Saturday, 16 December 2023
Pune Lok Sabha By-Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशात उच्च न्यायालयाकडून बदल
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
Monday, 20 November 2023
Maratha Reservation in Politics बड्या बंडखोरीनंतर आरक्षणाच्या चळवळीला चालना आणि आरोप-प्रत्यारोपांच्या जुगाराकडे महाराष्ट्राचे राजकारण
जातीय तेढ, स्वजातीय भावना निर्माण करून लोकसभा निवडणुकीच्या मैदानाची मशागत
महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेच्या सारीपाटात आपले राजकीय स्थान व सत्ता टिकवून ठेवण्यासाठी वाट्टेल त्या स्तरावरील डावपेच टाकण्याच्या नादात लोकप्रतिनिधींकडून राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. पक्षीय बंडखोरी आणि त्यानंतर पक्षावरील मालकी यावरून सुरु असलेल्या राजकारणावरून आधीच जनसामान्य मतदार हतबल झालेला असताना राज्यातील प्रमुख दोन बड्या बंडखोरीनंतर सर्वच समाज घटकांमध्ये आरक्षणाच्या चळवळीला चालना मिळाली. जातीय तेढ, स्वजातीय भावना निर्माण करून लोकसभा निवडणुकीच्या मैदानाची मशागत सुरु असून आरोप-प्रत्यारोपांच्या मद्य धुंध, जुगाराकडे महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल सुरु आहे.खालीलप्रमाणे प्रमुख मुद्दे व विश्लेषण
लोकप्रतिनिधींकडून राजकारणाचा स्तर खालावला; जनसामान्य मतदार हतबल-
सर्वच समाज घटकांमध्ये आरक्षणाच्या चळवळीला चालना देण्यामागील राजकारण-
मराठा समाजाचे ओबीसीकरण त्याचे परिणाम व फायदे-तोटे,
धनगर व अन्य समाजाच्या प्रलंबित मागण्या व आंदोलनामागील समाजकारण व राजकारण-
आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा झंझावात दौरा, आर्थिक गणित व आंदोलनामागील समाजकारण की राजकारण-
ओबीसी नेते भुजबळ यांच्या विरोधा मागील समाजकारण की राजकारण-
जातीय तेढ, स्वजातीय भावना निर्माण करून लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला लाभ होऊ शकतो-
बंडखोरी व पक्ष फुट पात्र-अपात्रता निकाल व त्याचे परिणाम-
महायुती-महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप-
लोकसभा-विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील राजकारणातील उलथापालथ-
सशुल्क माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा-
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
Thursday, 26 October 2023
Gram Panchayat Elections पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी ग्रामपंचायती बिनविरोध
प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने विकासकामांना प्राधान्य, आदर्श गाव करण्याचा संकल्प
ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सरपंच व सदस्य खालीलप्रमाणे -:
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
============================= "महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
Monday, 9 October 2023
Assembly Election 2023- पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; 3 डिसेंबरला मतमोजणी
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
कोणत्या राज्यात कधी मतदान-
मिझोरम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान
छत्तीसगड - 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान
मध्यप्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान
राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी मतदान
तेलंगाणा - 30 नोव्हेंबर रोजी मतदान
पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
============================= "महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
Tuesday, 3 October 2023
Gram Panchayat Elections पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींसह राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान
पुणे जिल्ह्यातील 157 ग्रामपंचायतींच्या रिक्त 233 जागांवर पोटनिवडणूक
तालुकानिहाय ग्रामपंचायती (कंसात पोटनिवडणूक)
जुन्नर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्यपदासाठी निवडणूक
दौंडमधील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
इंदापुरात १४ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक
भोरमध्ये ४६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक
बारामतीत ३२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका
मुळशीत २३ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक
आंबेगावात ३० ग्रामपंचायतींसाठी निवडणुक
मावळ तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक
पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
नामनिर्देशनपत्रासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे-:
1.विहित नमुन्यातील अर्ज- उमेदवाराच्या Online भरलेल्या form ची प्रत : आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षरीसह.
2.मत्ता व दायित्व घोषणापत्र (विहीत नमुन्यातील.)
3.दिनांक १२/०९/२००१ नंतरच्या ह्यात अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक नसल्याबाबतचे उमेदवाराचे स्वघोषणापत्र.
4.ओळखपत्र - आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि मतदान कार्ड इत्यादी
5.किमान सातवी उत्तीर्ण असावा. (1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मल्यास 7 वी पास अनिवार्य)
6.ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे, त्या पानाची सत्यप्रत. किंवा मतदार यादीत ज्या पानांवर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेराक्स प्रत
7.अनामत रक्कम पावती : राखीव प्रवर्ग :- १०० रु. व सर्वसाधारण उमेदवारासाठी :- ५०० रु.
8.राष्ट्रीयकृत बँकेत निवडणुकीसाठी नवीन बँक उघडून त्या खात्याची पासबुकची छायाप्रत.
9.गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबतचे विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र.
10.राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रत./प्रत नसल्यास जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच.
11.सदर पोहोचसोबत जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र.
12.दैनिक खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहीत मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र.
13. उमेदवार २१ वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा.
14.ग्रामपंचायतकडून उमेदवारांनी खालील प्रमाणपत्रे घेऊन अर्जासोबत जोडावीत- अ)ग्रामपंचायत बे-बाकी/थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. ब)ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र. क)शौचालय असल्याचे प्रमाणपत्र. (शौचालय वापरत असल्याबाबत विशेष ग्रामसभेतील मंजूर ठरावाची प्रत. अपवादात्मक परिस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजीत होऊ शकली नाही तर सहाय्यक गटविकास अधिकारी यांजकडील ग्रामसेवकाच्या शिफारसीवरून देण्यात आलेले शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र)
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
============================= "महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
Friday, 8 September 2023
NCP - अजित पवारांना पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 31 आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अपात्रतेची याचिका
राष्ट्रवादीतील फुटीवर शिक्कामोर्तब; अजितदादा गटाकडे 39 तर शरद पवार गटाकडे 13 आमदार असल्याचे स्पष्ट
राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटातील विद्यमान आमदार
|
||
1 |
48 – काटोल |
अनिल
देशमुख |
2 |
100 – घनसावंगी |
राजेशभैय्या
टोपे |
3 |
129 – विक्रमगड |
भुसारा
सुनील चंद्रकांत |
4 |
149 – मुंब्रा-कळवा |
आव्हाड
जितेंद्र सतीश |
5 |
198 – शिरुर |
अशोक
रावसाहेब पवार |
6 |
223 –राहुरी |
प्राजक्त
प्रसादराव तनपुरे |
7 |
227 – कर्जत जामखेड |
रोहित
पवार |
8 |
230 – बीड |
संदीप
रवींद्र क्षीरसागर |
9 |
259 – कराड उत्तर |
बाळासाहेब
उर्फ शामराव
पाटील |
10 |
283 – इस्लामपूर |
जयंत
राजाराम पाटील |
11 |
284 – शिराळा |
मानसिंग
फत्तेसिंगराव नाईक |
12 |
287 – तासगाव |
सुमन
पाटील |
महायुती सरकारमध्ये सहभागी राष्ट्रवादीतील मंत्री |
||
क्र. |
मतदारसंघ |
विद्यमान आमदार |
1 |
201 – बारामती |
अजित
पवार |
2 |
119 – येवला |
छगन
भुजबळ |
3 |
196 – आंबेगाव |
दिलीप
वळसे पाटील |
4 |
273 – कागल |
हसन
मुश्रीफ |
5 |
233 – परळी |
धनंजय
मुंडे |
6 |
237 – उदगीर |
संजय
बनसोडे |
7 |
15 – अमळनेर |
अनिल
पाटील |
8 |
69 – अहेरी |
धरमरावबाबा आत्राम |
9 |
193 – श्रीवर्धन |
आदिती
सुनील तटकरे |
राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा गटातील विद्यमान आमदार |
||
10 |
24 – सिंदखेडराजा |
डॉ.
राजेंद्र भास्करराव
शिंगणे |
11 |
60 – तुमसर |
कारेमोरे
राजू माणिकराव |
12 |
63 – अर्जुनी मोरगाव |
चंद्रिकापुरे
मनोहर गोवर्धन |
13 |
81 – पुसद |
नाईक
इंद्रनील मनोहर |
14 |
92 – बसमत |
चंद्रकांत
उर्फ राजुभैय्या
नवघरे |
15 |
117 – कळवण |
नितीन
अर्जुन (ए.टी.) पवार |
16 |
120 – सिन्नर |
अॅड.
कोकाटे माणिकराव |
17 |
121 – निफाड |
बनकर
दिलीपराव शंकरराव |
18 |
122 – दिंडोरी |
झिरवाळ
नरहरी सीताराम |
19 |
126 – देओली |
सरोज
बाबुलाल अहिरे |
20 |
135 – शहापूर |
दौलत
भिका दरोडा |
21 |
195 – जुन्नर |
अतुल
वल्लभ बेनके |
22 |
197 – खेड आळंदी |
दिलीप
दत्तात्रय मोहिते |
23 |
200 – इंदापूर |
दत्तात्रय
विठोबा भरणे |
24 |
204 – मावळ |
सुनील
शंकरराव शेळके |
25 |
206 – पिपरी |
अण्णा
दादू बनसोडे |
26 |
208 – वडगाव शेरी |
सुनील
विजय टिंगरे |
27 |
213 – हडपसर |
चेतन
विठ्ठल तुपे |
28 |
216 – अकोले |
डॉ.किरण
यमाजी लहामते |
29 |
219 – कोपरगाव |
आशुतोष
अशोकराव काळे |
30 |
224 – पारनेर |
निलेश
ज्ञानदेव लंके |
31 |
225 – अहमदनगर शहर |
संग्राम
अरुणकाका जगताप |
32 |
229 – माजलगाव |
प्रकाश
(दादा) सुंदरराव
सोळंके |
33 |
231 – आष्टी |
आजबे
बाळासाहेब भाऊसाहेब |
34 |
236 – अहमदपूर |
बाबासाहेब
मोहनराव पाटील |
35 |
245 – माढा |
शिंदे
बबनराव विठ्ठलराव |
36 |
247 – मोहोळ |
माने
यशवंत विठ्ठल |
37 |
255 – फलटण |
दिपक
प्रल्हाद चव्हाण |
38 |
256 – वाई |
मकरंद
लक्ष्मणराव जाधव (पाटील) |
39 |
265 – चिपळूण |
शेखर
गोविंदराव निकम |
40 |
271 – चंदगड |
राजेश
नरसिंगराव पाटील |
भूमिका अस्पष्ट |
||
1 |
172 – अनुशक्ती नगर |
नवाब
मलिक |
राष्ट्रवादी पक्षाचे विधानपरिषदेत 9 सदस्य खालीलप्रमाणे-
राष्ट्रवादी
पक्षाचे
विद्यमान विधानपरिषद आमदार |
|
क्र. |
विद्यमान विधानपरिषद सदस्य |
1 |
रामराजे
नाईक निंबाळकर |
2 |
अमोल
मिटकरी |
3 |
अरुण
लाड (पुणे) |
4 |
एकनाथ
खडसे |
5 |
शशिकांत
शिंदे |
6 |
बाबाजानी
दुराणी |
7 |
अनिकेत
तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) |
8 |
सतिश
चव्हाण (औरंगाबाद) |
9 |
विक्रम
काळे (औरंगाबाद) |