Wednesday 28 June 2017

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला LIST OF MEMBERS OF ELECTORAL COLLEGE FOR VICE-PRESIDENTIAL ELECTION, 2017 उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक मतदार यादी हिंदी/इंग्रजी

LIST OF MEMBERS OF ELECTORAL COLLEGE FOR VICE-PRESIDENTIAL ELECTION, 2017

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक मतदार यादी हिंदी/इंग्रजी

http://eci.nic.in/eci_main1/current/LIST%20OF%20MEMBERS%20(HINDI)%20VP_%2028-06-2017.pdf

http://eci.nic.in/eci_main1/current/LIST%20OF%20MEMBERS%20(ENGLISH)%20VP_%2028-06-2017.pdf

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला




====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


=====================================================================

१८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार


राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच गुरुवारी निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १८ जुलैपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकिर्द १० ऑगस्टरोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्टरोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाईल असे झैदी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद तर काँग्रेसप्रणित यूपीएकडून मीरा कुमार रिंगणात आहे. आता उपराष्ट्रपतीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देत मोदींनी सर्वांनाच धक्का दिला होता. भाजपने दलित उमेदवार दिल्याने काँग्रेसनेही मीरा कुमार यांना रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना बहुमत मिळण्याची चिन्हे असून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही भाजपचेच पारडे जड आहे.
The Presidential and Vice-Presidential Elections Act, 1952 and Elections Rules, 1974
http://eci.nic.in/eci_main/ElectoralLaws/HandBooks/Vise_President_Election_08062017.pdf
Political Research and Analysis Bureau (PRAB)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


https://imojo.in/prabindiaEBook
================================================


Friday 9 June 2017

शिवसेनेची साथ, काँग्रेसचे जावेद दळवी भिवंडीचे नवे महापौर

शिवसेनेची साथ, काँग्रेसचे जावेद दळवी भिवंडीचे नवे महापौर


मालेगावप्रमाणे भिवंडी महापालिकेतही शिवसेना आणि काँग्रेस अशी युती पाहायला मिळाली. त्यामुळेच काँगेसचे जावेद दळवी हे भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाले.जावेद दळवी यांनी भाजप उमेदवार प्रकाश तावरे यांचा पराभव केला.जावेद दळवी यांना 90 पैकी तब्बल 62 मतं मिळाली. दळवी हे दुसऱ्यांदा महापौरपदी विराजमान झाली आहे. तर काँग्रेसने पहिल्यांदाच बहुमताने सत्ता स्थापन केली आहे.महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना अशी अजब युती पाहायला मिळाली.
काल मालेगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीतही शिवसेना-काँग्रेसची युती झाली होती. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं स्पष्टीकरण काल शिवसेनेने दिलं होतं.दरम्यान,  भिवंडी महापालिका निवडणुकीत एकूण 90 पैकी 47 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तर भाजपला 19 जागीच विजय मिळवता आला होता.दुसरीकडे शिवसेना 12 आणि कोणार्क विकास आघाडी 4, आरपीआयने 4 जागा जिंकल्या होत्या.
भिवंडी महापालिका निकाल – एकूण जागा 90
  • काँग्रेस- 47 विजयी
  • भाजप- 19 विजयी
  • शिवसेना 12 विजयी
  • कोणार्क-4 विजयी
  • समाजवादी-2 विजयी
  • आरपीआय-4 विजयी
  • राष्ट्रवादी-0
  • अपक्ष 2

Wednesday 7 June 2017

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी, मतमोजणी २० जुलैला ; Presidential election on July 17, counting on July 20

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी, मतमोजणी २० जुलैला

राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही


देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने आज जाहीर केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 जुलै रोजी होणार आहे. 

राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची तारिख 14 जून आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जून असेल. 29 जून रोजी आलेल्या अर्जाची पडताळणी करण्याच येईल. अर्ज माघारी घेण्याची मुदत 1 जुलै असेल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले. 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले. 24 जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वीच भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीपतीची निवड होणार आहे. 

भारताचे सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर, ही निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी खासदारांनी संसदेमध्ये; तर आमदारांनी त्यांच्या राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. याशिवाय, आणीबाणीची परिस्थिती उद्‌भविल्यास त्यांना 10 दिवसांची नोटिसही देता येईल तसेच 10 दिवसांची नोटिस दिल्यास कोणत्याही राज्यातील आमदारास दिल्लीमध्येही मतदान करता येणार आहे. या निवडणुकीनंतरची मतमोजणी अर्थातच राजधानीमध्ये केली जाईल.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत 776 खासदार व सर्व राज्यांतील मिळून 4120 आमदार मतदान करणार आहेत. आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य 10,98,882 इतके आहे. देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज 5 लाख 49 हजार 474 इतकी आहे. तर 776 खासदारांच्या मतमूल्याची बेरीज 5 लाख 49 हजार 408 आहे. राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान 5 लाख 49 हजार 441 मतांची आवश्यकता आहे.

-----------------------------------------------------------------------------
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया :
– उमेदवाराच्या अर्जावर ५० प्रस्तावक, ५० अनुमोदक असणं गरजेचं.
– उमेदवाराला निवडणुकीसाठी १५ हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार.
– संसद, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुडुच्चेरी या केंद्रशासित राज्यांच्या विधानसभा या ठिकाणी मतदान होणार
– गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.
– निवडणूक आयोगानं दिलेल्या विशेष पेनानंच मतदान केलं जाईल.
– यात मतदारांना पसंती क्रम द्यायचे असतात ( १ ते… जितके उमेदवार)
– राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी कुठलाही व्हिप जारी करू शकत नाही.
– लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल हे संसदेच्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी

असा असेल राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम:
– निवडणुकीची अधिसूचना १४ जून रोजी काढण्यात येईल.
– अर्ज करण्यासाठी शेवटी तारीख २८ जून असणार आहे.
– उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी २९ जूनला होईल.  
– १ जुलै अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल.
– मतदानाची गरज पडली तर १७ जुलैला मतदान होईल.
– मतमोजणी २० जुलैला होईल.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?
लोकसभेतले 543
राज्यसभेतले 233
असे एकूण 776 खासदार मतदान करतात
प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागिले 776 असे करुन हा आकडा काढला जातो)
देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4120
म्हणजे 776 खासदार अधिक 4120 आमदार  = 4896 जणांचं निर्वाचक मंडळ ( electoral college)
…………….
आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते
उदा. महाराष्ट्र
महाराष्ट्राची 1971 मधली लोकसंख्या : 5,04,12,235
5,04,12,235 (पाच कोटी 4 लाख)
भागिले
288
याचं उत्तर येतं 1,75,042
( 288 नं भागण्याचं कारण विधानपरिषदेचे आमदार या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत)
एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042
त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175  ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत
यात 1971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे

…………….
यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे
…………….
राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882
( यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474)
…………….
बहुमतासाठी आकडा : 5,49,442
…………….
पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती
पाच राज्यातल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे
शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनचा आहे
शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868
अधिक
63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025
अशी एकूण साधारण 25 हजार मतं आहेत
शिवसेना सोबत आली नाही तर एनडीएला कमी पडणाऱ्या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहचतात
…………….
ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील
…………
बीजेडी सोबत आल्यास काय?
बीजेडी कडे 20 लोकसभा अधिक सात राज्यसभा असे एकूण 27 खासदार
27 गुणिले 708 म्हणजे 19,116 इतकी खासदारांची मतं
तर 117 आमदार आहेत
एका आमदाराच्या मताची किंमत ओडिशात 149 आहे
117 गुणिले 149 म्हणजे 17,433 इतकी आमदारांची मतं आहेत.
दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते
……………
एआयडीएमके सोबत आल्यास काय?
एआयडीएमकेकडे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 असे एकूण 50 खासदार आहेत
म्हणजे 50 गुणिले 708 म्हणजे 35 हजार 400 इतकी खासदारांची मतं आहेत
तर एआयडीएमकेकडे 134 आमदार आहेत
तामिळनाडूत एका आमदाराच्या मताची किंमत 176 आहे
134 गुणिले 176 म्हणजे 23,584 इतकी आमदारांची मतं आहेत
दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल.

एनडीएला अजूनही मतं कमी असल्यानं शिवसेनेचा भाव टिकून आहे.
......... Political Research and Analysis Bureau (PRAB)


मिरा - भाईंदर महापालिकेची निवडणूक; महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मिरा - भाईंदर व नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक; 
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर


मिरा - भाईंदर  महापालिकेची ऑगस्ट मध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. नुकताच राज्य निवडणूक आयोगाने या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नांदेड-वाघाळा महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक ऑक्टोबर 2017 मध्ये होणार आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017- निवडणूक पूर्वतयारी सुरु असून ऑगस्टला मुदत संपत आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे अपेक्षित असून जुलैमध्ये घेण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेत सदस्यांची निवड संख्या ९५ असून चार सदस्यांची प्रभाग संख्या २३ आहे. तर 3  सदस्यांची प्रभाग संख्या १ आहे. एकूण प्रभाग संख्या २४ आहे.

Political Research and Analysis Bureau (PRAB)

                                         मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017


मिरा - भाईंदर महापालिका निवडणूक विषयक अधिक माहिती संकेतस्थळावर पहा- 
http://www.mbmc.gov.in/view/mr/election-2017

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक विषयक अधिक माहिती संकेतस्थळावर पहा- 
http://www.nwcmc.gov.in/ele2012.php



                           मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२

                                        ( नगरसेवक नावे ,पत्ता ,दुरध्वनी क्रमांकाची यादी  )

अ.क्र प्रभाग क्र निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव पक्षाचे नांव दुरध्वनी क्र
1 1 अ सँन्ड्रा जेफ्री रॉड्रीक्स राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9819260886
2 1 ब अशोक तिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9769120555
3 2 अ अन्सेन्ला मेन्डोंसा परेरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9004045110
4 2 ब ऍड. रवि व्यास भारतीय जनता पार्टी 9892815054
5 3 अ कोठारी सुमन रमेश भारतीय जनता पार्टी 9869742693
6 3 ब कांगणे यशवंत ठकाजी भारतीय जनता पार्टी 9322106880 9820429227
7 4 अ मयेकर सरस्वती रजनीकांत भारतीय जनता पार्टी 8655891612 9869436162
8 4 ब सिंग मदन उदितनारायण भारतीय जनता पार्टी 9322598737 8655555426
9 5 अ पाटील रोहिदास शंकर भारतीय जनता पार्टी 9821120220
10 5 ब म्हात्रे कल्पना महेश भारतीय जनता पार्टी 9967846809
11 6 अ पिसाळ मनिषा नामदेव भारतीय राष्ट्रीय काँगेस 9869711982
12 6 ब पांडे हंसूकुमार कमलकुमार भारतीय राष्ट्रीय काँगेस 9324136664
13 7 अ निलम हरिश्चंद्र ढवण (गटनेता - शिवसेना) (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 3) शिवसेना 9869265622
14 7 ब जाधव मोहन महादेव बहुजन विकास आघाडी 9322846370
15 8 अ पाटील सुनिता कैलास भारतीय राष्ट्रीय काँगेस 9967934010 9320247527
16 8 ब वेतोसकर राजेश शंकर भारतीय राष्ट्रीय काँगेस 9323102535
17 9 अ ठाकुर अरविंद दत्ताराम (गटनेता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना) महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9820714840
18 9 ब प्रभात प्रकाश पाटील भारतीय राष्ट्रीय काँगेस 9892409323 9820909323
19 10 अ पाटील प्रेमनाथ गजानन भारतीय जनता पार्टी 9892464945
20 10 ब शर्मा सुनिला सत्येंद्र (मा. सभापती, प्रभाग समिती क्र.4) भारतीय जनता पार्टी 9324088142
21 10 क मेहता डिंपल विनोद (मा. सभापती, महिला बालकल्याण समिती) भारतीय जनता पार्टी 9867257040
22 11 अ जयंतीलाल गुरुनाथ पाटील शिवसेना 9892399839
23 11 ब संध्या प्रफुल्ल पाटील शिवसेना 9833717374
24 12 अ पाटील वंदना विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9324499696 9819144088
25 12 ब प्रविण मोरेश्वर पाटील (मा. उपमहापौर) शिवसेना 9867761689
26 13 अ तारा विनायक घरत शिवसेना 9224737097
27 13 ब हरिश्चंद्र रामचंद्र आमगावकर (मा. सभापती, स्थायी समिती) शिवसेना 9029112980 8291931111
28 14 अ केळुसकर प्रशांत नारायण भारतीय जनता पार्टी 9320346115
29 14 ब भानुशाली वर्षा गिरीधर भारतीय जनता पार्टी 9867610895
30 15 अ वंदना मंगेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9224334445 28143653
31 15 ब श्रीप्रकाश सिंह (मुन्ना सिंह) (गटनेता - अपक्ष) (मा. सभागृह नेता) अपक्ष 9820443510 9322660259
32 16 अ रावल भगवती जयशंकर भारतीय जनता पार्टी 8898427281
33 16 ब शाह राकेश रतिशचंद्र भारतीय जनता पार्टी 9870099447
34 17 अ शरद केशव पाटील (गटनेता, भारतीय जनता पक्ष) भारतीय जनता पार्टी 9821213300
35 17 ब मेघना दिपक रावल भारतीय जनता पार्टी 9769781233 9702353775
36 18 अ रिक्त प्रभाग
37 18 ब ध्रुवकिशोर मन्साराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9820296597
38 19 अ जैन गिता भरत (मा. महापौर) भारतीय जनता पार्टी 9820502299
39 19 ब जैन रमेश धरमचंद (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 2) भारतीय जनता पार्टी 9819740454
40 20 अ शुभांगी महिन कोटियन (मा. उपसभापती, महिला बालकल्याण समिती) शिवसेना 9867253130
41 20 ब डॉ. राजेंद्र जैन भारतीय जनता पार्टी 9920678238
42 21 अ रॉड्रीक्स बाबरा डॉनल्ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9967281061 28197399
43 21 ब मेन्डोंसा स्टिवन जॉन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9820637541
44 22 अ प्रतिभा प्रकाश तांगडे-पाटील भारतीय जनता पार्टी 8652623031
45 22 ब मॉरस जोसेफ रॉड्रीक्स भारतीय जनता पार्टी 9867715167
46 23 अ ग्रिटा स्टिफन फॅरो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9969147537 32961073
47 23 ब डॉ. आसिफ गुलाब शेख (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 1) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9820720767
48 24 अ जयमाला किशोर पाटील शिवसेना 8692959316
49 24 ब संदिप मोहन पाटील शिवसेना 9892131428
50 25 अ गोविंद हेलन जॉर्जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9221726854 9819403348
51 25 ब डिमेलो बर्नड अल्बर्ट (गटनेता - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9892017764 28450340 9833449489
52 26 अ बगाजी शर्मिला विल्सन भारतीय राष्ट्रीय काँगेस 9167082302
53 26 ब लियाकत ग. शेख (मा. विरोधी पक्षनेता) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9819585222, 9833394446
54 27 अ परमार अनिता भरत शिवसेना 9769447565
55 27 ब पाटील प्रणाली संदिप शिवसेना 9930883213
56 28 अ रकवी सुहास माधवराव भारतीय राष्ट्रीय काँगेस 9892719004
57 28 ब झिनत रऊफ कुरेशी भारतीय राष्ट्रीय काँगेस 9869181437
58 29 अ कॅटलीन एॅन्थोनी परेरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9892140446
59 29 ब खण्डेलवाल सुरेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9892773388
60 30 अ नरेश तुकाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9819507494 8384857494
61 30 ब शबनम लियाकत शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9987173491
62 31 अ सुजाता रविकांत शिंदे भारतीय जनता पार्टी 9702513137
63 31 ब मेहता नरेंद्र लालचंद भारतीय जनता पार्टी 9821346115 9321346115
64 32 अ रिक्त प्रभाग
65 32 ब पुजारी कांचना शेखर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9892774187
66 33 अ काझी रशीदा जमील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9892247228
67 33 ब इनामदार जुबेर (गटनेता - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9820318999
68 34 अ शेख अशरफ मोहम्मद इब्राहिम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9819478636
69 34 ब सय्यद नुरजहाँ नझर हुसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9323105999
70 35 अ सुर्यकांत खंडोजी म्हात्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9702005000
71 35 ब डिसा मर्लिन मर्विन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9920304134 28103769 9320304134
72 36 अ श्रीम. सिमा कमलेश शहा भारतीय जनता पार्टी 9820828096 9869664922
73 36 ब कासोदरिया अश्विन श्यामजी भारतीय जनता पार्टी 9930482182
74 37 अ डॉ. नयना मनोज वसानी भारतीय जनता पार्टी 9833199995
75 37 ब जैन दिनेश तेजराज भारतीय जनता पार्टी 9821246550
76 38 अ दिप्ती शेखर भट भारतीय जनता पार्टी 9987264875
77 38 ब दळवी प्रशांत ज्ञानदेव शिवसेना 9867708777 28128777
78 39 अ विराणी रेखा अनिल भारतीय राष्ट्रीय काँगेस 9833812522
79 39 ब सामंत प्रमोद जयराम (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 5) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9821063162
80 40 अ अनिता जयवंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9224425973
81 40 ब म्हात्रे परशुराम पद्माकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9833325826 28455661
82 41 अ भोईर भावना राजू बहुजन विकास आघाडी 9167663222
83 41 ब भोईर राजू यशवंत बहुजन विकास आघाडी 9819853505
84 42 अ वेंचर गिल्बर्ट मेंन्डोंसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9819192277
85 42 ब अरोरा दिपीका पंकज भारतीय जनता पार्टी 8108544406
86 43 अ भावसार शिल्पा कमलेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9867523791
87 43 ब वंदना रामदास चक्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9867746854
88 44 अ भोईर कमलेश यशवंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9819866789 7738566789
89 44 ब सुमबंड महरून्नीसा हारूनरशीद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9867227717
90 45 अ गावंड मंदाकिनी आत्माराम शिवसेना 9224632013
91 45 ब म्हात्रे प्रभाकर पद्माकर शिवसेना 9819027161
92 46 अ मीरादेवी रामलाल यादव भारतीय जनता पार्टी 9224150148 9870689807
93 46 ब अनिल बाबुराव भोसले (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 6) भारतीय जनता पार्टी 9820160593 9820260593
94 47 अ रविंद्र भिमदेव माळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9821647637 9004696991
95 47 ब दक्षता राजेंद्र ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 9892205150
96 -- शर्मा भगवती तुगनचंद स्विकृत सदस्य 9869401567
97 -- नलावडे दिनेश दगडू स्विकृत सदस्य 9321199024
98 -- धनेश परशुराम पाटील स्विकृत सदस्य 9819224545
99 -- डॉ. सुशिल गोपीकिसन अग्रवाल स्विकृत सदस्य 9892396201
100 -- श्री. हेमंत सदानंद म्हात्रे स्विकृत सदस्य 9892780340

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                      नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२


                                                    ( नगरसेवक नावे ,पत्ता ,दुरध्वनी क्रमांकाची यादी  )
वार्ड नाव मोबाईल क्र. पक्ष
2-शोभानगर-ब स्वामी शैलजा किशोर, महापौर 9422871435  काँग्रेस
30-मंडई-अ कुरेशी शफी अहेमद, उपमहापौर 9226140791  काँग्रेस
1-तरोडा(बु.)-अ कदम गंगाबाई नारायणराव 9923395004  काँग्रेस
1-तरोडा(बु.)-ब कल्याणकर बालाजी दत्तराव 9423411010  शिवसेना
2-शोभानगर-अ सातोलीकर श्रीनिवास आशन्ना 9422114041 काँग्रेस
3-सांगवी-अ पवळे उमेश देवराव 9960226362 काँग्रेस
3-सांगवी-ब कोकाटे नागाबाई भुजंगराव 9422187752 शिवसेना
4-हनुमानगड-अ कंठेवाड सविता मारोतराव 9923888823 राष्ट्रवादी काँग्रेस
4-हनुमानगड-ब बियाणी प्रविण बालाप्रसाद 9011133777 राष्ट्रवादी काँग्रेस
5-भाग्यनगर-अ पांढरे स्नेहा सुधाकर 9028078777 काँग्रेस
5-भाग्यनगर-ब चव्हाण आनंद शंकरराव 9422171577 काँग्रेस
6-पिरबु-हान नगर-अ फारुख अली खाँ इलियास अली खाँ 9823882221 काँग्रेस
6-पिरबु-हान नगर-ब अंजुम बेगम शेख अफरोज 8087307793 एआयएमआयएम
7-तरोडा खु.-अ मुंढे शांता मोतीराम 9960999444 शिवसेना
7-तरोडा खु.-ब आनेवार गंगासागर संदीप 8380084638 काँग्रेस
7-तरोडा खु.-क कल्याणकर बालाजी देविदासराव 9850975641 शिवसेना
8-जंगमवाडी-अ भवरे किशोर दामोधर 9422871388 काँग्रेस
8-जंगमवाडी-ब कदम शिला सुनिल 9422189273 राष्ट्रवादी काँग्रेस
9-कैलासनगर-अ प्रमोद मुरलीधरराव खेडकर 9422174999 शिवसेना
9-कैलासनगर-ब कनकदंडे मोहिनी महेशराव 9422170155 काँग्रेस
10-लेबर कॉलणी-अ वाजेदा तब्बसुम अथरअली खान 9921028200 काँग्रेस
10-लेबर कॉलणी-ब सयद जानी म.कासीम 9881567547 राष्ट्रवादी काँग्रेस
11-नवा मोढा-अ मोकले सोनाबाई रामचंद्र 9860869608 काँग्रेस
11-नवा मोढा-ब पोकर्णा नवलकुमार ओमप्रकाश 9860033933 काँग्रेस
12-मित्रनगर-अ जाधव जयश्री आनंद 9404893339 शिवसेना
12-मित्रनगर-ब गुर्रम विनयकुमार जगदिश 9423040001 शिवसेना
13-नंदीग्राम सोसायटी-अ चव्हाण श्रद्धा सुशिल 9422185184 राष्ट्रवादी काँग्रेस
13-नंदीग्राम सोसायटी-ब गाडीवाले विरेद्रसिंघ जगतसिंघ 9422170171 काँग्रेस
14-विष्णुनगर-अ जिंदम पार्वती व्यंकटेश 9422141111 काँग्रेस
14-विष्णुनगर-ब उमरेकर अशोक रावण 9890477078 शिवसेना
15-शिवाजीनगर-अ मुदीराज कमलाबाई रामस्वामी 9921332446 काँग्रेस
15-शिवाजीनगर-ब उमेशसिंह चौव्हाण 9011001009 काँग्रेस
16-नई आबादी / डॉ.आंबेडकर नगर-अ रजियाबेगम अयुब खान 9096701658 अपक्ष
16-नई आबादी / डॉ.आंबेडकर नगर-ब सलीमाबेगम नुरुल्लाखान 9960477678 एआयएमआयएम
17-गणेशनगर-अ गाडगे शंकर जयवंतराव 9763844608 काँग्रेस
17-गणेशनगर-ब देशमुख वैशाली मिलींद 8007775555 शिवसेना
18-जयभिम नगर / महाविर हा.सो.-अ गायकवाड अंजली सुरेशराव 9175900677 संविधान पार्टी
18-जयभिम नगर / महाविर हा.सो.-ब देशमुख बाळासाहेब गंगाधरराव 9421932245 संविधान पार्टी
19-खडकपुरा-अ सयदा इतरत फातेमा मजहर हुसेन 9890098302 राष्ट्रवादी काँग्रेस
19-खडकपुरा-ब गफार खान गुलाम महंमद खान 9421291807 राष्ट्रवादी काँग्रेस
20-देगावचाळ-अ धबाले गणपत गुणाजी 9158841623 काँग्रेस
20-देगावचाळ-ब अनुजा अमितसिंह तेहरा 8446746829 काँग्रेस
21-वजिराबाद-अ यादव तुळजाराम गणेशलाल 9766636999 काँग्रेस
21-वजिराबाद-ब शर्मा पुष्पाबाई राजेश 9881074574 काँग्रेस
22-गुरुव्दारा-अ ज्योती महेंद्र खेडकर 9921221000 शिवसेना
22-गुरुव्दारा-ब नवाब गुरमितसिंघ ब-हामसिंघ 9422131313 शिवसेना
23-अबचलनगर-अ राओत्रे संगिता पृथ्वीराज 9404660211 शिवसेना
23-अबचलनगर-ब गिल सरजितसिंघ पंजाबसिंघ 9422871991 काँग्रेस
24-हैदरबाग-अ अ.हबीब अ.रहीम बागवान 9822627362 एआयएमआयएम
24-हैदरबाग-ब बिपाशाबेगम स.वलीयोद्दीन 8554912424 एआयएमआयएम
25-इदगाह-अ अब्दुल फसिया फिरदोस 9511127111 काँग्रेस
25-इदगाह-ब अ.सत्तार अ.गफुर 9422174451 काँग्रेस
26-खुदबई नगर-अ असियाबेगम अ.हबीब बागवान 9822627362 एआयएमआयएम
26-खुदबई नगर-ब सयद शेरअली महेबुब अली 9272168711 एआयएमआयएम
27-मदिनानगर-अ इशरत फातेमा अ.शमीम 9011157111 काँग्रेस
27-मदिनानगर-ब कुरेशी चाँदपाशा खाजा 8007000440 एआयएमआयएम
28-इतवारा बाजार-अ तहसीन अब्दुल समद 9403004700 काँग्रेस
28-इतवारा बाजार-ब फारुख हुसेन कासीमसाब 9890012253 एआयएमआयएम
29-चौफाळा-अ कोकुलवार लक्ष्मीबाई तुळशीराम 9422514444 काँग्रेस
29-चौफाळा-ब राखेवार सतिश शेषप्पा 9403067968 काँग्रेस
30-मंडई-ब चाऊस हसीनाबेगम साबेर 9970933040 काँग्रेस
31-नावघाट-अ अ.लतीफ अ.मजीद 9405824343 काँग्रेस
31-नावघाट-ब जकीय बेगम स.मुख्तार 9890818773 एआयएमआयएम
32-होळी-अ गुरुखुदे सुंदरलाल किशनलाल शिवसेना
32-होळी-ब खोमणे सुदर्शना महेश 9011785555 शिवसेना
33-फत्तेबुरुज-अ बावजीर शे.हबीब शेख अब्दुल्ला 9823374021 एआयएमआयएम
33-फत्तेबुरुज-ब लतीफाबेगम बु-हान खान 9923154202 एआयएमआयएम
34-गाडीपुरा-अ रावत दिपकसिंह काशीनाथसिंह 9422189200 शिवसेना
34-गाडीपुरा-ब अन्नपुर्णाबाई जम्मुसिंह ठाकुर 9890915845 काँग्रेस
35-दिलीपसिंग कॉलनी-अ किशोर यादव 9422173836 काँग्रेस
35-दिलीपसिंग कॉलनी-ब सोडी गुरुप्रीतकौर दिलीपसिंघ 9923631313 भाजपा
36-वसरणी-अ गायकवाड वैजयंता भिमराव 9923796124 काँग्रेस
36-वसरणी-ब मोरे संजय गंगाधरराव 9823124512 काँग्रेस
37-कौठा-अ अभिषेक सौदे 9764899000 भाजपा
37-कौठा-ब काकडे सिंधु पांडुरंग 9422173650 राष्ट्रवादी काँग्रेस
38-सिडको-अ देशमुख मंगला गजानन 9923429111 काँग्रेस
38-सिडको-ब चिखलीकर संदीप सुभाषराव 9773649999 राष्ट्रवादी काँग्रेस
39-सिडको / हडको-अ सौ. ललिता मुकुंदराव बोकारे 9860463352 काँग्रेस
39-सिडको / हडको-ब विनय विश्वांबरराव पाटील 9823011144 काँग्रेस
40-वाघाळा-अ जमदाडे करुणा भिमराव 9860165207 काँग्रेस
40-वाघाळा-ब घोगरे इंदुबाई शिवाजी 9158651616 राष्ट्रवादी काँग्रेस
0-स्विकृत सदस्य-- येवनकर विजय हिराचंद 9404069609 काँग्रेस
0-स्विकृत सदस्य-- कदम विश्वास बालाजी 9422414882 काँग्रेस
0-स्विकृत सदस्य-- बन श्याम वामनराव 9421296094 शिवसेना
0-स्विकृत सदस्य-- अल केसरी हसन बिन उबेद 9890936583 एआयएमआयएम
0-स्विकृत सदस्य-- काबरा रामनारायण रामदेव 9404668924 राष्ट्रवादी काँग्रेस

Political Research and Analysis Bureau (PRAB) 9422323533