Friday, 3 August 2018

जळगाव महापालिका निवडणूक निकाल-2018 : सुरेशदादा जैन यांच्‍या गटाला मोठा धक्‍का

जळगाव महापालिका निवडणूक निकाल-2018 : प्रभागनिहाय विजयी उमेदवार


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================








====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

प्रभाग क्र. १
(अ) जोहेर प्रिया मधुकर (भाजपा)
(ब) नेरकर सरिता अनंत (भाजपा)
(क) पोकळे दिलीप बबनराव (भाजपा)
(ड) खान रुक्सानाबी गबलु (भाजपा)

प्रभाग क्र. २
(अ) सोनवणे कांचन विकास (भाजपा)
(ब) दारकुंडे नवनाथ विश्वनाथ (भाजपा)
(क) शिंदे गायत्री उत्तम (भाजपा)
(ड) बाविस्कर किशोर रमेश (भाजपा)

प्रभाग क्र. ३
(अ) सपकाळे मीना धुडकू (भाजपा)
(ब) कोळी दत्तात्रय देवराम (भाजपा)
(क) सपकाळे रंजना भरत (भाजपा)
(ड) कोल्हे प्रवीण रामदास (भाजपा)

प्रभाग क्र. ४
(अ) सनकत चेतन गणेश (भाजपा)
(ब) सोनवणे भारती कैलास (भाजपा)
(क) चौधरी चेतना किशोर (भाजपा)
(ड) सोनवणे मुकुंदा भागवत (भाजपा)

प्रभाग क्र. ५
(अ) भंगाळे विष्णु रामदास (शिवसेना)
(ब) सोनवणे राखीबाई श्यामकांत (शिवसेना)
(क) तायडे ज्योती शरद (शिवसेना)
(ड) लढ्ढा नितीन बालमुकुंद (शिवसेना)

प्रभाग क्र. ६
(अ) काळे अमित पांडुरंग (भाजपा)
(ब) चौधरी मंगला संजय (भाजपा)
(क) हाडा सुचिता अतुलसिंह (भाजपा)
(ड) सोनवणे धीरज मुरलीधर (भाजपा)

प्रभाग क्र. ७
(अ) भोळे सीमा सुरेश (भाजपा)
(ब) काळे दीपमाला मनोज (भाजपा)
(क) अश्विन शांताराम सोनवणे (भाजपा)
(ड) पाटील सचिन भीमराव (भाजपा)

प्रभाग क्र. ८
(अ) चौधरी मनोज सुरेश (शिवसेना)
(ब) भोईटे लताबाई रणजित (भाजपा)
(क) पाटील प्रतिभा सुधीर (भाजपा)
(ड) पाटील चंद्रशेखर शिवाजी (भाजपा)

प्रभाग क्र.९
(अ) कापसे मयूर चंद्रकांत  (भाजपा)
(ब) कापसे प्रतिभा च्रंदकांत (भाजपा)
(क) देशमुख प्रतिभा गजानन (भाजपा)
(ड) पाटील विजय पुंडलिक (भाजपा)

प्रभाग क्र.१० 
(अ) सोनवणे सुरेश माणिक (भाजपा)
(ब) बारी शोभा दिनकर (भाजपा)
(क) शेख हसीनाबाई शरीफ (भाजपा)
(ड) पाटील कुलभूषण वीरभान (भाजपा)

प्रभाग क्र.११
(अ) भील पार्वताबाई दामू (भाजपा)
(ब) पाटील उषा संतोष (भाजपा)
(क) कोल्हे सिंधु विजय (भाजपा)
(ड) कोल्हे ललित विजय (भाजपा)

प्रभाग क्र.१२ 
(अ) बरडे नितीन मनोहर (शिवसेना)
(ब) बेंडाळे उज्ज्वला मोहन (भाजपा)
(क) राणे गायत्री इंद्रजित (भाजपा)
(ड) जोशी अनंत हरिश्‍चंद्र (शिवसेना)

प्रभाग क्र. १३
(अ) तायडे सुरेखा नितीन (भाजपा)
(ब) चव्हाण ज्योती बाळासाहेब (भाजपा)
(क) मराठे जितेंद्र भगवान (भाजपा)
(ड) सोनवणे अंजनाबाई प्रभाकर (भाजपा)

प्रभाग क्र. १४
(अ)  पाटील रेखा चुडामण (भाजपा)
(ब) सोनवणे सुरेखा सुदाम (भाजपा)
(क) ढेकळे सदाशिव गणपत  (भाजपा)
(ड) पाटील राजेंद्र झिपरू (भाजपा )

प्रभाग क्र.१५
(अ) महाजन सुनील सुपडू (शिवसेना )
(ब) महाजन जयश्री सुनील (शिवसेना)
(क) शेख शबानाबी सादीक (शिवसेना)
(ड) नाईक प्रशांत सुरेश (शिवसेना)

प्रभाग क्र. १६
(अ) बालाणी भगतराम रावलमल (भाजपा)
(ब) अत्तरदे रजनी प्रकाश (भाजपा)
(क) काळे रेश्मा कुंदन (भाजपा)
(ड) आहुजा मनोज नारायणदास (भाजपा)

प्रभाग क्र.१७
(अ) पाटील मीनाक्षी गोकुळ (भाजपा)
(ब) सोनार रंजना विजय (भाजपा)
(क) खडके सुनील वामनराव (भाजपा)
(ड) खडके विश्वनाथ सुरेश
देशमुख गजानन (भाजप)

प्रभाग क्र.१८
(अ) बागवान रियाज अहमद अब्दुल करीम (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(ब) देशमुख सुन्नाबी राजू (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(क) शेख सैईदा युसुफ (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(ड) पटेल इब्राहिम मुसा (शिवसेना)

प्रभाग क्र.१९
(अ) सोनवणे लताबाई चंद्रकांत (शिवसेना)
(ब) सोनवणे विक्रम किसन (शिवसेना पुरकृत, अपक्ष)
(क) भापसे जिजाबाई अण्णासाहेब (शिवसेना पुरकृत, अपक्ष)

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

शिवसेनेच्‍या सुरेशदादा जैन यांच्‍या गटाला मोठा धक्‍का 

जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेश जैन आणि शिवसेनेला हादरा बसला असून या निवडणुकीत ७५ जागांपैकी भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले असून सुरेश जैन यांच्यासाठी हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी १ ऑगस्टरोजी मतदान झाले होते. या जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार रिंगणात होते. जळगावमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले होते.  जळगावमध्ये सुरुवातीला शिवसेना- भाजपा युती झाली होती. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडत सर्व जागांवर उमेदवार उभे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही रिंगणात असली तरी खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात होती.शिवसेनेतर्फे आदेश बांदेकर, संजय सावंत, नीलम गोऱ्हे, पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री दादा भुसे यांनी हजेरी लावली. सुरेश जैन यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मदतीने खिंड लढवली. तर भाजपाकडून गिरीश महाजन आणि शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी धूरा सांभाळली. भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेना १५ तर एमआयएम पक्षाला ३ जागांवर विजय मिळाला. गेल्या ३५ वर्षांपासून जळगाव महापालिकेवर सुरेश जैन यांचे वर्चस्व असून या पराभवामुळे सुरेश जैन यांना हादरा बसला आहे.

एकूण प्रभाग - 19
जागा - 75
उमेदवार - 303
मतदार - 3 लाख 65 हजार 72
मतदान केंद्रे - 469




पक्षविजयी
भाजप57
काँग्रेस0
राष्ट्रवादी काँग्रेस0
शिवसेना15
एमअायएम3
अपक्ष0

मनपात पहिल्यांदाच मिळाले एका पक्षाला बहुमत 


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================
२००३ मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजपाने ७५ पैकी सर्वाधिक ५७ जागा जिंकत बहुमत मिळविले. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, एका जागेसाठी बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर २००८ मध्ये खाविआ सर्वात मोठा पक्ष होवून ३२ जागा मिळाल्या, बहुमतासाठी ३ जागा कमी पडल्या होत्या. तर २०१३ मध्येदेखील ३३ जागा मिळवत खाविआच मोठा पक्ष ठरला होता. 



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.