Saturday, 15 July 2017

२० ऑगस्टला मिरा भाईदर महानगरपालिकेची निवडणूक ; Mira Bhayander Municipal Corporation Election 20 august

२० ऑगस्टला मिरा भाईदर महानगरपालिकेची निवडणूक


मिरा भाईदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता २० ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे. २६ जुलै ते २ ऑगस्ट पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी 3 ऑगस्ट २०१७ रोजी होणार असून उमेदवारी माघार घेण्याचा अंतिम दिनांक ५ ऑगस्ट २०१७ आहे. २० ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेची मुदत २७ ऑगस्ट २०१७ रोजी संपत आहे. तत्पूर्वी, निवडणूक घेणं बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. मीरा-भाईंदरच्या निवडणुकीत २४ प्रभागातील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे.
मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत 27 ऑगस्ट 2017 रोजी संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 26 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. 3 ऑगस्ट 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 पर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना 7 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल.
मीरा भाईंदर एक दृष्टिक्षेप
एकूण लोकसंख्या- 8,09,378
मतदार (सुमारे)- 5,93,345
एकूण प्रभाग- 24
एकूण जागा- 95 (महिला 48)
सर्वसाधारण- 64 (महिला 32)
अनुसूचित जाती- 4 (महिला 2)
अनुसूचित जमाती- 1 (महिला 1)
नागरिकांचा मागास प्रवर्ग- 26 (महिला 13)


मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७
ना हरकत प्रमाणपत्रा साठी संकेतस्थळ

http://noc.mbmcelection.org

सूचना
ना हरकत प्रमाणपत्रासाठी येथे अर्ज करू शकता,अर्ज करण्याची रीत:
नवीन अर्जासाठी New Registration link वर click करून विचारलेली सर्व माहिती भरून submit बटन वर click करा.
(टीप : वापरलेल्या User Name आणि Password ची नोंद करून घ्यावी )
ना हरकत प्रमाणपत्राचा अर्ज भरून,प्रत्येक खात्याच्या संबंधित कागदपत्रे असल्यास ती upload करा.नंतर submit बटन वर click करून भरलेल्या अर्जाचा क्रमांक नोंद करून घ्यावी.
(टीप :अर्ज क्र,अर्जाच्या वरील उजव्या कोपऱ्यात दिसेल)
अर्जाची भरलेली माहिती पाहण्यासाठी show बटन वरती click करा.
Instructions
This site for NOC application for election candidate,Rules are as follow:
For New application,You have to click on New Registration link,after that submit with all required and correct information.
(Note :Please note your username and password.)
For NOC form,fill form with all required informations and documents as per department(if any).After submit NOC form,note your application number.
(Note :Application Number placed on top-right corner)
Click On show button to display filled application data
--------------------------------------

मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७
मतदारांचे मतदारयादीत नाव शोधण्याकरिता निवडणूक आयोगाकडून सुविधा उपलब्ध 
खालील लिंकवर पहा- आपल्या प्रभागातील मतदारांचे नाव नसेल तर मतदार नोंदणी करा.

http://mbmc.truevoters.in


Mr.Chandrakant Bhujbal-9422323533
Political Research and Analysis Bureau (PRAB)
------------------------------------------------------------------------------------------------------------
जि.प. आणि पं.स.च्या रिक्त पदांसाठी मतदान
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल

चंद्रकांत भुजबळ
Political Research and Analysis Bureau (PRAB)

खालील पालिकेच्या संकेतस्थळावर निवडणूक विषयक अधिक माहिती मिळेल.

http://www.mbmc.gov.in/view/mr/election-2017


निवडणूक वेळापत्रक


मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२

                                        ( नगरसेवक नावे ,पत्ता ,दुरध्वनी क्रमांकाची यादी  )

अ.क्रप्रभाग क्रनिवडून आलेल्या उमेदवाराचे नावपक्षाचे नांवदुरध्वनी क्र
11 असँन्ड्रा जेफ्री रॉड्रीक्सराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819260886
21 बअशोक तिवारीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9769120555
32 अअन्सेन्ला मेन्डोंसा परेराराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9004045110
42 बऍड. रवि व्यासभारतीय जनता पार्टी9892815054
53 अकोठारी सुमन रमेशभारतीय जनता पार्टी9869742693
63 बकांगणे यशवंत ठकाजीभारतीय जनता पार्टी9322106880 9820429227
74 अमयेकर सरस्वती रजनीकांतभारतीय जनता पार्टी8655891612 9869436162
84 बसिंग मदन उदितनारायणभारतीय जनता पार्टी9322598737 8655555426
95 अपाटील रोहिदास शंकरभारतीय जनता पार्टी9821120220
105 बम्हात्रे कल्पना महेशभारतीय जनता पार्टी9967846809
116 अपिसाळ मनिषा नामदेवभारतीय राष्ट्रीय काँगेस9869711982
126 बपांडे हंसूकुमार कमलकुमारभारतीय राष्ट्रीय काँगेस9324136664
137 अनिलम हरिश्चंद्र ढवण (गटनेता - शिवसेना) (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 3)शिवसेना9869265622
147 बजाधव मोहन महादेवबहुजन विकास आघाडी9322846370
158 अपाटील सुनिता कैलासभारतीय राष्ट्रीय काँगेस9967934010 9320247527
168 बवेतोसकर राजेश शंकरभारतीय राष्ट्रीय काँगेस9323102535
179 अठाकुर अरविंद दत्ताराम (गटनेता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना)महाराष्ट्र नवनिर्माण सेना9820714840
189 बप्रभात प्रकाश पाटीलभारतीय राष्ट्रीय काँगेस9892409323 9820909323
1910 अपाटील प्रेमनाथ गजाननभारतीय जनता पार्टी9892464945
2010 बशर्मा सुनिला सत्येंद्र (मा. सभापती, प्रभाग समिती क्र.4)भारतीय जनता पार्टी9324088142
2110 कमेहता डिंपल विनोद (मा. सभापती, महिला बालकल्याण समिती)भारतीय जनता पार्टी9867257040
2211 अजयंतीलाल गुरुनाथ पाटीलशिवसेना9892399839
2311 बसंध्या प्रफुल्ल पाटीलशिवसेना9833717374
2412 अपाटील वंदना विकासराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9324499696 9819144088
2512 बप्रविण मोरेश्वर पाटील (मा. उपमहापौर)शिवसेना9867761689
2613 अतारा विनायक घरतशिवसेना9224737097
2713 बहरिश्चंद्र रामचंद्र आमगावकर (मा. सभापती, स्थायी समिती)शिवसेना9029112980 8291931111
2814 अकेळुसकर प्रशांत नारायणभारतीय जनता पार्टी9320346115
2914 बभानुशाली वर्षा गिरीधरभारतीय जनता पार्टी9867610895
3015 अवंदना मंगेश पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9224334445 28143653
3115 बश्रीप्रकाश सिंह (मुन्ना सिंह) (गटनेता - अपक्ष) (मा. सभागृह नेता)अपक्ष9820443510 9322660259
3216 अरावल भगवती जयशंकरभारतीय जनता पार्टी8898427281
3316 बशाह राकेश रतिशचंद्रभारतीय जनता पार्टी9870099447
3417 अशरद केशव पाटील (गटनेता, भारतीय जनता पक्ष)भारतीय जनता पार्टी9821213300
3517 बमेघना दिपक रावलभारतीय जनता पार्टी9769781233 9702353775
3618 अरिक्त प्रभाग
3718 बध्रुवकिशोर मन्साराम पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9820296597
3819 अजैन गिता भरत (मा. महापौर)भारतीय जनता पार्टी9820502299
3919 बजैन रमेश धरमचंद (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 2)भारतीय जनता पार्टी9819740454
4020 अशुभांगी महिन कोटियन (मा. उपसभापती, महिला बालकल्याण समिती)शिवसेना9867253130
4120 बडॉ. राजेंद्र जैनभारतीय जनता पार्टी9920678238
4221 अरॉड्रीक्स बाबरा डॉनल्डराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9967281061 28197399
4321 बमेन्डोंसा स्टिवन जॉनराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9820637541
4422 अप्रतिभा प्रकाश तांगडे-पाटीलभारतीय जनता पार्टी8652623031
4522 बमॉरस जोसेफ रॉड्रीक्सभारतीय जनता पार्टी9867715167
4623 अग्रिटा स्टिफन फॅरोराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9969147537 32961073
4723 बडॉ. आसिफ गुलाब शेख (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 1)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9820720767
4824 अजयमाला किशोर पाटीलशिवसेना8692959316
4924 बसंदिप मोहन पाटीलशिवसेना9892131428
5025 अगोविंद हेलन जॉर्जीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9221726854 9819403348
5125 बडिमेलो बर्नड अल्बर्ट (गटनेता - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892017764 28450340 9833449489
5226 अबगाजी शर्मिला विल्सनभारतीय राष्ट्रीय काँगेस9167082302
5326 बलियाकत ग. शेख (मा. विरोधी पक्षनेता)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819585222, 9833394446
5427 अपरमार अनिता भरतशिवसेना9769447565
5527 बपाटील प्रणाली संदिपशिवसेना9930883213
5628 अरकवी सुहास माधवरावभारतीय राष्ट्रीय काँगेस9892719004
5728 बझिनत रऊफ कुरेशीभारतीय राष्ट्रीय काँगेस9869181437
5829 अकॅटलीन एॅन्थोनी परेराराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892140446
5929 बखण्डेलवाल सुरेशराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892773388
6030 अनरेश तुकाराम पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819507494 8384857494
6130 बशबनम लियाकत शेखराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9987173491
6231 असुजाता रविकांत शिंदेभारतीय जनता पार्टी9702513137
6331 बमेहता नरेंद्र लालचंदभारतीय जनता पार्टी9821346115 9321346115
6432 अरिक्त प्रभाग
6532 बपुजारी कांचना शेखरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9892774187
6633 अकाझी रशीदा जमीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9892247228
6733 बइनामदार जुबेर (गटनेता - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस9820318999
6834 अशेख अशरफ मोहम्मद इब्राहिमभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9819478636
6934 बसय्यद नुरजहाँ नझर हुसेनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9323105999
7035 असुर्यकांत खंडोजी म्हात्रेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9702005000
7135 बडिसा मर्लिन मर्विनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9920304134 28103769 9320304134
7236 अश्रीम. सिमा कमलेश शहाभारतीय जनता पार्टी9820828096 9869664922
7336 बकासोदरिया अश्विन श्यामजीभारतीय जनता पार्टी9930482182
7437 अडॉ. नयना मनोज वसानीभारतीय जनता पार्टी9833199995
7537 बजैन दिनेश तेजराजभारतीय जनता पार्टी9821246550
7638 अदिप्ती शेखर भटभारतीय जनता पार्टी9987264875
7738 बदळवी प्रशांत ज्ञानदेवशिवसेना9867708777 28128777
7839 अविराणी रेखा अनिलभारतीय राष्ट्रीय काँगेस9833812522
7939 बसामंत प्रमोद जयराम (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 5)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस9821063162
8040 अअनिता जयवंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9224425973
8140 बम्हात्रे परशुराम पद्माकरराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9833325826 28455661
8241 अभोईर भावना राजूबहुजन विकास आघाडी9167663222
8341 बभोईर राजू यशवंतबहुजन विकास आघाडी9819853505
8442 अवेंचर गिल्बर्ट मेंन्डोंसाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819192277
8542 बअरोरा दिपीका पंकजभारतीय जनता पार्टी8108544406
8643 अभावसार शिल्पा कमलेशराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9867523791
8743 बवंदना रामदास चक्रेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9867746854
8844 अभोईर कमलेश यशवंतराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819866789 7738566789
8944 बसुमबंड महरून्नीसा हारूनरशीदराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9867227717
9045 अगावंड मंदाकिनी आत्मारामशिवसेना9224632013
9145 बम्हात्रे प्रभाकर पद्माकरशिवसेना9819027161
9246 अमीरादेवी रामलाल यादवभारतीय जनता पार्टी9224150148 9870689807
9346 बअनिल बाबुराव भोसले (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 6)भारतीय जनता पार्टी9820160593 9820260593
9447 अरविंद्र भिमदेव माळीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9821647637 9004696991
9547 बदक्षता राजेंद्र ठाकूरराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892205150
96--शर्मा भगवती तुगनचंदस्विकृत सदस्य9869401567
97--नलावडे दिनेश दगडूस्विकृत सदस्य9321199024
98--धनेश परशुराम पाटीलस्विकृत सदस्य9819224545
99--डॉ. सुशिल गोपीकिसन अग्रवालस्विकृत सदस्य9892396201
100--श्री. हेमंत सदानंद म्हात्रेस्विकृत सदस्य9892780340

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.