Friday, 3 August 2018

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाला निवडणूक निकाल: सांगली महापालिकेत सत्तांतर

सांगली महापालिकेत सत्तांतर ; कॉंग्रेसच्या बालेकिल्यात कमळ फुलले


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================








====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत अखेर सत्तांतर झाले आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला धक्का देत भाजपने सत्ता मिळवली आहे. एकूण ७८ जागांपैकी भाजपने ४१ जागांवर विजय मिळवला. तर कॉंग्रेसला २० तर राष्ट्रवादीला १५ आणि स्वाभिमानी विकास आघाडी आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर समाधाने मानावे लागले आहे. काँग्रेस-राष्‍ट्रवादीने निवडणूक एकत्र लढविली. भाजपसह शिवसेना, जिल्‍हा सुधार समिती, लोकशाही आघाडी, स्‍वाभिमानी विकास आघाडी मैदानात होते. २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली होती.जाहीर जागांमधील भाजपने 41 जागांवर तर कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजय मिळवला आहे. अन्यमध्ये स्वाभीमानी आघाडी एक व अपक्ष एक असे बलाबल आहे. सांगलीवाडी, गावभाग, कर्नाळ रस्ता परिसर, पुर्ण विश्रामबाग असे चार प्रभागात शंभर टक्के यश मिळवताना ही मुसंडी मारली. चुरशीच्या खणभागात भाजपच्या स्वाती शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. उर्वरित तीन जागांपैकी एका जागेवर महापौर हारुण शिकलगार यांच्यासह उत्तम साखळकर, रुपाली चव्हाण या कॉंग्रेस उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. २०१३ मध्ये काँग्रेस ४१, राष्‍ट्रवादी काँग्रेस १९, भाजपप्रणित स्‍वाभिमानी आघाडी ८, मनसे १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल होते. 

अंतिम निकाल २०१८ - 
भाजप 41, कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजयी, स्वाभीमानी आघाडी 1, अपक्ष 1 


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================




मात्तबर पराभूत

मात्तबर पराभूतांमध्ये माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर विवेक कांबळे कुपवाडचे राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत यांचा समावेश आहे. खोत यांना कुपवाडमध्ये प्रभाग एक मध्ये स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे यांनी तर प्रभाग 7 मध्ये जामदार यांना त्यांचे चेले गणेश माळी यांनी भाजपमध्ये जाऊन धक्का दिला. 

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

जाहीर निकाल विजयी उमेदवार -

प्रभाग 1 - शेडजी मोहिते ( राष्ट्रवादी), राईसा रंगरेज ( कॉंग्रेस), पद्मश्री पाटील ( कॉंग्रेस),विजय घाडगे ( स्वाभिमानी)
प्रभाग 2 - सविता मोहिते (राष्ट्रवादी), वहिदा नायकवडी (कॉंग्रेस), प्रकाश ढंग (भाजप), गजानन मगदूम (अपक्ष),
प्रभाग 3 - अनिता व्हनखंडे, शिवाजी दुर्वे, शांता जाधव, संदीप आवटी (सर्व भाजप)
प्रभाग 4 - पांडुरंग कोरे, अस्मिता सरगर, मोहना ठाणेदार, निरंजन आवटी (सर्व भाजप)
प्रभाग 5 -  संजय मेंढे, बबीता मेंढे, करण जामदार (काँग्रेस), मालन हुलवान (राष्ट्रवादी)
प्रभाग 6 - मैनुद्दीन बागवान, नर्गिस सय्यद, रजिया काझी, अतहर नायकवडी (सर्व राष्ट्रवादी)
प्रभाग 7 - आनंदा देवमाने, संगीता खोत, गायत्री कल्लोळी, गणेश माळी (सर्व भाजप)
प्रभाग 8 - सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार (भाजप), विष्णू माने (राष्ट्रवादी)
प्रभाग 9 - मनगु सरगर (राष्ट्रवादी), रोहिणी पाटील, मदीना बारूदवाले, संतोष पाटील (कॉंग्रेस)
प्रभाग 10 - जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे (भाजप), प्रकाश मुळके,वर्षा निंबाळकर (कॉंग्रेस)
प्रभाग 11 - कांचन कांबळे, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, उमेश पाटील (सर्व कॉंग्रेस)
प्रभाग 12 - संजय सरगर, नसीम शेख, लक्ष्मी सरगर, धीरज सूर्यवंशी (सर्व भाजप)
प्रभाग 13 - गजानन आलदर, अपर्णा कदम, अजिंक्‍य पाटील (सर्व भाजप)
प्रभाग 14 - सुब्राव मद्रासी, उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, युवराज बावडेकर (भाजप)
प्रभाग 15 - फिरोज पठाण, आरती वळवडे, पवित्र केरीपाळे, मंगेश चव्हाण (सर्व कॉंग्रेस)
प्रभाग 16 - हारुण शिकलगार, उत्तम साखळकर (कॉंग्रेस), स्वाती शिंदे, सुनंदा राऊत (भाजप)
प्रभाग 17 - गीता सुतार, गीता सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई (सर्व भाजप) दिग्विजय सूर्यवंशी (राष्ट्रवादी)
प्रभाग 18 - अभिजीत भोसले (कॉंग्रेस), महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसीम नाईक (भाजप)
प्रभाग 19 - अप्सरा वायदंडे, सविता मदने, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने (भाजप)
प्रभाग 20 - योगेंद्र थोरात, संगीता थोरात, प्रियांका पारधी (सर्व राष्ट्रवादी) 


सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाला निवडणूक निकाल: विजयी उमेदवार

प्रभाग 1 

अ शेडजी मोहिते राष्‍ट्रवादी

ब रेईसा रंगरेज राष्‍ट्रवादी

क पद्मश्री प्रशांत पाटील काँग्रेस

ड विजय घाडगे स्‍वाभिमानी विकास आघाडी



प्रभाग क्रमांक -  2

अ सविता मोहिते  

ब वहिदा अय्‍याज नायकवडी काँग्रेस

क प्रकाश ढोंग  

ड गजानन मगदूम अपक्ष


प्रभाग 3- भाजप विजयी

अ अनिता व्‍हनखंडे भाजप

ब शिवाजी दुर्वे भाजप

क शांता रघुनाथ जाधव भाजप

ड संदीप सुरेश आवटी भाजप


प्रभाग 4 - भाजप विजयी

निरंजन आवटी

पांडुरंग कोरे

अस्मिता सलगर

मोहना ठाणेदार


प्रभाग 6 – राष्ट्रवादी विजयी

अ मैनुद्दीन बागवान राष्‍ट्रवादी

ब रझिया काझी राष्‍ट्रवादी

क नर्गिस सय्‍यद राष्‍ट्रवादी

ड अतहर नायकवडी राष्‍ट्रवादी


प्रभाग 7 - भाजप विजयी

देवमाने आनंदा

खोत संगीता

कुल्लोली गायत्री

माळी गणेश


प्रभाग 8 - 

अ विष्णु माने राष्ट्रवादी 

ब राजेंद्र कुंभार भाजप

क कल्पना कोळेकर भाजप

ड सोनाली सगरे भाजप


प्रभाग ९

अ मनगू सरगर राष्‍ट्रवादी

ब मदिना बारूदवाले काँग्रेस

क रोहिणी सत्यजित पाटील काँग्रेस

ड संतोष पाटील काँग्रेस


प्रभाग क्रमांक -  10

अ जगन्नाथ ठोकळे  

ब वर्षा निंबाळकर  

क अनारकली कुरणे  

ड प्रकाश मुळके



प्रभाग क्रमांक - 11

अ कांचन कांबळे काँग्रेस

ब मनोज सरगर काँग्रेस

क शुभांगी साळुंखे काँग्रेस

ड उमेश पाटील काँग्रेस


प्रभाग १२ - भाजप विजयी

अ संजय यमगर भाजप

ब नसीम शेख भाजप

क लक्ष्‍मी सरगर भाजप

ड धीरज सूयवंशी भाजप


प्रभाग क्र 13 भाजपचे तीनही उमेदवार विजयी


प्रभाग क्रमांक - 14

अ सुब्राव मदरासी  

ब उर्मिला बेलवलकर  

क भारती हेमंद दिगडे भाजप

ड युवराज बावडेकर


प्रभाग क्रमांक - 15

अ फिरोज हुसेन पठाण काँग्रेस

ब आरती रवींद्र वळवडे काँग्रेस

क पवित्रा विजयकुमार केरिपाळे काँग्रेस

ड मंगेश मारुती चव्‍हाण काँग्रेस


प्रभाग १७ 

अ गीता सुयोग सुतार भाजप

ब गितांजली सूर्यवंशी भाजप

क लक्ष्मण नवलाई भाजप

ड दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी 



प्रभाग क्रमांक -18

क अभिजित दत्तात्रय भोसले काँग्रेस

ड महेंद्र रमाकांत सावंत भाजप



प्रभाग क्रमांक -19 सर्व भाजप उमेदवार विजयी

अ अप्सरा वायदंडे  

ब सविता मदने  
क संजय कुलकर्णी  
ड विनायक सिंहासने
 
प्रभाग क्रमांक -20
अ योगेंद्र थोरात  
ब संगीता थोरात  
क प्रियांका पारध


मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर अल्प परिणाम

मराठा आंदोलनाचा सांगली महापालिका निवडणुकीवर अल्प परिणाम झाला असून सर्वेक्षणात ४४ जागा दर्शविल्याप्रमाणे भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. अपेक्षित जागांपैकी 5-7 जागा कमी मिळत आहेत. मात्र मराठा आंदोलनाच्या परिस्थितीमुळे फडणवीस यांना या दोन्ही शहरांत थेट जाहीर सभा घेता आली नाही. मुख्यमंत्री प्रचाराला गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न होता. तसेच आंदोलक रस्त्यावर उतरलेले असताना मुख्यमंत्री मात्र प्रचारात अशीही टीका झाली असती. फडणवीस यांनी थेट त्या शहरांत जाणे टाळले.  मग व्हिडीओद्वारे मतदारांशी संपर्क साधला. दोन्ही शहरांच्या विकासासाठी भाजप च्या भुमिकेबाबतचा व्हीडीओ त्यांनी जारी केला होता. प्रत्यक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारात सहभाग घेतला असता तर भाजपची कामगिरीत निश्चितच वाढ असण्याची शक्यता होती. मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर अल्प परिणाम झाल्याचेच सिद्ध होत आहे. सांगलीची जबाबदारी त्यांचे सहकारी मंत्री चंद्रकांत पाटील  यांच्याकडे होती. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर महापालिका काबीज करण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यात ते अयशस्वी झाले. मात्र सांगलीची महापालिका जिंकून त्यांनी आपला राजकीय प्रभाव कायम ठेवला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपला निवडणुकीत फटका बसणार का, याची या महापालिका निवडणुकीत चाचणी होणार होती. त्यातही मराठा बहुल असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली पालिकेत त्याचा काही परिणाम होणार का, याची शंका होती. मात्र भाजपने या शंका धुळीस मिळवत चांगली कामगिरी केली. 

सांगली महापालिकेत शिवसेनेला धक्का !

शिवसेनेत वाजत गाजत आलेले नगरसेवक शेखर माने यांच्या हक्काच्या प्रभागात भाजपने विजय मिळवला आहे.शिवसेनेने येथे प्रचारात रंग आणली होती. बडे नेतेही प्रचाराला आले होते, मात्र निवडणूक जिंकण्यासाठी केवळ सभा पुरेशा नसतात त्यासाठी नियोजन लागते, हे शिवसेनेने मनावर घेतलेच नाही. त्यामुळे भाजपने युतीसाठी पुढे केलेला हात झिडकारला. राज्यासाठी एकच धोरण असेल असे सांगत भाजपसोबत कदापी जाणार नाही, अशी भूमिका सेनेने घेतली होती. आम्ही विजयासाठी नव्हे तर पुढच्या पेरणीसाठी लढतोय, असे नेते स्वतःला सांगून समजूत काढत राहिले. त्यामुळे सेना आतापर्यंत जाहीर निकालातही येऊ शकली नाही. 

 

सांगली महापालिकेत भाजप बहुमताच्या दिशेने 

सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या दिशेने कूच केले आहे. 23 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी तर 32 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. सुरु असलेल्या मतमोजणीचे कल पाहता 41 जागांवर भाजप विजयी होण्याची शक्‍यता असून बहुमताचा आकडा भाजप पार करु शकेल अशी स्पष्ट स्थिती आहे. पहिल्या टप्प्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली.

प्रभाग १ चा निकाल : 
गटात राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते हे 6714 मते मिळवून विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रविंद्र सदामते याना 5420 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.
गटात राष्ट्रवादीच्या रईसा रंगरेज यांना 6049 मते मिळाली असून त्या विजयी झाल्या तर भाजपाच्या माया गडदे यांना 3868 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
गटात काँग्रेसच्या पद्मश्री प्रशांत पाटील यांना 7404 मते मिळाली त्या विजयी झाल्या असून भाजपाच्या सिंधूताई जाधव यांना 4098 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.
गटात स्वाभिमानी आघाडीचे विजय घाडगे यांना 4497मते मिळाली ते विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ धनपाल खोत यांना 4277 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.

सांगलीत प्रस्थापितांना धक्का! 

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात धक्का बसला. सांगलीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांचा पराभव झाला. कॉंग्रेसचे तरुण नेते मंगेश चव्हाण यांनी या प्रभागात विजय मिळवून दाखवला.या प्रभागात चारही जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या संपूर्ण निवडणुकीमध्ये खासदार पाटील यांनी तीनही शहरांपेक्षा जास्त ताकद प्रभाग क्रमांक 15 मध्ये लावली होती. कॉंग्रेसचे मंगेश चव्हाण, आरती वळवडे, राष्ट्रवादीच्या पवित्रा केरीपाळे आणि कॉंग्रेसचे फिरोज पठाण विजयी झाले आहेत. तेथे खासदार पाटील यांचे पाहुणे रणजीत पाटील सावर्डेकर यांचा मोठा पराभव झाला असून सोनल विक्रमसिंह पाटील यांनाही पराभव स्विकारावा लागला आहे.


राष्ट्रवादीचे कुपवाडचे धनपाल खोत यांचा पराभव 

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झालेले कुपवाडमधील धनपाल खोत यांना पराभवाचा सामना करावा लागला. या जागेवर स्वाभिमानी विकास आघाडीकडून रिंगणात उतरलेले उपमहापौर विजय घाडगे यांनी विजय मिळविला. या प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, रईसा रंगरेज आणि कॉंग्रेसच्या पद्मश्री पाटील यांचा विजय झाला आहे. उपमहापौर विजय घाडगे कॉंग्रेसमध्ये होते, मात्र त्यांनी सत्तेत असताना बंड केले होते. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांनी ऐनवेळी स्वाभिमानी आघाडी या माजी आमदार संभाजी पवार गटाच्या संघटनेकडून निवडणूक लढवली. सांगली महापालिका निवडणुकीतील दुपारी 12 पर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, 78 जागांपैकी 22 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर आहे. भाजप नऊ जागांवरच आघाडीवर आहे. मिरजेतील जाहीर आठ जागांमध्ये दोघांनी समान चार जागा जिंकल्या आहेत. कुपवाडमध्ये प्रभाग एकमध्ये स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे विजयी झाले. या प्रभागात एक कॉंग्रेस तर दोन राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.मिरजेत ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या नगरसेवक सुरेश आवटी यांनी प्रभाग 3 मधील सर्व उमेदवार विजयी करीत आपण अजिंक्‍य असल्याचे सिध्द केले. त्यांचा मुलगा संदीप विजयी झाला. प्रभाग 6 माजी महापौर मैन्नुदीन बागवान, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी, रजीया काझी, नर्गीस सय्यद यांनी विजय मिळवला.





POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

===================================================================


441 उमेदवारांची उपलब्ध माहितीनुसार पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे या संस्थेने केलेल्या विश्लेषणात गंभीर गुन्हे दाखल असलेले २६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. ६५ टक्के उमेदवारांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे तर त्याखालोखाल राष्ट्रवादी व कॉंग्रेसने श्रीमंत उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. सामाजिकदृष्ट्या राखीव असलेल्या ओबीसी जागांवर सर्वाधिक 34 उमेदवार धनगर समाजाचे असून माळी-8, वडार-7, बागवान-6 तर गोंधळी व शिंपी प्रत्येकी 4 उमेदवार नसीब आजमावत आहेत. अनुसूचित जाती (एससी) करिता राखीव असलेल्या 11 जागांसाठी 79 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 79 उमेदवारांमध्ये सर्वाधिक महार समाजाचे - 36 तर मातंग समाजाचे - 22 उमेदवार असून चर्मकार-7 बुद्धिजन जात नमूद केलेले 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.


==================================================

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता राखीव असलेल्या 21 जागांसाठी 111 उमेदवार निवडणूक रिंगणात 


नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता 21 जागा राखीव असून यामध्ये 50 टक्के महिलांसाठी आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता राखीव असलेल्या 21 जागांसाठी 111 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) मधील 40 जात घटक जाती-पोटजातींचे उमेदवार आहेत. सर्वाधिक 34 उमेदवार धनगर समाजाचे असून माळी-8, वडार-7, बागवान-6 तर गोंधळी व शिंपी प्रत्येकी 4 उमेदवार नसीब आजमावत आहेत. तसेच मुलांणी, लोणार, मोमीन, पारिट/धोबी व सोनार हि जात नमूद केलेले प्रत्येकी ३ उमेदवार इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून आपले नसीब आजमावत आहेत. ओबीसी मधील इतर पोटजाती मधील पाखली, पंचम, मुजावर आणि राजपूत भामथा जात नमूद केलेले प्रत्येकी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ओबीसी मधील इतर घटक जात नमूद केलेले २५ उमेदवार आहेत यामध्ये  प्रत्येकी 1 उमेदवार प्रमाणे आत्तार, भावसार, भोई, दार्जी, फकीर, गोवंडी, गोसावी, गवळी, गुरव, होनबार, जंगम, कैकाडी, केसर, कोष्टी, लिंगायत वाणी, नाईकवडी, न्हावी, पांचाळ, पिंजारा, रामोशी, रंगरेझ, एसबीसी, शिकलगर, वाणी या ओबीसी मधील जाती घटकातील समाजाचे उमेदवार पालिका निवडणुकीत नसीब आजमावत आहेत.

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) करिता राखीव असलेल्या 11 जागांसाठी 79 उमेदवार निवडणूक रिंगणात


अनुसूचित जाती (एससी) करिता 11 जागा राखीव असून यामध्ये ५० टक्के महिलांसाठी आहेत. अनुसूचित जाती (एससी) करिता राखीव असलेल्या 11 जागांसाठी 79 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 79 उमेदवारांमध्ये सर्वाधिक महार समाजाचे - 36 तर मातंग समाजाचे - 22 उमेदवार असून चर्मकार-7 बुद्धिजन जात नमूद केलेले 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर जातीतील प्रत्येकी 2 प्रमाणे ढोर व होल्लार समाजाचे उमेदवार आहेत तर प्रत्येकी 1 जाती-पोटजाती प्रमाणे ५ उमेदवार असून अनुक्रमे बाल्मिकी, बुरुड, मेहतर, मोची, खाटिक समाजाचे प्रत्यकी 1 उमेदवार नशीब आजमावत आहेत. 

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) करिता राखीव असलेल्या एका जागेसाठी 5 उमेदवार निवडणूक रिंगणात 


अनुसूचित जमाती (एसटी) करिता 1 जागा महिलांसाठी राखीव आहे. एका जागेसाठी 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) करिता राखीव असलेल्या एका जागेसाठी 5 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. यामध्ये 3 उमेदवार महादेव कोळी तर अनुक्रमे 1 उमेदवार कोकानी व पारधी जातीचे आहेत. 

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातून 45 जागांसाठी 246 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 


सर्वसाधारण (खुला) करीता 45 जागा खुल्या असून यामध्ये ५० टक्के महिलांसाठी आहेत. यामध्ये इतर घटकातील उमेदवार देखील सर्वसाधारण गटातून नशीब आजमावीत आहेत.


सत्तरीच्या पुढील ५ उमेदवार निवडणूक रिंगणात

441 उमेदवारांची उपलब्ध माहितीनुसार पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे या संस्थेने उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या विश्लेषणात सर्वाधिक वय असलेले ५ उमेदवार वयोवृद्ध असल्याचे दिसून आले. त्यांचे अनुक्रमे ७१,७३,७४,७५,७६ असे वय आहे. 61 ते ७६ या वयोगटातील २३ उमेदवार वयोवृद्ध आहेत. सर्व वयोगटात सर्वाधिक 174 उमेदवार हे 41 ते 60 या वयोगटातील उमेदवार आहेत. ७४ युवा उमेदवार या निवडणुकीत नसीब आजमावीत आहेत यामध्ये 21 ते 30 या वयोगटातील उमेदवार आहेत. तसेच दुसरया क्रमांकावर 31 ते 40 या वयोगटातील 170 तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 


सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक व्यापारी व व्यावसायिक उमेदवार 

441 उमेदवारांची उपलब्ध माहितीनुसार पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे या संस्थेने उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या विश्लेषणात सर्वाधिक व्यापारी व व्यावसायिक असलेले 201 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये व्यापार नमूद केलेले १५४ व व्यावसाय असे प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले ४७ उमेदवार आहेत.  तर या खालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक 147 महीला गृहिणी निवडणूक लढवीत आहेत. काहीही काम धंदा नसलेले म्हणजेच उद्योग नाही असे नमूद केलेले २८ उमेदवार आहेत. ते राजकारणात नसीब आजमावीत आहेत. कृषी क्षेत्र असलेले ३७ तर नोकरी करणारे २८ उमेदवार नसीब आजमावीत आहेत. 


नववीपर्यंत शिक्षण झालेले सर्वाधिक १६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 441 उमेदवारांची उपलब्ध माहितीनुसार पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे या संस्थेने उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या विश्लेषणात नववी पर्यंत शिक्षण झालेले सर्वाधिक १६४ उमेदवार निवडणूक लढवीत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये कधीही शाळेत न गेलेलं १२ उमेदवार असून पाचवी पर्यंत शिकलेले ५० उमेदवार आहेत तसेच नववी पर्यंत शिक्षण घेतलेले १०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उच्च शिक्षित उमेदवारांमध्ये पद्व्युतर -२२ प्रोफेशनल व टेक्निकल- १० आणि पदवीधर ९६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. दहावीच्या आत शिक्षण झालेले १३ तर दहावी पास झालेले ७५ उमेदवार असून बारावी पास झालेले 61 उमेदवार निवडणुकीत नसीब आजमावीत आहेत.   


चंद्रकांत भुजबळ

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



प्रमुख पक्ष आणि उमेदवार- एकूण जागा 78
काँग्रेस - 45 राष्ट्रवादी - 32
भाजप – 77
शिवसेना -45
स्वाभिमानी विकास आघाडी - 9
सांगली जिल्हा सुधार समिती - 15



प्रभाग क्र 1 मधील निवडणूक रिंगणातील 26 उमेदवारांची नावे

ALAKUNTE SHALAKAURFTEJASWINI SHRIRAM
CHAVAN RAJANI CHANDAN
CHOPADE SACHIN DAGADU
DEVAKATE POOJA PRAVINKUMAR
DUDHAL SHRADDHA ANKUSH
GADADE MAYA SUBHASH
GHADAGE VIJAY VASANT
JADHAV SINDHU MOHAN
KALEL DIPALI DILIP
KAMBLE KRANTIKUMAR ARJUN
KHOT DHANPAL TATYA
KOLEKAR PRANALI SUNIL
KORE MAHADEV BABU
LONDHE SANJU MARUTI
MOHITE AJINKYA ANIL
MOHITE SHEDAJI SUBARAV
MULANI AJAMABI RAMAJAN
MULANI SAYARABANU DASTGIR
PATIL PADMASHRI PRASHANT
PATIL RAJENDRA GURAPPA
PATIL VISHWAJEET VILAS
RANGREJ RAISA MUSTAKALI
RUPANAR DHANASHRI SANTOSH
SADAMATE RAVINDRA YASHWANT
SARGAR SANGEETA SUBHASH
SURYAWANSHI KIRANURFSHRIKRUSHNA RAMCHANDRA


प्रभाग क्र 2 मधील निवडणूक रिंगणातील 27 उमेदवारांची नावे

BUDHANALE SUNITA BHIMAPPA
BURAN SHAFIK ABDUL
CHOUDHARI JUBER IBRAHIM
DHANG PRAKASH BABASO
DHUMAL VAISHALI MAHADEV
KAMBLE RAMCHANDRA VHANNAPPA
KAMBLE SARITA DAYANAND
KAMBLE SUREKHA KALLAPPA
KHOT MAHAVIR DHANPAL
KOKARE PRAVIN NIVRUTTI
KOLI SANTOSH MAHADEV
MAGDUM GAJANAN RAMU
MANE BHAGYASHREE BALASAHEB
MOHITE SAVITA SHEDAJI
MUJAWAR DAUD MUSA
MUJAWAR SAJID HUSEN
NAYAKVADI WAHIDA AYYAJ
PATIL AMOL SURGONDA
PATIL DEVGONDA BHAUSAHEB
PATIL KUMAR ANNASO
PATIL MAHENDRAKUMAR BALASO
SANKPAL VITTHAL AKARAM
SHIRADWADE RAJARAM BALU
VHANKADE GORAKH HANMANT
VHANKADE SUNITA TANAJI
WAGHMODE SEEMA SHASHIKANT
YADAV SUVARNA VINAYAK


प्रभाग क्र 3 मधील निवडणूक रिंगणातील 34 उमेदवारांची नावे

AWAGHADE TEJASHREE BAJIRAO
AWATI SANDEEP SURESH
BAGAVAN BANU GAUS
BAGWAN IMRAN GAUS
BAGWAN YAKUB JAHANGIR
BHOKARE SAJJAD GULAB
BHORE SHALAN SHAMUVEL
BHOSALE SHIVAJI MARUTI
CHANDANSHIVE VANDANA SHAMUVEL
CHAUDHARI YASMEEN IBRAHIM
DORKAR AJIT NARAYAN
DURVE SHIVAJI BABURAO
FARNANDIS DOMNICK JOHN
FRANCIES LAWRENCE MOSES
GANESHWADE MALAN PRAKASH
GAVANE SHWETA MAHESH
JADHAV SACHIN KRISHNA
JADHAV SHANTA RAGHUNATH
JAMDAR CHAITANYA DEEPAK
KADAM KALPANA RAJU
KAMBLE JYOTI JAYAPAL
KAMBLE KARISHMA SAGAR
KOLHE NALINI PETER
LONDHE RADHIKA RATAN
LONDHE SUSHMA SHARAD
MORE MINA NAMADEV
NAIKVADE YUVRAJ TATYASO
PATIL SURAJ PANDITRAV
PAWAR SACHIN BABAN
SARGAR LIMBAJI DHONDIRAM
SONAVANE PRATIKSHA PRAKASH
TANDALE NITA GURUPAD
VANKHANDE ANITA MOHAN
VHANMANE SUNITA SOPAN


प्रभाग क्र 4 मधील निवडणूक रिंगणातील 21 उमेदवारांची नावे

AWATI NIRANJAN SURESH
GADGIL MUGDHA MADHAV
GURAV KEDAR DATTATRAY
JOSHI OMKAR MAHESH
KAGWADE ABASAHEB NARAYAN
KOLEKAR NANDA RAMCHANDRA
KORE PANDURANG MARTAND
KULKARNI ANIL RAGHUNATH
MANE MAYURESH TATOBA
MULLA SHAHID RAFIQ
NALAWADE VIDYA BABASAHEB
PHONDE KALPANA GAJANAN
RUIKAR SHUBHANGI TANAJI
SALGAR ASMEETA SANDEEP
SAWANT SATISH SHANKAR
SHAIKH MINAJ NAJIR
SHETE VIVEK SHANTINATH
SURYAWANSHI VAISHANAVI VAIBHAV
THANEDAR MOHANA VASUDEV
WAGHMARE SIMA UDHADAV
ZARI FAYYAJAHAMAD ABUBAKAR


प्रभाग क्र 5 मधील निवडणूक रिंगणातील 23 उमेदवारांची नावे

AMBIGER RUKMINI HANMANT
ATTAR SALIM ZULFIKAR
CHOUGULE MINAKSHI GANESH
DESHPANDE SAMEDHA SHAILESH
HAMBAR SATISH PRAKASH
HULWAN MALAN CHANDRAKANT
JAMDAR KARAN KISHOR
MAIGURE CHANDRAKANT RAMU
MALI SHARDA VIJAY
MENDHE BABITA SANJAY
MENDHE SAMBHAJI SHIVAJI
MENDHE SANJAY NAYKU
NADAF SUHANA SARTAAJ
NAIKVADE SHAHIDA GULMAHAMAD
NAIKWADI IDRIS ILIYAS
PATHAN JAHEDA BARKATALI
PIRJADE NAJNEEN PIRPASHA
PIRJADE SHIRINBANU HAYATCHAND
ROHILE AFREEN NISAR
RUIKAR TANAJI APPASO
SOUDAGER SAEED ASLAM
TODKAR GANESH SHIVAJI
YEWARE SAWANTA SHANKAR


प्रभाग क्र 6 मधील निवडणूक रिंगणातील 19 उमेदवारांची नावे

BAGWAN GAUS SIKANDAR
BAGWAN MAINUDDIN SHAMSHUDDIN
CHABUKSWAR RAMEJA SAMAD
HARGE UMESH RAJU
JAMADAR TABSSUM DILAWAR
KADAM MANGAL JOTIRAM
KAZI ALLAUDDIN HYATCHAND
KAZI KHUDBUDDIN AKADAR
KAZI RAZIYA MOHAMED
KUPAVADE NASEEM DASTGIR
KURANE PARVIN ISMAIL
LANDGE SHAMSHUDDIN GOUS
LASHKARI PRAVIN MUSLIM
MOMIN ASHFAQ MSHAFI
NAIKWADI ATAHAR IDRIS
PIRJADE SHAHIDAHAMAD HYATCHAND
SATPUTE BHALCHANDRA GANPATI
SAYYAD NARGIS SHAMSHUDDIN
SHARIKMASLAT MUNERA AMIR


प्रभाग क्र 7 मधील निवडणूक रिंगणातील 21 उमेदवारांची नावे

BHANDARE PRAKASH TUKARAM
CHHALWADI HUSANAPPA RAJAPPA
CHHALWADI SHIVLINGVVA HANMANTA
CHOUGULE MALAN BABU
HULAWAN MAHADEV BHAGOJI
HULWAN MINAKSHI TANAJI
HULWAN MINAKSHI TANAJI
JAMDAR KISHOR DADASO
KALGUTAGI DHONDUBAI RAJARAM
KALLOLI GAYATRI GAJENDRA
KHOT SANGITA VITTHALRAO
KOLAP MADHUKAR BHIMRAO
KORE MAHESH DASHRATH
MALI GANESH SHIVAJI
MALI GOURI GANESH
MULANI NAZMIN MOHAMADGOUS
RAJPUT VIJAYA ASHOKSING
SATPUTE BASWESHWAR ANANDRAO
SATPUTE DHANARAJ ANIL
SATPUTE GANGARAM SHIVMURTI
SHINDE RANJEET SHIVAJI


प्रभाग क्र 8 मधील निवडणूक रिंगणातील 33 उमेदवारांची नावे

AUNDHAKAR SNEHA SANJAY
BHAGAT BHARATI DIXITKUMAR
BHOSALE SUNIL JAGANNATH
CHAVAN KOMAL SUNIL
DHONGADE SHOBHA PRASHANT
HAKE SHARADA RAMESH
HARMALKAR MAHESH MOHAN
JADHAV DHANRAJ KASHINATH
JAGDHANE SUNITA GAUTAM
JANGAM SAGAR VIJAY
KAVATHEKAR PRATIBHA PRASHANT
KHARADE RAVINDRA PRAKASH
KOGNOLE SUNIL BALASAHEB
KOLEKAR KALPANA KALLAPPA
KOSHTI SHRIKANT RAMCHANDRA
KULKARNI MAKARAND GHANSHYAM
KUMBHAR RAJENDRA LAXMAN
MANE ANIL MADHAVRAO
MANE VISHNU ANNASO
MIRAJKAR NITIN VILAS
MOHITE SAVITA DILIP
MOKASHI BHALCHANDRA SHIVAJIRAO
MORE VISHAL ASHOK
NAGARKAR ROHIT RAVINDRA
PATIL ASHWIN ADGONDA
PATIL PRATIKSHA PRAKASH
PATIL SADASHIV BHIMRAO
RAJAPUT MOHAN MOTISING
SABALE NANDA GAUTAM
SAGARE SONALI VILAS
WAYADANDE SUJATA KUMAR
WAYDANDE SWATI DEEPAK
WETAM UJWALA BABAN


प्रभाग क्र 9 मधील निवडणूक रिंगणातील 19 उमेदवारांची नावे

BANDGAR PRIYANKA DARIBA
BARUDWALE MADINA ILAI
FAKIR ASMA SHAHANVAJ
GAIKWAD USHA JANARDAN
JADHAV BALARAM SABU
KALE RADHIKA RAMCHANDRA
KATKAR DIPSHRI SAMBHAJI
KATKAR SAMBHAJI APPASAHEB
KURLAPKAR NETRA NITIN
MANE ATUL DATTATRAYA
MIRAJE JANNAT AMIN
MUJAWAR ASIF NURHUSEN
PADALKAR HARIDAS SHRIMANT
PATIL ROHINI SATYAJIT
PATIL SANTOSH SHIVDAS
PATIL VRUSHALI DHANANJAY
SARGAR BHOPAL RAMCHANDRA
SARGAR MANAGU KERU
WAGHMODE SHRIKANT TUKARAM


प्रभाग क्र 10 मधील निवडणूक रिंगणातील 29 उमेदवारांची नावे

CHOUDHARI SURESH BHIVA
DIGE SHARADA CHANDRAKANT
JADHAV SEEMA DATTATRAYA
JAYSWAR RADHIKA SUBHASH
KALAGUTAGI MADHURI SUNIL
KAMBLE RAJENDRA NATHAJI
KAMBLE SUSHMA GORAKH
KAMBLE UTTAMRAO SAMPAT
KURANE ANARKALI JAMEER
KURANE MUNNA BANDU
MANE ASHOKRAO MARUTI
MASALE ASHOK CHANDRAPPA
MIRASDAR PRIYANKA ABHIJIT
MULAKE ASHWINKUMAR MALHARI
MULAKE PRAKASH SHAMRAO
NIMBALKAR VARSHA AMAR
PATIL AJIT MADHUKAR
PAWAR GITA SURAJ
SAVANT SURESH BHIMSEN
SAWANT SUREKHA RANJEET
SHETE ANIL CHANDRKANT
SHINGE HANMANT KAMAPPA
THOKALE JAGANNATH BAPU
TORANE RAJAN GULAB
TOSHNIWAL NARENDRA RAMKARAN
VADAR SANGEETA RAMCHANDRA
WAGHMARE RAMESH SUKHDEV
WAGHMARE SHEVANTA GOPAL
WAGHMODE SANDESH SUSHILKUMAR


प्रभाग क्र 11 मधील निवडणूक रिंगणातील 18 उमेदवारांची नावे

ATPADE SURESH SHANKAR
BELIF YAKUB KAMRUDDIN
HEGADE MAHALING SUKHADEV
JAVEER VRUSHALI ANIL
KAMBLE KANCHAN YUVARAJ
KATE KALPANA SACHIN
LENGARE ANANDA KONDIBA
MANE DILIP RAMANNA
MANE MANGAL HARI
MHARGUDE ASHOK ISHWAR
PATIL AKSHAY PRADIP
PATIL SHEETAL JINGONDA
PATIL SUNITA KAILAS
PATIL SUNITA SANJAY
PATIL UMESH VILAS
SALUNKHE SHUBHANGI MAHESH
SARGAR MANOJ RAGHUNATH
THOMBARE ARCHANA SHAMRAO

प्रभाग क्र 12 मधील निवडणूक रिंगणातील 23 उमेदवारांची नावे

ALDAR PUSHPA DEVAPPA
GADADE VILAS DAMU
GHODAKE MAYUR BAJRANG
GOSAVI ASHOK BHAGWAN
HIPPARKAR VISHAL PANDURANG
JADHAV LALITA ANKUSH
KHOT ANJANA SAMBHAJI
MOHITE SHITAL UTTAMRAO
PANDHARE CHAYA BALU
PATEL VANITA VIPIN
PATIL AASHA GANESH
PAWAR MAHESHWARI VISHAL
SARGAR LAXMI RAGHUNATH
SHAIKH NASIM SALIM
SHELAR DILIP HANMANT
SURYAVANSHI AJIT MOHANRAO
SURYAVANSHI DIPALI SOMNATH
SURYAVANSHI SUREKHA PRAKASH
SURYAWANSHI DHIRAJ CHANDRAKANT
SURYAWASHI SWATI PRAMOD
THOKALE VANITA SUNIL
YAMGAR SANJAY NARAYAN
YAMGAR SUNIL SADASHIV


प्रभाग क्र 13 मधील निवडणूक रिंगणातील 10 उमेदवारांची नावे

ALDAR GAJANAN SHIVAJI
CHOUGULE MAHABALESHWAR SHANKAR
JAMDAR LATA RANGRAO
KADAM APARNA BAJARANG
KADAM NUTAN VISHNUPANT
PATIL AJINKYA DINKAR
PATIL DILEEP TUKARAM
PATIL HARIDAS PANDIT
PATIL UMESH SAMBHAJI
PAWAR SHUBHANGI ASHOK


प्रभाग क्र 14 मधील निवडणूक रिंगणातील 22 उमेदवारांची नावे

BAVADEKAR YUVRAJ SATISH
BELVALKAR URMILA UDAY
BOLAJ SHIVRAJ SHRISHAILYA
CHAVAN NITU BAJRANG
DEVALEKAR TRUPTI SANTOSH
DIGADE BHARATI HEMANT
ERANDOLIKAR SWAPNIL PRAMOD
GALINDE KUNAL DILIP
GONDHALE BALASAHEB JAGANNATH
KADAM SANTOSH VISHNU
KHADILKAR ABHAY HERAMB
KORI SHAILAJA SURYAKANT
MADRASI SUBRAO NAGAPPA
MALAME PRALHAD JAGU
OTARI ARCHANA ABHIJIT
PATIL SUNITA SATISHCHANDRA
PAWAR SANJAY HANMANT
SADALAGE PRIYANKA SHEETAL
SHETTY ASHOK DHANANJAY
SHINDE ASHA NITIN
SHINDE CHAYA SURESH
SURYAWANSHI PRAMOD PRAKASH


प्रभाग क्र 15 मधील निवडणूक रिंगणातील 14 उमेदवारांची नावे

BAGWAN MOHMADBASHIR IBRAHIM
CHAVAN MANGESH MARUTI
INAMDAR FARIDA RAFIK
JAMADAR IMRAN MAHAMAD
KERIPALE PAVITRA VIJAYKUMAR
MULE PUJA JITENDRA
NAIKWADE NEHA RAFIK
PATHAN FIROJ HUSEN
PATIL JAYASHRI ASHOK
PATIL PRASHANT SURESH
PATIL RANJITSINH SAMBHAJI
PATIL SONAL VIKRAMSINGH
WALAVEKAR NASIRA RAMAJAN
WALAWADE ARATI RAVINDRA


प्रभाग क्र 16 मधील निवडणूक रिंगणातील 20 उमेदवारांची नावे

BARGIR BEBIBATUL RIYAZ
BAWA ASIF NABILAL
CHAVAN RUPALI NAMDEV
GAVALI AMOL RAJARAM
GAVANDI SUMAIYA UMAR
GAVANDI UMAR USMAN
HULWANE GAJANAN RAJARAM
JADHAV PADMINI DIGAMBAR
JADHAV RANJEET DILIPRAO
KHANDAGALE ASHWINI HEMANT
NAIK RAJESH VITTHAL
PARDESHI VAISHALI DILIP
PATIL PUSHPLATA BABASAHEB
RAUT SUNANDA CHANDRAKANT
SAKHALKAR UTTAM BALKRISHNA
SALUNKHE ALKA MAHESH
SHIKALGAR HARUN AJIJ
SHINDE SHRIKANT KASHINATH
SHINDE SWATI NITIN
YADAV LILA POPAT


प्रभाग क्र 17 मधील निवडणूक रिंगणातील 20 उमेदवारांची नावे

BANKAR DEEPA SUBHASH
BHOSALE SANJAY VASATRAO
HABALE VIJAYKUMAR DHANPAL
KABADAGE BAHUBALI KALLAPPA
KALOKHE RAVINDRA SHIVRAM
KENGAR BHAGWANDAS BIRAPPA
KUNDLE DHANANJAY RAGHUNATH
MALEDAR VARSHA SANDIP
MORE SANGRAM RAJARAM
NAVALAI ASHWINI MARUTI
NAVALAI LAXMAN SHIVRAM
PATIL MRUNAL CHETAN
PATIL SANTOSH BAPURAO
PINTO GEORGE SIMON
SALGAR NEETA SAMBHAJI
SHINDE ARUNA AMIT
SUNKE SANGEETA SANJAY
SURYAVANSHI DIGVIJAY PRADEEP
SURYAWANSHI GEETANJALI VASANT
SUTAR GEETA SUYOG


प्रभाग क्र 18 मधील निवडणूक रिंगणातील 22 उमेदवारांची नावे

ADATE JYOTI VASANT
BHOSALE ABHIJEET DATTATRAYA
DALVI SANDEEP DINKAR
GAVALI RAJU LAKSHMAN
HUNDRE SOMESHWARI PRAVIN
JAMANE MANASI SUBHASH
JAVIR SANTOSH ANANDA
LINGALE DEEPALI SANDEEP
MALI PRASHANT MARUTI
NAIK NASIMA GAUBISO
PADALKAR VAISHALI AMAR
PAWAR SHAILESH VILASRAO
POKHARNIKAR KUSUM MADHUKAR
POKHARNIKAR SANTOSH MADHUKAR
SANADI SATTAR GOUS
SAVANT MAHENDRA RAMAKANT
SAWANT SNEHAL SACHIN
SHAIKH BISMILA AJIJ
SHAIKH SURAIYAA SHAHIN
SHINDE VIKAS VIJAY
TAMBOLI NURJAHAN LALSAHEB
WAGHAMARE VINOD DATTATRAY


प्रभाग क्र 19 मधील निवडणूक रिंगणातील 25 उमेदवारांची नावे

AIWALE ALAKA SHRIKANT
ALDAR ANITA PRAVIN
BANDGAR PRIYANKA SURESH
BELE RAMCHANDRA MARUTI
BHANDARE KANCHAN MASTAN
DESHMUKH AJAYKUMAR VIJAYRAO
DESHMUKH UMESH DINKAR
GAIKWAD YUVRAJ SHIVAJIRAO
GAVADE SUDHIR RAJARAM
HATTIKAR KAMAL APPASO
KAMBLE AMOL ARJUN
KARNI MAHESH BASAPPA
KULKARNI SANJAY CHANDRAKANT
LENGARE HARI GOVIND
MADANE SAVITA DADASO
MIRJE GAJANAN PRAKASH
MUTTALGIRI SURESH GADGYAPPA
NAGI GEETA HARJINDERSINGH
PATIL AMIT BAPUSO
PATIL DATTATRAY SAMPATRAO
RAJEWALE SALIM RAHIMAN
SALUNKHE PRASHANT PANDURANG
SHIVSHARAN KRUSHNALI DAYANAND
SINHASANE VINAYAK RAMESH
WAYDANDE APSARA MAHENDRA

प्रभाग क्र 20 मधील निवडणूक रिंगणातील 15 उमेदवारांची नावे

HARGE SANGEETA ABHIJEET
KAMBLE MAHAVIR THANNAPPA
KAMBLE MAHESHKUMAR MAHADEV
KAMBLE SACHIN DHONDIRAM
KAMBLE VIVEK APPA
KHATIB NASIMA RAIYAJ
KHATIB RUBABABI RAFIK
KOLI SARASWATI GANAPATI
KUARNE JAYSHRI MAHADEV
LALBEN JAYASHRI SAMIR
PARDHI SWATI SURESH
SOLUNKHE LALITA NARAYAN
SURYAWANSHI REKHA ASHOK
THAIL SUNITA KAILAS
THORAT YOGENDRA BHAGWAN



 सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत १३ ऑगस्ट २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ असून मतदारांची संख्या सुमारे ४ लाख २३ हजार ३६६ इतकी आहे. एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३९ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २१ जागा राखीव आहेत.


निवडणूक कार्यक्रम  

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : ४ ते ११ जुलै २०१८नामनिर्देशनपत्रांची छाननी : १२ जुलै २०१८उमेदवारी मागे घेणे : १७ जुलै २०१८ पर्यंतनिवडणूक चिन्ह वाटप : १८ जुलै २०१८मतदान : १ ऑगस्ट २०१८मतमोजणी : ३ ऑगस्ट २०१८निकालाची राजपत्रात प्रसिध्दी : ६ ऑगस्ट २०१८ पर्यंत


सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण 


प्रभाग क्रमांक निहाय आरक्षण असे
सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2018 प्रभाग आरक्षण


भाग क्रमांक व प्रभागाचे नांवलोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)प्रभागातील प्रमुख स्थळेसध्याचे आरक्षण
प्रभाग क्र. 
कुपवाड प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट
एकूण : 28056
अ.जा. : 4091 
अ.ज. : 172
कुपवाड प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट, भारत सुत गिरणी अहिल्यानगर, विजयनगर, वसंतनगर, यशवंतनगर, आ
1 अ:- अनुसुचित जाती 1 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 1 क:- सर्वसाधारण महिला 1 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
कुपवाड गावठाण व मिरज व वानलेसवाडी रोड विस्तारीत भाग
एकूण : 25279
अ.जा. : 4802 
अ.ज. : 140
कुपवाड गावठाण, शांती कॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, ओंकार कॉलनी, हनुमाननगर, दुर्गानगर, विद्यासागर कॉलनी, म
2 अ:- अनुसुचित जाती महिला 2 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 2 क:- सर्वसाधारण 2 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
मिशन हॉस्पिटल, संजयनगर वसाहत
एकूण : 27985
अ.जा. : 5567 
अ.ज. : 146
मिशन हॉस्पिटल, अल्फोन्सा स्कुल, मिरज औद्योगिक वसाहत, संजयनगर वसाहत, तासगाव वेस वसाहत, लक्ष्मीनगर,
3 अ:- अनुसुचित जाती महिला 3 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 3 क:- सर्वसाधारण महिला 3 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
ब्राह्मणपूरी, मालगांव रोड
एकूण : 26879
अ.जा. : 2508 
अ.ज. : 77
डॉ. पाठक हॉस्पिटल, टांकसाळ मारुती, दत्त चौक, दिंडीवेस, मालगांव रोड, पाटील हौद, मुळके प्लॉट, दत्त कॉल
4 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 4 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 4 क:- सर्वसाधारण महिला 4 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
मिरज किल्ला भाग, म्हैसाळ वेस
एकूण : 25883
अ.जा. : 2942 
अ.ज. : 273
मिरज हायस्कुल परिसर, मिरज किल्ला भाग, वखारभाग, पंचशिल चौक, मेंढे-बरगाले वसाहत, जवाहर हायस्कुल, वेताळ
5 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 5 ब:- सर्वसाधारण महिला 5 क:- सर्वसाधारण महिला 5 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
मिरासाहेब दर्गा, बारा ईमाम दर्गा
एकूण : 24287
अ.जा. : 1336 
अ.ज. : 28
मिरासाहेब दर्गा, बारा ईमाम दर्गा, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, जातकर वसाहत, कनवाडकर हौद, हंगड गल्ली, बोक
6 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 6 ब:- सर्वसाधारण महिला 6 क:- सर्वसाधारण महिला 6 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
मिरज मळा, शासकीय दुध डेअरी
एकूण : 24105
अ.जा. : 4604 
अ.ज. : 188
मिरज मळा, शासकीय दुध डेअरी, हिंदु धर्मशाळा, चर्च, पॉवर हाऊस, शिवशंकर टॉकीज, मार्केट यार्ड, सांगली वे
7 अ:- अनुसुचित जाती 7 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 7 क:- सर्वसाधारण महिला 7 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
वानलेसवाडी, विजयनगर पूर्व-पश्चिम
एकूण : 24201
अ.जा. : 4116 
अ.ज. : 260
वानलेसवाडी, विजयनगर पूर्व-पश्चिम , सैनिक नगर, विकास कॉलनी, विलिंग्डन कॉलेज, चिंतामण कॉलेज, वानलेस चे
8 अ:- अनुसुचित जाती महिला 8 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 8 क:- सर्वसाधारण 8 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 
सह्याद्रीनगर
एकूण : 28238
अ.जा. : 2714 
अ.ज. : 240
मार्केट यार्ड वसंत कॉलनी, गेस्ट हाऊस, सरस्वती कॉलनी, पोलीस मुख्यालय, सह्याद्रीनगर, मनिषा स्टेट बँक क
9 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 9 ब:- सर्वसाधारण महिला 9 क:- सर्वसाधारण महिला 9 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 10 
सांगली टिंबर एरिया
एकूण : 24984
अ.जा. : 5942 
अ.ज. : 79
सांगली टिंबर एरिया, शिवाजी स्टेडीयम, उत्तर शिवाजीनगर, आमराई, सर्कीट हाऊस, मिरा हौसिंग सोसायटी, रतनशी
10 अ:- अनुसुचित जाती 10 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 10 क:- सर्वसाधारण महिला 10 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 11 
चिंतामणीनगर, सांगली औद्योगिक वसाहत
एकूण : 23375
अ.जा. : 4290 
अ.ज. : 103
चिंतामणीनगर, राजनगर, रामरहिम कॉलनी, शिवछत्रपती कॉलनी, संजयनगर, साठेनगर, आदगोंडा पाटीलनगर, आयोध्यानगर
11 अ:- अनुसुचित जाती महिला 11 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 11 क:- सर्वसाधारण महिला 11 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 12 
कर्नाळ रोड, दत्तनगर, रामनगर
एकूण : 25598
अ.जा. : 3246 
अ.ज. : 99
मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, शिवनगर, योगीराजनगर, साईनाथनगर, रामनगर, वाल्मिकी आवास योजना, शिंदे मळा, शांती
12 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 12 ब:- सर्वसाधारण महिला 12 क:- सर्वसाधारण महिला 12 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 13 
सांगलीवाडी
एकूण : 16953
अ.जा. : 1987 
अ.ज. : 143
कदमवाडी रस्ता, इस्लामपूर रोड, विठ्ठल मंदिर, मंगोबा मंदिर, बाळुमामा मंदिर, राणा प्रताप चौक, समडोळी रस
13 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 13 ब:- सर्वसाधारण महिला 13 क:- सर्वसाधारण 13 ड:-
प्रभाग क्र. 14 
गावभाग
एकूण : 27649
अ.जा. : 3823 
अ.ज. : 204
गणपती मंदिर, गणपती पेठ, गवळी गल्ली, हरभट रोड, सांगली बस स्थानक, मारुती रोड, गावभाग, सिद्धार्थ परिसर,
14 अ:- अनुसुचित जाती 14 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 14 क:- सर्वसाधारण महिला 14 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 15 
गणेशनगर
एकूण : 25816
अ.जा. : 3545 
अ.ज. : 71
आंबेडकरनगर, गणेशनगर, रमामातानगर, मिथीलानगरी, शास्त्रीनगर, अरिहंत कॉलनी, दत्त कॉलनी,
15 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 15 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 15 क:- सर्वसाधारण महिला 15 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 16 
खणभाग, नळभाग
एकूण : 25959
अ.जा. : 1654 
अ.ज. : 109
खणभाग, नळभाग, हिराबाग वॉटर वर्क्स, राजवाडा परिसर, डॉ. आंबेडकर स्टेडीयम, संजोग कॉलनी, बदाम चौक, हिंदू
16 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 16 ब:- सर्वसाधारण महिला 16 क:- सर्वसाधारण महिला 16 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 17 
महावीर उद्यान, माळी चित्रमंदिर
एकूण : 25765
अ.जा. : 1781 
अ.ज. : 199
ओव्हरसियर कॉलनी, रामचंद्रे प्लॉट, रेव्हीन्यू कॉलनी, मंगलमुर्ती कॉलनी, उदय कॉलनी, नेमिनाथनगर, वसंतदाद
17 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 17 ब:- सर्वसाधारण महिला 17 क:- सर्वसाधारण 17 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 18 
शामरावनगर रोड, कोल्हापूर रोड
एकूण : 27136
अ.जा. : 5332 
अ.ज. : 391
शामरावनगर, आकाशवाणी, महसुल कॉलनी, गोविंदनगर, रुक्मिणीनगर, आप्पासाहेब पाटीलनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी,
18 अ:- अनुसुचित जाती महिला 18 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 18 क:- सर्वसाधारण 18 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 19 
गव्हर्मेंट कॉलनी, वालनेसवाडी दक्षिण
एकूण : 24724
अ.जा. : 4160 
अ.ज. : 258
एस. टी. कॉलनी, MSEB कॉलनी, खरे क्लब हाऊस, वालचंद कॉलेज, स्वप्ननगरी, सहयोग नगर, वृंदावन व्हिलाज, विधा
19 अ:- अनुसुचित जाती महिला 19 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 19 क:- सर्वसाधारण 19 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 20 
उत्तमनगर, इनामदार मळा वसाहत, कृष्णाघाट वसाहत
एकूण : 19921
अ.जा. : 4592 
अ.ज. : 316
उत्तमनगर, इनामदार मळा वसाहत, हैदरखान वसाहत, पंढरपूर चाळ, कृष्णाघाट रोड रेल्वे लाईन वसाहत, कृष्णा घाट
20 अ:- अनुसुचित जाती 20 ब:- अनुसुचित जमाती महिला 20 क:- सर्वसाधारण महिला 20 ड:

* एकूण जागा -78, कंसात महिला

एससी (अनुसुचित जाती) -11 (6)

अनुसूचित जमाती-1 (1)

नागरिकांचा मागास प्रवर्ग-21 (11)

खुल्या-45 (21)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे










No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.