राज्यातील ८७ नोंदणीकृत राजकीय पक्ष
महाराष्ट्रातील ८७ पक्ष आहेत
निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष आणि नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष अशा तीन गटांमध्ये वर्गवारी केली आहे. आपल्या संविधानाने निवडणूक लढवण्याचा जसा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे तसाच राजकीय पक्ष काढण्याचाही दिला असल्याने देशपातळीवर राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे.
मान्यताप्राप्त सहा राष्ट्रीय पक्ष
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,
महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना
देशभरातून १५९३ पक्षांची निवडणूक आयोगाकडे नोंदणी
राज्यातील ८७ नोंदणीकृत राजकीय पक्ष
हिंदुस्तान प्रजा पक्ष (कामोठे, नवी मुंबई), जय जनसेवा पार्टी (इचलकरंजी), जन सुराज्य शक्ती (वारणानगर), जनादेश पार्टी (जरीमरी, मुंबई), खानदेश विकास काँग्रेस पार्टी (जळगाव), हमारी अपनी पार्टी (पुणे), हिंदू एकता आंदोलन पार्टी (सांगली), हिंदूजन जनता पार्टी (औरंगाबाद), लोकशासन पार्टी ऑफ इंडिया (पुणे), महाराष्ट्र परिवर्तन सेना (आय) (बीड), महाराष्ट्र प्रदेश क्रांतिकारी पार्टी (कोरेगाव, सातारा), महाराष्ट्र राजीव काँग्रेस (चेंबूर, मुंबई), महाराष्ट्र सेक्युलर फ्रंट (दहिसर-पू. मुंबई) आणि महाराष्ट्र विकास आघाडी (लातूर), हिंदुस्तान पार्टी (पुणे), हिंदुस्तान स्वराज्य काँग्रेस पार्टी (मुंबई),

किसान गरीब नागरिक पार्टी (जोगेश्वरी, मुंबई), क्रांतिकारी जयहिंद सेना (अंधेरी-पू. मुंबई), क्रांतिसेना महाराष्ट्र (माहीम, मुंबई), नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी (पुणे), नव महाराष्ट्र विकास पार्टी (मुलुंड पू. मुंबई), नेताजी काँग्रेस सेना (पुणे), ), आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), बहुजन रिप. एकता मंच (कामटी, नागपूर), बहुजन विकास आघाडी (वसई), भारतीय आवाज पार्टी (जोगेश्वरी, मुंबई), भारतीय काँग्रेस पक्ष (बाश्री, सोलापूर),भारतीय मायनॉरिटिज सुरक्षा महासंघ (मुंबई), भारतीय परिवर्तन काँग्रेस (नागपूर)न्यूज काँग्रेस (ताडदेव, मुंबई), पॅन्थर्स रिप. पार्टी (औरंगाबाद), पिझन्टस अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (दादर, मुंबई)
लोकराज्य पार्टी (चारकोप, मुंबई), महाराष्ट्र विकास काँग्रेस (जळगाव), मानव एकता पार्टी (शिरपूर, धुळे),नारी शक्ती पार्टी (बोरीवली प. मुंबई), नाग विदर्भ आंदोलन समिती (नागपूर), नॅशनल रिप. पार्टी (चेंबूर, मुंबई), नेटिव्ह पीपल्स पार्टी (कल्याण-पू.), अखंड भारतीय आवाज (कांदिवली-प. मुंबई), अ.भा. भारतमाता पुत्र पक्ष (नंदुरबार), अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन सेना (हडपसर, पुणे), अ.भा. रेव्होल्युशनरी शोषित समाज दल (लातूर),
अखिल भारतीय सेना (विक्रोळी, मुंबई), अ.भा. क्रांतिकारी काँग्रेस (गोरेगाव, मुंबई), आंबेडकरिस्ट रिप. पार्टी (वर्धा, भारतीय बहुजन महासंघ (दादर, मुंबई), भारतीय नवजीवन सेना (पक्ष) (पुणे),भारतीय संताजी पार्टी (नागपूर), बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी (नागपूर), धर्मराज्य पक्ष (ठाणे) आणि फोरम फॉर प्रेसिडेन्शियल डेमॉक्रसी (मुंबई). ...... पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो
http://www.prabindia.com
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.