Tuesday 7 March 2023

Bypoll Election Result 2023; big boss fame abhijit bichukale ; अभिजित बिचुकले यांना कसबापेठ पोट निवडणुकीत मतांपेक्षा सोशल मीडियावर लाईक्सची मात्र बरसात!

बिचुकले यांच्या 47 मतांचा हिशोब; एकाच केंद्रावर सर्वाधिक 3 मते


अभिजित बिचुकले हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव असून सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा असते. सोशल मीडियावर कायम प्रसिद्धीच्या झोतात राहून निवडणुकीत मतांचा पाऊस भले ना पडो मात्र लाईक्सचा पाऊस मात्र बरसतो त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक असो कि आमदारकीची निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण करून छंद जोपासायला बिचुकले अजिबात मागेपुढे पाहत नाही. अभिजित बिचुकले यांना कसबापेठ पोटनिवडणुकीत मतांपेक्षा सोशल मीडियावरील लाईक्सची मात्र बरसात पहावयास मिळते. कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत बिचुकले यांच्या 47 मतांचा हिशोब अखेर लागला आहे. 
        एकाच केंद्रावर सर्वाधिक 3 मते त्यांना मिळाली आहेत. हे मतदान केंद्र क्र. 150 - सेनादत्त पेठ, शारदा विदयालय, इंग्रजी मध्यम शाळा, दक्षिणेकडील तळमजला खोली क्र.3 असे आहे. या केंद्रात 604 मतदारांनी मतदान केले त्यामध्ये बिचुकले यांना 3 मतदारांनी मत दिले. तसेच मतदान केंद्र क्र. 227 - महात्मा फुले पेठ, विजय विल्लभ स्कुल, गुळ आळी, भवानी पेठ, पुणे-2 या केंद्रात 2 मते मिळाली आहेत. तर अन्य 42 मते मतदारसंघातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर प्रत्येकी 1 प्रमाणे मतदान त्यांना झाले आहे. 
       कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख 17 भागाप्रमाणे पाहिल्यास बिचुकले यांना सदाशिव पेठ भागात सर्वाधिक 9 मते तर त्याखालोखाल कसबा पेठ, रास्ता पेठ, शुक्रवार पेठ, सेनादत्त पेठ या भागात प्रत्येकी 6 मते मिळाली असून भवानी पेठ व महात्मा फुले पेठ या भागात प्रत्येकी 4 मते आणि दत्तवाडी, बुधवार पेठ, रविवार पेठ या भागात प्रत्येकी 2 मते मिळाली आहेत. बिचुकले यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीत अन्य 12 उमेदवारांपेक्षा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये निवडणूक काळात सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली. अर्थातच बिचुकले यांना सोशल मीडियावर लाईक्स मिळतात त्याचाच लाभ घेण्याच्या प्रयत्नातून बिचुकले यांना संधी मिळते. 

अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांच्या 47 मतांचा शोध

मतदान केंद्र क्र. 

मतदान केंद्र

मते

150 - सेनादत्त पेठ

शारदा विदयालय, इंग्रजी मध्यम शाळा, दक्षिणेकडील तळमजला खोली क्र.3, सेनादत्त पेठ, पुणे-30

3

227 - महात्मा फुले पेठ

विजय विल्लभ स्कुल तळ मजला,प्ले ग्रुप रूम   उत्तरमुखी ,   गुळ आळी, भवानी पेठ, पुणे-2

2

4 - कसबा पेठ

राजमाता जिजाबाई प्राथमिक शालागृह, मनपा शाळा  क्र 6 खोली क्र.2,  कसबा पेठ, पुणे-11

1

6 - कसबा पेठ

राजमाता जिजाबाई प्राथमिक शालागृह, मनपा शाळा  क्र 6 खोली क्र.4, कसबा पेठ, पुणे-11

1

11 - कसबा पेठ

आर सी एम गुजराथी हायस्कुल, पश्चिम मुखी, तळमजला,कॅरम हॉल लगतटेनिस  हॉल, विभागणी करून कसबा पेठ, पुणे-11

1

12 - कसबा पेठ

आर सी एम गुजराथी हायस्कुलपश्चिम मुखी, तळमजला, जिमन्यास्टीक हॉल लगत, टेनिस  हॉल, विभागणी करूनं कसबा पेठ, पुणे-11

1

50 - बुधवार पेठ

प्रार्थना समाज भंडारकर बालमंदीर, तळमजला, खोली क्र. 1, 441, बुधवार पेठ, पुणे-2

1

52 - कसबा पेठ

आर सी एम गुजराथी हायस्कुलउत्तरेकडील इमारत, तळमजला, खोली क्रमांक 1, कसबा पेठ, पुणे-11

1

57 - कसबा पेठ

आर सी एम गुजराथी हायस्कुल, उत्तरेकडील इमारत, तळमजला, चेस आणि कॉरम हॉल कसबा पेठ, पुणे-11

1

59 - रास्ता पेठ

जीवनधारा विद्यालय, नागरवस्ती विकास योजना, युडीसी आवार, पश्चिमेकडील खोली क्र.2, रास्ता पेठ, पुणे-11

1

61 - रास्ता पेठ

कॅम्प एज्युकेशन सोसायटी चे सायरस  पूनावाला इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आणि जुनिअर कॉलेज, तळमजला, खोली क्र. 2, पुणे – 11

1

63 - रास्ता पेठ

कॅम्प एज्युकेशन सोसायटी चे सायरस  पूनावाला इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आणि जुनिअर कॉलेज, तळमजला, खोली क्र. 4, पुणे – 11

1

65 - रास्ता पेठ

टिळक आयुर्वेदिक विद्यालयतळमजला, महिला विश्राम गृह खोली क्र.-1, 583/2 रास्ता पेठ, पुणे-11

1

66 - रास्ता पेठ

टिळक आयुर्वेदिक विद्यालयपश्चिमेकडील इमारत, तळमजला, दक्षिणेकडील खोली क्र.3, 583/2 रास्ता पेठ, पुणे-11

1

67 - रास्ता पेठ

टिळक आयुर्वेदिक विद्यालय, पश्चिमेकडील इमारत, तळमजला, दक्षिणेकडील खोली क्र.4, 583/2 रास्ता पेठ, पुणे-11

1

76 - बुधवार पेठ

नुतन मराठी विदयालय प्रशाला, तळमजला, खोली क्र. 4, 212 बुधवार पेठ, पुणे-2

1

85 - सदाशिव पेठ

न्यू इंग्लिश स्कूलजिन्या जवळील उजवी बाजू खोली क्र.26, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे-30

1

96 - सदाशिव पेठ

पुणे विदयार्थीगृह शिशू निकेतन, तळमजला, खोली क्र.3, सदाशिव पेठ, पुणे-30

1

99 - सदाशिव पेठ

झाशीची राणी, मनपा शाळा क्र.4 शांताबाई लिमये हॉल, सदाशिव पेठ, पुणे-30

1

100 - सदाशिव पेठ

झाशीची राणी, मनपा शाळा क्र.4 तळमजला, तात्पुरता अतिक्रमण कार्यालय पी एम सी हॉल, सदाशिव पेठ, पुणे-30

1

101 - सदाशिव पेठ

झाशीची राणी, मनपा शाळा क्र.4 तळमजलातात्पुरती मलेरिया निर्मुलन खोली , सदाशिव पेठ, पुणे-30

1

126 - रविवार पेठ

बन्सीलाल रामनाथ अगरवाल हायस्कूल, तळमजला, खोली क्र.1.  रविवार पेठ, पुणे-2

1

129 - रविवार पेठ

बद्रीया हायस्कूल  तळमजला खोली क्र.1, 635 रविवार पेठ, पुणे-2

1

132 - शुक्रवार पेठ

शिवाजी आयटीआय स्कूल, तळमजला, खोली क्र.1, 626 शुक्रवार पेठ, पुणे-2

1

135 - शुक्रवार पेठ

आदर्श विदयालय, प्राथमिक स्कूल, शिशू शाळा, तळमजला, खोली क्र.1 , शुक्रवार पेठ, पुणे-2

1

140 - शुक्रवार पेठ

पुणे इंग्लिश स्कूल, सरस्वती मंदीर, तळमजला, खोली क्र.2, शुक्रवार पेठ, पुणे-2

1

143 - सदाशिव पेठ

स.प. महाविदयालय, तळमजला खोली क्र,एम11, सदाशिव पेठ, पुणे-30

1

151 - सेनादत्त पेठ

शारदा विदयालय, इंग्रजी मध्यम शाळा, पुर्वेकडील तळ मजला, खोली क्र. 6, सेनादत्त पेठ, पुणे-30

1

152 - सेनादत्त पेठ

शारदा विदयालय, इंग्रजी मध्यम शाळा, दक्षिणे बाजूकडील तळमजला, समाज हॉल, सेनादत्त पेठ, पुणे-30

1

153 - सेनादत्त पेठ

संयुक्त स्त्री शिक्षण संस्था, वंसतराव वैद्य विदयालय, पश्चिमेकडील तळमजला, खोली क्र.1, सेनादत्त पेठ  पोलीस चौकी जवळ, सेनादत्त पेठ  पुणे -30

1

158 - दत्तवाडी

कै. बा.ग.जगतापमनपा शाळा क्र.56/80   दक्षिण बाजूकडील खोली क्र.3, दत्तवाडी, पुणे-30

1

160 - दत्तवाडी

कै. बा. ग. जगतापम. न. पा. शाळा क्र. 56/80, दक्षिण बाजूकडील खोली 5, दत्तवाडी, पुणे-30

1

168 - सदाशिव पेठ

एसपीएम इंग्लिश स्कूल,पश्चिमेकडील खोली क्र.3, स.प.महाविदयालय मागे , सदाशिव पेठ, पुणे-30

1

169 - सदाशिव पेठ

एसपीएम इंग्लिश स्कूल,स.प.महाविदयालय मागे, पश्चिमेकडील खोली क्र.4, सदाशिव पेठ, पुणे-30

1

175 - शुक्रवार पेठ

आप्पासाहेब जेधे विदयालय, शिवाजी मराठा सोसायटीतळमजला, खोली नं.6, शुक्रवार पेठ, पुणे-2

1

177 - शुक्रवार पेठ

आप्पासाहेब जेधे विदयालय, शिवाजी मराठा सोसायटीतळमजला, खोली नं.10, शुक्रवार पेठ, पुणे-2

1

178 - शुक्रवार पेठ

शिवाजी मराठा हायस्कूलतळमजला, खोली नं.8, शुक्रवार पेठ, पुणे-2

1

204 - भवानी पेठ

रफी अहमद किडवाई उर्दू माध्यमिक विद्यालय व माजी आमदार स्वर्गीय हाजी अमिननुद्दीन पेनवाले, ज्युनि. कॉलेज, रफी अहमद किडवाई सभागृह ,तळमजला सभागृहामधील केंद्र क्र. २१० लगत पूर्वेकडे, भवानी पेठ, पुणे-2

1

210 - भवानी पेठ

सावित्रीबाई फुले प्रशाला व उच्च माध्य विदयालय, खोली नं.6, भवानी पेठ, पुणे-2

1

212 - भवानी पेठ

सावित्रीबाई फुले प्रशाला व उच्च माध्य विदयालय, खोली नं.8, भवानी पेठ, पुणे-2

1

222 - महात्मा फुले पेठ

मनपा शाळा नं.34, आचार्य विनोबा भावे विदयामंदीर, तळमजला , खोली नं.7, महात्मा फुले पेठ, पुणे-42

1

224 - महात्मा फुले पेठ

मनपा शाळा नं.34, आचार्य विनोबा भावे विदयामंदीर,महात्मा फुले पेठ, मजला खोली नं.9, महात्मा फुले पेठ, पुणे-42

1

237 - भवानी पेठ

सावित्रीबाई फुले प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन इमारती मधील, तळ मजला, खोली क्रमांक १भवानी पेठ, पुणे-42

1

263 - सदाशिव पेठ

सर्जेराव साळवे मनपा शाळा क्र.65,   तळमजला खोली क्र.3, अंबिलओढा, सदाशिव पेठ, पुणे-30

1

मतदारसंघातील 270 पैकी 44 मतदान केंद्रावर एकूण प्राप्त मते

47

Political Research And Analysis Bureau (PRAB) 

    कसबा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात असताना कसब्यात मात्र अभिजीत बिचुकलेची जोरदार चर्चा होती. कसब्यात अभिजीत बिचुकलेने जोरदार प्रचार केला होता. जास्तीत जास्त लोकांना भेट देऊन बिचुकले यांनी प्रचार केला होता. अभिजीत बिचुकलेला कपाट हे चिन्ह मिळाले होते. पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नांवर कवी मनाचे नेते म्हणून ओळख असलेल्या अभिजीत बिचुकले यांनी भर दिला होता. बिचुकलेने आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून त्याला यश आलेले नाही. बिचुकलेला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा त्याने याबद्दल भाष्य केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती त्यावेळीही ते चर्चेत राहिले होते. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.