Wednesday 15 March 2017

maharashtra election 2017 राज्यातील नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती व उपसभापती

राज्यातील नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती व उपसभापती

राज्यातील 26 जिल्ह्यातील 296 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार झाल्या. राज्यात एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या पक्षांनी अनेक ठिकाणी अभद्र युती केल्याचं दिसून आले.

मराठवाडा :

उस्मानाबाद
उस्मानाबाद -राष्ट्रवादी
सभापती- बालाजी गावडेउपसभापती- श्याम जाधव
तुळजापूर- काँग्रेस
सभापती-शिवाजी गायकवाडउपसभापती-सोनाली बनसोडे
उमरगा- काँग्रेस-भाजप
सभापती- मदन पाटीलउपसभापती-युवराज जाधव (भाजप)
परंडा- राष्ट्रवादी
सभापती- प्रणिता मोरेउपसभापती- सुधाकर कोकाटे
कळंब- राष्ट्रवादी
सभापती- दत्ता साळुंकेउपसभापती- भगवान ओव्हाळ
भूम- राष्ट्रवादी-काँग्रेस
सभापती-सोनाली चोरमाले (राष्ट्रवादी)उपसभापती-वनिता मम्हणे (काँग्रेस)
वाशी- राष्ट्रवादी-काँग्रेस
सभापती- भाग्यश्री हाके, राष्ट्रवादीउपसभापती- विष्णू मुरकुटे, काँग्रेस
लोहारा- काँग्रेस
सभापती- ज्योती पत्रिके, काँग्रेसउपसभापती- अश्विनी पाटील
नांदेड :
नांदेड पंचायत समिती
सभापती –सुखदेव जाधव, काँग्रेसउपसभापती –हसिना बेगम, काँग्रेस
लोहा पंचायत समिती
सभापता –सतीश उमरेकर, शिवसेनाउपसभापती –  इंदुबाई कदम, शिवसेना
कंधार पंचायत समिती
सभापती –सत्यभामा देवकांबळे, रासपउपसभापती –भीमराव जायभाये, भाजप
मुखेड पंचायत समिती
सभापती –अमृतराव रविकर, भाजपउपसभापती –पंचफुला बाराळे, भाजप
देगलूर पंचायत समिती
सभापती –शिवाजी देशमुख, काँग्रेसउपसभापती –संजय वळकले, काँग्रेस
बिलोली पंचायत समिती
सभापती –भाग्यश्री अनपलवार, भाजपउपसभापती –दत्तराम बोधणे, भाजप
नायगाव पंचायत समिती
सभापती –वंदना पवार, काँग्रेसउपसभापती –सुलोचना हंबरडे, राष्ट्रवादी
धर्माबाद पंचायत समिती
सभापती –रत्नमाला कदम, भाजपउपसभापती –चंद्रकांत वाघमारे,  राष्ट्रवादी
उमरी पंचायत समिती
सभापती –शिरीष देशमुख, राष्ट्रवादीउपसभापती –पल्लवी मुंगल, राष्ट्रवादी
भोकर पंचायत समिती
सभापती –जिमाबाई चव्हाण, काँग्रेसउपसभापती –सूर्यकांत बिल्लेवाड, अपक्ष
हिमायतनगर पंचायत समिती
सभापती –माया राठोड, काँग्रेसउपसभापती –खोब्राजी वाळके, काँग्रेस
हदगाव पंचायत समिती
सभापती –सुनीता दवणे, काँग्रेसउपसभापती –शेशेराव कदम, शिवसेना
मुदखेड पंचायत समिती
सभापती –शिवकांता गंडरस, काँग्रेसउपसभापती –आनंदा गादीलवाड, काँग्रेस
किनवट पंचायत समिती
सभापती –कलाबाई राठोड, भाजपउपसभापती –विठ्ठल कोल्हे, शिवसेना
माहुर पंचायत समिती
सभापती – तांत्रिक कारणाने निवडणूक नाहीउपसभापति –नीलाबाई राठोड, काँग्रेस
अर्धापूर पंचायत समिती
सभापती –मंगला स्वामी, काँग्रेसउपसभापती –डॉ. लक्ष्मण इंगोले, अपक्ष
जालना :
जालना
सभापती – पांडुरंग डोंगरे (शिवसेना)उपसभा – द्वारकाबाई खरात (अपक्ष)
अंबड
सभापती- सरलाबाई लहाने (राष्ट्रवादी)उपसभापती- बाळू नरवडे (राष्ट्रवादी)
घनसावंगी
सभापती – मंजुषा कोल्हे, (राष्ट्रवादी)उपसभापती – अशामती उगले (राष्ट्रवादी)
बदनापूर
सभापती- अश्विनी मदन (शिवसेना)उपसभापती- श्रीराम कान्हेरे (शिवसेना)
मंठा
सभापती- सुनीता मस्के, भाजपउपसभापती -कल्याण, भाजप
जाफराबाद
सभापती – साहेबराव कानडजे, भाजपउपसभापती – वैशाली मूळे, भाजप
भोकरदन
सभापती -विलास आडगावकर, भाजपउपसभापती -ज्ञानेश्वर नागवे, भाजप
परतूर
सभापती -शीतल तनपुरे, भाजपउपसभापती- प्रदीप ढवळे, भाजप
बीड
बीड :
सभापती – मनिषा कोकाटे (शिवसंग्राम)उपसभापती – मकरंद उबाळे (शिवसेना)
अंबाजोगाई :
सभापती – मीना शिवहार भताने (राष्ट्रवादी)उपसभापती – तानाजी नानासाहेब देशमुख (राष्ट्रवादी)
परळी :
सभापती – कल्पना मोहन सोळंके (राष्ट्रवादी)उपसभापती – बालाजी उर्फ पिंटू मुंडे (राष्ट्रवादी)
केज :
सभापती – संदिप पाटील (भाजप)उपसभापती – अनिता भगवान केदार (भाजप)
गेवराई :
सभापती – अजस्मिता पंडित (शिवसेना)उपसभापती – भीष्माचार्य दाभाडे (शिवसेना)
पाटोदा :
सभापती – पुष्पा सोनवणे (भाजप)उपसभापती – संगीता मिसाळ (भाजप)
आष्टी :
सभापती – युवराज पाटील (राष्ट्रवादी)उपसभापती – अजिनाथ सानप (भाजप)
माजलगाव :
सभापती – अलका जयदत्त नरवडे (राष्ट्रवादी)उपसभापती – सुशील सोळंके (राष्ट्रवादी)
शिरूर :
सभापती – राणी बेदरे (राष्ट्रवादी)उपसभापती – प्रकाश बडे (राष्ट्रवादी)
वडवणी :
सभापती – विमल गणेश शिंदे (राष्ट्रवादी)उपसभापती – श्रद्धा सुमित उजगरे (राष्ट्रवादी)
धारूर :
सभापती : आशालता सोळंके (राष्ट्रवादी)उपसभापती : शिवाजी काचगुंडे (भाजप)

कोकण

सिंधुदुर्ग :
कणकवली पंचायत समिती
सभापती -काँग्रेसच्या भाग्यलक्ष्मी साटमउपसभापतीपदी काँग्रेसचे दिलीप तळेकर
देवगड पंचायत समिती
सभापतीपदी भाजपच्या जयश्री आडीवरेकरउपसभापतीपदी शिवसेनेचे संजय देवरुखकर
मालवण पंचायत समिती
सभापतीपदी काँग्रेसच्या मनीषा वराडकरउपसभापतीपदी काँग्रेसचे अशोक बागवे
सावंतवाडी पंचायत समिती
सभापतीपदी रवी मडगावकरउपसभापतीपदी निकिता सावंत यांची निवड
वेंगुर्ले पंचायत समिती
सभापतीपदी शिवसेनेचे यशवंत परबउपसभापतीपदी भाजपच्या स्मिता दामले
वैभववाडी पंचायत समिती
सभापतीपदी भाजपचे लक्ष्मण रावराणे
दोडामार्ग पंचायत समिती
सभापती शिवसेनेचे गणपत नाईकउपसभापती राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे
कुडाळ पंचायत समिती
सभापतीपदी शिवसेनेचे राजन जाधवउपसभापतीपदी शिवसेनेच्या श्रेया परब
रायगड
 उरण पंचायत समिती
सभापती – नरेश घरत (शेकाप)उपसभापती – वैशाली पाटील (शेकाप)
महाड पंचायत समिती
सभापती – सीताराम कदम (शिवसेना)उपसभापती – सुहेब पाचकर
खालापूर पंचायत समिती
सभापती – श्रद्धा साखरे (राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडी)उपसभापती – विश्वनाथ पाटील
श्रीवर्धन पंचायत समिती
सभापती – सुप्रिया जनार्दन गोवारीउपसभापती – बाबूराव चोरघे
कर्जत पंचायत समिती
सभापती – अमर मिसाळ (शिवसेना)उपसभापती – सुषमा ठाकरे
पनवेल पंचायत समिती
सभापती – कविता पाटील (शेकाप)उपसभापती – वसंत काठावले (काँग्रेस)
अलिबाग पंचायत समिती
सभापती – प्रिया पेढवी (शेकाप)उपसभापती – प्रकाश पाटील (शेकाप)
माणगाव  पंचायत समिती
सभापती – महेंद्र तेटगुरे (शिवसेना)उपसभापती – माधवी समेळ
मुरुड पंचायत समिती
सभापती – नीता निलेश घाटवल (शिवसेना)उपसभापती –  प्रणिता पाटील (काँग्रेस)
पोलादपूर पंचायत समिती
सभापती – आरक्षित उमेदवार नाही (अनुसूचित जाती महिला)उपसभापती – शैलेश सलागरे, काँग्रेस
रत्नागिरी
रत्नागिरी पंचायत समिती
सभापती-मेघना पाश्ते, शिवसेनाउपसभापती-सुनिल नवले, शिवसेना
चिपळूण पंचायत समिती
सभापती-पूजा निकम, राष्ट्रवादीउपसभापती- शरद शिगवण, शिवसेना
गुहागर पंचायत समिती
सभापती-विभावरी मूळे, राष्ट्रवादीउपसभापती-पांडुरंग कापले, राष्ट्रवादी
राजापूर पंचायत समिती
सभापती-सुभाष गुरव, शिवसेनाउपसभापती-आश्विनी शिवणेकर, शिवसेना
खेड पंचायत समिती
सभापती-भाग्यश्री बेलोसे, शिवसेनाउपसभापती-विजय कदम, शिवसेना
दापोली पंचायत समिती
सभापती-चंद्रकांत बैकर, राष्ट्रवादीउपसभापती-राजेश गुजर, राष्ट्रवादी
देवरुख पंचायत समिती
सभापती-सारिका जाधव, शिवसेनाउपसभापती-दिलीप सावंत, शिवसेना
मंडणगड पंचायत समिती
सभापती-अमोल केणे, शिवसेनाउपसभापती-स्नेहल सकपाळ, शिवसेना

विदर्भ

चंद्रपूर
एकूण पंचायत समित्या 15, भाजप – 11, काँग्रेस – 4
चंद्रपूर
सभापती, वंदना पिंपळशेंडे (भाजप)उपसभापती, चंद्रकांत धोडरे (भाजप)
कोरपना
सभापती, शाम रणदिवे (काँग्रेस)उपसभापती, संभा कोवे (काँग्रेस)
चिमूर
सभापती, विद्या चौधरी (काँग्रेस)उपसभापती, शांताराम सेलवटकर (काँग्रेस)
राजुरा
सभापती, कुंदा जेनेकर (काँग्रेस)उपसभापती, मुमताज अब्दुल (काँग्रेस)
ब्रम्हपुरी
सभापती, प्रणाली मैंद (भाजप)उपसभापती, विलास उरकुडे (भाजप)
नागभीड
सभापती, रवी देशमुख (काँग्रेस)उपसभापती, प्रफुल्ल खापर्डे (काँग्रेस)
गोंडपिंपरी
सभापती, दीपक सातपुते (भाजप)उपसभापती, मनीष वासमवार (भाजप)
जिवती
सभापती, सुनील मडावी (भाजप)उपसभापती, महेश देवकते (भाजप)
सावली
सभापती, छायाताई शेंडे (भाजप)उपसभापती, तुकाराम पाटील ठिकरे (भाजप)
मूल
सभापती, पूजा डोहणे (भाजप)उपसभापती, चंदू मारगोनवार (भाजप)
बल्लारपूर
सभापती, गोविंद पोडे (भाजप)उपसभापती, इंदिरा पिपरे (भाजप)
पोंभुर्णा
सभापती, अलका आत्राम (भाजप)उपसभापती, विनोद देशमुख (भाजप)
वरोरा
सभापती, रोहिणी देवतळे (भाजप)उपसभापती, विजय आत्राम (भाजप)
भद्रावती
सभापती, विद्या कांबळे (भाजप)उपसभापती, नागोबा बहादे (भाजप)
सिंदेवाही
सभापती, मधुकर मडावी (भाजप)उपसभापती, मंदाताई बाळबुधे (भाजप)
 वर्धा
 भाजपचे 8 सभापती, 6 उपसभापती विराजमानदोन ठिकाणी काँग्रेसला उपसभापतीपद
वर्धा
सभापती- महानंदा ताकसांडे, भाजपउपसभापती –  सुभाष चांभारे, काँग्रेस पुरस्कृत अपक्ष
देवळी
सभापती- विद्या भुजाडे, भाजपउपसभापती- किशोर गव्हाळकार, भाजप
समुद्रपूर
सभापती- कांचन मडकाम, भाजपउपसभापती- योगेश फुसे, भाजप
आर्वी
सभापती- शीला पवार, भाजपउपसभापती- धर्मेंद्र राऊत, भाजप
आष्टी
सभापती-  निता होले, भाजपउपसभापती- हेमलता भगत, भाजप
हिंगणघाट
सभापती- गंगाधर कोल्हे, भाजपउपसभापती- धनंजय रिठे, भाजप
सेलू
सभापती- जयश्री खोडे, भाजपउपसभापती- सुनीता अडसुडे, काँग्रेस
कारंजा

सभापती- मंगेश खवसी, भाजपउपसभापती- रंजना टिपले, भाजप
यवतमाळ :
पुसद पंचायत समिती

सभापती – देवबाराव मस्के राष्ट्रवादीउपसभापती- गणेश पागीते, शिवसेना
राळेगाव पंचायत समिती

सभापती – प्रवीण कोकाटे, काँग्रेसउपसभापती -निलेश रोठे
वणी पंचायत समिती

सभापती – लिशा विधाते, भाजपउपसभापती, संजय पिंपळशेंडे
नेर पंचायत समिती

सभापती – मनीषा गोळे, शिवसेनाउपसभापती – समीर माहुरे
दारव्हा पंचायत समिती

सभापती – उषा चव्हाण, शिवसेनाउपसभापती- पंडित राठोड
यवतमाळ पंचायत समिती

सभापती – गजानन पाटील, शिवसेनाउपसभापती – एकनाथ खुमकर
उमरखेड पंचायत समिती

सभापती- प्रवीण मिरासे, शिवसेनाउपसभापती -विशाखा जाधव, राष्ट्रवादी
बाभूळगाव पंचायत समिती :

आरक्षणमधील व्यक्ती नसल्याने सभापती पद रिक्तउपसभा-  हेमंत ठाकरे, भाजप
दिग्रस पंचायत समिती

सभापती – विनोद जाधव, शिवसेनाउपसभापती-  केशव राठोड
झरी जामनी पंचायत समिती

सभापती – लता आत्राम, भाजपउपसभापती – नागोराव उरवते, काँग्रेस
मारेगाव पंचायत समिती

सभापती – शीतल थोटे, काँग्रेसउपसभापती- संजय आवारी, शिवसेना
महागाव पंचायत समिती

सभापती- गजानन कांबळे, काँग्रेसउपसभापती- संजय राठोड, राष्ट्रवादी
कळंब पंचायत समिती

सभापती – संजीवनी कासार,उपसभापती – महादेव काळे, काँग्रेस
आर्णी पंचायत समिती

सभापती – सूर्यकांत जैस्वाल, काँग्रेसउपसभापती -पपिता भाकरे, भाजप
घाटंजी पंचायत समिती

सभापती – कानंदी आत्राम, भाजपउपसभापती – नीता जाधव
पांढरकवडा पंचायत समिती

सभापती – सिंधू मिसेवार, शिवसेनाउपसभापती- संतोष बोडेवार, शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर
माळशिरस पंचायत समिती

सभापती – वैष्णवीदेवी मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

माढा पंचायत समिती

सभापती – विक्रमसिंह शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – बाळासाहेब शिंदे

करमाळा पंचायत समिती

सभापती – शेखर गाडे

उपसभापती – गहिनीनाथ ननवरे

सांगली
तासगाव पंचायत समिती

सभापती – माया एडकेउपसभापती – संभाजीराव पाटील
कडेगाव पंचायत समिती

सभापती – मंदाताई करांडेउपसभापती – रवींद्र कांबळे
शिराळा पंचायत समिती

सभापती – मायावती कांबळेउपसभापती – सम्राटसिंग नाईक
कवठेमहांकाळ पंचायत समिती

सभापती – मनोहर पाटीलउपसभापती – सरिता शिंदे
खानापूर पंचायत समिती

सभापती – मनिषा प्रकाश बागलउपसभापती – बाळासाहेब नलवडे
मिरज पंचायत समिती

सभापतीपदी – जनाबाई पाटीलउपसभापतीपदी – काकासाहेब धामणे
आटपाडी पंचायत समिती

सभापती – हर्षवर्धन देशमुखउपसभापती-  तानाजी यमगर
जत पंचायत समीती

सभापती- मंगल जमदाडेउपसभापती –  शिवाजी शिंदे
पलूस पंचायत समिती

सभापती -: सीमा मांगलेकरउपसभापती -: दीपक मोहिते
वाळवा पंचायत समिती

सभापती -: सचिन हुलवानउपसभापती -: नेताजी पाटील
पुणे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस 7, काँग्रेस 2, शिवसेना 3, भाजप 1

आंबेगाव पंचायत समिती

सभापती- उषा रमेश कानडे, राष्ट्रवादीउपसभापती -नंदकुमार सोनावले, राष्ट्रवादी काँग्रेस
बारामती पंचायत समिती

सभापती – संजय भोसलेउपसभापती -शारदा खराडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
भोर पंचायत समिती

सभापती -मंगल बोडकेउपसभापती -लहू शेलार (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
दौंड पंचायत समिती

सभापती -मीना धायगुडेउपसभापती -सुशांत दरेकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
हवेली पंचायत समिती

सभापती -वैशाली महाडिकउपसभापती -अजिंक्य घुले (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
मुळशी पंचायत समिती

सभापती -कोमल वाशिवलेउपसभापती -पांडुरंग ओझरकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरूर पंचायत समिती

सभापती -सुभाष उमापउपसभापती -मोनिका हरगुडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
इंदापूर पंचायत समिती

सभापती -करणसिंह घोलपउपसभापती -देवराज जाधव (दोन्ही काँग्रेस)
जुन्नर पंचायत समिती

सभापती – ललिता चव्हाण (शिवसेना)उपसभापती -उदय भोपे ( काँग्रेस)
खेड पंचायत समिती

सभापती -सुभद्रा शिंदे (शिवसेना)उपसभापती -अमोल पवार (काँग्रेस)
मावळ पंचायत समिती

सभापती -गुलाबराव माळसकरउपसभापती -शांताराम कदम (दोन्ही भाजप)
पुरंदर पंचायत समिती

सभापती -अतुल मस्केउपसभापती -दत्तात्रय काळे (दोन्ही शिवसेना)
वेल्हा पंचायत समिती

सभापती सीमा राऊत – दिनकर सरपाले (दोन्ही काँग्रेस)

उत्तर महाराष्ट्र

नाशिक
नांदगाव पंचायत समिती

सभापती – सुमन निकम (शिवसेना)उपसभापती – सुभाष कुटे
दिंडोरी पंचायत समितीत शिवसेना काँग्रेस युती

सभापती – एकनाथ गायकवाड (शिवसेना)उपसभापती – वसंत थेटे (काँग्रेस)


जळगाव :
जामनेर पंचायत समिती

 सभापती -संगीता आनंदा पीठोडे, भाजपउपसभापती -गोपाळ धिरसिंग नाईक, भाजप
भडगाव पंचायत समीती

सभापती – शिवसेनेच्या हेमलता पाटीलउपभापतीपदी -राष्ट्रवादीचे प्रताप सोनवणे
पारोळा पंचायत समिती

सभापती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा पाटीलउपसभापती -राष्ट्रवादीचे  अशोक नागराज पाटील
पाचोरा पंचायत समिती

सभापती -भाजपाचे सुभाष पाटीलउपसभापती -काँग्रेसच्या अनिताबाई पवार
भुसावळ पंचायत समिती

सभापती-भाजपाचे सुनिल श्रीधर महाजनउपसभापती-मनिषा भालचंद्र पाटील
अंमळनेर पंचायत समिती

सभापती-भाजपाच्या वजाबाई नामदेव भिलउपसभापती -भाजपच्या त्रिवेणाबाई शिवाजी पाटील
चाळीसगाव पंचायत समिती

सभापती – भाजपच्या स्मितल दिनेश बोरसेउपसभापती -भाजपचे संजय भास्कर पाटील
जळगाव पंचायत समिती

सभापती – भाजपाच्या यमुनाबाई रोटेउपसभापती- शिवसेनेच्या शितल पाटील
मुक्ताईनगर पंचायत समिती

सभापती – भाजपच्या शुभांगी चंद्रकांत भोलाणेउपसभापती- भाजपचे प्रल्हाद हरी जंगले
बोदवड पंचायत समिती

सभापती – भाजपचे गणेश पाटीलउपसभापती – भाजपच्या दिपाली राणे
रावेर पंचायत समिती

सभापती – भाजपच्या माधुरी गोपाल नेमाडेउपसभापती -भाजपच्या अनिता महेश चौधरी
यावल पंचायत समिती

सभापती- संध्या किशोर महाजन, काँग्रेसउपसभापती  उमाकांत पाटील, काँग्रेस
धरणगाव पंचायत समिती

सभापती -मंजुषा सचिन पवार, शिवसेनाउपसभापती -प्रेमराज पाटील, शिवसेना
एरंडोल पंचायत समिती

सभापती -रजनी मोहन सोनावणे, शिवसेनाउपसभापती -विवेक जगदीश पाटील, शिवसेना
चोपडा पंचायत समिती

सभापती -आप्पाराम म्हाळके, भाजपउपसभापती – मच्छिंद्र वासुदेव पाटील, शिवसेना



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.