Wednesday 18 October 2017

राज्यातील 3,666 ग्रामपंचायत निकाल जाहीर

राज्यातील 3,666 ग्रामपंचायतींसाठी मतदान; निकाल जाहीर

सरपंचपद निवडणूक निकाल (दुसरा टप्पा)



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

भाजप-923
कॉंग्रेस-658
राष्ट्रवादी-530
सेना-374
राणे गट-156
शेकाप-24
मनसे-1
पक्ष पुरस्कृत स्पष्ट न झालेले/आघाडी-451

निकाल उपलब्ध-3117



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================
राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील सुमारे 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होते; परंतु काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याचबरोबर इतर विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. प्रत्यक्ष मतदान व निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 33, पालघर- 50, रायगड- 162, रत्नागिरी- 154, सिंधुदुर्ग- 293, पुणे- 168, सोलापूर- 181, सातारा- 256, सांगाली- 425, कोल्हापूर- 435, उस्मानाबाद- 158, अमरावती- 250, नागपूर- 237, वर्धा- 86, चंद्रपूर- 52, भंडारा- 361, गोंदिया- 341 आणि गडचिरोली- 24. एकूण- 3,666. अशी आहे.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा निकाल (दुसरा टप्पा) 

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी पूर्ण 

Political Research and Analysis Bureau (PRAB)

जिल्हा राणे गट शेकाप कॉंग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना मनसे पक्ष पुरस्कृत स्पष्ट न झालेले/आघाडी एकूण मतदान
ठाणे 0 0 1 5 12 15 0 0 33
रायगड 0 24 44 32 9 53 0 0 162
रत्नागिरी 0 0 11 10 29 84 0 20 154
सिंधुदुर्ग 156 0 2 3 51 62 1 18 293
पुणे    0 0 29 111 11 17 0 0 168
सोलापूर 0 0 45 70 56 2 0 8 181
सातारा 0 0 50 118 16 32 0 40 256
सांगली 0 0 103 64 130 33 0 95 425
कोल्हापूर 0 0 110 79 107 45 0 94 435
नागपूर 0 0 68 3 132 2 0 32 237
वर्धा 0 0 24 3 56 3 0 0 86
चंद्रपूर 0 0 19 2 21 2 0 8 52
भंडारा 0 0 53 27 184 18 0 79 361
गडचिरोली 0 0 2 16 4 0 2 24
अमरावती 0 0 97 3 93 2 0 55 250
एकूण 156 24 658 530 923 374 1 451 3117
उस्मानाबाद 158
पालघर 50
गोंदिया 341
एकूण 3666
* उस्मानाबाद, पालघर, गोंदिया निकाल उपलब्ध नाहीत.
Political Research & Analysis Bureau (PRAB) 9422323533

Political Research & Analysis Bureau (PRAB)




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.