Wednesday 6 December 2017

Gujrat assembly election 2017 ;गुजरात विधानसभा निवडणूक २०१७; १८२ जागांसाठी ३७२० उमेदवारांचे अर्ज

                    गुजरात विधानसभा निवडणूक २०१७

             १८२ जागांसाठी ३७२० उमेदवारांचे अर्ज 



District No.Name of DistrictAssembly No.Name of ConstituencyTotal Candidate
1Kachchh1Abdasa26
1Kachchh2Mandvi29
1Kachchh3Bhuj33
1Kachchh4Anjar30
1Kachchh5Gandhidham-SC20
1Kachchh6Rapar23
2Banaskantha7Vav17
2Banaskantha8Tharad29
2Banaskantha9Dhanera18
2Banaskantha10Danta-ST17
2Banaskantha11Vadgam-SC27
2Banaskantha12Palanpur27
2Banaskantha13Deesa28
2Banaskantha14Deodar14
2Banaskantha15Kankrej13
3Patan16Radhanpur33
3Patan17Chanasma34
3Patan18Patan31
3Patan19Sidhpur35
4Mahesana20Kheralu20
4Mahesana21Unjha26
4Mahesana22Visnagar28
4Mahesana23Becharaji33
4Mahesana24Kadi-SC17
4Mahesana25Mahesana49
4Mahesana26Vijapur22
5Sabarkantha27Himatnagar29
5Sabarkantha28Idar-SC28
5Sabarkantha29Khedbrahma-ST3
27Arvalli30Bhiloda-ST15
27Arvalli31Modasa18
27Arvalli32Bayad24
5Sabarkantha33Prantij16
6Gandhinagar34Dahegam14
6Gandhinagar35Gandhinagar South15
6Gandhinagar36Gandhinagar North12
6Gandhinagar37Mansa38
6Gandhinagar38Kalol28
7Ahmedabad39Viramgam44
7Ahmedabad40Sanand14
7Ahmedabad41Ghatlodia19
7Ahmedabad42Vejalpur30
7Ahmedabad43Vatva35
7Ahmedabad44Ellisbridge12
7Ahmedabad45Naranpura25
7Ahmedabad46Nikol18
7Ahmedabad47Naroda20
7Ahmedabad48Thakkarbapa Nagar12
7Ahmedabad49Bapunagar31
7Ahmedabad50Amraiwadi16
7Ahmedabad51Dariapur29
7Ahmedabad52Jamalpur - Khadia27
7Ahmedabad53Maninagar14
7Ahmedabad54Danilimda-SC14
7Ahmedabad55Sabarmati19
7Ahmedabad56Asarwa-SC18
7Ahmedabad57Daskroi18
7Ahmedabad58Dholka13
7Ahmedabad59Dhandhuka35
8Surendranagar60Dasada-SC27
8Surendranagar61Limbdi36
8Surendranagar62Wadhwan32
8Surendranagar63Chotila18
8Surendranagar64Dhrangadhra19
28Morbi65Morbi24
28Morbi66Tankara20
28Morbi67Wankaner27
9Rajkot68Rajkot East25
9Rajkot69Rajkot West15
9Rajkot70Rajkot South14
9Rajkot71Rajkot Rural-SC26
9Rajkot72Jasdan25
9Rajkot73Gondal24
9Rajkot74Jetpur21
9Rajkot75Dhoraji38
10Jamnagar76Kalavad-SC22
10Jamnagar77Jamnagar Rural35
10Jamnagar78Jamnagar North40
10Jamnagar79Jamnagar South41
10Jamnagar80Jamjodhpur23
29Devbhumi Dwarka81Khambhalia28
29Devbhumi Dwarka82Dwarka21
11Porbandar83Porbandar11
11Porbandar84Kutiyana20
12Junagadh85Manavadar16
12Junagadh86Junagadh25
12Junagadh87Visavadar18
12Junagadh88Keshod12
12Junagadh89Mangrol5
30Gir Somnath90Somnath31
30Gir Somnath91Talala11
30Gir Somnath92Kodinar-SC18
30Gir Somnath93Una16
13Amreli94Dhari24
13Amreli95Amreli19
13Amreli96Lathi22
13Amreli97Savarkundla17
13Amreli98Rajula26
14Bhavnagar99Mahuva22
14Bhavnagar100Talaja24
14Bhavnagar101Gariadhar19
14Bhavnagar102Palitana24
14Bhavnagar103Bhavnagar Rural14
14Bhavnagar104Bhavnagar East12
14Bhavnagar105Bhavnagar West23
31Botad106Gadhada-SC8
31Botad107Botad43
15Anand108Khambhat20
15Anand109Borsad25
15Anand110Anklav23
15Anand111Umreth27
15Anand112Anand12
15Anand113Petlad12
15Anand114Sojitra10
16Kheda115Matar18
16Kheda116Nadiad19
16Kheda117Mehmedabad9
16Kheda118Mahudha18
16Kheda119Thasra15
16Kheda120Kapadvanj17
32Mahisagar121Balasinor12
32Mahisagar122Lunawada26
32Mahisagar123Santrampur-ST12
17Panchmahal124Shehra10
17Panchmahal125Morva Hadaf-ST20
17Panchmahal126Godhra29
17Panchmahal127Kalol5
17Panchmahal128Halol18
18Dahod129Fatepura-ST11
18Dahod130Jhalod-ST16
18Dahod131Limkheda-ST7
18Dahod132Dahod-ST13
18Dahod133Garbada-ST11
18Dahod134Devgadhbaria11
19Vadodara135Savli22
19Vadodara136Vaghodia17
33Chhotaudepur137Chhota Udaipur-ST16
33Chhotaudepur138Jetpur-ST14
33Chhotaudepur139Sankheda-ST20
19Vadodara140Dabhoi23
19Vadodara141Vadodara City-SC14
19Vadodara142Sayajigunj20
19Vadodara143Akota22
19Vadodara144Raopura11
19Vadodara145Manjalpur22
19Vadodara146Padra19
19Vadodara147Karjan17
20Narmada148Nandod-ST14
20Narmada149Dediapada-ST18
21Bharuch150Jambusar10
21Bharuch151Vagra26
21Bharuch152Jhagadia-ST7
21Bharuch153Bharuch21
21Bharuch154Ankleshwar12
22Surat155Olpad19
22Surat156Mangrol-ST11
22Surat157Mandvi-ST12
22Surat158Kamrej26
22Surat159Surat East18
22Surat160Surat North27
22Surat161Varachha Road17
22Surat162Karanj21
22Surat163Limbayat41
22Surat164Udhna28
22Surat165Majura13
22Surat166Katargam28
22Surat167Surat West29
22Surat168Choryasi22
22Surat169Bardoli-SC7
22Surat170Mahuva-ST15
26Tapi171Vyara-ST11
26Tapi172Nizar-ST10
23Dangs173Dangs-ST11
24Navsari174Jalalpore18
24Navsari175Navsari18
24Navsari176Gandevi-ST7
24Navsari177Vansda-ST5
25Valsad178Dharampur-ST13
25Valsad179Valsad11
25Valsad180Pardi24
25Valsad181Kaprada-ST9
25Valsad182Umbergaon-ST15
उमेदवाराबाबत अधिक माहितीसाठी-
https://ceo.gujarat.gov.in/Documents/PDF/01Dec2017071608PM.PDF

923 पैकी 78 उमेदवारांवर खूनाचा गुन्‍हा, 198 उमेदवार कोट्याधीश


गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्‍या टप्‍प्‍यात निवडणूक लढवणा-या 923 उमेदवारांपैकी 137 (15%) उमेदवारांवर फौजदारी गुन्‍हे दाखल आहेत. 198 उमेदवार कोट्याधीश आहेत. 78 (8%) उमेदवार असे आहेत ज्‍यांच्‍यावर खून, बलात्‍कार, अपहरण यांसारखे गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. भाजपचे डेडियापाडा या विधानसभा क्षेत्राचे उमेदवार महेश छोटू वसावा यांच्‍याविरोधात खूनाचा गुन्‍हा दाखल आहे. याशिवाय 8 उमेदवारांवर खून करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचा गुन्‍हा दाखल आहे. 2 उमेदवारांवर बलात्‍काराचा तर 3 जणांवर अपहरणाचा गुन्‍हा दाखल आहे.

उमेदवारांवरील गुन्‍हे

* 21 जागांवरील 3 पेक्षा जास्‍त उमेदवारांवर फौजदारी गुन्‍हा. 
* जामनगर उत्‍तरमध्‍ये 24 उमेदवारांपैकी 7 जणांविरोधात फौजदारी गुन्‍हा. 
*  वांकानेरमध्‍ये 5 आणि भावनगरमध्‍ये 4 उमेदवारांवर गुन्‍हे दाखल आहेत.
सरासरी संपत्‍ती 2.16 कोटी
*  पहिल्‍या टप्‍प्‍यातील उमेदवारांची सरासरी संपत्‍ती 2.16 कोटी रुपये आहे. 
*  भाजपच्‍या 89 उमेदवारांची सरासरी संपत्‍ती 10.70 कोटी रुपये आहे. 
* काँग्रेसच्‍या 86 उमेदवारांची सरासरी संपत्‍ती 8.46 कोटी रुपये आहे.

उमेदवारांची संपत्‍ती

*  65 उमेदवारांची (7%) संपत्‍ती 5 कोटी रुपयाहून जास्‍त. 
*  60 उमेदवारांची (7%) संपत्‍ती 2 ते 5 कोटी दरम्‍यान. 
*  161 उमेदवारांची (17%) संपत्‍ती 50 लाख ते 2 कोटी दरम्‍यान. 
*  219 उमेदवारांची (24%) संपत्‍ती 10 ते 50 लाख दरम्‍यान. 
*  418 उमेदवारांची (45%) संपत्‍ती 10 लाखापेक्षा कमी. 
*  शुन्‍य संपत्‍ती असणारेदेखील 2 उमेदवार आहे.

भाजप-89 पैकी 22 (25%) उमेदवारांविरोधात 10 गंभीर गुन्‍ह्यांचे केस. 

काँग्रेस- 86 पैकी 31 (36%) जणांवर 20 प्रकारचे गंभीर गुन्‍हे.


भाजपने राज्यातील 182 जागांपैकी 150 जागांवर विजय मिळविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. गुजरातमध्ये 149 जागा जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. 1985 मध्ये माधवसिंग सोलंकी यांनी 149 जागा जिंकल्या होत्या. भाजपाला हा रेकॉर्ड मोडून काढायचा आहे. 2014 च्या उत्तरप्रदेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या तर विधानसभेच्या 403 पैकी 325 जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये भाजपने गुजरातमध्ये सर्व 26 लोकसभा जागांवर विजय मिळवला. याच विश्लेषणावर आधारित, भाजपला 150 जागांवर विजय मिळविण्याचं लक्ष्य आहे.गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजप सत्तारूढ हाेईल की २२ वर्षांनंतर काँग्रेसचे पुनरागमन हाेईल, १८ डिसेंबर राेजी याविषयीचा निर्णय हाती येईपर्यंत भाजप अाणि काँग्रेस या दाेन्ही पक्षांकडे समान संधी असल्याचे दिसून येत अाहे. मागच्या चार निवडणुकांमध्ये दाेन्ही पक्षांच्या मतांमध्ये अवघ्या ९ टक्क्यांचा फरक हाेता. त्यामुळेच जागांमध्येदेखील दुपटीचा फरक पाहायला मिळाला. १९९५ मध्ये काँग्रेसला ३२.९ अाणि भाजपला ४२.५% मते मिळाली हाेती. याच फरकामुळे भाजपला सत्ता संपादन करणे शक्य झाले हाेते. १९९५ मध्ये भाजप अाणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांमधील फरक हा १०% पेक्षा अधिक नव्हता. अशा परिस्थितीत जर ४ ते ५ टक्के नव्या मतदारांना काँग्रेस अापल्याकडे वळवू शकली तर दाेन्ही राजकीय पक्षांमध्ये अगदी काट्याची टक्कर पाहायला मिळेल. काँग्रेसला अाेबीसी, पाटीदार अाणि दलितांकडून खूप अपेक्षा अाहेत. भाजपला पहिल्या ४ निवडणुकांपेक्षा ११५ पेक्षाही अधिक जागा मिळतील, अशी चिन्हे अाहेत. त्यापैकी ४५ जागांवर १५ वर्षांपासून भाजप सातत्याने विजयी ठरली.
- २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व २६ जागा म्हणजे ६०% मते मिळाली हाेती. हा फरक इतका माेठा हाेता की, १५% मते जरी काँग्रेसच्या पारड्यात पडली तरीही भाजपला ७० जागा मिळतील. लाेकसभा निवडणुकीतील मतांपैकी १८% मते काँग्रेसने खेचली, तर भाजपचा पराभव अटळ; १९६२ पासून अाजवरच्या विधानसभा निवडणुकीत काेणत्याही राजकीय पक्षाच्या मतांचा वाटा १८% पर्यंत घटलेला नाही. १०% पर्यंत ताे चढउतार पाहायला मिळताे. भाजपची गुजरातवरील पकड बऱ्यापैकी सैल झाली अाहे. अडीच वर्षांतील पाटीदार व दलित अांदाेलनानंतर राज्यात झालेल्या पंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला ५२% अाणि भाजपला ४४% मते मिळाली हाेती. अर्थात लाेकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांमध्ये १६% इतकी घसरण पाहायला मिळाली.  - काँग्रेसला ३१ पैकी २३ जिल्हा अाणि १९३ पंचायत समित्यांवर विजय मिळालेला अाहे. म्हणजे भाजपचा सरळसरळ सफाया झाला. मागच्या २० वर्षांत पंचायत निवडणुकीत काँग्रेसने केलेले हे सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन ठरले. काँग्रेस मागच्या दाेन निवडणुकांपासून २३ जागांवर सलग विजयी झालेली अाहे. त्यापैकी १० जागांवर १५ वर्षांपासून काँग्रेसचा विजय हाेत अालेला अाहे.२०१२ च्या निवडणुकीत भाजप ३१ जागांवर १० हजारपेक्षाही कमी मतांनी विजयी हाेत अाली अाहे. भाजपच्या उमेदवारांना ०.५% ते ९% पर्यंत जादा मते मिळाली हाेती. अशा स्थितीत जर काँग्रेसला ५% जादा मते मिळू शकली तर या पक्षासाठी ‘संजीवनी’ ठरू शकते. माेदींविराेधात काँग्रेस सातत्याने मजबूत प्रदर्शन करत अाहे, हीच काँग्रेससाठी संधी ठरू शकेल.

* पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 19  जिल्ह्यांमध्ये होणार मतदान.
* दुसऱ्या टप्प्यात 83 जागांसाठी 14 जिल्ह्यांमध्ये होणार मतदान.




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.