Monday 6 April 2020

खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात, दोन वर्षाचा खासदार फंडही रद्द

खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात, दोन वर्षाचा खासदार फंडही रद्द

देशात असलेल्या कोरोना संकटाला पाहता राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व खासदारांनी आपल्या एका वर्षाच्या पगारात 30% कपात करण्याचे जाहीर केले आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. यासोबतच खासदार निधीदेखील 2 वर्षांसाठी स्थगित करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीच्या खासदार फंड रद्द केल्याने स्थनिक पातळीवर विशेषतः ग्रामीण भागातील विकास कामांवर विपरीत परिणाम होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितले की, खासदार निधीमधील पैसेदेखील कोरोनाविरोधातील लढाईत वापरला जाईल. 1 एप्रिल 2020 पासून हा निर्णय लागू होईल. खासदार फंड कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी वापरण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे खासदारांसोबच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्याही वेतनात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने संसद अधिनियम 1954 नुसार, खासदारांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन दुरुस्ती अध्यादेशाला मंजुरी दिली. त्यानुसार 1 एप्रिल 2020 पासून पुढील एक वर्षासाठी खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. यावेळी प्रकाश जावडेकर म्हणाले, “एक वर्षासाठी सर्व खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदारांच्या या वेतनाचा वापर कोरोना व्हायरसविरुद्धच्या उपाययोजनांसाठी करण्यात येईल” याबाबत केंद्र सरकार आजच अध्यादेश काढणार आहे. याशिवाय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांनीही 30 टक्के वेतन कपातीचा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. खासदारांना देण्यात येणारा स्थानिक विकास निधी (MPLAD) दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आला आहे. वर्ष 2020-21 आणि 2021-22 या वर्षांचा खासदार फंड स्थगित करण्यात आला आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना प्रत्येक वर्षी 5 कोटींचा विकास निधी मिळतो. यालाच MPLAD फंड म्हणतात. दोन वर्षांसाठी हा फंड रोखल्याने केंद्र सरकारला 7900 कोटी रुपये मिळणार आहेत. हाच फंड कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी वापरण्यात येईल. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व राज्यपाल आणि खासदार आपल्या वेतनातील ३० हिस्सा करोना विषाणूशी लढा देण्याच्या कामासाठी देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा वेतन कपातीचा आणि दोन वर्षांसाठी खासदार निधी स्थिगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी त्याबाबतचा एक अध्यादेश काढण्यात येईल. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यात येईल. खासदारांना दरवर्षी खासदार निधी देण्यात येतो. सर्व खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये या खासदारनिधीचा विकासकामांसाठी वापर करत असतात. आजच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार खासदारांना हा निधी दोन वर्षे वापरता येणार नाही. याचे कारण म्हणजे खासदारांचा खासदार निधीही दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा निधी आता कंसोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जमा होईल. याचा उपयोग करोनाविरुद्धच्या लढाईसाठी वापरण्यात येणार आहे.

2019-2020 वर्षाचा खासदार फंड विनियोग स्थिती खालीलप्रमाणे- 

(राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल आतापर्यंतचा एकूण विनियोग दर्शवण्यात आलेला आहे.) 

S.No
M.P's Name and
Constituency
Entitlement
(Rs.Crore)
Fund Released
Expenditure
Incurred
Unspent
Balance
1
Pritam Gopinath Munde BEED
5
2.5
0
2.5
2
Smt. Poonam (Mahajan)Rao MUMBAI NORTH-CENTRAL
5
2.5
0
2.5
3
Ashok Mahadeorao Nete GADCHIROLI-CHIMUR(ST)
5
2.5
0
2.5
4
Dr. Subhash Ramrao Bhamre DHULE
5
2.5
0
2.5
5
Shri Raosaheb Patil Danve JALNA
5
2.5
0
2.5
6
Dr. Shrikant Eknath Shinde KALYAN
5
2.5
0
2.5
7
Shri Prataprao Govindrao  Patil Chikhalikar NANDED
5
2.5
0
2.5
8
Shri Hemant Tukaram Godse NASHIK
5
2.5
0
2.5
9
Shri Vinayak Bhaurao Raut RATNAGIRI-SINDHUDURG
5
2.5
0
2.5
10
Shri Udayanraje  Pratapsingh Bhonsle SATARA
5
0
0
0
11
Shri Shriniwas Dadasaheb Patil SATARA
5
2.5
0
2.5
12
Ms. Bhavana Gawali (Patil) YAVATMAL-WASHIM
5
2.5
0
2.5
13
Shri Rajkumar Dhoot 
63.13
55.63
56.64
5.35
14
Shri Ramdas Athawale 
30.13
22.63
23.89
2.57
15
Dr Vikas Mahatme  
17.63
10.13
6.37
5.16
16
SH. Sanjay Raut 
17.63
7.63
5.36
2.5
17
 Anil Desai 
10
2.5
0
2.5
18
Shri Majeed Memon 
30.13
27.63
26.31
5.08
19
Shri P. Chidambaram 
17.63
5.13
0
5.13
20
SH. Praful Patel 
17.63
10.13
4.96
5.3
21
 Vandana Chavan 
10
5
2.45
2.55
22
Shri Sharad Pawar 
30.13
17.63
17.63
3.74
23
SHRI. Amar Shankar Sable 
30.13
22.63
21.42
5
24
SH. Piyush Goyal 
17.63
2.63
0
2.63
25
 Prakash Javadekar 
10
2.5
0
2.5
26
 V. Muraleedharan 
10
5
1.8
3.21
27
Shri Husain Dalwai 
42.63
35.13
36.64
2.51
28
Shri Sanjay Dattatraya Kakade 
30.13
17.63
19.84
1.64
29
SHRI. Vinay P. Sahasrabuddhe 
15.13
5.13
2.87
3.82
30
 Ketkar Keshav Chintaman 
10
5
2.62
2.52
31
 Narayan Rane 
10
2.5
0
2.5
32
Shri Sanjay Shamrao Dhotre AKOLA
5
2.5
0
2.5
33
Smt Navneet Ravi Rana AMRAVATI(SC)
5
2.5
0
2.5
34
Syed Shri  Imtiaz Jaleel AURANGABAD
5
2.5
0
2.5
35
Smt. Supriya Sadanand Sule BARAMATI
5
2.5
0
2.5
36
Bharti Pravin Pawar DINDORI(ST)
5
2.5
0
2.5
37
Hemant Patil HINGOLI
5
2.5
0
2.5
38
Shri Rajendra Dhedya Gavit PALGHAR(ST)
5
5
0.85
4.19
39
Unmesh Bhaiyyasaheb Patil JALGAON
5
2.5
0
2.5
40
Omprakash alias Pawan Rajenimbalkar OSMANABAD
5
2.5
0
2.5
41
Sadashiv Kisan Lokhande SHIRDI(SC)
5
2.5
0
2.5
42
Shri Sanjay Haribhau Jadhav PARBHANI
5
2.5
0
2.5
43
Girish Bhalchandra Bapat PUNE
5
2.5
0
2.5
44
Ranjeetsinha Hindurao Naik Nimbalkar MADHA
5
2.5
0
2.5
45
Sujay Radhakrishna Vikhepatil AHMEDNAGAR
5
2.5
0
2.5
46
Shri Sunil Baburao Mendhe BHANDARA-GONDIYA
5
2.5
0
2.5
47
Shri Gopal Chinayya Shetty MUMBAI NORTH
5
2.5
0
2.5
48
Shri Balubhau Dhanorkar CHANDRAPUR
5
2.5
0
2.5
49
Smt. Raksha Nikhil Khadse RAVER
5
2.5
0
2.5
50
Shri Kapil Moreshwar Patil BHIWANDI
5
2.5
0
2.5
51
Shrirang Appa Barne MAVAL
5
2.5
0
2.5
52
Shri Nitin Jairam Gadkari NAGPUR
5
2.5
0
2.5
53
Heena Vijaykumar Gavit NANDURBAR(ST)
5
2.5
0
2.5
54
Shri Krupal Balaji Tumane RAMTEK(SC)
5
2.5
0
2.5
55
Shri Sanjay(Kaka) Ramchandra Patil SANGLI
5
2.5
0
2.5
56
Shri Manoj Kishorbhai Kotak MUMBAI NORTH EAST
5
2.5
0
2.5
57
Gajanan Chandrakant Kirtikar MUMBAI NORTH WEST
5
2.5
0
2.5
58
Shri Arvind Ganpat Sawant MUMBAI SOUTH
5
2.5
0
2.5
59
Rahul Ramesh Shewale MUMBAI SOUTH CENTRAL
5
2.5
0
2.5
60
Shri Prataprao Jadhav BULDHANA
5
2.5
0
2.5
61
Sanjay Sadashivrao Mandlik KOLHAPUR
5
2.5
0
2.5
62
Shri Sunil Dattatray Tatkare RAIGAD
5
2.5
0
2.5
63
Sudhakar Tukaram Shrangre LATUR(SC)
5
2.5
0
2.5
64
Dr. Amol Ramsing Kolhe SHIRUR
5
2.5
0
2.5
65
Dr. Jaisidheshwar Mahaswamiji SOLAPUR(SC)
5
2.5
0
2.5
66
Shri Rajan Baburao Vichare THANE
5
2.5
0
2.5
67
Shri Ramdas Chandrabhanji Tadas WARDHA
5
2.5
0
2.5
68
Dhairyasheel Sambhajirao Mane HATKANANGLE
5
2.5
0
2.5
Total

664.69
384.69
229.65
187.9

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==============================
======
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.