Sunday, 26 December 2021

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक

 election 2019 पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक

"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तकाचे मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत!

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित  "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तकाचे मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत!


चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तकाचे मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत केले आहे. निवडणूक विषयक मतदारांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम राबविणारी तसेच निवडणूक विषयक नियोजन, सल्ला, व्यवस्थापन तसेच अचूक सर्वेक्षण करणारी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) ही संस्था असून या संस्थेच्या वतीने आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी करीता चंद्रकांत भुजबळ लिखित "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी करिता निवडणूक मार्गदर्शनपर उपयुक्त पुस्तक "महाराष्ट्रातील राजकारण" (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ हे पुस्तक लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’च्या वतीने निर्मित केलेले आहे. राजकीय विश्लेषक व अभ्यासक चंद्रकांत भुजबळ लिखित पुस्तक आहे. पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 560 (सर्व पाने रंगीत) असून किंमत 1500/- रुपये आहे. "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघ इतिहास, राजकीय सद्यस्थिती, मतदारसंघ निहाय जातीय प्रमाण/प्रभाव, मागील निवडणूक निकाल व 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे सविस्तर निकाल, मतदारसंघ निहाय मतदारांचे वयोगट, कुटुंबप्रमाणे वर्गीकरण व विश्‍लेषण, निवडणूक संबंधीचे कायदे व माहिती, आरक्षण, मतदारसंघ नकाशा, रचना, मतदारसंख्या आदी., स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक पक्ष निहाय अद्यावत निकाल, तालुका व स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्ह्याप्रमाणे धर्मनिहाय लोकसंख्येचे अधिकृत प्रमाण, निवडणुकांसाठी इतर उपयुक्त माहितीचे विश्‍लेषण आदी. महत्वपूर्ण माहितीचे लेखन करण्यात आले आहे. तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेले आदेश व परिपत्रकांची माहिती देखील या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या निवडणूकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शनपर या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा धारक विद्यार्थी, सामाजिक व राजकीय परीस्थितीचे अभ्यासक, विश्लेषक, संशोधक संस्था, शिक्षण संस्था, शिक्षक, प्रसारमाध्यमे, पत्रकार, राजकीय पक्ष व सामाजिक संस्था, सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी, संख्याशास्त्र व राज्यशास्त्र विभाग प्राध्यापक/विद्यार्थी/संशोधक, तसेच ग्रंथालय व अभ्यासिका यांच्यासाठी उपयुक्त आहे. निवडणूक विषयक नियमांची विस्तृत माहिती सुलभ भाषेत देण्यात आली आहे. पुस्तकाची ही प्रथम आवृत्ती आहे. 






महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ या पुस्तकाचे मा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन


महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ 

या पुस्तकाचे मा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन



फोटो- 
चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित महाराष्ट्रातील राजकारण या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार मा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर, मा.रावसाहेब पुरंदरे, विजयराव कोलते, अंकुश काकडे आदी. मान्यवर उपस्थित होते.



पुणे- लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’च्या वतीने निर्मित महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक 4 ऑगस्ट 2018 रोजी बालगंधर्व रंगमंदीर पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे अध्यक्ष, खासदार मा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी महापौर मा. अंकुश काकडे, मा. विजय कोलते, अध्यक्ष, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, लेखक चंद्रकांत भुजबळ उपस्थित होते. 
लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’च्या वतीने निर्मित महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ या पुस्तकाचे प्रकाशन व पुरंदर मित्र मंडळ रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा समारंभाचे आयोजन पुरंदर मित्र मंडळ व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर यांनी केले होते. यावेळी पुरंदरवासियांचा स्नेहमेळाव्यात सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. जयसाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक, मनोगत आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.विजय कोलते यांनी केले. 
याप्रसंगी मा. शरद पवार म्हणाले की, दुष्काळी भागावर मात करून नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात पुरंदरवासीय नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. कठीण परिस्थितीत शेती बरोबरच व्यवसायात देखील नावलौकिकता प्राप्त केली आहे. अनेकांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. जयसाहेब पुरंदरे यांनी सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पदाचा विकासात्मक वापर करून उद्योग व्यवसायांना चालना देऊन सामाजिक कार्यात नेहमी योगदान दिले आहे असे सांगून त्यांचे कौतुक केले तसेच लोकमित्र प्रकाशनचे पुस्तक विशेषतः युवकांना मार्गदर्शक ठरेल असे यावेळी सांगितले. तसेच पुरंदर तालुक्याने मला नेहमी मतांच्या माध्यमातून भरभरून प्रेम दिले असे सांगून मित्र मंडळ रौप्य महोत्सवी स्नेह मेळाव्यास उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रकाशन प्रसंगी त्यांनी आपल्या पुस्तकाचीच सर्वत्र चर्चा आहे. चांगली उपयुक्त माहिती असल्याचे सांगितले. तसेच जयसाहेब पुरंदरे यांचे कौतुक करून त्यांना देखील शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन गौरव कोलते यांनी केले. 
राजकीय विश्लेषक व अभ्यासक चंद्रकांत भुजबळ लिखित पुस्तक महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ हे पुस्तक लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’च्या वतीने निर्मित केलेले आहे.  या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 560 (सर्व पाने रंगीत) असून किंमत 1500/- रुपये आहे. सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी करिता निवडणूक मार्गदर्शनपर उपयुक्त पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघ इतिहास, राजकीय सद्यस्थिती, मतदारसंघ निहाय जातीय प्रमाण/प्रभाव, मागील निवडणूक निकाल व 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे सविस्तर निकाल, मतदारसंघ निहाय मतदारांचे वयोगट, कुटुंबप्रमाणे वर्गीकरण व विश्‍लेषण, निवडणूक संबंधीचे कायदे व माहिती, आरक्षण, मतदारसंघ नकाशा, रचना, मतदारसंख्या आदी., स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक पक्ष निहाय अद्यावत निकाल, तालुका व स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्ह्याप्रमाणे धर्मनिहाय लोकसंख्येचे अधिकृत प्रमाण, निवडणुकांसाठी इतर उपयुक्त माहितीचे विश्‍लेषण आदी. महत्वपूर्ण माहितीचे लेखन करण्यात आले आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा धारक विद्यार्थी, सामाजिक व राजकीय परीस्थितीचे अभ्यासक, विश्लेषक, संशोधक संस्था, शिक्षण संस्था, शिक्षक, प्रसारमाध्यमे, पत्रकार, राजकीय पक्ष व सामाजिक संस्था, सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी, संख्याशास्त्र व राज्यशास्त्र विभाग प्राध्यापक/विद्यार्थी/संशोधक, तसेच ग्रंथालय व अभ्यासिका यांच्यासाठी उपयुक्त आहे. निवडणूक विषयक नियमांची विस्तृत माहिती सुलभ भाषेत देण्यात आली आहे.
















====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================








====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित
"महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी स्वागत केले. 



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================



चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी स्वागत केले. याप्रसंगी मनसेचे नेते मा. बाबाराजे जाधवराव यांनी त्यांना पुस्तकाची व प्राब संस्थेची माहीती दिली. 

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================




चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या आणि मुख्य प्रतोद मा.आ.डॉ. निलमताई गो-हे यांनी स्वागत केले. 



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- HTTPS://BIT.LY/2VO7A37



=====================================================================




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================





====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================







चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक करून स्वागत केले.

चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री मा.पंकजा मुंढे यांनी स्वागत केले.







चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. दिलीप कांबळे यांनी स्वागत केले.




चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे श्रीमंत छत्रपती खासदार मा. उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले.





चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. किसनराव राठोड़ यांच्यासह परिषदेचे इतर पदाधिकारी यांनी स्वागत केले.



चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" हे पुस्तक कोलकत्ता येथील राष्ट्रीय ग्रंथालयात संग्रहित ठेवण्यासाठी भेट देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय ग्रंथालय (National Library) चे महासंचालक डॉ. अरुण कुमार चक्रवर्ती, मराठी विभागाचे माहिती सहाय्यक प्रफुल्ल महाजन आदि सहकारी अधिकारी मान्यवर .




चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे स्वागत कोलकत्ता प्रेस क्लबचे अध्यक्ष व दूरदर्शनचे संवाददाता स्नेहासिस सुर यांनी केले.

Chandrakant Bhujbal written and published by Political Research and Analysis Bureau (Prab) "Maharashtra Politics" was welcomed by the President of Kolkata Press Club and Doordarshan Reporter Snehasis Sur.



चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" या पुस्तकाचे राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भुजबळ यांनी स्वागत केले.





मा. श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जि. सातारा यांना चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" हे पुस्तक भेट देताना. 



चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित

"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक आगामी निवडणुकांसाठी उपयुक्त




अनुक्रमणिका


अ.क्र. तपशिल                      पान क्र.
1 महाराष्ट्र मतदार संघ पुर्नरचना  25
2 आजची संसद रचना व स्वरूप 27
3 निवडणूक संबंधीचे गुन्हे व त्यांची माहिती 31
4 लोकप्रतिनिधी कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा 34
5 भारतातील निवडणूक कायदे 36
6 नकारात्मक मतदान अधिकार 39
7 निवडणूक लढविण्याची पुर्वतयारी व प्रभावी प्रचारतंत्र 40
8 हंगामी सरकार 1947 ते 1952 42
9 पहिली लोकसभा 1952 ते 1957 43
10 दूसरी लोकसभा 1957 ते 1962 46
11 तिसरी लोकसभा 1962 ते 1967 49
12 चवथी लोकसभा 1967 ते 1971 53
13 पाचवी लोकसभा 1971 ते 1977 56
14 सहावी लोकसभा 1977 ते 1980 58
15 सातवी लोकसभा 1980 ते 1984 61
16 आठवी लोकसभा 1984 ते 1988 63
17 नववी लोकसभा 1989 ते 1991 65
18 दहावी लोकसभा 1991 ते 1996 67
19 अकरावी लोकसभा 1996 ते 1998 69
20 बारावी लोकसभा 1998 ते 1999 72
21 तेरावी लोकसभा 1999 ते 2004 74
22 चौदावी लोकसभा 2004 ते 2009 77
23 पंधरावी लोकसभा 2009 ते 2014 80
24 सोळावी लोकसभा 2014 ते 2019 82
25 संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल 85
26 पहिली विधानसभा 1960 विधानसभा अस्तित्वात 87
27 दूसरी विधानसभा 1962 ते 1967 नवनिर्मिती राज्याच्या राजकारणास प्रारंभ 88
28 तिसरी विधानसभा 1967 ते 1972 काँग्रेसला बहूमत 90
29 चौथी विधानसभा 1972 ते 1978 पुन्हा काँग्रेसला कौल 92
30 पाचवी विधानसभा 1978 ते 1980 काँग्रेसमध्ये फुट : पुलोदचे सरकार 95
31 सहावी विधानसभा 1980 ते 1985 इंदिरा काँग्रेसला बहुमत 97
32 सातवी विधानसभा 1985 ते 1990 काँग्रेसच्या मताधिक्यात घट 99
33 आठवी विधानसभा 1990 ते 1995 काँग्रेसला काठावरचे बहुमत 101
34 नववी विधानसभा 1995 ते 1999 भाजप-शिवसेना युतीचे सरकार 104
35 दहावी विधानसभा 1999 ते 2004 राष्ट्रवादीचा उदय 107
36 अकरावी विधानसभा 2004 ते 2009 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार 109
37 बारावी विधानसभा 2009 ते 2014 मनसेचा उदय व आघाडीचे राजकारण 113
38 तेरावी विधानसभा 2014 ते 2019 भाजपला सर्वाधिक जागा 117
39 महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 120
40 महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांची यादी 125
41 वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शिका 128
42 सोशल मिडियाचा प्रचारातील वापर व सूचना  130
43 पेड न्युज म्हणजे काय? व नियंत्रण 131
44 निवडणूक काळात होणारी फसवणूक 134
45 महाराष्ट्रातील जातवास्तव 144
46 महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ 147
47 गडचिरोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 148
48 भंडारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 151
49 गोंदिया जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 154
50 सिंधदुर्ग जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 157
51 नांदेड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 160
52 चंद्रपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 163
53 रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 166
54 लातूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 169
55 उस्मानाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 172
56 बीड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 175
57 परभणी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 178
58 नंदूरबार जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 181
59 अमरावती जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 184
60 यवतमाळ जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 187
61 सातारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 190
62 वर्धा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 193
63 हिंगोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 196
64 बुलढाणा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 199
65 रायगड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 202
66 जालना जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 206
67 नागपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 209
68 अकोला जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 212
69 धुळे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 215
70 नाशिक जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 217
71 जळगाव जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 220
72 सोलापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 223
73 वाशिम जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 226
74 औरंगाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 229
75 अहमदनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 232
76 पुणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 235
77 ठाणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 238
78 सांगली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 241
79 मुंबई उपनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 244
80 कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 245
81 मुंबई जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 248
82 मतदान पद्धत-मतदानात झालेले तीन बदल.. 249
83 लोकसभा निवडणुक 2014; महाराष्ट्रातील दृष्टीक्षेप 250
84 राज्यातील लोकसंख्येनुसार प्रमाण व सद्यस्थिती 251
85 राज्यातील लोकसभा व विधानसभा 2014 मधील पक्षनिहाय स्थिती व प्रमाण 252
86 महाराष्ट्र राज्यातील वयोगटाप्रमाणे मतदार संख्या व प्रमाण 253
87 विधानसभेच्या 234 मतदारसंघात महायुतीला आघाडी (निवडणूक-2014) 254
88 लोकसभा निवडणूक 2014; उमेदवारांची सामाजिक स्थिती 255
89 लोकसभा व विधानसभा मतदारसंघ दर्शविणारा महाराष्ट्र राज्याचा नकाशा 256
90 लोकसभा मतदार संघातील रचना, निवडणूक विश्‍लेषण, जातीय प्रमाण व प्रभाव, राजकीय सद्यस्थिती,             विधानसभा स्थिती, मतदारांची वर्गवारी (अनुक्रमे 1 ते 48 मतदारसंघ)
91 1. नंदूरबार लोकसभा मतदारसंघ  259
92 2. धुळे लोकसभा मतदारसंघ 264
93 3. जळगाव लोकसभा मतदारसंघ 269
94 4. रावेर लोकसभा मतदारसंघ 274
95 5. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 279
96 6. अकोला लोकसभा मतदारसंघ 284
97 7. अमरावती लोकसभा मतदारसंघ 289
98 8. वर्धा लोकसभा मतदारसंघ 294
99 9. रामटेक लोकसभा मतदारसंघ 299
100 10. नागपूर लोकसभा मतदारसंघ 304
101 11. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 309
102 12. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ 314
103 13. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 319
104 14. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ 324
105 15. हिंगोली लोकसभा मतदारसंघ 329
106 16. नांदेड लोकसभा मतदारसंघ 334
107 17. परभणी लोकसभा मतदारसंघ 339
108 18. जालना लोकसभा मतदारसंघ 344
109 19. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 349
110 20. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 354
111 21. नाशिक लोकसभा मतदारसंघ 359
112 22. पालघर लोकसभा मतदारसंघ 364
113 23. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 369
114 24. कल्याण लोकसभा मतदारसंघ 374
115 25. ठाणे लोकसभा मतदारसंघ 379
116 26. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ 384
117 27. मुंबई उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघ 389
118 28. मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघ 394
119 29. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ 399
120 30. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ 404
121 31. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ 409
122 32. रायगड लोकसभा मतदारसंघ 414
123 33. मावळ लोकसभा मतदारसंघ 419
124 34. पुणे लोकसभा मतदारसंघ 424
125 35. बारामती लोकसभा मतदारसंघ 429
126 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ 434
127 37. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 439
128 38. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 444
129 39. बीड लोकसभा मतदारसंघ 449
130 40. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 454
131 41. लातूर लोकसभा मतदारसंघ 459
132 42. सोलापूर लोकसभा मतदारसंघ 464
133 43. माढा लोकसभा मतदारसंघ 469
134 44. सांगली लोकसभा मतदारसंघ 474
135 45. सातारा लोकसभा मतदारसंघ 479
136 46. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ 484
137 47. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 489
138 48. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 494
139 थोडक्यात महत्वाचे -
लोकसभेत राज्यातील केवळ 5 महिला उमेदवार विजयी,लोकसभेत महिला खासदारांच्या प्रमाणात वाढ,लोकसभा निवडणुकीत 1,652 पक्षांना अपयश,आता मतदान यंत्रावर  उमेदवारांचा फोटो,मतदानाची मिळणार पोचपावती,राजकीय पक्षाप्रमाणेच आता नोटाचं स्वतंत्र चिन्ह!, 16व्या लोकसभेत केवळ तीनच अपक्ष उमेदवारांना संधी
140 महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेतील खासदार 499
141 लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल व आगामी निवडणूका 502
142 देशभरातील सर्व विधानसभांचा कार्यकाल व आगामी निवडणूका 503
143 राज्यातील आगामी काळातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 505
144 महाराष्ट्रातील विभागानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीक्षेप/आरक्षण स्थिती 507
145 राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 508
146 राज्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 510
147 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 नगराध्यांची पक्षनिहाय संख्या 520
148 राज्यातील जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 521
149 राज्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 523
150 निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्धारित केलेली निवडणूक खर्च मर्यादा 525
151 नोंदणीकृत राजकीय पक्ष व निवडणूक चिन्ह, संक्षिप्त नावे 526
152 संदर्भ, तळ टिपा 529
153 पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची माहिती व कार्य 531

==========================================


‘महाराष्ट्रातील राजकारण’ पुस्तकातील मुद्रण दोष; दुरुस्तीसह वाचावे


 पान क्र. ३३७ वर विद्यमान आमदाराचे नाव बच्चू कडू, अपक्ष,व मताधिक्य ४५८३६ असे मुद्रण दोषामुळे चुकीचे प्रसिद्ध झाले आहे त्या ऐवजी विद्यमान आमदाराचे नाव दत्तात्रय पांडूरंग तथा डी. पी. सावंत असे नाव वाचण्यात यावे. त्यांचा पक्ष काँग्रेस व मताधिक्य ४०३५६ असे वाचण्यात यावे.


  पान क्र. ३३७ वर ९१- मुखेड विधानसभा विद्यमान आमदारांची माहिती २०१५ साली पोटनिवडणूकपूर्वीची नमूद केलेली आहे. सुधारित माहिती पुढीलप्रमाणे वाचण्यात यावी. ९१- मुखेड विधानसभा मतदारसंघात तत्कालीन आमदार गोविंदराव राठोड यांच्या निधनामुळे रिक्त झालेला जागेवर २०१५ साली पोटनिवडणूक घेण्यात आली यामध्ये तुषार गोविंदराव राठोड पक्ष भाजप, मताधिक्य ४७२४८ विजयी झालेले आहेत तर स्थान क्र.२ वर काँग्रेस, स्थान क्र.३ व इतरमध्ये मुस्लीम लीग, आरपीआय, अपक्ष असे क्रम आहेत.

  पान क्र. ४०९ वर ३१.मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा नकाशा मुद्रण चुकीने ३०. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघाचा पुनर्प्रकाशित झालेला आहे. ३१.मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा सदरील नकाशा नाही असे समजावे.

 पान क्र. ४२८ व ४३३ वर मागील निवडणूक दृष्टीक्षेप (तक्ता) मध्ये कॉलम क्र. ३ व 4 मधील मथळा (हेडींग) कॉलम क्र. ३ आरक्षण व कॉलम क्र. 4 खासदाराचे नाव असे वाचण्यात यावे. 

 पान क्र. ४३४ वर 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ रचना चुकीने बारामती मतदारसंघाची पुनर्प्रकाशित झाली आहे. सदरील रचना शिरूर लोकसभा मतदारसंघाची नाही असे समजावे.

 पान क्र. ४६२ वर विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती (तक्ता) मध्ये कॉलम क्र.२ मधील मतदारसंघाच्या नावांचा क्रम मुद्रण दोषामुळे चुकीचा प्रसिद्ध झाला आहे त्या ऐवजी विधानसभा मतदारसंघ क्रम - प्रथम ८८-लोहा नंतर अनुक्रमे इतर २३४-लातूर ग्रामीण, २३५-लातूर शहर, २३६-अहमदपूर, २३७-उदगीर, २३८-निलंगा असे वाचण्यात यावे. (पुढील सर्व कॉलम तपशीलमध्ये काही बदल नाही)

  पान क्र. ४९२ वर विद्यमान आमदाराचे नाव संध्यादेवी भोसले असे मुद्रण दोषामुळे चुकीचे प्रसिद्ध झाले आहे त्या ऐवजी विद्यमान आमदाराचे नाव श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर असे नाव वाचण्यात यावे.

 पान क्र. ४३४ वर 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ रचना चुकीने बारामती मतदारसंघाची पुनर्प्रकाशित झाली आहे. सदरील रचना शिरूर लोकसभा मतदारसंघाची नाही असे समजावे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची रचना खालीलप्रमाणे - 
शिरूर या लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील 195-जुन्नर, 196-आंबेगाव, 197-खेड आळंदी, 198-शिरूर, 207-भोसरी आणि 213 हडपसर या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होत असून सहा विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्र मिळून या मतदार संघाची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड व हवेली तालुक्यातील गावांचा या मतदार संघात समावेश होतो. हडपसर मधील साधना विद्यालय, सातववाडी, गोंधळेनगर, मगरपट्टा, मुंढवा,  कोंढवा खु., महंमदवाडी, रामटेकडी, वैदूवाडी भागाचा समावेश या मतदार संघात होतो. तसेच चर्‍होली, भोसरी, मोशी, चिखली, डूडूळगाव, तळवडे तसेच रूपीनगर, चिखलीगाव, कुदळवाडी, लांडेवाडी, पिंपरी चिंचवड पालिकेचे 36 वार्डांचा समावेश या मतदार संघात होतो. चाकण, आळंदी, राजगुरूनगर, पाबळ, टाकळी हाजी, नावरे, वडगाव, तळेगाव ढमढेरे, करंजावणे व शिरूर महसूल मंडलांचा समावेश या मतदार संघात होतो. 

  पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो व लोकमित्र प्रकाशन


अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे 411030

फोन नं- 020-24481671

ई.मेल.- prab.election@gmail.com


================================================






निवडणूक विषयक सल्ला व सेवेसाठी इच्छुक उमेदवाराने भरावयाचा फॉर्म


पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्यानिवडणूक विषयक सल्ला व सेवेसाठी इच्छुक उमेदवाराने भरावयाचा फॉर्म 

(खालील लिंकवर क्लिक करा)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc5kgDy250en1ZK_QA6SJ9ce-c5LU4kIiH3RxtT5ZjhiPNRHg/viewform

==================0=============================

 आर्थिक मदतीसाठी बँकविषयक तपशील

A/C. NAME : POLITICAL RESEARCH AND ANALYSIS BUREAU

BANK A/C. NO. 113004180000015

IFS CODE - SVCB 0000130

BANK NAME : SVC BANK LTD. 

BRANCH NAME : SADASHIV PETH, PUNE 411030

(THE SHANMRAO VITHAL CO-OPRTATIVE BANK LTD.)


टिप : १. धनादेश पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो“ या नावाने काढावा. अथवा आरटीजीएस ने अदा करावे.
२. पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने कोणत्याही व्यक्तिला आर्थिक व्यवहार करण्यासाठी नियुक्त केलेले नाही.
             पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेच्या अधिक माहितीसाठी
prabindia.blogspot.in


पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे कार्य व माहिती ; Introducing the organization Political Research and Analysis Bureau (PRAB)


=====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 

================================