामाजिक माध्यम वहन प्रणाली -Social media Bulk messages Sending Software.
8. बहुउद्देशीय मतदार सेवा यंत्र - kevos's Machines for election campaign.
9. निवडणूक खर्च व्यवस्थापन प्रणाली - Election expenditure software
वरील सर्व संगणक प्रणाली उमेदवाराच्या मागणीप्रमाणे वैयक्तिकरित्या निर्माण करून दिले जातात. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.
* प्रचार साहित्य सल्ला - Election Material Sale & Consultancy
(निवडणूकीत विविध स्वरूपाचे प्रचार साहित्याचा वापर केला जातो. प्रचार साहित्याचा दर्जा, विश्वासार्हता व आर्थिक अचूकता यांचा समावेश आहे. प्रभावशील प्रचार साहित्य खरेदी करण्यासंदर्भात सल्ला देण्यात येतो. या सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* कार्यकर्ता/मनुष्यबळ मार्गदर्शन - Party Worker Training
(निवडणूक जिंकण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांबरोबरच कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. याकरीता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच अकुशल व्यक्तींना निवडणूक विषयक कामांचे प्रशिक्षण दिले जाते. या सेवेच्या अधिक माहितीसाठी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* निवडणूकीतील योग
(निवडणूकीत यश प्राप्त होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच नशिबाची साथ देखील लागते. विज्ञान व शास्त्राच्या आधारावर यश प्राप्ती मिळेल काय हे देखील जाणून घेणे आवश्यक असते.याकरीता जन्मपत्रिकेनुसार योग दर्शविणार्या नामवंतांकडून यश प्राप्तीबाबत माहिती दिली जाते. तसेच योग प्राप्तीसाठी उपाय सुचविले जातात. अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.)
* निवडणूक जिंकण्यासाठी सर्वकाही
निवडणूक जिंकण्यासाठी सर्वकाही... पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) तर्फे सेवा व सल्ला उपलब्ध करून दिला जातो. निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांकडून वापरल्या जाणार्या नियमबाह्य कृती व गैरप्रकारांची माहिती दिली जाते. यामध्ये सर्वकाही..
अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.
श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे 411030फोन नं- 020 24481671 ई.मेल.- prab.election@gmail.comवेबसाईट- prabindia.com / prabindia.org
============================= =
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
Political Research & Analysis Bureau (PRAB)
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
लोकसभा | विधानसभा | जिल्हा |
अकोला | अकोट | अकोला |
बाळापूर | ||
अकोला पश्चिम | ||
अकोला पूर्व | ||
मुर्तिजापूर | ||
रिसोड | वाशिम | |
अमरावती | बडनेरा | अमरावती |
अमरावती | ||
तिवसा | ||
दर्यापूर | ||
मेळघाट | ||
अचलपूर | ||
अहमदनगर | शेवगांव | अहमदनगर |
राहुरी | ||
पारनेर | ||
अहमदनगर | ||
श्रीगोंदा | ||
कर्जत जामखेड | ||
उस्मानाबाद | औसा | लातूर |
उमरगा | उस्मानाबाद | |
तुळजापूर | ||
उस्मानाबाद | ||
परांडा | ||
बार्शी | सोलापूर | |
औरंगाबाद | कन्नड | औरंगाबाद |
औरंगाबाद मध्य | ||
औरंगाबाद पश्चिम | ||
औरंगाबाद पूर्व | ||
गंगापूर | ||
वैजापूर | ||
कल्याण | अंबरनाथ | ठाणे |
उल्हासनगर | ||
कल्याण पूर्व | ||
डोंबिवली | ||
कल्याण ग्रामीण | ||
मुंब्रा-कळवा | ||
कोल्हापूर | चंदगड | कोल्हापूर |
राधानगरी | ||
कागल | ||
कोल्हापूर दक्षिण | ||
करवीर | ||
कोल्हापूर उत्तर | ||
गडचिरोली-चिमूर | आमगाव | गोंदिया |
आरमोरी | गडचिरोली | |
गडचिरोली | ||
अहेरी | ||
ब्रह्मपुरी | चंद्रपूर | |
चिमूर | ||
चंद्रपूर | राजुरा | चंद्रपूर |
चंद्रपूर | ||
बल्लारपूर | ||
वरोरा | ||
वणी | यवतमाळ | |
आर्णी | ||
जळगाव | जळगाव शहर | जळगाव |
जळगाव ग्रामीण | ||
अमळनेर | ||
एरंडोल | ||
चाळीसगाव | ||
पाचोरा | ||
जालना | जालना | जालना |
बदनापूर | ||
भोकरदन | ||
सिल्लोड | औरंगाबाद | |
फुलंब्री | ||
पैठण | ||
ठाणे | मीरा भाईंदर | ठाणे |
ओवळा-माजीवडा | ||
कोपरी-पाचपाखाडी | ||
ठाणे | ||
बेलापूर | ||
ऐरोली | ||
दिंडोरी | नांदगाव | नाशिक |
कळवण | ||
चांदवड | ||
येवला | ||
निफाड | ||
दिंडोरी | ||
धुळे | धुळे ग्रामीण | धुळे |
धुळे शहर | ||
सिंदखेडा | ||
मालेगाव मध्य | नाशिक | |
मालेगाव बाह्य | ||
बागलाण | ||
नंदुरबार | अक्कलकुवा | नंदुरबार |
शहादा | ||
नंदुरबार | ||
नवापूर | ||
साक्री | धुळे | |
शिरपूर | ||
नांदेड | भोकर | नांदेड |
नांदेड उत्तर | ||
नांदेड दक्षिण | ||
नायगाव | ||
देगलूर | ||
मुखेड | ||
नागपूर | नागपूर दक्षिण पश्चिम | नागपूर |
नागपूर दक्षिण | ||
नागपूर पूर्व | ||
नागपूर मध्य | ||
नागपूर पश्चिम | ||
नागपूर उत्तर | ||
नाशिक | सिन्नर | नाशिक |
नाशिक पूर्व | ||
नाशिक मध्य | ||
नाशिक पश्चिम | ||
देवळाली | ||
इगतपुरी | ||
परभणी | जिंतूर | परभणी |
परभणी | ||
गंगाखेड | ||
पाथरी | ||
परतूर | जालना | |
घनसावंगी | ||
पालघर | डहाणू | ठाणे |
विक्रमगड | ||
पालघर | ||
भोईसर | ||
नालासोपारा | ||
वसई | ||
पुणे | वडगांव शेरी | पुणे |
शिवाजीनगर | ||
कोथरूड | ||
पर्वती | ||
पुणे छावणी | ||
कसबा पेठ | ||
बारामती | दौंड | पुणे |
इंदापूर | ||
बारामती | ||
पुरंदर | ||
भोर | ||
खडकवासला | ||
बीड | गेवराई | बीड |
माजलगाव | ||
बीड | ||
आष्टी | ||
केज | ||
परळी | ||
बुलढाणा | बुलढाणा | बुलढाणा |
चिखली | ||
सिंदखेडराजा | ||
मेहकर | ||
खामगांव | ||
जळगाव जामोद | ||
भंडारा-गोंदिया | तुमसर | भंडारा |
भंडारा | ||
साकोली | ||
अर्जुनी मोरगाव | गोंदिया | |
तिरोडा | ||
गोंदिया | ||
भिवंडी | भिवंडी ग्रामीण | ठाणे |
शहापूर | ||
भिवंडी पश्चिम | ||
भिवंडी पूर्व | ||
कल्याण पश्चिम | ||
मुरबाड | ||
माढा | करमाळा | सोलापूर |
माढा | ||
सांगोला | ||
माळशिरस | ||
फलटण | सातारा | |
माण | ||
मावळ | पनवेल | रायगड |
कर्जत | ||
उरण | ||
मावळ | पुणे | |
चिंचवड | ||
पिंपरी | ||
मुंबई उत्तर | बोरीवली | मुंबई उपनगर |
दहिसर | ||
मागाठणे | ||
कांदिवली पूर्व | ||
चारकोप | ||
मालाड | ||
मुंबई उत्तर पश्चिम | जोगेश्वरी पूर्व | मुंबई उपनगर |
दिंडोशी | ||
गोरेगाव | ||
वर्सोवा | ||
अंधेरी पश्चिम | ||
अंधेरी पूर्व | ||
मुंबई उत्तर पूर्व | मुलुंड | मुंबई उपनगर |
विक्रोळी | ||
भांडुप पश्चिम | ||
घाटकोपर पश्चिम | ||
घाटकोपर पूर्व | ||
मानखुर्द शिवाजीनगर | ||
मुंबई उत्तर मध्य | विले पार्ले | मुंबई उपनगर |
चांदिवली | ||
कुर्ला | ||
वांद्रे पूर्व | ||
वांद्रे पश्चिम | ||
कलिना | ||
मुंबई दक्षिण | वरळी | मुंबई |
शिवडी | ||
भायखळा | ||
मलबार हिल | ||
मुंबादेवी | ||
कुलाबा | ||
मुंबई दक्षिण मध्य | अणुशक्ती नगर | मुंबई उपनगर |
चेंबुर | ||
सायन कोळीवाडा | मुंबई | |
धारावी | ||
वडाळा | ||
माहिम | ||
यवतमाळ-वाशिम | वाशिम | वाशिम |
कारंजा | ||
राळेगांव | यवतमाळ | |
यवतमाळ | ||
दिग्रस | ||
पुसद | ||
रत्नागिरी-सिंधुदुर्ग | चिपळूण | रत्नागिरी |
रत्नागिरी | ||
राजापूर | ||
कणकवली | सिंधुदुर्ग | |
कुडाळ | ||
सावंतवाडी | ||
रामटेक | काटोल | नागपूर |
सावनेर | ||
हिंगणा | ||
उमरेड | ||
कामठी | ||
रामटेक | ||
रायगड | पेण | रायगड |
अलिबाग | ||
श्रीवर्धन | ||
महाड | ||
दापोली | रत्नागिरी | |
गुहागर | ||
रावेर | चोपडा | जळगाव |
रावेर | ||
भुसावळ | ||
जामनेर | ||
मुक्ताईनगर | ||
मलकापूर | बुलढाणा | |
लातूर | लातूर ग्रामीण | लातूर |
लातूर शहर | ||
अहमदपूर | ||
उदगीर | ||
निलंगा | ||
लोहा | नांदेड | |
वर्धा | धामणगांव रेल्वे | अमरावती |
मोर्शी | ||
आर्वी | वर्धा | |
देवळी | ||
हिंगणघाट | ||
वर्धा | ||
शिरुर | जुन्नर | पुणे |
आंबेगाव | ||
खेड आळंदी | ||
शिरुर | ||
भोसरी | ||
हडपसर | ||
शिर्डी | अकोले | अहमदनगर |
संगमनेर | ||
शिर्डी | ||
कोपरगाव | ||
श्रीरामपूर | ||
नेवासा | ||
सांगली | मिरज | सांगली |
सांगली | ||
पलुस-कडेगांव | ||
खानापूर | ||
तासगांव-कवठे महांकाळ | ||
जत | ||
सातारा | वाई | सातारा |
कोरेगांव | ||
कराड उत्तर | ||
कराड दक्षिण | ||
पाटण | ||
सातारा | ||
सोलापूर | मोहोळ | सोलापूर |
सोलापूर शहर उत्तर | ||
सोलापूर शहर मध्य | ||
अक्कलकोट | ||
सोलापूर दक्षिण | ||
पंढरपूर | ||
हातकणंगले | शाहूवाडी | कोल्हापूर |
हातकणंगले | ||
इचलकरंजी | ||
शिरोळ | ||
इस्लामपूर | सांगली | |
शिराळा | ||
हिंगोली | उमरखेड | यवतमाळ |
किनवट | नांदेड | |
हदगाव | ||
बसमत | हिंगोली | |
कळमनुरी | ||
हिंगोली
====================================================================
|
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.