Monday 28 November 2016

राज्यातील 164 महानरपालिका-नगरपंचायतीच्या निवडणूकीचे निवडणूकीचे निकाल ...... जालन्यात बबनराव लोणीकरांना धक्का,पत्नी मंदाताईंचा पराभव

राज्यातील 164 महानरपालिका-नगरपंचायतीच्या निवडणूकीचे निवडणूकीचे निकाल 


जालन्यात बबनराव लोणीकरांना धक्का,पत्नी मंदाताईंचा पराभव



वर्धा नगरपरिषदेत भाजपचे अतुल तराळे नगराध्यक्ष पदीविजयी
-वाशिम : कारंजा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा करिता भारीप बहुजन महासंघचे शेषराव ढोके आघाडीवर, एकूण 28 जागा..., भारीप बहुजन महासंघ 18, शिवसेना 02, शहर आघाडी 06
-देवळीत भाजपच्या सुचिता मडावी नगराध्यपदी विजयी, खासदार रामदास तडास यांचेे गाव
11 भाजप, 6 काँग्रेस, 
-पातूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रभा कोथळकर 26 मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या मंगला वानखडे यांचा केला पराभव, राष्ट्रवादीच्या ताब्यातून नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, राष्ट्रवादीची फेरमतमोजणीची मागणी. एकूण जागा : 17, जाहिर : 17, 
भाजप : 03, काँग्रेस : 06, राष्ट्रवादी : 08
- अकोल्यातीलल 5 नगरपालिका पैकी 2 पालिकेवर भाजप आणि 2 पालिकेवर कोंग्रेसचा झेंडा...
1 चा निकाल बाकी आहे..
- अमरावती जिल्ह्यातील 9 नगर परिषद पैकी 7 नगर परिषद मधे बीजेपी चा विजय तर 2 नगर परिषद मधे कांग्रेस चा विजय , आमदार अनिल बोंडे यांनी राखला आपला गड त्यांच्या मतदार संघातील शेंदुर्जना घाट , वरुड , मोर्शी या नगर परिषद मधे राखली सत्ता , दर्यापुर नगर परिषद मधून अकोट मतदार संघातील भजपा चे आमदार प्रकाश भारसकले यांच्या पत्नी नलिनी भारसकले विजयी
- यवतमाळ- पुसदमध्ये एकूण 29 जागा, भाजप- सेना युती 14, काँग्रेस 3, राकॉ 12, माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नीनगराध्यक्ष पदासाठी अनिता नाईक विजयी, भाजपच्या डॉ.अर्चना जयस्वाल पराभूत
- चंद्रपूर: वरोरा नगरपालिका अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे एहतेशाम अली 3800 मतांनी विजयी. 24 नगरसेवक जागांपैकी भाजप 10, शिवसेना 9, काँग्रेस 3, रा.कॉ. 1, अपक्ष 1-सोलापूर- पंढरपूर - आमदार प्रशांत परिचारक गटाच्या साधना भोसले 3834 मतांनी विजयी
-परभणी- गंगाखेडमध्ये रासप- 3, राष्ट्रवादी -2, काँग्रेस 2
-बीड- अंबाजोगाई - नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवार रचना मोदी 3000 ने आघाडीवर तर 16 नगरसेवक राष्ट्रवादीचे, 6 भाजपचे , 3 काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 
-अंबाजोगाई - नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवार रचना मोदी 3000 ने आघाडीवर तर 16 राष्ट्रवादीचे, 6 भाजपचे , 3 काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर
-आष्टा - जयंत पाटील आणि शिंदे गट ( आष्ठा शहर आघाडी 15 , सर्व पक्षीय लोकशाही आघाडी - 3 , अपक्ष - 3 : नगराध्यक्षपदी स्नेहा माळी विजयी
-कुरुंदवाड नगरपलिका - नगराध्यक्षपदी काँग्रेसचे - जयराम पाटील, काँग्रेस 5, राष्ट्रवादी - 6, भाजप - 6
-मलकापूर नगरपलिका - नगराध्यक्ष भाजपचे अमोल केसरकर, भाजप + जनसुराज्य पक्ष - 9, शिवसेना + राष्ट्रवादी - 8
-खानापूर नगरपंचायत:- सर्व 17 अपक्ष उमेदवार आले निवडून
-सातारा - काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना म्हसवडमध्ये धक्का. शेखर गोरे गटाचे राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी तर काँग्रेसला 7 जागा. राष्ट्रवादी रासपचे आघाडीचे तुषार वीरकर नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार
-पेठ वडगाव नगरपालिका - वडगावात सत्तांतर, सालपे गट ( NCP ) - 13, यादव गट -4
-जळगाव- चाळीसगांव: नगराध्यक्ष पदी भाजपच्या आशालता चव्हाण अघाडीवर,
-जळगाव- सावदा: नगराध्यक्षापदी भाजपच्या अनिता येवले विजयी
-नाशिक- संगमनेर नगरपरिषद: एकूण जागा 28, काँग्रेस- 23, राष्ट्रवादी -1, भाजपा- 1, सेना- 2, अपक्ष- 1, नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या दुर्गाताई तांबे 6000 मतांनी विजयी
-धुळे- शहादा-नगरपालिकेच्या 27 जागा पैकी काँग्रेस- 11, 4 जागांवर एमआयएम, 10 जागेवर भाजप, 1 जागेवर राष्ट्रवादी, 1 अपक्ष उमेदवार विजयी
नगरअध्यक्षपदी भाजपचे उमेदवार मोतीलाल फकिरा पाटील 730 मतांनी विजयी
- जळगाव- अमळनेर: आघाडीच्या पुष्पलता पाटिल, 7173 मतांनी आघाडी
- जळगाव- एरंडोल: नगराध्यक्ष पदी भाजपचे रमेश परदेशी विजयी
- नाशिक- नांदगाव: नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचे राजेश कवडे विजयी ..राष्ट्रवादीच्या अरुण पाटील यांचा केला पराभव, एकूण जागा 17, शिवसेना-11, राष्ट्रवादी- 4, काँग्रेस- 2
- नाशिक- सटाणा: नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे सुनील मोरे 3676 मतांनी विजयी 
एकूण जागा 21, शहर विकास आघाडी- 7, भाजप-6, राष्ट्रवाडी -5, काँग्रेस-2, अपक्ष-1
-सोलापूर : बार्शी : राष्ट्रवादी 11, शिवसेना 29 जागांवर विजयी, शिवसेनेचे आसिफ तांबोळी नगराध्यक्ष
-नाशिक : येवला : राष्ट्रवादी 10, भाजप 4, शिवसेना 5, अपक्ष 5 जागांवर विजयी, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत नाही
-सांगली : तासगाव : भाजप 13, राष्ट्रवादी 8, भाजपचे विजय सावंत नगराध्यक्ष
-चंद्रपूर : राजुरा : काँग्रेस 9, बीजेपी 3, शेतकरी संघटना 4, वि वि आघाडी 1, अपक्षांचा 1 जागेवर विजय, नगराध्यक्ष अरुण धोटे
-रत्नागिरी : राष्ट्रवादी 5, शिवसेना 17, भाजप 6 आणि अपक्ष 2 जागांवर विजयी, शिवसेनेचे राहुल पंडीत नगराध्यक्ष
-सातारा : उदयनराजे सातारा विकास आघाडी 22, शिवेंद्रराजे नगरविकास आघाडीला 12 जागा
-सोलापूर : मंगळवेढा : काँग्रेस-राष्ट्रवादी 11, भाजप 1 आणि शिवसेनेला 1 जागा, राष्ट्रवादीच्या अरुणा माळी नगराध्यक्षा
-अहमदनगर : राहाता : काँग्रेस 6, राष्ट्रवादी 1, शिवसेना 2, भाजपा 7, अपक्षांना 1 जागा, भाजपच्या ममता पिपाडा नगराध्यक्षा
-जळगाव : बोदवड : भाजप 7, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 2, शिवसेना 1, अपक्ष 3 जागांवर विजयी
-यवतमाळ – दारव्हा : शिवसेना 8, काँग्रेस 4, भाजप 4, सपा 2, अपक्ष 2 जागांवर विजयी
-परभणी : पाथरी 20 पैकी 20 जागा राष्ट्रवादीला, मीना भोरे नगराध्यक्षा
-सांगली : खानापूर : जि प सदस्य सुहास शिंदे गटाच्या खानापूर विकास आघाडीला 7 जागा, राजेंद्र माने गटाला 5 जागा, आमदार अनिल बाबर पुरस्कृत जनता विकास आघाडीला 5 जागा
-रायगड : महाड : काँग्रेस 12, शिवसेना 5 जागावंर विजयी, काँग्रेसच्या स्नेहल जगताप नगराध्यक्ष
-नाशिक : नांदगांव : शिवसेना 11, राष्ट्रवादी 4 काँग्रेस 2 जागांवर विजयी, राजेश कवडे नगराध्यक्ष
-रायगड : रोहा : राष्ट्रवादी 11, शिवसेना 1, अपक्ष 2 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे नगराध्यक्ष
-सोलापूर : दुधनी : 15 जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत, मात्र दोन जागा असलेल्या भाजपकडे नगराध्यक्षपद
-जालना : परतूर : बबनराव लोणीकरांना धक्का, पत्नी मंदाताई लोणीकर यांचा पराभव, काँग्रेसच्या विमल जेथलिया विजयी
-नाशिक : सिन्नर : शिवसेना 17, भाजप 10, अपक्षांना 1 जागा, शिवसेनेचे किरण डगळे नगराध्यक्ष
-रायगड : रोहा : राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे विजयी, बंडखोर संदीप तटकरेंचा पराभव
-सोलापूर : अक्कलकोट : भाजप 23, काँग्रेस 7 जागांवर विजयी, भाजपच्या शोभा खेडगी नगराध्यक्षपदी
-सातारा : वाई : राष्ट्रवादी 14, काँग्रेस 6 जागांवर विजयी, नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे
-सातारा : महाबळेश्वर : राष्ट्रवादी प्रणित स्थानिक आघाडी 11, शिवसेना स्थानिक आघाडी 6 जागांवर विजयी
-सिंधुदुर्ग : वेंगुर्ला : काँग्रेस, 7, भाजप 6, राष्ट्रवादी, 1, शिवसेना 1, अपक्षांना 2 जागा, भाजपचे राजन गिराप नगराध्यक्षपदी
-चंद्रपूर : मूल : भाजप 16 आणि काँग्रेस 1 जागेवर विजयी
-परभणी : सोनपेठ : काँग्रेस 12, राष्ट्रवादी 5 जागांवर विजयी, काँग्रेसच्या जिजाबाई राठोड नगराध्यक्षपदी
-अमरावती : दर्यापूर : भाजप 6, काँग्रेस 11, मनसे 2, अपक्षांना 1 जागा, नगराध्यक्षपदी भाजपच्या नलिनी प्रकाश भारसाखळे
-अहमदनगर : श्रीरामपूर : काँग्रेस 22, महाआघाडीला 10 जागा, मात्र नगराध्यक्षपद महायुतीच्या अनुराधा आदिक विजयी
-बीड : एमआयएमचे दोन उमेदवार विजयी
-अकोला : बाळापूर : काँग्रेस 16, परिवर्तन आघाडी 7 जागांवर विजयी, काँग्रेसचे ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब नगराध्यक्ष
-वर्धा : आर्वी : 23 पैकी 23 जागा भाजपला, नगराध्यक्षपदही भाजपकडे
-जळगाव : पारोळा : भाजप 7, शहर विकास आघाडी 7, शिवसेना 5, अपक्ष 2 जागांवर विजयी, भाजपचे करन पवार नगराध्यक्ष
-रायगड : रोहा : राष्ट्रवादी 13, शिवसेना 1, अपक्ष 3 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडो नगराध्यक्षपदी
-सांगली : इस्लामपूर : राष्ट्रवादी 14, विकास आघाडी 13, अपक्ष 1 जागांवर विजयी, विकास आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष
-सिंधुदुर्ग : मालवणमध्ये राणेंना धक्का : काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, भाजप 5, शिवसेना 5, अपक्ष 1 जागेवर विजयी, शिवसेनेचे महेश कांदळगावकर नगराध्यक्ष
-नंदुरबार : शहादा : काँग्रेस 11, एमआयएम 4, भाजप 10, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 जागेवर विजयी, भाजपचे मोतीलाल फकिरा पाटील नगराध्यक्षपदी
-चिपळूण : शिवसेना 10, भाजपा 5, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 4, अपक्षांना 2 जागा, भाजपच्या सुरेखा खेराडे नगराध्यक्ष
-अकोला : मुर्तिजापूर : भाजप 7, शिवसेना 4, भारिप-बमसं 04, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 5, अपक्ष 2 जागांवर विजयी
-जळगाव : रावेर : शिवसेना 1, भाजप 4, अपक्ष 7, जनक्रांती आघाडीला 5 जागा, जनक्रांती आघाडीचे दारा मोहम्मद नगराध्यक्ष
-अकोला : पातूर : भाजप 3, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 9 जागांवर विजयी
-धुळे : दोंडाई : भाजप 20, काँग्रेस 03, मनसेला 1 जागा, भाजपच्या नयन कुंवर रावल नगराध्यक्ष
-रायगड : माथेरान : शिवसेना 14, राष्ट्रवादी 2, काँग्रेसला 1 जागा, शिवसेनेच्या प्रेरणा सावंत नगराध्यक्ष
-सोलापूर : सांगोला : शेकाप आघाडी 11, महायुती 5 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी, महायुतीच्या राणी माने नगराध्यक्षा
-रत्नागिरी : खेड : शिवसेना 10, आघाडीला 7 जागा, नगराध्यक्षपदी मनसेचे वैभव खेडेकर
- कोल्हापूर : कागल : राष्ट्रवादी 12 आणि भाजप 8 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे माणिक माळी नगराध्यक्ष
-सातारा : कराड : काँग्रेस 16, राष्ट्रवादी 6, भाजप 4 आणि इतरांना 3 जागा, भाजपच्या रोहिणी शिंदे नगराध्यक्ष
-नाशिक : मनमाड : शिवसेना 19 , राष्ट्रवादी 4, काँग्रेस 4, रिपाइं 2 आणि अपक्ष 1 जागांवर विजयी, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या पद्मावती धात्रक आघाडीवर
-रायगड : श्रीवर्धन : शिवसेने नरेंद्र भुसाणे नगराध्यक्ष, राष्ट्रवादीला 13, शिवसेनेला 4 जागा
-नंदुरबार : शहादा : काँग्रेस 4, एमआयएम 4 आणि भाजपला 2 जागा
-शिर्डी : विखे पाटलांनी गड राखला, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1, अपक्ष 2, भाजप 3, मनसे 1 शिवसेनेला 1 जागा
- वर्धा: सिंदी रेल्वे येथे नगराध्यक्ष भाजप विजयी, भाजपा 8, काँग्रेस 6, राष्ट्रवादी काँग्रेस 2, अपक्ष - 1 विजयी.
- परभणी: पाथरी पालिकेतील राष्ट्रवादी 20 पैकी 20 जागावर विजयी, नगराध्यक्ष पदही राष्ट्रवादीकडेच: राष्ट्रवादीचे बाबा जानी दुर्रानी यांचे वर्चस्व कायम.
- सोलापूर - करमाळा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे वैभव जगताप विजयी.
-जळगाव- धरणगाव नगराध्यक्षपदी भाजपाचे संजय महाजन . 65 मतांनी विजयी.
- कराडच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रोहिणी शिंदे.
- बीड - परळीत भाजपने खाते उघडले, 2 जागांवर विजय.
सोलापूर- माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना मोठा धक्का. दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी. भीमाशंकर इंगळे 121 मतांनी विजयी. पन्नास वर्षातली काँग्रेसची सत्ता पालटली.
-परळीत पंकजा मुंडेंना धक्का; 33 पैकी 16 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर
-उस्मानाबाद- परांडा पालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व, 17 पैकी राष्‍ट्रवादीला 9, शिवसेनाला 5, भाजपला 4
- धुळे : दोंडाईचा- भाजप 20, काँग्रेस 03, मनसेला 1 जागा, भाजपच्या नयन कुंवर रावल नगराध्यक्ष
- रायगड : माथेरान: शिवसेना 14, राष्ट्रवादी 2, काँग्रेसला 1 जागा, शिवसेनेच्या प्रेरणा सावंत नगराध्यक्ष
- सोलापूर : सांगोला : शेकाप आघाडी 11, महायुती 5 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी, महायुतीच्या राणी माने नगराध्यक्षा
जालना : भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का, भाजप 4, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 4 जागांवर
रत्नागिरी : खेड : शिवसेना 10, आघाडीला 7 जागा, नगराध्यक्षपदी मनसेचे वैभव खेडेकर
कोल्हापूर : कागल : राष्ट्रवादी 12 आणि भाजप 8 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे माणिक माळी नगराध्यक्ष
धुळे : शिरपूर : काँग्रेस 21, भाजप 4, अपक्ष 5, काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल नगराध्यक्ष
सातारा : कराड : काँग्रेस 16, राष्ट्रवादी 6, भाजप 4 आणि इतरांना 3 जागा, भाजपच्या रोहिणी शिंदे नगराध्यक्ष
नाशिक : मनमाड : शिवसेना 19 , राष्ट्रवादी 4, काँग्रेस 4, रिपाइं 2 आणि अपक्ष 1 जागांवर विजयी, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या पद्मावती धात्रक आघाडीवर
रायगड : श्रीवर्धन : शिवसेने नरेंद्र भुसाणे नगराध्यक्ष, राष्ट्रवादीला 13, शिवसेनेला 4 जागा
नंदुरबार : शहादा : काँग्रेस 4, एमआयएम 4 आणि भाजपला 2 जागा

नाशिक : सिन्नर : नगरपालिका : शिवसेना 17, भाजपा 10 आणि आणि अपक्ष 1 जागेवर आघाडीवर, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे किरण डगळे आघाडीवर
सातारा : आष्टा : शहर विकास आघाडी 15, अपक्ष 3, लोकशाही आघाडी 3 जागांवर विजयी
सोलापूर : कुर्डुवाडी : 17 जागांपैकी, स्वाभिमानी 8, शिवसेना 9, अपक्षांना 1 जागा, समीर मुलाणी नगराध्यक्ष
-सातारा : पाटण : राष्ट्रवादी 13, शिवसेना 2, भाजप 1 आणि इतरांना 1 जागा
-उस्मानाबाद : तुळजापूर : 20 पैकी 14 जागा राष्ट्रवादीला तर आघाडीला 6 जागा
-उस्मानाबाद : भूम : 19 जागांपैकी राष्ट्रवादीला 15 तर काँग्रेसला 4 जागा
=सातारा : म्हसवड नगरपालिका : राष्ट्रवादी, भाजप आणि रासप आघाडीला 10 तर काँग्रेसला 7 जागा
-सिंधुदुर्ग : देवगड : काँग्रेस 10, शिवसेना 1, भाजप 4, अपक्ष 1, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी, काँग्रेसचे योगेश चांदोसकर नगराध्यक्ष
- परळी नगरपालिकेत 33 पैकी पहिल्या 6 जागा राष्ट्रवादीला, भाजपकडे अद्याप एकही सीट नाही
-नाशिक : पलूस नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा : काँग्रेस 12, स्वाभिमानी 4, भाजप 1, काँग्रेसचे राजू सदामते नगराध्यक्ष
-सोलापूर : दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी, भीमाशंकर इंगळे 121 मतांनी विजयी पन्नास वर्षातली काँग्रेसची सत्ता पालटली
-सातारा : खंडाळा : राष्ट्रवादी 9, काँग्रेस 7 आणि इतरांना 1 जागा
-विक्रमगड नगरपंचायत : श्रमजीवी संघटनेच्या जागृती परिवर्तन पॅनल 6, विक्रमगड विकास आघाडी आणि काँग्रेसला 7, भाजप 2, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादीला 1 जागा
-सांगली : कडेगावच्या 17 जागांपैकी काँग्रेस 10 तर भाजपला 7 जागा
-सावंतवाडी : शिवसेना 7, काँग्रेस 8, भाजप 1 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी, शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बबन साळगावकर यांचा विजय
-सातारा : दहीवडी : काँग्रेस 11, राष्ट्रवादी 5 आणि इतर 1 जागेवर विजयी
-रायगड : रोहा नगरपालिका : राष्ट्रवादीच्या नेहा पिंपळे आणि शिवसेनेच्या समीक्षा बामणे विजयी
-पालघर : मोखाडा नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता, शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 02, काँग्रेस 01, भाजपला 01 जागा
-रायगड : रोहा : राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये चुरस, नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष पोटफोडे आघाडीवर, संदीप तटकरे पिछाडीवर
-रायगड : रोहा नगरपालिका : राष्ट्रवादीच्या नेहा पिंपळे आणि शिवसेनेच्या समीक्षा बामणे विजयी
-पालघर : तलासरी नगर पंचायत : 17 जागांपैकी, माकपाचे 11, भाजपचे 4 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी
-चंद्रपूर : सिंदेवाही नगरपालिकेत भाजपाची सत्ता, 17 पैकी 11 जागांवर भाजपा विजयी तर 5 जागा काँग्रेसकडे
- सातारा : वडूजमध्ये : राष्ट्रवादी 5, काँग्रेस 5, भाजप 3 आणि इतर 4 जागांवर विजयी
- सावंतवाडीत दीपक केसरकरांना धक्का : शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 8, भाजपचे 1 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी
- सांगली : कडेगाव नागपंचायतीमध्ये भाजपचे 6 आणि काँग्रेसचे 6 उमेदवार विजयी
-अहमदनगर : पाथर्डीत भाजप 12 तर राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी
-सांगली : इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर, शिवसेनेचे शकील सय्यद प्रभाग 2 मधून विजयी, विकास आघाडीचे बाबासाहेब सूर्यवंशी प्रभाग 3 मध्ये विजयी, विकास आघाडीच्या सुप्रिया पाटील प्रभाग 3 मध्ये विजयी
-सातारा : रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी, राष्ट्रवादीचे आनंद कोरे नगराध्यक्ष
-सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायत : स्वाभिमानी आघाडी 12, परिवर्तन आघाडी 4, अपक्ष-1
-दापोली नगरपंचायत : 6 पैकी 4 राष्ट्रवादीला जागा तर शिवसेनेला 2 जागा
-रायगड : शिवसेना चार जागांवर शिवसेना विजयी, प्रसाद सावंत, रुपाली आखाडे, प्रियांका कदम, राजन शिंदेंचा विजय
-देवगड नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 1 मधून काँग्रेसचे संजय तारकर, प्रभाग 2 मधून भाजपच्या प्राजक्ता घाडी, प्रभाग 3 मधून काँग्रेसच्या विशाखा पेडणेकर आणि प्रभाग 4 मधून अपक्ष उमेदवार नीरज घाडी विजयी
-मालवण : प्रभाग क्रमांक 1 अ मधून राष्ट्रवादीच्या दर्शना कासवकर, प्रभाग ब मधून काँग्रेसचे मंदार मोहन केणी विजयी, तर नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार दीपक पाटकर 150 मतांनी आघाडीवर
-जालना : परतूर नगरपालिका : मंदाताई लोणीकर 250 मतांनी मागे
-सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक : 9 जागांपैकी 8 जागांवर स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार विजयी
-परभणी – पूर्णा नगरपालिका प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीचे हाजी कुरेशी आणि चांद बागवान विजयी
-सोलापूर : बार्शी प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीचे पृथ्वीराज राजपूत आणि कल्पना गायकवा हे दोन्ही उमेदवार विजयी
-जालना : परतूर नगरपालिकेत बबनराव लोणीकरांच्या पत्नी मंदाताईंची मुसंडी, 150 मतांनी आघाडीवर
-कोल्हापूर : कागल नगरपालिकेत भाजपचे 2 उमेदवार विजयी
-रत्नागिरी : राजापूर नगरपरिषदेच्या 17 जागांपैकी शिवसेनेला 3 तर भाजपला 1 जागा
-रत्नागिरी : दापोली नगरपंचायत 17 जागांपैकी राष्ट्रवादी 2, काँग्रेस, 2 आणि शिवसेनेला 2 जागा
- परतूर नगरपालिका: बबनराव लोणीकरांच्या पत्नी पिछाडीवर, काँग्रेसच्या विमल जेथलिया 300 मतांनी पुढे
- सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या चारही प्रभागात स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार विजयी
- मालवण नगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खात उघडलं, प्रत्येकी दोन उमेदवार विजयी
-उमरगामध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये दोन्ही जागेवर भाजपा विजयी. तर प्रभाग क्र. 2 मध्ये दोन्ही जागेवर काँग्रेस विजयी
-मनमाडमध्ये पहिला कौल शिवसेनेला, प्रभाग 1 मध्ये 2 जागांवर शिवसेना
-अकोटमध्ये मिळालेल्या जागा - काँग्रेस 01, भारीप बहुजन 01, शिवसेना 01, भाजप 01
- पालघर जिल्ह्य़ातील तीनही नगरपंचायती निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव 
- यावल: नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुरेखा कोळी विजयी
-धरणगांव: शिवसेना नगरराध्यक्षपदी सलीम पटेल विजयी
-बुलढाणा : न.प. च्या नगराध्यक्ष पदासाठीच्या काँग्रेस पुरस्कृत उमेदवार नजमुन्निसा शे मुजावर आघाडीवर
-अमरावती- धामणगांवमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप अड्सड विजयी
-अंबड पालिकेत राष्ट्रवादीला 4 जागा, भाजपला 3 जागा आणि शिवसेनेला एका जागेवर विजय
- देवळावी प्रवरा नगरपालिका निकाल- नगराध्यक्षपदी भाजपचे सत्यजीत चंद्रशेखर कदम विजयी, भाजपा - 16, शिवसेना - 1, राष्ट्रवादी - 1
- शिरपूरला काँग्रेसला मोठा धक्का, 8 पैकी 5 भाजप आणि पूरस्कृत, तर 4 जागांवर काँग्रेस विजयी
पाथर्डी: नगराध्यक्षपदी भाजपचे मृत्यूजय गर्जे विजयी, भाजप - 12, जगदंबा आघाडी- 5, कॉग्रेस - 0 
रावेर: नगराध्यक्षपदी अघाडीचे दारा मोहम्मद यांचा विजय जवळपास निश्चित
श्रीरामपूर : काँग्रेस - ६ जागांवर आघाडीवर, २ विजयी, अनुराधा आदीक आघाडीवर
- जळगाव: बोदवड नागरपंचायत निवडणूक निकाल - एकूण 17 जागा: भाजप 07, शिवसेना ०१, काँग्रेस 02, राष्ट्रवादी 04, अपक्ष 03 जागांवर विजयी,
- भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघातील नगरपंचायत, भाजपला सर्वाधिक जागा.
-सावंतवाडीत काँग्रेसला 17 पैकी 8 जागा. नारायण राणेंचा दीपक केसरकरांना 'दे धक्का'
- रायगड: शिवसेना चार जागांवर शिवसेना विजयी, प्रसाद सावंत, रुपाली आखाडे, प्रियांका कदम, राजन शिंदेंचा दणदणीत विजय
- नाशिक: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष, शिवसेनेला 17 जागा, काँग्रेसला 1 जागा.
- रत्नागिरी : नगराध्यक्ष निवडणुकीत रत्नागिरीत शिवसेना तर चिपळूणमध्ये भाजप आघाडीवर
- कोल्हापूर : मुरगुड मध्ये शिवसेना 13 राष्ट्रवादी 2 अपक्ष 2 पाटील गट 1 विजयी अंतिम निकाल राजेखान जमादार नगराध्यक्षपदी विजयी.
- अहमदनगरः शिर्डी नगर पंचायतीत काँग्रेसचे सात,राष्ट्रवादी, भाजप व अपक्ष प्रत्येकी एक विजयी.
- सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या चारही प्रभागात स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार विजयी
- धुळे : शिरपूर येथे मतमोजणीला करवंद नाक्याजवळील मुकेशभाई पटेल टाऊनच्या सभागृहात सुरुवात. कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्याने सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. प्रशासनाचा व्यक्त केला निषेध.
- सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत दुस-या फेरीतील मतमोजणीनंतर स्वाभिमानी विकास आघाडीचे 7, तर परिवर्तन विकास आघाडीचा 1 उमेदवार विजयी.
उमरगा येथे प्रभाग 1 मध्ये दोन्ही जागेवर भाजप तर प्रभाग 2 मध्ये दोन्ही जागेवर काँग्रेस विजयी
मनमाडमध्ये पहिला कौल शिवसेनेला, प्रभाग 1 मध्ये 2 जागांवर शिवसेना.
अहमदनगरः शिर्डी नगर पंचायतीच्या पाच जागांचा निकाल जाहीर. चार जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी विजयी तर एका जागेवर अपक्ष विजयी.
अहमदनगरः शिर्डी नगर पंचायत व संगमनेर, कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथरडी, राहाता नगर पालिका निवडणूक मतदानानंतर मतमोजणीस काही क्षणात होणार सुरुवात.
- रत्नागिरी नगरपरिषदेेत 30 पैकी 2 राष्ट्रावादी, 5 शिवसेना आणि अपक्षला 2 जागा
- मुर्तिजापूरमध्ये भाजप : 00, शिवसेना :02, भारिप -बमसं : 02, राष्ट्रवादी : 04
-शिर्डी -विखे पाटलांनी गड राखला, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी-10 (काँग्रेस-9, राष्ट्रवादी-1), अपक्ष-2, भाजप-3, मनसे-1, शिवसेना-1, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्ता
- दापोली नगर पंचायत 17 जागा पैकी - 4 एनसीपी, 4 काँग्रेस, 7 शिवसेना 2 भाजप
- गडहिंग्लजच्या नगराध्यक्ष जनता दलाच्या स्वाती कोरी विजयी
- गडहिंग्लज नगरपालिका : जनता दल - 10, राष्ट्रवादी काँग्रेस - 4, भाजप - 3 
- येवल्यात शिवसेना - 1, राष्ट्रवादी - ३, भाजप - 1 अपक्ष 1 जागा

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.