Friday, 28 July 2017

रिक्त जांगावर ऑक्टोबरमध्ये पुणे महापालिका पोट निवडणूक 2017

रिक्त जांगावर ऑक्टोबरमध्ये  पुणे महापालिका पोट निवडणूक 2017

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र २, 21 अ, ३९ अ या रिक्त जांगावर ऑक्टोबर २०१७ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोट निवडणुकी करिता सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.