वानाडोंगरी आणि पारशिवनी नगरपरिषद/ नगरपंचायत निकाल
वडगाव-कातवी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष मयूर ढोरे
वडगाव-कातवी नगरपंचायतचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान मयूर ढोरे यांना मिळाला आहे. त्यांना 4333 मते मिळाली . प्रतिस्पर्धी भाजप-आरपीआय युतीचे भास्करराव म्हाळसकर यांचा 910 मतांनी पराभव केला. एकूण सहा उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये वडगाव कातवी नगरविकास समितिच्या मयूर ढोरे यांना बहुमत मिळाले. नगरसेवक पदाच्या 17 जागांपैकी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी सात, मनसे एक व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. युतीला वडगाव नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज करण्यात आली. नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे मयुर ढोरे यांनी विजय मिळवला. निवडणूक निर्णायक अधिकारी मावळ मुळशी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे आणि मावळ तालुक्याचे तहसीलदार रणजित देसाई यांनी काम पाहिले. अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
नगराध्यक्ष पदासाठी मिळालेली मते
मयूर ढोरे - 4333भास्कर म्हाळसकर - 3423
पंढरीनाथ ढोरे - 3363
मनोज ढोरे - 227
देविदास जाधव - 100
जहीर फैस सोलकर - 37
विजयी उमेदवार -
दशरथ केंगले, दिनेश ढोरे, शारदा ढोरे, राहुल ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, चंद्रजित वाघमारे, माया चव्हाण, प्रवीण चव्हाण, प्रमिला बाफना, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे, राजेंद्र कुडे, सायली म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर
वडगाव कातवी नगरपंचायतीचा प्रभागनिहाय निकाल -
प्रभाग क्रमांक 1
दशरथ केंगले - 564
दीपक कवठाळे - 134
नोटा - 26
प्रभाग क्रमांक 2
राहुल घुले - 78
श्रीधर चव्हाण - 257
दिनेश ढोरे - 492
योगेश म्हाळसकर - 36
नोटा - 3
प्रभाग क्रमांक 3
शारदा ढोरे - 294
अश्विनी तुमकर 284
नोटा - 5
प्रभाग क्रमांक 4
राहुल ढोरे - 351
वैशाली ढोरे - 220
नोटा - 6
प्रभाग क्रमांक 5
पूनम जाधव - 442
रेखा दंडेल - 270
नोटा - 13
प्रभाग क्रमांक 6
अश्विनी वहिले - 281
पूजा वहिले - 330
नोटा - 7
प्रभाग क्रमांक 7
मिलिंद ओव्हाळ - 90
अजय भवार - 185
प्रमोद भालेराव - 116
चंद्रजित वाघमारे - 425
नोटा - 10
प्रभाग क्रमांक 8
माया चव्हाण - 272
सारिका चव्हाण - 195
नोटा - 5
प्रभाग क्रमांक 9
प्रवीण चव्हाण - 299
सुरेश जांभुळकर - 295
दिलीप पगडे - 35
संभाजी म्हाळसकर - 124
नोटा - 4
प्रभाग क्रमांक 10
प्रमिला बाफना - 433
सुरेख बाफना - 252
नोटा - 3
प्रभाग क्रमांक 11
सिद्धेश्वर झरेकर - 206
किरण म्हाळसकर - 446
नोटा - 16
प्रभाग क्रमांक 12
राजेश ढोरे - 113
गणेश म्हाळसकर - 173
दिलीप म्हाळसकर - 201
नोटा - 4
प्रभाग क्रमांक 13
प्रतिभा ढोरे - 68
सुनीता भिलारे - 542
पौर्णिमा भांगरे - 165
नोटा -
प्रभाग क्रमांक 14
मंदा पोते - 14
दीपाली मोरे - 238
वैशाली सोनवणे - 178
नोटा - 6
प्रभाग क्रमांक 15
अनंता कुडे - 2
दीपक कुडे - 134
नितीन कुडे - 171
राजेंद्र कुडे - 344
संतोष चव्हाण - 205
नोटा - 6
प्रभाग क्रमांक 16
मीनाक्षी ढोरे - 250
सायली म्हाळसकर - 283
सुरेखा म्हाळसकर - 171
नोटा - 5
प्रभाग क्रमांक 17
अबोली ढोरे - 228
अर्चना म्हाळसकर - 253
नोटा - 8
नगराध्यक्ष - मयूर ढोरे (910 मतांनी विजयी)
सदस्य -
प्रभाग क्रमांक 1 - दशरथ केंगले (430 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 2 - दिनेश ढोरे (235 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 3 - शारदा ढोरे (10 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 4 - राहुल ढोरे (131 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 5 - पूनम जाधव (172 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 6 - पूजा वहिले (49 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 7 - चंद्रजित वाघमारे (240 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 8 - माया चव्हाण (77 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 9 - प्रवीण चव्हाण (4 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 10 - प्रमिला बाफना (181 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 11 - किरण म्हाळसकर (240 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 12 - दिलीप म्हाळसकर (28 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 13 - सुनीता भिलारे (377 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 14 - दीपाली मोरे (60 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 15 - राजेंद्र कुडे (139 मतांनी विजयी)
प्रभाग क्रमांक 16 - सायली म्हाळसकर (33 मतांनी)
प्रभाग क्रमांक 17 - अर्चना म्हाळसकर (325 मतांनी विजयी)
वडगाव कातवी नगरपंचायत प्रभाग रचना प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग 1- अनुसिचीत जमाती सर्वसाधारण ( सांगवी गावची हद्द ते खापरे ओढा पुल , केशवनगर मधील भैरवनाथ नगर, ढोरे वस्ती , पवार वस्ती , अमृत काकडे व सावरकर वसतीगृह
प्रभाग 2 सर्वसाधारण ( पुर्ण कातवी गाव व केशवनगर मधील अष्टविनायक सोसायटी व शेती क्षेत्र भाग)
प्रभाग 3- ओ बी सी महीला ( केशवनगर दक्षिण भाग, ढोरे वाडा काही भाग व मधुबन वसाहत)
प्रभाग 4- ओबीसी सर्वसाधारण ( तुमकर, वायकर घर, ढोरेवाडामधील काही घरांचा समावेश , कुंभारवाडा, ढोरेवाडा , संजय वहीले ते निलेश म्हाळसकर)
प्रभाग 5- ओबीसी महिला ( ढोरेवाडा, कुंभारवाडा व सदाशिव म्हाळसकर कॉम्पलेक्स् )
प्रभाग 6 - सर्वसाधारण महिला ( ढोरे वाडा , खंडोबा चौक व पंचमुखी मारुती मंदिर)
प्रभाग 7- अनुसुचित जातीसर्वसाधारण( कुडेवाडा काही भाग मिलींद नगर, लक्ष्मीनगर जाधववस्ती )
प्रभाग 8- ओबीसी महीला ( पाटीलवाडा , म्हाळसकर गुरव वाडाकुडेवाड काही भाग)
प्रभाग 9- सर्वसाधारण ( इंद्रायणी नगर, बवरे वाडा , चव्हाण वाडा)
प्रभाग 10 - सर्वसाधारण महीला ( विजय नगर, तहसिलदारआँफीस, दत्तमंदीरबाजारपेठ)
प्रभाग 11- ओबीसी सर्वसाधारण ( पोटोबा मंदीर, महादेव , क्शिक्षक सोसायटी, वडगाव कोर्ट, तळे, शांतीदिप सोसायटी माळीनगर)
प्रभाग 12- सर्वसाधारण( माळीनगर अर्धा भाग, ढोरे वाडा, ठाकर वस्ती)
प्रभाग 13- सर्वसाधारण महिला( म्हाळसकरवाडा, भिलारे वस्ती ढोरे वस्ती, संस्कृती सोसायटी )
प्रभाग 14- अनुसुचित जाती महीला(। संस्कृती कॉलणी, ठोबंरे वस्ती, ढोरे वस्ती, संस्कृती कॉलणी)
प्रभाग 15- सर्वसाधारण( टेल्को कॉलणी, चव्हाणनगर, डेक्कनहिल, कुडे वाडा)
प्रभाग 16- सर्वसाधारण महीला ( म्हाळसकर वस्ती सहारा हॉटेल, राम म्हाळस्कर यांचे घर, ते टाटा हौसींग सोसायटी)
प्रभाग 17- सर्वसाधारण महीला ( लिटाका, हरणेश्वर टेकडी, चितांमणी नगर व महाळसकर वस्ती)
=============================================
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी ११७५ मतांनी विजयी
जळगाव - माजी महसूलमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांचं मतदान संघ म्हणून व होमपिच असलेल्या मुक्ताईनगरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे विजयी झेंडा फडकला असून,एकूण १७ जागांपैकी एकट्या भाजपने १३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला ३, अपक्षाने एका ठिकाणी विजय मिळवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना खातंही खोलता आलेलं नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपचा उमेदवार नजमा तडवी मोठ्या फरकाने ११७५ मतांनी विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदांसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली. नागपुर पावसाळी अधिवेशन सोडून खडसें यांनी मुक्ताईनगरमध्ये तब्बल १५ तळ ठोकून होते. सध्या खडसे भाजपवर प्रचंड नाराज आहेत. पक्षातील काही लोक आपल्याला त्रास देत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होत. १५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत ६५.४६% झालं होत.माजी मंत्री खडसेंनी प्रतिस्पर्धी शिवसेनेला 3, राष्ट्रवादी स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही. नगरपंचायतीच्या पहिलीच निवडणूक माजी मंत्री एकनाथ खडसेंसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. भाजप विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत मोट बांधून आघाडी तयार केली तर काँग्रेसने मात्र स्वबळाचा नारा दिला होता.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजय उमेदवार व कंसात मिळालेली मते अशी...
प्रभाग 1: संतोष कोळी- भाजप (246), प्रभाग 2: शबनबी या आरिफ- भाजप (389), नुसरत खान अपक्ष (333), प्रभाग 4- बिलकस आमनुनाह- भाजप (324), प्रभाग 5- शमीन अहमद खान - भाजप (324), प्रभाग 6- मुकेश वानखेडे भाजप( 435), प्रभाग 7- पियुष मोरे- भाजप (400), प्रभाग 8- साधना संसारे - भाजप( 579), प्रभाग 9- बागवान बिलकीस बी- भाजप (294), प्रभाग 10 - खाटीक शेख - भाजप (238), प्रभाग 11- शेख मस्तान- भाजप (362), प्रभाग 12- संतोष मराठे- शिवसेना (411), प्रभाग 13- कुंदा अनिल पाटील- भाजप (609), प्रभाग 14- सविता बलबले - शिवसेना (405), प्रभाग 15- निलेश शिरसाट- भाजप (338), प्रभाग 16 - मनीषा पाटील भाजप, प्रभाग 17- राजेंद्र हिवरले- शिवसेना.
=============================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.