चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिका निकाल
लातूर महापालिका (70 जागा) 2017 निकाल
भाजपा – 41
काँग्रेस – 28
राष्ट्रवादी – 1
एकूण जागा- 70
----------------------------
2012 लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
काँग्रेस – 49
शिवसेना – 06
रिपाइं – 02
-----------------------------------------------------------
चंद्रपूर महापालिका (66 जागा) 2017 निकाल
भाजप- 36
काँग्रेस- 12
बसपा- 8
मनसे- 2
राष्ट्रवादी- 2
शिवसेना- 2
अपक्ष-3
प्रहार-1
एकूण जागा- 66
---------------------------------------------------
2012 चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66
काँग्रेस – 26
भाजप – 18
शिवसेना – 5
राष्ट्रवादी – 4
मनसे – 1
बीएसपी – 1
अपक्ष – 10
भारिप बहुजन महासंघ – 1
---------------------------------------------------------------
परभणी महापालिका (65) 2017 निकाल
काँग्रेस -29
राष्ट्रवादी 20
शिवसेना 6
भाजप 8
इतर 2
एकूण जागा – 65
--------------------------------------------------------------
2012 परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65
राष्ट्रवादी काँग्रेस – 30
काँग्रेस – 23
शिवसेना – 8
भाजप – 2
अपक्ष – 2
------------------------------------------------------------------
तिन्ही महापालिकेत एकूण 125 उमेदवार कोट्यधीश आहे. तर 64 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. विशेष म्हणजे, 1 हजार 284 उमेदवारांपैकी एकूण 806 उमेदवार अल्पशिक्षित आहे.या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने 44, काँग्रेसने 31, राष्ट्रवादी काँग्रेसने 19, शिवसेनेने 15 कोट्यधीश आणि लखपतींना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांची मिळून सरासरी संपत्ती काढली, तर प्रत्येकजण 50 लाखांच्या संपत्तीचा मालक आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये 64 उमेदवारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, दरोडा आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. यातील सर्वाधिक गुन्हे हे लातूरच्या वार्ड क्रमांक 7 मधील रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिट्टेवर यांच्याविरोधात आहेत. चिट्टेवर यांच्याविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.गुन्हेगारांना तिकीट वाटपात या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. कारण, काँग्रेसचे 24, भाजपचे 18, शिवसेनेचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत.
============================================================PRAB....
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.