Monday 3 June 2019

5 जिल्हा परिषदा व 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जुलैला निवडणूका!

हद्दवाढ व आरक्षण या मुद्द्यांवरून लांबणीवर पडलेल्या धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच



हद्दवाढ व आरक्षण या मुद्द्यांवरून लांबणीवर पडलेल्या धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूर या 5 जिल्हा परिषद व 36 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार असून याकरीता अंतिम मतदारयादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अ‍ॅक्टच्या कलम १२ मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीवरून मुदत संपुष्टात येऊनही निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती अखेर निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राज्य निवडणुकी आयोगाने धुळे तसेच नंदुरबार जिल्हा परिषदांच्या निवडणूक मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. क्षेत्रवाढ व आरक्षण या मुद्द्यांवर इतर अकोला, वाशिम व नागपूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या या जिल्हा परिषदा व त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरीता देखील मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. 
      नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जून 2019 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 12 जून 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी नुकतीच दिली. या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 7 जून 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 12 जून 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 18 जून 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली आहे.

धुळे जिल्हा परिषदेचे निवडणूक करीता यापूर्वी जाहीर झालेले आरक्षण 

जिल्हा परिषदेच्या डिसेंबर 2018 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गटांची रचना आणि आरक्षण यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. नवीन रचनेत धुळे तालुक्यातून दोन गट कमी झालेत. त्यातील एक गट साक्री तालुक्यात तर शिरपूर तालुक्यात एक गट वाढला. सर्वाधिक 17 सदस्य साक्री तालुक्यातून येतील. त्या पाठोपाठ धुळे 15, शिरपूर 14 आणि शिंदखेडय़ातून 10 सदस्य जिल्हा परिषद सभागृहात येतील. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांचे आरक्षण लक्षात घेऊन यंदा इतर मागासवर्गीयांसाठी 5 गट रचना जाहीर करतानाच आरक्षित करण्यात आले. नवीन रचनेत अनुसूचित जातीसाठी 3 तर जमातीसाठी 23 गट आरक्षित झाले आहेत. जमातीचे बहुसंख्य गट हे साक्री आणि शिरपूर तालुक्यांतील आहेत. निवडणूक आयोगाने डिसेंबर 2018 मधील जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन केले होते. आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी जिल्हा परिषदेच्या गटांची रचना आणि आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 3 गट राखीव झाले. त्यात थाळनेर, निमडाळे आणि विरदेल या गटांचा समावेश आहे. निमडाळे वगळता उर्वरित दोन गट महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी 23 गट आहेत. त्यात कोळीद, पळासनेर, बुरखेडे, बोराडी, सुकापूर, दहिवद, वाघाडी, शेलबारी, धमाणे, देउर बुद्रुक, हिसाळे, म्हसदी प्रनेर हे गट महिलांसाठी राखीव असून उर्वरित गटांमध्ये कुडाशी, पिंपळगाव बुद्रुक, रोहिणी, सांगवी, दहिवेल, सामोडे, छडवेल कोर्डे, तऱहाडी, भाडणे, जैताणे हे गटदेखील अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी 15 गट आहेत. त्यातील बेटावद, मालपूर, नेर, लामकानी, बोरविहीर, नरडाणा, बोरकुंड, मुकटी हे गट महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय नगाव, रतनपुरा, फागणे, लामकानी, बोरविहीर, कापडणे, खलणे, कुसुंबा, शिरूड हे गट इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 गट आहेत. वनावल, वर्षी, पिंपळनेर, बळसाणे, विखरण, सोनगीर हे सहा गट महिलांसाठी आहेत. याशिवाय सर्वसाधारण गटात शिंगावे, मांजरोद, विखरण, मेथी, चिमठाणे, दुसाणे, निजामपूर, सोनगीर, आर्वी आणि कासारे या गटांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 28 महिला असतील. अनुसूचित जमातीच्या 3 पैकी 2 महिला, जमातीच्या 23 पैकी 12 महिला, इतर मागासवर्गीयांच्या 15 पैकी 8 महिला तर सर्वसाधारण गटातील 15 पैकी 6 महिला असतील.

धुळे जिल्हा परिषद (2013-2018)

एकूण जागा ५६
काँग्रेस  ३०
भाजप १३
राष्ट्रवादी काँग्रेस ७
शिवसेना २
अपक्ष १

नंदूरबार जिल्हा परिषद (2013-2018)

एकूण जागा ५५
काँग्रेस २९
राष्ट्रवादी काँग्रेस २५
भाजप १
----

नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समित्या 

पंचायत समिती नंदुरबार
पंचायत समिती शहादा
पंचायत समिती तळोदा
पंचायत समिती अक्कलकुवा
पंचायत समिती नवापूर
पंचायत समिती अक्राणी

अकोला जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांची यादी  (2013-2018)


क्र.
  नाव
पक्ष
श्री शरद नामदेवराव गवई  अध्यक्ष जि.प.अकोला
भारिप
श्री गु.हुसेन गु. नवी देशमुख उपाध्‍यक्ष,तथा सभापती शिक्षण व बांधकाम समिती जि. प. अकोला
भारिप
गोदावरी बालुसींग जाधव सभापती समाज कल्‍याण समिती 
अपक्ष
द्रौपदाबाई परशराम वाहोकार सभापती महिला व बाल कल्‍याण 
भारिप 
रामदास परशराम मालवे सभापती कृषि व पशु संवर्धन समिती 
भारिप 
कु. राधिका सुनिल धाबेकर सभापती,आरोग्‍य व अर्थ समिती 
कॉंगेस 
अनिता विजय आखरे 
भारिप
संजय शंकरराव आष्‍टीकर 
भारिप
देवानंद रामकृष्‍ण गणोरकर 
भारिप
१०
रविंद्र महादेवराव गोपकर 
भारिप
११
रमीजाबी शेख साबीर 
भारिप
१२
दामोदर लक्ष्‍मणराव जगताप 
भारिप
१३
सौ. सरलाताई अशोक मेश्राम 
भारिप
१४
मंजुषा किशोर वडतकार 
भारिप
१५
संध्‍या हरीदास वाघोडे 
भारिप
१६
मंदा गजानन डाबेराव 
भारिप
१७
विजयकुमार हरिभाऊ लव्‍हाळे 
भारिप
१८
रेखा देवानंद अंभोरे 
भारिप
१९
गीता अशोक राठोड
भारिप
२०
वेणुताई विजय चव्‍हाण 
भारिप
२१
देवकाबाई ज. दिनकर पातोंड 
भारिप
२२
जमीरखॉ अमानउल्‍लाखॉ 
भारिप
२३
गोपाल मधुकर कोल्‍हे 
भारिप
२४
शोभाताई मनोहरराव शेळके 
भारिप
२५
शबानाखातुन ज. सैफुल्‍लाखा 
भारिप
२६
मंजुळा शंकरराव लंगोटे 
कॉंगेस
२७
बाळकृष्‍ण विश्‍वनाथ बोंदरे 
कॉंगेस
२८
हिम्‍मतराव दौलतराव घाटोळ 
कॉंगेस
२९
रेहानाबी ज. आलमगीरखान 
कॉंगेस
३०
प्रतिभाताई ज. प्रभाकर अवचार 
रा कॉ
३१
पुंडलीक देवलाल अरबट 
रा कॉ
३२
राजेश भिमराव खोने 
अपक्ष
३३
नितीनकुमार भिकनराव टाले
अपक्ष
३४
ज्‍योत्‍सनाताई ललीत वहाळे 
अपक्ष
३५
महादेव बापूराव गवळे
शिवसेना
३६
सौ. रेणुका आशिष दातकर 
शिवसेना
३७
चंद्रशेखर विध्याधर पांडे 
शिवसेना
३८
सौ. माधुरी उर्फ शांता बळीरामजी कपले
शिवसेना
३९
सौ पद्मावती अमरसिंग भोसले
शिवसेना
४०
सौ जोत्सनाताई एकनाथ चोरे 
शिवसेना
४१
सौ दीपिका प्रशांत अढाऊ
शिवसेना
४२
माधुरीताई विठ्ठलराव गावंडे 
शिवसेना
४३
मनोहर मोतीराम हरणे
भाजप
४४
रमण शांतीलाल जैन
भाजप
४५
गजानन हरिनारायण गावंडे 
भाजप
४६
मायबाई रामदास कावरे 
भाजप
४७
निकिता प्रकाश रेद्दी
भाजप
४८
संतोष भानुदास वाकोडे
भाजप
४९
सुनिता सुरेश गोरे 
भाजप
५०
रामदास वलदेव लांडे 
भाजप
५१
विलास देविदास इंगळे 
भाजप
५२
अक्षय सुबोध्चंद्र लहाने 
भाजप
५३
गजानन विठ्ठल उंबरकर
भाजप

धुळे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांची यादी 

(2013-2018)


तालुका
अ.क्र.
मतदार गटाचे नांव
सन्मा.सदस्यांचे नांव
शिरपूर
1
कोडीद
पावरा प्रकाश गंगाराम

2
बोराडी
रंधे सिमाबाई तुषार

3
पळासनेर
पाडवी दत्तू गुलाब

4
सांगवी
गायकवाड नलिनी अशोक

5
रोहीणी
वंजारी प्यारीबाई प्रेमराज

6
दहिवद
पाटील सरलाबाई प्रल्हाद

7
अर्थे खु.
गुजर वंदनाबाई दिपक

8
त-हाडी त.त.
पाटील चंद्रकांत युवराज

9
वनावल
कुवर (पाटील) जितेंद्र संभाजी

10
वाघाडी
पाटील देवेंद्र जयराम

11
हिसाळे
पाटील संजय संतोष

12
खर्दे बु.
कल्पना नेतेंद्रसिंग राजपूत

13
थाळनेर
फुले शांताराम चिंधू
शिंदखेडा
14
बाम्हणे
निकम कामराज उर्फ दिगंबर जगदिश

15
विरदेल
देसले ललिता सुरेश

16
बेटावद
भील रुपाबाई नानाजी

17
नरडाणा
सोनवणे गुंताबाई श्रावण

18
खलाणे
मालचे बेबाबाई भरत

19
विखरण
चव्हाण शोभा दयाराम (पारधी)

20
मालपूर
भिल धर्मा भिमा (सोनवणे)

21
मेथी
पाटील कविता रविंद्र

22
चिमठाणे
भिल खंडू वंजी
साक्री
23
छडवेल (क)
बेडसे लिलाबाई त्र्यंबक

24
बळसाणे
ठाकरे रमणबाई भिवा

25
जैताणे
खैरनार इंदूबाई वेडू

26
निजामपूर
ठाकरे उषाबाई हरी

27
नवापाडा
सूर्यवंशी लिला मोहन

28
दहिवेल
पाटील प्रभाकर देवराव

29
चौपाळे
बागुल मधुकर विश्वासराव

30
पिंपळगांव बु.
चौधरी योगेश गोविंदा

31
कुडाशी
काकुळसे निर्मलाबाई दिलीप

32
मांजरी
बिरारीस विलास आत्माराम

33
पिंपळनेर
एखंडे ज्ञानेश्वर गोविंदराव

34
सामोडे
दहिते शिवाजी नामदेव

35
धाडणे
अहिरराव रमेश बंडू

36
साक्री
ठाकरे विजय माणिक

37
मालपूर
पाटील मंगला सुरेश

38
कासारे
देसले उत्तमराव नारायण

39
म्हसदी प्र.नेर
ब्राम्हणे चिंधुबाई परशुराम
धुळे
40
लामकानी
महाले राजबाई पंडित

41
सोनगीर
भिल शामलाल सिताराम

42
कापडणे
निकुम नुतन नारायण

43
वरखेडे
पाटील कैलास दयाराम

44
नगांव
ठाकरे आशाबाई रोहिदास

45
निमडाळे
भिल खटाबाई धनराज

46
कुसुंबा
शिंदे वैशाली किरण

47
नेर
गावीत तुळशिराम बुधा

48
देऊर बु.
पाटील किरण गुलाबराव

49
मोराणे प्र.ल.
अहिरराव भारती किरण

50
वलवाडी
राजपुत (भिल) शांताराम रामदास

51
बाळापूर
जाधव सुधिर सुधाकर

52
फागणे
मालचे राजु नाना

53
शिरुड
भिल विष्णु वना

54
आर्वी
गर्दे मधुकर जगन्नाथ

55
बोरकुंड
सोनवणे कमल तुळशिराम

56
रतनपूरा
भिल रेशमा दादा

पं. स. सदस्य शिरपूर तालुका
अ.क्र.
सदस्याचे नांव
1
श्रीमती पवार रुलाबाई नारायण
2
श्री.पावरा सखाराम धुरसिंग
3
श्री. पवार विश्वास ग्यानसिंग
4
श्री.तडवी दिलीप जामसिंग
5
श्री.पावरा बालकिसन चेना
6
श्रीमती पावरा साहबाई भोगल्या
7
श्री.पावरा गिलदार जामा, सभापती, पं.स.शिरपूर.
8
श्रीमती पावरा वकीलाबाई सखाराम
9
श्रीमती पावरा गोमती रेमाल
10
श्री.पावरा रेहमान टिटाण्या
11
श्रीमती पावरा पुणिबाई कहा-या
12
श्री. वंजारी जमल श्रावण
13
श्री.पाटील चेतन भिमराव
14
श्रीमती महाले शालूबाई संजय
15
श्रीमती मोरे रंजनाबाई ब्रिजलाल
16
श्रीमती भिल सकुबाई सुरेश
17
श्री.पारधी बापू शंकर
18
श्री.राजपूत जगतसिंग आनंदसिंग उपसभापती, पं.स.शिरपूर
19
श्री.माळी किशोर विठ्ठल
20
श्रीमती मोरे कमलाबाई बाबुराव
21
श्री.पाटील संजय संतोष
22
श्री.जाधव प्रेमसिंग जोहरसिंग
23
श्रीमती गुजर रंजनाबाई रविंद्र
24
श्रीमती मोरे संगिता अवधूत
25
श्रीमती पाटील आशाबाई उज्वल
26
श्रीमती गुजर कोकीळाबाई श्रीराम
पं. स. सदस्य शिंदखेडा तालुका
अ.क्र.
सदस्याचे नांव
1
श्री.कोळी शानाभाऊ रामभाऊ
2
श्री.सोनवणे जिजाबराव गोरख
3
श्रीमती बि-हाडे मालती मनोहर
4
श्री.सोनवणे नाना दगा
5
श्रीमती भील राजुबाई भाईदास
6
श्रीमती वारुडे सपना ललित
7
श्री.पाटील लोटन देविदास (देसले)
8
श्रीमती सिसोदे संजिवनी संजय
9
श्रीमती भिल निला रमण
10
श्रीमती मोरे सायंकाबाई गोरख
11
श्री.मोरे सुरसिंग पांडू
12
श्रीमती निकम सुनिता विश्वनाथ
13
श्रीमती बागल भाग्यश्री चंद्रकांत
14
श्री.पाटील सतिष रामराव
15
श्री.देवरे मनोहर राघो
16
श्रीमती गिरासे सुनंदा नरेंद्रकुमार
17
श्रीमती बोरसे सरलाबाई दिपक सभापती पं.स.शिंदखेडा
18
श्री.गिरासे दरबारसिंग युवराजसिंग उपसभापती पं.स.शिंदखेडा
पं. स. सदस्य साक्री तालुका
अ.क्र.
सदस्याचे नांव
1
श्रीमती बागुल रेखा दिलीप
2
श्री.बच्छाव किरण श्रीनाथ उपसभापती,पं.स.साक्री.
3
श्रीमती पाटील विमलबाई नानाभाऊ
4
श्री. सरक रमेश नवल
5
श्रीमती बच्छाव सुनिता नानाभाऊ
6
श्रीमती करनर बनाबाई सोनू
7
श्री.बदामे वासुदेव दत्तात्रेय
8
श्रीमती पदमोर वैजयंता गोरख
9
श्रीमती बहिरम रंजनाबाई दयाराम
10
श्री.सुर्यवंशी जगन हिरामन
11
श्री.ठाकरे कुमार भिका
12
श्रीमती थैल कमल दिलीप
13
श्री.बागुल विश्वनाथ दौलत
14
श्रीमती बहिरम तारा टिकाराम सभापती,पं.स.साक्री.
15
श्रीमती अहिरे मिलाबाई शाईराम
16
श्री.मावळी विलास लगन्या
17
श्रीमती मावची सुमित्राबाई शांताराम
18
श्रीमती पवार सुमनबाई आण्णा
19
श्रीमती कुवर रिनाबाई दानिल
20
श्री.चौरे गणपत सदा
21
श्री.ठाकरे संजय सखाराम
22
श्री.मालुसरे शेलभावे सुक्राम
23
श्री.घरटे रावसाहेब सिताराम
24
श्री.गायकवाड विजय श्रावण
25
श्री.अकलाडे प्रकाश नामदेव
26
श्री.नांद्रे उत्पल सुरेंद्र
27
श्री.पवार पांडुरंग हनुमंत
28
श्री.बोराळे गोरख दगा
29
श्रीमती गांगुर्डे सीमादेवी राजेंद्र
30
श्रीमती सोनवणे पवित्रा संजय
31
श्री.काकुस्ते युवराज दशरथ
32
श्रीमती अहिरे जयश्री किशोर
33
श्रीमती देवरे सोनल कुंदन
34
श्रीमती अहिरे मिनाक्षी संजय
पं. स. सदस्य धुळे तालुका
अ.क्र.
सदस्याचे नांव
1
श्रीमती वाणी पुष्पलता दिपक
2
श्रीमती देवरे मिनाबाई परशुराम
3
श्रीमती माळी रुपाली रविंद्र
4
श्री.गवळे प्रभाकर देवका
5
श्रीमती माळी उषा शरद
6
श्री.पवार मुकेश अरविंद
7
श्रीमती मराठे सुनंदा ज्ञानेश्वर
8
श्रीमती पाटील पुष्पाबाई पंडित
9
श्रीमती भदाणे ज्ञानज्योती मनोहर सभापती, पं.स.धुळे
10
श्रीमती भिल सोनी संजय
11
श्री.पाटील प्रमोद पुंडलिक
12
श्री.शिंदे संजय शिवाजी
13
श्री.भिल भगवान गुलचंद
14
श्री.गायकवाड भिवसन उर्फ किसन तुकाराम
15
श्रीमती सोनवणे जबनाबाई देवा
16
श्री.भदाणे दिनेश अशोक
17
श्री.पाटील रामचंद्र भटू
18
श्रीमती तावडे इंदूबाई गोविंद
19
श्रीमती वाघ सुनिता नामदेव
20
श्री. मोरे अंबर रामचंद्र
21
श्री.चौधरी नरेंद्र / नरेश रुपला
22
श्रीमती वाघ रंजना वाल्मिक
23
श्री.पाटील ज्ञानेश्वर भिला
24
श्री.पाटील सखाराम त्र्यंबक उपसभापती,पं.स.धुळे
25
श्री.पाटील जिजाबराव देवराम
26
श्री.चौधरी भगवान श्रीधर
27
श्री.कोतेकर गुलाबराव धोंडू
28
श्री.मराठे सुनिल दौलत
29
श्रीमती देवरे निर्मलाबाई नामदेव
30
श्रीमती वाघ सरस्वतीबाई संतोष
31
श्रीमती पाटील अनिता प्रभाकर
32
श्रीमती पवार मंगलाबाई अशोक
33
श्रीमती ठाकरे सुरजाबाई गंगाराम
34
श्रीमती पाटील सुवर्णा विजय
नागपूर जिल्हा परिषद मागील निवडणूक स्थिती
अ.क्र.
तालुका
जिप सदस्य
पंस सदस्य
गावे
ग्रामपंचायत
ग्रापं सदस्य
1
नागपूर
7
14
158
67
585
2
कामठी
4
8
76
47
417
3
हिंगणा
6
12
144
53
502
4
काटोल
4
8
186
82
633
5
नरखेड
4
8
154
70
568
6
सावनेर
6
12
134
75
587
7
कळमेश्वर
3
6
106
51
405
8
रामटेक
5
10
164
48
508
9
पारशिवनी
5
10
116
51
447
10
मौदा
5
10
123
62
555
11
उमरेड
3
6
190
47
432
12
भिवापूर
3
6
136
56
399
13
कुही
4
8
185
59
518

एकुण
59
118
1872
768


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
============================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.