रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०१७
रायगड जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 59
शेकाप 21
राष्ट्रवादी 17
शिवसेना 15
कॉग्रेस 03
भाजप 03
-------------------------------
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook
================================================
जि. प. व पं. स. निवडणूक 557 उमेदवार
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 58 जिल्हा परिषद गटासाठी 183 तर 118 पंचायत
समिती गणासाठी 374 असे एकूण 557 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील म्हसळा तालुक्यातील वरवटणे
जि.प.गटासंदर्भात प्रकरण न्यायालयात आहे.आज दि. 13 फेब्रुवारी रोजी पर्यंत अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम कालावधीत
जिल्हा परिषद गटासाठी एकूण 135 उमेदवारांनी तर पंचायत समिती गणासाठी 238 अशा एकूण 373 उमेदवारी अर्ज माघारी
घेतले आहेत. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. तालुका जि.प. एकूण गट व उमेदवार पं.स.गण एकूण उमेदवार
1 अलिबाग 7 गट 18 उमेदवार 14 गण 35 उमेदवार
2 मुरुड 2 गट 5 उमेदवार 4 गण 11 उमेदवार
3 रोहा 4 गट 12 उमेदवार 8 गण 24 उमेदवार
4 तळा 2 गट 7 उमेदवार 4 गण 14 उमेदवार
5 माणगाव 4 गट 13 उमेदवार 8 गण 30 उमेदवार
6 म्हसळा 1 गट 3 उमेदवार ( वरवटणे गट कोर्ट केस) 4 गण 20 उमेदवार
7 श्रीवर्धन 2 गट 9 उमेदवार 4 गण 16 उमेदवार
8 महाड 5 गट 15 उमेदवार 10 गण 32 उमेदवार
9 पोलादपूर 2 गट 5 उमेदवार 4 गण 13 उमेदवार
10 सुधागड-पाली 2 गट 5 उमेदवार 4 गण 10 उमेदवार
11 पेण 5 गट 17 उमेदवार 10 गण 32 उमेदवार
12 खालापूर 4 गट 13 उमेदवार 8 गण 26 उमेदवार
13 कर्जत 6 गट 21 उमेदवार 12 गण 46 उमेदवार
14 पनवेल 8 गट 23 उमेदवार 16 गण 39 उमेदवार
15 उरण 4 गट 17 उमेदवार 8 गण 26 उमेदवार
एकूण 58 गट 183 उमेदवार 118 गण 374 उमेदवार
---------------------------------------------------------
जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल तालुक्याप्रमाणे
पनवेलमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ८ जागांपैकी शेकापने ६ जागी विजय मिळवला आहे तर भाजपला २ जागांवरती विजय
मिळाला आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी शेकाप ७, काँग्रेस ८, भाजप ८ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
कर्जतमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ६ जागांपैकी शेकापने २, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात
यशस्वी झाले आहेत. पंचायत समितीच्या १२ जागांपैकी शेकाप २, राष्ट्रवादी ३, शिवसेना ७ जागा मिळवण्यात यशस्वी झाले
आहेत.
खालापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ४ जागांपैकी राष्ट्रवादी ३, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पंचायत समितीच्या ८ जागांपैकी शेकाप २, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, शिवसेना ३ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
सुधागडमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण २ जागांपैकी शेकाप १, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत
समितीच्या ४ जागांपैकी शेकाप २, शिवसेना २ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पेणमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ५ जागांपैकी शेकाप ५ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत समितीच्या १०
जागांपैकी शेकाप ८, शिवसेना २ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
उरणमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ४ जागांपैकी काँग्रेस २, भाजप १, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पंचायत समितीच्या ८ जागांपैकी शेकाप ४, भाजप २, शिवसेना २ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ७ जागांपैकी शेकाप ५, शिवसेना २ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पंचायत समितीच्या १४ जागांपैकी शेकाप ९, शिवसेना ३, भाजप १, काँग्रेस १ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
मुरुडमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण २ जागांपैकी शेकाप १, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत
समितीच्या ४ जागांपैकी राष्ट्रवादी १, काँग्रेस १, शिवसेना २ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
रोह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ४ जागांपैकी शेकाप १, राष्ट्रवादी २, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले
आहेत. पंचायत समितीच्या ८ जागांपैकी शेकाप १, राष्ट्रवादी ४, शिवसेना ३ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
तळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण २ जागांपैकी राष्ट्रवादी २ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत समितीच्या
४ जागांपैकी राष्ट्रवादी ४ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
माणगांवमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ४ जागांपैकी शेकाप १, शिवसेना ३ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पंचायत समितीच्या ८ जागांपैकी राष्ट्रवादी ३, शिवसेना ५ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
म्हसळ्यामधे जिल्हा परिषदेच्या एकूण २ जागांपैकी राष्ट्रवादी २ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत
समितीच्या ४ जागांपैकी राष्ट्रवादीच्या ४ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
श्रीवर्धनमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण २ जागांपैकी राष्ट्रवादी १, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पंचायत समितीच्या ४ जागांपैकी राष्ट्रवादी १, शिवसेना ३ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
महाडमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ५ जागांपैकी शिवसेना ५ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत
समितीच्या १० जागांपैकी काँग्रेस १, शिवसेना ९ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलादपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण २ जागांपैकी शेकाप १, शिवसेना १ जागी विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
पंचायत समितीच्या ४ जागांपैकी शेकाप ३, शिवसेना १ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
रायगडमधील एकूण जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी शेकाप २३, राष्ट्रवादी १२, काँग्रेस ३, भाजप ३, शिवसेना १८ जागी विजय
मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत समितीच्या ११८ जागांपैकी शेकाप ४०, शिवसेना ४२, राष्ट्रवादी २२, काँग्रेस ७, भाजप
९ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
-------------------------------------------------

मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पंचायत समितीच्या ११८ जागांपैकी शेकाप ४०, शिवसेना ४२, राष्ट्रवादी २२, काँग्रेस ७, भाजप ९ जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
जिल्ह्यामध्ये एकूण 8 लाख 46 हजार 316 मतदारांनी मतदान केले.
त्यात 4 लाख 22 हजार 697 महिला व 4 लाख 23 हजार 619 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण 58
टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पनवेल तालुक्यात 66.22 टक्के मतदान झाले. कर्जत तालुक्यात 54.70 टक्के मतदान झाले.
खालापूर तालुक्यात 62.15 टक्के मतदान झाले. सुधागड तालुक्यात 58.74 टक्के मतदान झाले.
पेण तालुक्यात 54.45 टक्के मतदान झाले.
उरण तालुक्यात 56.84 टक्के मतदान झाले.
अलिबाग तालुक्यात 63.34 टक्के मतदान झाले.
मुरुड तालुक्यात 54.64 टक्के मतदान झाले.
रोहा तालुक्यात 54.66 टक्के मतदान झाले.
तळा तालुक्यात 54.41 टक्के मतदान झाले.
माणगाव तालुक्यात 55.2 टक्के मतदान झाले.
म्हसळा तालुक्यात 55.64 टक्के मतदान झाले.
श्रीवर्धनमध्ये 50.16 टक्के मतदान झाले.
महाडमध्ये 53.69 टक्के मतदान झाले.
पोलादपूरमध्ये 59. 98 टक्के मतदान झाले.
जिल्हयातील पनवेल तालुक्यात सर्वात जास्त मतदान झाले असून त्या खालोखाल अलिबाग तालुक्यात मतदान झाले आहे.
जिल्हयात सुमारे सरासरी 70 टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली
--------------------------------------------------
--------------------------------------------------
जि. प. साठी 21 लाख 37 हजार 831 मतदार
रायगड जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांना निवडून देण्यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार 21 लाख 37 हजार 831 मतदार
मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये अनुुसुचित जातीचे 96 हजार 957 तर अनुसुचित जमातीचे 2 लाख 84 हजार
276 मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या धोरणानुसार
पनवेल तालुक्यात 16 जिल्हा परिषद गणांसाठी 5 लाख 70 हजार 216 मतदार यामध्ये 35 हजार 335 अनुसूचित जाती व 43
हजार 861 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
कर्जत तालुक्यात 5 जिल्हा परिषद गणांसाठी 1 लाख 77 हजार 995 मतदार यामध्ये 7 हजार 191 अनुसुचित जाती व 49
हजार 155 अनुसूचित जमातीचे मतदार आहेत.
खालापूर तालुक्यात 3 जिल्हापरिषद गणांसाठी 1 लाख 29 हजार 902 मतदार यामध्ये 6 हजार 113 अनुसुचित जाती व 25
हजार 982 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
सुधागड तालुक्यात 2 जिल्हा परिषद गणांसाठी 62 हजार 380 मतदार यामध्ये 2 हजार 843 अनुसुचित जाती व 17 हजार
853 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
पेण तालुक्यात 4 जिल्हा परिषद गणांसाठी 1 लाख 57 हजार 602 मतदार यामध्ये 2 हजार 404 अनुसुचित जाती व 31 हजार
455 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
उरण तालुक्यात 3 जिल्हा परिषद गणांसाठी1 लाख 31 हजार 683 मतदार यामध्ये 5 हजार 51 अनुसुचित जाती व7 हजार 33
अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
अलिबाग तालुक्यात 6 जिल्हा परिषद गणांसाठी 2 लाख 15 हजार 424 मतदार यामध्ये 4 हजार 612 अनुसुचित जाती व 34
हजार 622 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
मुरुड तालुक्यात 2 जिल्हापरिषद गणांसाठी 61 हजार 991 मतदार यामध्ये 1 हजार 639 अनुसुचित जाती व 12 हजार 43
अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
रोहा तालुक्यात 4 जिल्हा परिषद गणांसाठी 1 लाख 46 हजार 261 मतदार यामध्ये 6 हजार 351 अनुसूचित जाती व 21 हजार
652 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
तळा तालुक्यात 2 जिल्हा परिषद गणांसाठी 33 हजार 638 मतदार यामध्ये 2 हजार 673 अनुसुचित जाती व 4 हजार 343
अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
माणगाव तालुक्यात 4 जिल्हा परिषद गणांसाठी 1 लाख 40 हजार 873 मतदार यामध्ये8 हजार 640 अनुसूचित जाती व 12
हजार 687 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
म्हसळा तालुक्यात 2 जिल्हा परिषद गणांसाठी 49 हजार 787 मतदार यामध्ये 2 हजार 840 अनुसुचित जाती व 4 हजार 57
अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात 2 जिल्हा परिषद गणांसाठी 67 हजार 904 मतदार यामध्ये 1 हजार 991 अनुसुचित जाती व 8 हजार 328
अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
महाड तालुक्यात 4 जिल्हा परिषद गणांसाठी 1 लाख 52 हजार 655 मतदार यामध्ये 6 हजार 756 अनुसुचित जाती व 8 हजार
876 अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
पोलादपूर तालुक्यात 2 जिल्हा परिषद गणांसाठी 39 हजार 520 मतदार यामध्ये 2 हजार 518 अनुसुचित जाती व 2 हजार 329
अनुसुचित जमातीचे मतदार आहेत.
मार्च 2017 पूर्वी मुदत संपत असणार्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार
आहेत. सन 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
---------------------------------------------------
रायगड जिल्हा परिषद निकाल (एकूण – 59)
शेकाप 21राष्ट्रवादी 17शिवसेना 15काँग्रेस 03भाजप 03
-------------------------------
रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटांचे आरक्षण
रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी एकूण गटांची संख्या 61 आहे. त्याचे आरक्षण पुढील प्रमाणे - 8
अनुसूचित जमातीसाठी राखीव, 3 अनुसूचित जातीसाठी राखीव तसेच 16 नामप्रसाठी राखीव व 34 खुला प्रवर्गसाठी राखीव असे
61 गट आहेत. यातील 31 गट महिलांसाठी राखीव आहेत.
प्रवर्गनिहाय आरक्षण
अनुसूचित जमातीसाठी राखीव 1) पनवेल मधील 16 - गुळसुंदे 2) कर्जत मधील 19-नेरळ 3) कर्जत मधील 20-उमरोली 4)
अलिबाग मधील 34-शहापूर (महिलांसाठी राखीव) 5) अलिबाग मधील 39-चौल (महिलांसाठी राखीव) 6) पेण मधील 30-कारव
(महिलांसाठी राखीव) 7) माणगांव मधील 48-निजामपूर (महिलांसाठी राखीव), 8) रोहा मधील 43-आंबेवाडी.
अनुसूचित जातीसाठी राखीव 1) पनवेल मधील 4-पाली देवद, 2)पनवेल मधील 9-कामोठे गट-1, (महिलांसाठी राखीव), 3)
पनवेल मधील 10-कामोठे गट-2(महिलांसाठी राखीव).
नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव 1)पनवेल मधील 3-विचुंबे, 2)पनवेल मधील 7-खारघर गट-1,(महिलांसाठी राखीव) 3) पनवेल
मधील 8-खारघर गट-2,(महिलांसाठी राखीव) 4) पनवेल मधील 11-कळंबोली गट-1, (महिलांसाठी राखीव) 5) पनवेल मधील 12-
कळंबोली गट-2, (महिलांसाठी राखीव) 6) कर्जत मधील 17-शेलु, 7) पेण मधील 27-जिते, 8) उरण मधील 31-नवघर, 9)
अलिबाग मधील 38-नागांव, 10) मुरुड मधील 40-उसरोली,(महिलांसाठी राखीव) 11) रोहा मधील 45-खारगांव, 12) तळा मधील
47-मांदाड, 13) माणगांव मधील 50-मोर्बा, 14) महाड मधील 56-बिरवाडी,(महिलांसाठी राखीव) 15) महाड मधील
57-नाते,(महिलांसाठी राखीव) 16)पोलादपूर मधील 60-देवळे (महिलांसाठी राखीव).
खुला प्रवर्ग 1) पनवेल मधील 1-पाले खुर्द, 2) पनवेल मधील 2-नेरे,(महिलांसाठी राखीव) 3) पनवेल मधील 5-रोडपाली, 4)
पनवेल मधील 6-तळोजा पाचनंद 5) पनवेल मधील 13-गव्हाण, 6) पनवेल मधील 14-वडघर,7) पनवेल मधील 15-केळवणे 8)
कर्जत मधील 18-पाथरज,(महिलांसाठी राखीव) 9) कर्जत मधील 21-सावळे 10) खालापूर मधील 22-चौक,(महिलांसाठी राखीव)
11) खालापूर मधील 23-वासंबे (महिलांसाठी राखीव) 12) खालापूर मधील 24-साजगांव, (महिलांसाठी राखीव) 13) सुधागड
मधील 25-जांभुळपाडा, 14) सुधागड मधील 26-पाली, 15) पेण मधील 28-दादर, 16)पेण मधील 29-वडखळ, 17) उरण मधील
32-चांणजे, 18) उरण मधील 33-चिरनेर,(महिलांसाठी राखीव) 19) अलिबाग मधील 35-कुर्डुस, 20) अलिबाग मधील
36-मापगांव, (महिलांसाठी राखीव) 21) अलिबाग मधील 37-थळ, 22)रोहा मधील 41-राजपुरी, (महिलांसाठी राखीव) 23) रोहा
मधील 42-नागोठणे, (महिलांसाठी राखीव) 24) रोहा मधील 44-वरसे, (महिलांसाठी राखीव) 25) रोहा मधील 46-महागांव.
(महिलांसाठी राखीव) 26) माणगांव मधील 49-तळाशेत, (महिलांसाठी राखीव) 27) माणगांव मधील 51-गोरेगांव, (महिलांसाठी
राखीव), 28) म्हसळा मधील 52-प्राभरे, 29) म्हसळा मधील 53-वरवटणे 30) श्रीवर्धन मधील 54-बोर्लीपंचतन, (महिलांसाठी
राखीव) 31) श्रीवर्धन मधील 55-बागमांडला (महिलांसाठी राखीव) 32) महाड 58-खरवली (महिलांसाठी राखीव) 33) महाड
मधील 59-विन्हेरे (महिलांसाठी राखीव) 34) पोलादपूर मधील 61-लोहारे.
-------------------------------------------------
खारघरसह तळोजा, पाचनंद, ओवे, नावडे आणि पेंधर ,खारघरसह पाच गावे पनवेल महानगरपालिकेतच!
---------------------------------
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुखपदी आ.मनोहर भोईर
चिरनेर । शिवसेनेच्या रायगड जिल्हा प्रमुखपदी उरणचे आमदार मनोहर भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.
दिनेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद रिक्त होते. शनिवारी (दि.24) मातोश्रीवर बैठक होऊन आ.मनोहर भोईर यांना रायगड जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे उरण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे
--------------------------------------------------------
नवीन प्रभाग रचनेनुसार
पनवेल तालुक्यात एकूण ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गण,
कर्जत तालुक्यात एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गण,
खालापूर तालुक्यात एकूण ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण,
उरण तालुक्यात एकूण ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण,
सुधागड तालुक्यात एकूण २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गण,
पेण तालुक्यात एकूण ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गण,
अलिबाग तालुक्यात एकूण ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण,
मुरुड तालुक्यात एकूण २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गण,
रोहा तालुक्यात एकूण ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण,
तळा तालुक्यात एकूण २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गण,
माणगाव तालुक्यात एकूण ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण,
म्हसळा तालुक्यात एकूण २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गण,
श्रीवर्धन तालुक्यात एकूण २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गण,
महाड तालुक्यात एकूण ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गण,
पोलादपूर तालुक्यात एकूण २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गण
असे मतदार संघ झाले आहेत.
हिलांसाठी ३० जिल्हा परिषद मतदार संघ राखीव राहणार आहेत.
सर्वसाधारण ३२ गटांपकी १६ गट महिलांसाठी राखीव असतील,
अनुसूचित जाती २ गटापकी १ गट महिला राखीव,
अनुसूचित जमाती ९ गटापकी ५ महिलांसाठी राखीव गट आणि
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १६ गटापकी ८ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------
Chandrakant Bhujbal
Political Research And Analysis Bureau (PRAB)
Mob:-9422323533
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.