Wednesday 15 November 2017

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची निवडणूक विषयक सेवा व कार्य, माहिती

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Political Research & Analysis Bureau (PRAB)


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची निवडणूक विषयक सेवा व कार्य,माहिती


प्राब’ संस्थेच्या स्थापनेचा उद्देश

लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूकांना महत्व असतेखुल्या वातावरणात व सर्व सहमतीने घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रियेमुळे सदृढ व बळकट लोकशाही प्रस्तापित होतेयाकरीता राजकारणात निवडणूकांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहेमग लोकशाही प्रक्रियेतील कोणतीही निवडणूक असो! 1952 साली आपला देश प्रजासत्ताक झाल्यापासून निवडणूकांचे पर्व सुरू झालेसुरूवातीला खिलाडू वृत्तीने निवडणूका लढविल्या जात होत्यामात्र अलीकडे भरमसाठ राजकीय पक्ष आणि त्यांच्यामध्ये तीव्र सत्ता लालसा यामुळे दिवसेंदिवस निवडणूकांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहेअशा परिस्थितीत जिंकण्यासाठी काय पणअशी अवस्था बहुतेक सर्व राजकीय पक्षांमध्ये निर्माण होत आहेअसे भयावह चित्र निर्माण होत असलेल्या पार्श्वभुमीवर मतदार व लोकप्रतिनिधींची प्रबोधन करणे गरजेचे असून त्या दृष्टीने ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) कार्यरत आहे.राजकारणातील असंवेदनशीलपणाअज्ञानपणाअप्रशिक्षणअस्तावस्त व अजानतापणा या प्रभावाच्या प्रमुख समस्या निर्माण झाल्या आहेतत्या समस्या दुर करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.  लोकशाही प्रक्रियेची जनजागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने स्थापन झाली. ‘प्राबसंस्था गेल्या 30 वर्षापासून राजकीय क्षेत्रातीलशिक्षणप्रशिक्षणविश्लेषण,सर्वेक्षणाकरीता कार्यरत आहे.

दर्जेदार मार्गदर्शन सेवा

निवडणूकांमध्ये हमखास जिंकण्यासाठी नियोजनबद्ध कार्यप्रणालीचा अवलंब करावा लागतोत्याकरीता उपयुक्त मार्गदर्शनाची नितांत गरज असतेराजकीय संघटनसमुह संघटन,राजकीय व्यक्तीमत्वाचा प्रभावीपणानेतृत्व कुशलतामतदार संघाचा परिपूर्ण अभ्यासप्रचार धोरण व रूपरेषानियोजनलौकिकता प्राप्त करणारा प्रसार व प्रचाारकुशल नियोजनाचे मतदानात होणारे परिवर्तन या करीता मार्गदर्शनाची आवश्यकता असतेअशा सर्व बाबींकरीता पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) दर्जेदार मार्गदर्शन करत आहेनिवडणूकीतील प्रत्यक्ष कार्यक्रमातील सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता व पालन करण्याबरोबरच निवडणूक रणनितीकरीता विशेष सल्ला व सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे जिंकण्याचा मार्ग निश्चितच सोईस्कर होतो.


काटेकोर प्रशिक्षण व विश्लेषण


राजकीय क्षेत्रामधील शिक्षण-प्रशिक्षण व सर्वेक्षण करणारी एकमेव ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)’ संस्था असून गेली 30 वर्षापासून कार्यरत आहेशासकीय,निमशासकीय संस्था तसेच राजकीय पक्षसंघटना व संस्थांना निवडणूक प्रक्रियेविषयी वेगवेगळ्या स्वरूपाचे तांत्रिक व प्रात्यक्षिक शिक्षण-प्रशिक्षण दिले जातेनिवडणूक प्रक्रियेचे शिक्षण व प्रशिक्षण देतांना शासकीय व निमशासकीय संस्थांतील कर्मचारीअधिकारी वर्गाबरोबरच राजकीय पक्षातील कार्यकर्तेपदाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जातेयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणेआचारसंहितानिवडणूक खर्च नियोजनपोलिंग व बुथ व्यवस्थापनप्रचार व निवडणुक रणनितीमतदान व मतमोजणी प्रक्रियेचे प्रात्याक्षिक शिक्षण दिले जातेकेवळ राजकीय क्षेत्रातील सर्वेक्षण व विश्लेषण करणारी एकमेव संस्था असून यामध्ये माहितीचे संकलनगुप्त अहवालमागील निकालाचे मतदार संघानुसार विश्लेषणजनमत चाचणी कल अशा स्वरूपाचे सर्वेक्षण करण्यात येतेसर्वेक्षणाचे अचूक अंदाज वर्तवण्यात संस्थेने प्राविण्य प्राप्त केले आहे.



प्राबसंस्थेच्या सेवा व सल्ला

जनमत सर्वेक्षण व अॅनालिसेस,गुप्त राजकीय अहवालमाहितीचे संकलननिवडणूक पूर्वतयारी नियोजनमागील निकालाचे मतदार संघानुसार विश्लेषणजनमत चाचणी कलसंभाव्य विरोधकांची मते कमी करण्याच्या संकल्पना सेवाप्रसिद्धी व जनसंपर्क माध्यम सेवानिवडणूक प्रचार रणनितीमतदार संवाद सेवा (कॉलसेंटर), मतदार यादीचे नियोजनराजकीय भुमिका सल्ला व संकल्पनानिवडणूक प्रक्रिया नियोजन सेवापोलिंग व बुथ मॅनेजमेंटनिवडणूक खर्च बजेटींग व कंस्लटन्सीआचारसंहिता कंस्लटन्सीविविध निवडणूक साहित्य,उमेदवारी अर्ज प्रक्रिया सेवानिवडणूक प्रचार कार्यालय व्यवस्थापनकार्यकर्ता/मनुष्यबळ मार्गदर्शन सेवाप्रोङ्गाईल/कार्यअहवाल तयार करणेइमेज बिल्डींग/व्यक्तीमत्व विकास,प्रचार ध्वनीङ्गित/ध्वनीमुद्रण सेवाव्हाईस कॉल सेवाएस.एम.एस/एम.एम.एससेवामतदार ओळख चिठ्ठी (स्लिपा),निवडणूक संगणक प्रणाली आदी सेवा.

निवडणूक जिंकण्यासाठी...जनमत चाचणी सर्वेक्षण

निवडणूकीत यश मिळविण्याकरीता जनमत आजमावणे आवश्यक आहेनवीन मतदार संघवॉर्डप्रभागगण-गट रचनाराजकीय व सामाजिकसद्यस्थिती जाणून घेणेमतदारांचा कौल आजमावणेमतदारांच्या प्रमुख समस्या तसेच त्यांचा प्रमुख प्रतिसाद आणि प्रतिक्रिया जाणणेप्रतिस्पर्धी इच्छूक उमेदवारांची राजकीय स्थिती व तुलनात्मक प्रभावपक्ष पातळीवर व वैयक्तिकरित्या मिळणार्या यशाचे प्रमाणआदी माहिती आजमावण्याकरीता जनमत सर्वेक्षण  ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)’ कडून करून देण्यात येतेनिवडणूक जिंकण्यासाठी मतदारांचा कल जनमत सर्वेक्षणातून स्पष्ट होतोत्याप्रमाणे निवडणूक पूर्वतयारी करणे तसेच धोरणात्मक रणनीती ठरविण्यास सर्वेक्षणाचा उपयोग होतो.

* जनमत चाचणी सर्वेक्षण

मतदारांची माहिती संकलन सर्वेक्षण - Voter information Data Survey
(निवडणूक लढवित असलेल्या मतदार संघातील मतदारांची इतंभूत माहिती असणे आवश्यक आहेयामध्ये मतदारांची नावेकुटुंबसदस्य संख्यासंपर्क क्रमांकमतदारांची व्यवसायिक,आर्थिकसामाजिक व शैक्षणिक स्थितीमतदारांच्या गरजाप्रलंबित प्रश्समस्यामागणी आदी माहितीचे संकलन सर्वेक्षण केले जातेया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

जनमत चाचणी कल - Opinion Poll
(मतदारांचा विस्तृतपणे कल आजमाविण्यासाठी जनमत चाचणी सखोल सर्वेक्षण करण्यात येतेयामध्ये मतदार संघातील मतदार संख्येच्या जास्त प्रमाणात तसेच वर्गवारीप्रमाणे कल आजमाविण्यात येतोउमेदवाराला आवश्यक असलेल्या माहितीचे तसेच मतदारांच्या मनातील अचूक मत आजमविले जातेत्याचा अहवाल विस्तृतपणे सर्वेक्षण अहवाल दिला जातो.यामध्ये विविध स्वरूपाच्या निवडणूकीस उपयुक्त अशा बाबींचा समावेश असतोया सेवेच्या अधिक माहितीसाठी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राबशी संपर्क साधावा.)


* जनसंपर्क व प्रसार माध्यम प्रसिद्धी - सोशल मिडीया

(जनसंपर्क व प्रसार माध्यम प्रसिद्धी तसेच सोशल मिडीया द्वारे करण्यात येणारी प्रसिद्धीइलेक्शन वॉर रुमसर्व प्रकारचे प्रसार माध्यमे (इनडोअर आणि आऊट डोअर पब्लिसिटी)प्रसिद्धी साधनांचा वापर करण्याबाबत व्यवस्थापन नियोजन व सल्ला दिला जातोनिवडणूकीत  काटेकोर नियोजनाची आवश्यकता असतेतसेच त्याची वेळेत अंमलबजावणी केली तरच त्याचा लाभ निवडणूकीत उमेदवाराला मिळणे शक्य होतेयामध्ये सर्वप्रकारच्या अंतर्गत व बाह्य प्रसिद्धीचा समावेश असतोयामध्ये होम टू होम प्रचारप्रचार रॅलीप्रभात फेरी,कोपरा सभाविविध स्वरूपाचे मेळावेप्रचार सभा आदी... कार्यक्रमांचे प्रसिद्धी दोन्ही माध्यमातून केली जातेया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* निवडणूक प्रचार व धोरणात्मक रणनीती - Strategic planning of election campaign

 (निवडणूकीमध्ये यश मिळविण्यासाठी मतदारसंघाचा सखोल अभ्यास करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य प्रचार व धोरणात्मक राजकीय रणनीती ठरविणे आवश्यक असते.त्याशिवाय निवडणूकीत जिंकणे अशक्य आहेराजकीय रणनीती व प्रचाराचे नियोजन संकल्पना यांमध्ये येतातत्या संकल्पना सूचविणे व राबविण्यास मदत करणेनिवडणूकीमध्ये सर्व प्रकारच्या प्रचार प्रक्रियेचा प्रसार तसेच नियोजन व व्यवस्थापन करणे आवश्यक असतेनिवडणूक जिंकण्यासाठी प्रचार व्यवस्थापनाचा सल्ला व सेवा देण्यात येतेया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* निवडणूक पुर्वतयारीजिंकण्यासाठी संकल्पना व उपक्रम

(निवडणूकीत यश मिळविण्यासाठी निवडणूक पुर्वतयारी करणे आवश्यक आहेदिवसेंदिवस निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष कार्यापेक्षा दर्शविणार्या कार्यावर मतदार आकर्षित होत असतात.मतदारांना आकर्षित करण्याकरीता संकल्पना तसेच जनसंवादमतदारांमध्ये विश्वास निर्माण करणारे विविध उपक्रम सूचविले जाताततसेच निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक पुर्वतयारीमध्ये मतदारसंघाचा सखोल अभ्यासमतदारांची इतंभूत माहितीनिवडणूकीसाठी आवश्यक घटकांची पुर्वतयारी करणार्या कार्यांचा यामध्ये समावेश असतोनिवडणूकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते कमी करून जिंकण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करणार्या विविध संकल्पना सूचविल्या जातात व त्या राबविण्यास मदत केली जातेया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

*  गुप्त राजकीय अहवाल Political Vigilance Report

(राजकीय क्षेत्रात विश्वासार्हता निवडणूक जिंकण्यासाठी महत्वपूर्ण असतेनिवडणूकी दरम्यान यश मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातातमात्र कळत-नकळत होणार्या त्रुटी,चूकांची माहिती अचूकपणे मिळत नाहीतसेच मदत करणार्या व विरोधात कार्य करणार्यांची जाण असणे आवश्यक असतेतसेच मतदारांमधील वातावरणाचा अचूक अंदाज मिळविणे आवश्यक असतेअशा स्वरूपाचा अहवाल निवडणूक काळात दिला जातोयामध्ये विविध सेवा उपलब्ध असतातया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* मागील निवडणूक विश्लेषण अहवाल- Previous Election Analysis Report

(ज्या मतदारासंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली जातेअशा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणे क्रमप्राप्त ठरतेमागील निवडणूकांचा पुर्व इतिहास तसेच मतदारांचा कल,मतदारांची मानसिकता जाणून घेणे आवश्यक असतेत्यामुळे या अहवालात इतंभूत स्थिती दर्शविली जातेयाचा उपयुक्त वापर निवडणूकीत करणे शक्य होतेया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* पोलिंग व बुथ व्यवस्थापन  - Polling & Booth Management

(निवडणूकीमध्ये पोलिंग व बुथ व्यवस्थापनाला महत्व असून जास्तीत जास्त मतदान करून घेणे तसेच मतदारांना अनुषंगिक सेवा उपलब्ध करून देऊन मतदारांमध्ये उमेदवाराविषयी विश्वासार्हता व सहानुभूती निर्माण करण्यासाठी या सेवेचा उपयोग होतोपोलिंग तसेच बुथ व्यवस्थापन व नियोजन सल्ला दिला जातोया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* आचारसंहिता मार्गदर्शन - Code of Conduct Consultancy

(निवडणूक लढविताना आचारसंहितेची माहिती असणे आवश्यक असतेनिवडणूकीदरम्यान प्रचार व प्रक्रिया करताना निवडणूक आयोगाने नियमावली तसेच निकषनियम निर्धारीत केले आहेतयाची अचूक माहिती दिली जातेआचार संहिता भंग होणार नाही याची काळजी घेण्यात येतेउमेदवार व कार्यकर्त्यांना याविषयी सल्ला दिला जातोया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* निवडणूक खर्चाचे मार्गदर्शन - Election expenditure Consultancy & Service

(निवडणूक आयोगाने विविध स्वरूपाच्या निवडणूकांसाठी निवडणूक खर्चाचे बंधन घातले आहेत्या बंधनात राहून निवडणूक विषयक खर्च करणे उमेदवाराला क्रमप्राप्त ठरतेनिर्धारित खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास अपात्रतेची शक्यता असतेप्रचारादरम्यान कार्यकर्त्यांच्या उर्त्स्फुत प्रतिसादात खर्चाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता असतेनिवडणूक खर्चाचे काटेकोरपणे नियोजन व मार्गदर्शन यामध्ये केले जातेया सेवेच्या अधिक माहितीसाठी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) प्राबशी संपर्क साधावा.)

* निवडणूक संगणक प्रणाली - Election management software.

1.     मतदार माहिती शोध प्रणाली - Voter Search Software..
2. मतदार ओळख चिठ्ठी छपाई यंत्र - Voter Slip Print Machine.
3. निवडणूक व्यवस्थापन प्रणाली - Election Management Software.
4. मतदान बुथ व्यवस्थापन प्रणाली Voter Boot Management Software.
5. प्रात्यक्षिक मतदान यंत्र - Demo Voting Machine.
6. संदेश वहन प्रणाली - Bulk messages (sms) Sending Software
7. सामाजिक माध्यम वहन प्रणाली -Social media Bulk messages Sending Software.
8. बहुउद्देशीय मतदार सेवा यंत्र - kevos's Machines for election campaign.
9. निवडणूक खर्च व्यवस्थापन प्रणाली - Election expenditure  software
वरील सर्व संगणक प्रणाली उमेदवाराच्या मागणीप्रमाणे वैयक्तिकरित्या निर्माण करून दिले जातातया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.

* प्रचार साहित्य सल्ला -  Election Material Sale & Consultancy 

(निवडणूकीत विविध स्वरूपाचे प्रचार साहित्याचा वापर केला जातोप्रचार साहित्याचा दर्जाविश्वासार्हता व आर्थिक अचूकता यांचा समावेश आहेप्रभावशील प्रचार साहित्य खरेदी करण्यासंदर्भात सल्ला देण्यात येतोया सेवेच्या अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* कार्यकर्ता/मनुष्यबळ मार्गदर्शन - Party Worker Training

(निवडणूक जिंकण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांबरोबरच कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासतेयाकरीता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जातेतसेच अकुशल व्यक्तींना निवडणूक विषयक कामांचे प्रशिक्षण दिले जातेया सेवेच्या अधिक माहितीसाठी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) प्राबशी संपर्क साधावा.)

* निवडणूकीतील योग

(निवडणूकीत यश प्राप्त होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच नशिबाची साथ देखील लागतेविज्ञान व शास्त्राच्या आधारावर यश प्राप्ती मिळेल काय हे देखील जाणून घेणे आवश्यक असते.याकरीता जन्मपत्रिकेनुसार योग दर्शविणार्या नामवंतांकडून यश प्राप्तीबाबत माहिती दिली जातेतसेच योग प्राप्तीसाठी उपाय सुचविले जातातअधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.)

* निवडणूक जिंकण्यासाठी सर्वकाही

निवडणूक जिंकण्यासाठी सर्वकाही... पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) तर्फे सेवा व सल्ला उपलब्ध करून दिला जातोनिवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांकडून वापरल्या जाणार्या नियमबाह्य कृती व गैरप्रकारांची माहिती दिली जातेयामध्ये सर्वकाही..


अधिक माहितीसाठी ‘प्राबशी संपर्क साधावा.

श्री.चंद्रकांत भुजबळ

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे 411030फोन नं- 020 24481671 ई.मेल.- prab.election@gmail.comवेबसाईट- prabindia.com / prabindia.org

 

==============================

Political Research & Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.