रेखा-सचिनसह राज्यसभेतील 52 सदस्य होणार निवृत्त
अरुण जेटली, जेपी नड्डा आणि रविशंकर प्रसाद अशा केंद्रीय मंत्र्यांनाही पुन्हा निवडून यावे लागणार
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी
अ.क्र. सदस्यांचे नाव, पक्ष, सदस्यत्वाची मुदतसंपण्याचा दिनांक
(1) श्रीमती वंदना हेमंत चव्हाण नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी 2 एप्रिल, 2018
(2) श्री.डी.पी.त्रिपाठी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी 2 एप्रिल, 2018
(3) श्रीमती रजनी अशोकराव पाटील इंडियन नॅशनल काँग्रेस 2 एप्रिल, 2018
(4) श्री. अनिल यशवंत देसाई शिवसेना 2 एप्रिल, 2018
(5) श्री.राजीव रामकुमार शुक्ला इंडियन नॅशनल काँग्रेस 2 एप्रिल, 2018
(6) श्री.अजयकुमार शक्तीकुमार संचेती भारतीय जनता पार्टी 2 एप्रिल, 2018
सन 2018 मध्ये निवृत्त होणार्या महाराष्ट्रातील सदस्यांची पक्षनिहाय संख्या
क्रमांक पक्षाचे नाव सदस्य संख्या
1. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी : 2
2. इंडियन नॅशनल काँग्रेस : 2
3. भारतीय जनता पार्टी : 1
4. शिवसेना : 1
एकूण : 6
=====================================================
राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.
=====================================================
सचिन तेंडुलकर--27 एप्रिल 2012 रोजी खासदार म्हणून नियुक्त. संसदेत काहीही बोलू शकला नाही. गेल्या हिवाळी अधिवेशनात बोलण्यासाठी 7 मिनिटे उभा राहिला पण गोंधळामुळे बोलू शकला नाही.22 लेखी प्रश्न विचारले. त्यापैकी 8 प्रश्न रेल्वेशी संबंधित होते. सरकारने सचिनला दोनच आश्वासने दिली.
रेखा --27 एप्रिल 2012 ला राज्यसभेत पाऊल ठेवले. एखही प्रश्न विचारला नाही. काहीही स्पेशल मेन्शन नाही. एकही प्रायव्हेट बिल सादर केले नाही. उपस्थितीत्या 78 टक्के राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्या फक्त 5% काळ उपस्थित राहिल्या.
जया बच्चन--सपा खासदार म्हणून राज्यसभेवर 3 एप्रिल 2012 ला निवड. चर्चांमध्ये सहभाग, प्रश्न विचारल्यावर आणि स्पेशल मेन्शनअंतर्गत मुद्दे उचलण्याचा चांगला रेकॉर्ड. त्यांची संसदेमध्ये 77% टक्के उपस्थिती राहिली. 143 चर्चांमध्ये सहभाग घेतला, 143 प्रश्न विचाराले.
कोणत्या पक्षाचे किती जण होणार निवृत्त
| भाजप | 17 |
| काँग्रेस | 11 |
| सपा | 06 |
| राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती | 03 |
| तृणमूल काँग्रेस | 03 |
| बीजेडी | 02 |
| जदयू | 02 |
| राष्ट्रवादी काँग्रेस | 02 |
| माकप | 01 |
| बसप | 01 |
| अपक्ष | 01 |
| शिवसेना | 01 |
| टीडीपी | 02 |
कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार
* महाराष्ट्र- राज्यातील राज्यसभेचे सहा सदस्य एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. रिक्त जागेपैकी दोन भाजपला तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.
* उत्तर प्रदेश- सध्याच्या विधानसभेच्या स्थितीनुसार या राज्यातील राज्यसभेच्या 9 पैकी 7 जागा भाजपला तर काँग्रेसला चार जागा मिळतील. तर सपाला दोन जागा मिळतील.
* मध्य प्रदेश- येथील राज्यसभेच्या पाच पैकी चार जागा भाजपला तर काँग्रेसला एक जागा मिळू शकते.
* आंध्र प्रदेश- तीन पैकी दोन जागा तेलगु देशम पक्षाला तर एक जागा अन्य पक्षाला मिळू शकते.
* कर्नाटक- येथील चार पैकी तीन जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळू शकते.
* पश्चिम बंगाल- राज्यातील चार पैकी तीन जागा तृणमूल काँग्रेसला तर एक जागा माकपला मिळण्याची शक्यता आहे.
* गुजरात- राजसभेच्या चार पैकी दोन जागा भाजपला तर दोन काँग्रेसला मिळतील.
* बिहार- येथील पाच पैकी 3 जागा जदयू-भाजपला तर 2 जागा राजद-काँग्रेस यांना मिळू शकते
* तेलंगणा- दोन पैकी एक टीआरएसला तर एक काँग्रेसला मिळू शकते.
* राजस्थान- येथील तिन्ही जागा भाजपलाच मिळतील.
* ओडिसा- 3 पैकी दोन जागा बिजू जनता दल आणि एक जागा अन्य पक्षाकडे जाऊ शकते.
* हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. या सर्व भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.