Thursday 12 July 2018

वडगाव नगरपंचायत निवडणूक मतमोजणीची तारीख पुढे ढकलली

20 जुलैला वडगाव नगरपंचायत निवडणूक मतमोजणी 



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================



पुणे जिल्हयातील वडगाव नगरपंचायतींच्या मतमोजणीची तारीख पुढे ढकलली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी १६ जुलै ऐवजी 20 जुलैला करण्याचे आदेश जारी केले आहेत. वानाडोंगरी न.प.च्या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या दिनांकाबाबत सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने इतर नगरपंचायत निवडणूक निकालाचा परिणाम टाळण्यासाठी वडगाव नगरपंचायतींच्या मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वडगाव नगरपंचायत बरोबरच मुक्ताईनगर,बार्शिटाकळी व पारशिवनी या 4 नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिनांकाबाबत सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून मतमोजणी १६ जुलै ऐवजी 20 जुलैला करण्याचे आदेश जारी केले आहेत.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

वडगाव कातवी नगरपंचायत प्रभाग रचना प्रभागनिहाय आरक्षण 
प्रभाग आरक्षण व रचना पुढील प्रमाणे

प्रभाग 1- अनुसिचीत जमाती सर्वसाधारण ( सांगवी गावची हद्द ते खापरे ओढा पुल , केशवनगर मधील भैरवनाथ नगर, ढोरे वस्ती , पवार वस्ती , अमृत काकडे व सावरकर वसतीगृह
प्रभाग 2 सर्वसाधारण ( पुर्ण कातवी गाव व केशवनगर मधील अष्टविनायक सोसायटी व शेती क्षेत्र भाग) 
प्रभाग 3- ओ बी सी महीला ( केशवनगर दक्षिण भाग, ढोरे वाडा काही भाग व मधुबन वसाहत)
प्रभाग 4- ओबीसी सर्वसाधारण ( तुमकर, वायकर घर, ढोरेवाडामधील काही घरांचा समावेश , कुंभारवाडा, ढोरेवाडा , संजय वहीले ते निलेश म्हाळसकर)
प्रभाग 5- ओबीसी महिला ( ढोरेवाडा, कुंभारवाडा व सदाशिव म्हाळसकर कॉम्पलेक्स् ) 
प्रभाग 6 - सर्वसाधारण महिला ( ढोरे वाडा , खंडोबा चौक व पंचमुखी मारुती मंदिर) 
प्रभाग 7- अनुसुचित जातीसर्वसाधारण( कुडेवाडा काही भाग मिलींद नगर, लक्ष्मीनगर जाधववस्ती ) 
प्रभाग 8- ओबीसी महीला ( पाटीलवाडा , म्हाळसकर गुरव वाडाकुडेवाड काही भाग) 
प्रभाग 9- सर्वसाधारण ( इंद्रायणी नगर, बवरे वाडा , चव्हाण वाडा) 
प्रभाग 10 - सर्वसाधारण महीला ( विजय नगर, तहसिलदारआँफीस, दत्तमंदीरबाजारपेठ) 
प्रभाग 11- ओबीसी सर्वसाधारण ( पोटोबा मंदीर, महादेव , क्शिक्षक सोसायटी, वडगाव कोर्ट, तळे, शांतीदिप सोसायटी माळीनगर) 
प्रभाग 12- सर्वसाधारण( माळीनगर अर्धा भाग, ढोरे वाडा, ठाकर वस्ती) 
प्रभाग 13- सर्वसाधारण महिला( म्हाळसकरवाडा, भिलारे वस्ती ढोरे वस्ती, संस्कृती सोसायटी )
प्रभाग 14- अनुसुचित जाती महीला(। संस्कृती कॉलणी, ठोबंरे वस्ती, ढोरे वस्ती, संस्कृती कॉलणी ) 
प्रभाग 15- सर्वसाधारण( टेल्को कॉलणी, चव्हाणनगर, डेक्कनहिल, कुडे वाडा) 
प्रभाग 16- सर्वसाधारण महीला ( म्हाळसकर वस्ती सहारा हॉटेल, राम म्हाळस्कर यांचे घर, ते टाटा हौसींग सोसायटी) 

प्रभाग 17- सर्वसाधारण महीला ( लिटाका, हरणेश्वर टेकडी, चितांमणी नगर व महाळसकर वस्ती)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.