Wednesday 16 November 2016

केंद्र व राज्य विभागांच्या परस्परविरोधी आदेशांमुळे संभ्रम! ....... राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या मतदानावर विपरीत परिणाम

केंद्र व राज्य विभागांच्या परस्परविरोधी आदेशांमुळे संभ्रम
राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या मतदानावर विपरीत परिणाम

संबंधित व्यक्तीच्या हाताच्या बोटावर न पुसणाऱ्या शाईचे निशाण

चलनातील जुन्या नोटां वितरण करताना संबंधित व्यक्तीच्या हाताच्या बोटावर न पुसणाऱ्या शाईची निशाणी करण्याचा निर्णय अर्थमंत्रालयाने घेतल्याने बँकांकडून होणार्या अमलबजावणीमुळे प्रस्तावित नगरपरिषदेच्या मतदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकार म्हणते - संबंधित व्यक्तीच्या हाताच्या बोटावर न पुसणाऱ्या शाईची निशाणी लावा.

राज्य निवडणूक आयोग -डाव्या हाताच्या बोटावर न पुसणाऱ्या शाईची निशाणी लावू नका.

राजकीय पक्ष व उमेदवारांना नोटाबंदीचा असाही फटका....






          

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.