सोलापूर महापालिका निवडणुक-2022; 57 जागा महिलांसाठी राखीव
महानगरपालिकेच्या निवडणूक 2022 अनुषंगाने आज महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सोलापूर महापालिकेसाठी एकूण 38 प्रभागामार्फत 113 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या 57 पैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 1 जागा अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात तर उर्वरीत 48 जागा या महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 113 जागांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळेयांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निघाली.मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले.- एकूण सदस्य संख्या : 113
- एकूण प्रभाग : 38
- एकूण महिला राखीव जागा : 57
- 57 पैकी सर्वसाधारण महिला प्रवर्ग : 48
- 57 पैकी महिला अनुसुचीत जाती : 8
- 57 पैकी महिला अनुसुचीत जमाती : 1
अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण - 8 जागा)-5 अ, 9 अ, 10 अ, 23 अ, 24 अ, 28 अ , 33 अ, 36 अ,
अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण - 1)- 35 अ
सर्वसाधारण महिला राखीव जागा (एकूण - 48)- 1ब, 2अ, 2ब, 3अ, 4अ, 4 ब, 5ब, 6अ, 6ब, 7ब , 8ब, 9ब, 10ब, 11अ, 12अ, 13अ, 13ब, 14अ, 14ब, 15अ, 15ब, 16अ, 17अ, 17ब, 18अ, 19अ, 19ब, 20अ, 21ब, 22ब, 23ब, 25अ, 25ब, 26ब, 27ब, 28ब, 29अ, 30अ, 31अ, 31ब, 32अ, 32ब, 33ब, 34अ, 35ब, 36ब, 37अ, 38ब
असे आहे प्रभाग निहाय आरक्षण-
प्रभाग 1 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारणप्रभाग 5 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 7 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 8 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 9 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 10 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 21अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 22 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 23 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 26 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 27 अ-अनुसूचित जाती ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 28 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 33 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 36 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 38 अ-अनुसूचित जाती ओपन ब-सर्वसाधारण महिला
प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-अनुसूचित जमाती ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 35 अ-अनुसूचित जमाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 2 अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 3 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 4 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 6 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 11 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 12 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 13 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 14 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 15 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 16 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 17 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 18 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 19 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 20 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 25 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 29 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 30 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 31 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 32 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 34 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 37 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
Mr. Chandrakant Bhujbal