लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१९ करिता
उपयुक्त पुस्तक ‘महाराष्ट्रातील राजकारण’
Political Research And Analysis Bureau(PRAB) निवडणूकविषयक अचूक सर्वेक्षण, प्रक्रियेचे व नियमांचे जनप्रबोधन व प्रशिक्षण, शिक्षण देणारी राजकीय क्षेत्रातील नामवंत संस्था असलेली ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)’ च्या वतीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त अशी विश्लेषणात्मक माहिती असलेले ‘महाराष्ट्रातील राजकारण - लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक- लोकसभा व विधानसभा लक्ष्य-2019’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत.
चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.