नगरपालिका निवडणूक निकाल
पालघर : पालघर जिल्ह्यातील नगरपालिका
1) विक्रमगड नगरपंचायत (एकूण जागा – 17)
श्रमजीवी संघटनेच जागृती परिवर्तन पॅनल – 6विक्रमगड विकास आघाडी आणि कांग्रेस – 7भाजपाला – 2शिवसेना – 1राष्ट्रवादी – 1
2) तलासरी नगरपंचायत (एकूण जागा – 17)
माकपा – 11भाजपा – 4राष्ट्रवादी – 2
3) मोखाडा नगरपंचायत (एकूण जागा – 17)
शिवसेना-13राष्ट्रवादी- 2काँग्रेस-1भाजप-1
1) खोपोली
2) उरण (अंतिम निकाल जाहीर)
भाजप – 12शिवसेना – 5नगराध्यक्षपदी भाजपच्या सायली म्हात्रे विजयी
3) पेण
4) अलिबाग (अंतिम निकाल जाहीर)
अलिबाग – 17 पैकी 17 जागांवर शेकाप विजयीनगराध्यक्षपदी शेकापचे प्रशांत नाईक
5) मुरूड-जंजिरा
शिवेसेना – 9काँग्रेस आघाडी – 6
6) रोहा (अंतिम निकाल जाहीर)
राष्ट्रवादी – 13सेना – 1अपक्ष – 3राष्ट्रवादी कॉग्रेसचे संतोष पोटफोडे नगराध्यक्षपदी विजयी
7) श्रीवर्धन (अंतिम निकाल जाहीर)
राष्ट्रवादी – 13शिवसेना – 4श्रीवर्धनमध्ये नगराध्यपदी शिवसेनेचे नरेंद्र भुसाणे विजयी
8) महाड (अंतिम निकाल जाहीर)
काँग्रेस- 12शिवसेना- 5नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या स्नेहल जगताप विजयी
9) माथेरान (अंतिम निकाल जाहीर)
शिवसेना – 14राष्ट्रवादी – 2काँग्रेस – 1माथेरानमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या प्रेरणा सावंत विजयी
1) चिपळूण
शिवसेना – 10भाजप – 5काँग्रेस – 5राष्ट्रवादी – 4अपक्ष – 2नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा खेराडे विजयी
2) रत्नागिरी शहर
राष्ट्रवादी- 5शिवसेना- 17भाजप- 6अपक्ष- 2 नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राहुल पंडीत विजयी
3) दापोली नगरपंचायत
शिवसेना – 7राष्ट्रवादी – 4,काँग्रेस – 4भाजप – 2
4) खेड
शिवसेना – 10आघाडी – 7नगराध्यक्षपदी मनसेचे वैभव खेडेकर विजयी
5) राजापूर
शिवसेना – 8काँग्रेस – 7भाजप – 1राष्ट्रवादी – 1नगराध्यक्षपदी काँग्रेसचे हनीफ काझी विजयी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) वेंगुर्ले
कॉग्रेस – 7भाजप – 6राष्ट्रवादी – 1सेना – 1अपक्ष – 2नगराध्यक्षपदी भाजपचे राजन गिरप
2) सावंतवाडी
सेना – 7काँग्रेस – 8भाजप – 1अपक्ष – 1नगराध्यक्षपदी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे बबन साळगावकर विजयी
3) मालवण
भाजप – 5शिवसेना – 5कांग्रेस – 4राष्ट्र्वादी – 2अपक्ष – 1शिवसेनेचे महेश कांदळगावकर नगराध्यक्ष
4) देवगड-जामसांडे नगरपंचायत
काँग्रेस – 10शिवसेना – 1भाजप – 4अपक्ष – 1राष्ट्रवादी – 1नगराध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश चांदोसकर विजयी
सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) बार्शी – एकूण जागा 40.
अंतिम निकाल
राष्ट्रवादी – 11
शिवसेना – 29
नगराध्यक्ष – असिफ तांबोळी – शिवसेना
*************
2) पंढरपूर – एकूण 34
अंतिम निकाल
परिचारीक गट + भाजप = 21
भारत भालके गट – 08
अपक्ष – 05
नगराध्यक्ष – साधना भोसले – परिसचारीक गट
******************
3) अक्कलकोट – एकूण जागा 23
अंतिम निकाल
भाजप – 15
काँग्रेस – 07
राष्ट्रवादी – 01
नगराध्यक्ष भाजप – शोभा खेडगी – भाजप
****************
4) करमाळा – एकूण 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी – 11
शहर विकास आघाडी- 6
नगराध्यक्ष – वैभव जगताप – राष्ट्रवादी
********************
5) कुर्डूवाडी – 17 जागा
अंतिम निकाल
स्वाभिमानी – 8
शिवसेना – 9
शिवसेनेची सत्ता कायम – नगराध्यक्ष शिवसेना – समीर मुलाणी
————
6) सांगोला – एकूण जागा 20
अंतिम निकाल
गणपतराव देशमुख आघाडी – 11
शिवसेना- भाजप महायुती – 08
अपक्ष – 01
नगराध्यक्ष महायुती – राणी माने
**************************
7) मंगळवेढा – एकूण जागा 17
अंतिम निकाल
काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी – 11
शिवसेना-भाजप युती – 5
अपक्ष – 1
नगराध्यक्ष- अरुणा माळी- राष्ट्रवादी
*******************
8) मैंदर्गी – एकूण जागा 17
अंतिम निकाल
केसूर गट – 9
भाजप -04
शावूर गट -03
अपक्ष – 01
नगराध्यक्ष – दीप्ती केसूर – केसूर गट
****************************
9) दुधनी – एकूण जागा 17
अंतिम निकाल
काँग्रेस – 15
भाजप -2
नगराध्यक्षपद भाजपकडे
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना मोठा धक्का. दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी. भीमाशंकर इंगळे 121 मतांनी विजयी. पन्नास वर्षातली काँग्रेसची सत्ता पालटली.
१. पन्हाळा नगरपालिका
नगराध्यक्ष- रुपाली धडेल, जनसुराज्य पक्ष
बलाबल एकूण १७ पैकी –
जनसुराज्य पक्ष – १२
शाहू विकास आघाडी – ३
पन्हाळा विकास आघाडी- २
नेता- विनय कोरे, जनसुराज्य पक्ष
धक्का कुणाला- स्थानिक आघाडीला धक्का
२. गडहिंग्लज नगरपालिका
नगराध्यक्ष- स्वाती कोरी, जनता दल
बलाबल एकूण १७ पैकी
जनता दल- १०
राष्ट्रवादी काँग्रेस – ४
भाजप- ३
नेते- श्रीपतराव शिंदे
धक्का कुणाला- विद्यामान आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर
३. मुरगुड नगरपालिका
नगराध्यक्ष- राजेखान जमादार
बलाबल एकूण १७ पैकी
शिवसेना- १२
राष्ट्रवादी काँग्रेस – २
पाटील गट- १
अपक्ष- २
नेते- शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक
धक्का कुणाला- राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ
४. पेठवडगाव नगरपालिका
बलाबल एकूण जागा १७ पैकी
नगराध्यक्ष- मोहनलाल माळी, युवक क्रांती आघाडी (सर्वपक्षीय)
युवक क्रांती महाआघाडी- १३ जागा (माजी आमदार जयवंतराव आवळे आणि महादेवराव महाडीक गट)
यादव आघाडी – ४ जागा (काँग्रेस, आमदार सतेज पाटील गट)
नेते- माजी आमदार जयवंतराव आवळे आणि महादेवराव महाडीक
कुणाला धक्का- आमदार सतेज पाटील
५. मलकापूर नगरपालिका
नगराध्यक्ष- अमोल केसरकर, भाजप
पक्षीय बलाबल १७ पैकी
भाजप- जनसुराज्य आघाडी- ९
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- ८
नेते- विनय कोरे आणि चंद्रकांतदादा पाटील
धक्का कुणाला- शिवसेना आमदार सत्यजित पाटील
६. कुरुंदवाड नगरपालिका
नगराध्यक्ष- जयराम पाटील, काँग्रेस
पक्षीय बलाबल एकूण १७ पैकी
काँग्रेस -५
राष्ट्रवादी काँग्रेस- ६
भाजप- ६
नेते- काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा नगराध्यक्ष
धक्का कुणाला- राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
७. कागल नगरपालिका
नगराध्यक्ष – माणिक रमेश माळी, राष्ट्रवादी
पक्षीय बलाबल- २० जागांपैकी
राष्ट्रवादी काँग्रेस- ११
भाजप- ०९
नेते- विद्यमान आमदार हसन मुश्रीफ
कुणाला धक्का- कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि समरजितसिंह घाटगेंना धक्का
जयसिंगपूर नगरपालिका
नगराध्यक्ष- ताराराणी आघाडीच्या निता माने
पक्षीय बलाबल- २४ जागांपैकी
शाहू विकास आघाडी- १३ (राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष)
ताराराणी आघाडी- ९
अपक्ष- ०२
————————————-
जिल्ह्यातील सत्तांतर आणि गड राखण्यात कोण-कोण यशस्वी
१ मलकापूर- सत्तांतर, अमोल केसरकर, नगराध्यक्ष, भाजप
२. कागल- गड राखण्यात यशस्वी- माणिक रमेश माळी, नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
३. मुरगुड- सत्तांतर- राजेखान जमादार, नगराध्यक्ष, शिवसेना
४. गडहिंग्लज- जनता दलाला गड राखण्यात यश- स्वाती कोरी, नगराध्यक्ष, जनता दल
५ पन्हाळा- जनसुराज्य गड राखण्यात यश- रुपाली धडेल, नगराध्यक्ष, जनसुराज्य-भाजप आघाडी
६ पेठवडगाव- सत्तांतर- मोहनलाल माळी, नगराध्यक्ष, युवक क्रांती आघाडी
७ कुरुंडवाड- काँग्रेस गड राखण्यात यश, जयराम पाटील, नगराध्यक्ष, काँग्रेस
८ जयसिंगपूर- रराष्ट्रवादीला गड राखण्यात यश पण ताराराणी आघाडीच्या निता माने नगराध्यक्षा
1) इस्लामपूर इस्लामपूर एकूण 28 जागा
विकास आघाडी : 13राष्ट्रवादी : 14अपक्ष : 1
नगराध्यक्ष विकास आघाडीचा. तसंच अपक्षाचा विकास आघाडीला पाठिंबा
जयंत पाटील यांची इस्लामपूर पालिकेतील 31 वर्षाची सत्ता संपुष्ठात
*अपक्षचा विकास आघाडीला पाठिंबा
– त्यामुळे दोनी गटाचे 14 – 14 आणि विकास आघाडीचा नगराध्यक्ष असे धरून एकूण 15 झाले .त्यामुळे सत्ता विकास आघाडीची
*********************
2) विटा
विटा नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता
एकूण 24 जागा
काँग्रेस – २२
शिवसेना – २
***********************
3) आष्टा – आष्टा नगरपालिक एकूण 21 जागा
अंतिम निकाल
– सत्ताधारी शहर विकास आघाडी- राष्ट्रवादी पुरस्कृत – 15
अपक्ष – 3
लोकशाही आघाडी 3
*************************
4) तासगाव – एकूण 21 जागा, (अंतिम निकाल)
– भाजप १३
– राष्ट्रवादी ८
भाजप नगराध्यश पदाचे उमेदवार विजय सावंत विजयी
***********
5) कवठे-महांकाळ
अंतिम निकाल
स्वाभिमानी आघाडी-12
परिवर्तन आघाडी -4
अपक्ष-1
Kavthemahakal winner-compressed
स्वाभिमानी आघाडी- सुमनताई पाटील, अजितराव घोरपडे
परिवर्तन विकास आघाडी- खासदार संजय पाटील
प्रभाग क्रमांक 2 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे शेवता शेंडगे विजयी
प्रभाग क्रमांक 1 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे चंद्रशेखर सगरे 140विजयी
प्रभाग क्रमांक 3 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे साधना काबळे विजयी
प्रभाग क्रमांक 4 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे सविता महावीर माने विजयी
*************************
6) कडेगाव
कडेगाव एकूण 17 जागा
अंतिम निकाल
काँग्रेस – – 10
भाजप – 7
*******************
7) खानापूर नगरपंचायत.. 17
17 जागांचा निकाल जाहीर
*जि प सदस्य सुहास शिंदे गटाच्या खानापूर विकास आघाडीला 6 जागा
*राजेंद्र माने गटाला 5 जागा
*आमदार अनिल बाबर पुरस्कृत जनता विकास आघाडीला 5 जागा
*अपक्ष – 1
प्रभाग 1
नूतन टिंगरे ..शिंदे गट
प्रभाग 2
सुरेखा डोंगरे..राजेंद्र माने
प्रभाग 3
तुषार मंडले… शिंदे गट
प्रभाग 4
भारत सरगर..शिंदे गट
प्रभाग 5
मंगल मंडले..शिंदे गट
प्रभाग 6
आनंदराव मंडले…माने गट
प्रभाग 7
विजय ठोंबरे ..शिंदे गट
प्रभाग 8
दीपाली टिंगरे..माने गट
प्रभाग 9
बाबर..बाबर गट
प्रभाग 10
सुनीता बाबर..अपक्ष
प्रभाग 11
अलीअकबर पिरजादे..शिंदे गट
प्रभाग 12
डॉ वैशाली हजारे..माने गट
प्रभाग 13
भारती माने..बाबर गट
प्रभाग 14
स्वाती टिंगरे..बाबर गट
प्रभाग 15
रेखा कदम..बाबर गट
प्रभाग 16
गौरव भगत..बाबर गट
प्रभाग 17
राजेंद्र माने..माने गट
*****************
8) शिराळा
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस –
राष्ट्रवादी –
एकूण –
*****************
9) पलूस
पलूस नगरपालिका (एकूण 17 जागा )
काँग्रेस – १२
स्वाभिमानी – ४
भाजप -1
नगराध्यक्ष काँग्रेसचे – राजू सदामते
पलूस नगरपरिषदवर काँग्रेसचा झेंडा
सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) सातारा – एकूण जागा 40
उदयनराजे सातारा विकास आघाडी – २२
शिवेंद्र राजे नगरविकास आघाडी – १२
नगराध्यक्ष उद्यनराजेंच्या पक्षाची
*****************
2) फलटण
***********************
3) कराड – 29
अंतिम निकाल
काँग्रेस १६
राष्ट्रवादी – 6
भाजप- 4
इतर -3
नगराध्यक्ष मात्र भाजपचे रोहिणी शिंदे
****************
4) वाई – 20
अंतिम निकाल
राष्ट्रवादी – १४
काँग्रेस – ६
नगराध्यक्ष मात्र भाजपाचे
****************
5) म्हसवड – 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी, भाजप आणि रासप आघाडी – 10
क़ॉंग्रेस – 7
********************
6) रहिमतपूर 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी – 13
काँग्रेस – 04
आनंद कोरे – नगराध्यक्ष
**************
7) महाबळेश्वर – 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी प्रणित स्थानिक आघाडी ११
शिवसेना स्थानिक आघाडी – ६
*************
8) पाचगणी
9) कोरेगाव
10) मेढा
11) पाटण – एकूण 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी -13
शिवसेना – 02
भाजप – 01
इतर 01
***************
12) वडूज
राष्ट्रवादी – 5
काँग्रेस – 5
भाजप – 3
इतर – 4
————
13) खंडाळा – एकूण 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी – 09
काँग्रेस – 07
इतर – 01
————–
14) दहिवडी – 17
अंतिम निकाल
काँग्रेस – 11
राष्ट्रवादी – 5
इतर – 1
अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) संगमनेर नगरपरिषद – एकूण जागा 28
अंतिम निकाल
काँग्रेस 23राष्ट्रवादी 1भाजपा 1सेना 2अपक्ष 1नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या दुर्गाताई तांबे विजयी
*******************************************
2) कोपरगाव
अंतिम निकाल
********************
3) श्रीरामपूर नगरपरिषद – 32
अंतिम निकाल
काँग्रेस – 22महाआघाडी – 10
नगराध्यक्ष – महाआघाडीच्या अनुराधा आदिक विजयी
काँग्रेसचा गड आला, पण सिंह गेला. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार राजश्री ससाणेंचा पराभव. 22 जागेवर विजय मिळवूनही नगराध्यक्षपद गेले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेंना धक्का.
***************************
4) शिर्डी
अंतिम निकाल
************
5) रहाता नगरपालिका – एकूण जागा –
अंतिम निकाल
काँग्रेस – 6राष्ट्रवादी – 1शिवसेना – 2भाजपा – 7अपक्ष – 1
भाजपाच्या ममता पिपाडा नगराध्यक्ष पदासाठी विजयी
*************
6) पाथर्डी एकूण जागा – 17
अंतिम निकाल
भाजप १२राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास अघाडी – 05
भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जे विजय
********
7) राहुरी
अंतिम निकाल
*********
8) देवळाली प्रवरा
अंतिम निकाल
1) मनमाड
शिवसेना – 18काँग्रेस – 5
राष्ट्रवादी – 5
रिपाइं – 2अपक्ष – 1नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मावती धात्रक
2) सिन्नर
शिवसेना – 17
भाजप – 10
अपक्ष – 1 शिवसेनेचे किरण डगळे नगराध्यक्ष
3) येवला
शिवसेना – 5
भाजप – 4राष्ट्रवादी – 10
4) सटाणा
शिवसेना –
भाजप –काँग्रेस –राष्ट्रवादी –
5) नांदगाव
शिवसेना –
भाजप –काँग्रेस –राष्ट्रवादी –
6) भगूर
शिवसेना – 17
राष्ट्रवादी – 1
शिवसेनेच्या अनिता करंजकर नगराध्यक्ष
नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) शहादा – 27 जागा
काँग्रेस – 11भाजप – 10एमआयएम – 4राष्ट्रवादी –अपक्ष – 1भाजपचे मोतीलाल फकिरा पाटील नगराध्यक्षपदी विजयीकोणत्याही पक्षाला बहुमत नाही
1) शिरपूर-वरवाडे
काँग्रेस – 21भाजप – 4अपक्ष – 5नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल विजयी
2) दोंडाईचा-वरवाडे
दोंडाईभाजप – 20काँग्रेस – 3मनसे – 1भाजपच्या नयनकुंवर रावल नगराध्यक्षपदी
जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) भुसावळ
2) चोपडा
3) अंमळनेर
4) चाळीसगाव
5) पाचोरा
6) यावल
7) फैजपूर
8) सावदा
भाजप- 9राष्ट्रवादी- 7अपक्ष-1भाजपचे अनिता येवले नगराध्यक्ष
9) रावेर
अपक्ष – 7जनक्रांती आघाडी – 5भाजप – 4शिवसेना – 1नगराध्यक्षपदी जनक्रांती आघाडीचे दारा मोहम्मद विजयी
10) एरंडोल
11) धरणगाव
शिवसेना – 14भाजपा – 06नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सलीम पटेल
12) पारोळा
भाजप – 7शहर विकास आघाडी – 7शिवसेना – 5अपक्ष – 2भाजपचे करण पवार नगराध्यक्षपदी विजयी
13) बोदवड
भाजप – 7राष्ट्रवादी – 4कॉग्रेस – 2सेना – 1अपक्ष – 3
जालना जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) जालना-
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस –
राष्ट्रवादी –
एकूण –
———————-
2) भोकरदन –
शिवसेना -0
भाजप – 4
काँग्रेस -9
राष्ट्रवादी – 4
एकूण – 17
———————-
3) अंबड –
शिवसेना -1
भाजप -6
काँग्रेस -5
राष्ट्रवादी -5
रासप- 2
एकूण – 19
नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता कुचे
———————-
4) परतूर –
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी –
एकूण –
———————-
परभणी जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) गंगाखेड –
शिवसेना -2
भाजप -4
काँग्रेस -8
राष्ट्रवादी -6
रासप -3
अपक्ष- 1
एकूण – 24
काँग्रेसचे विजयकुमार तापडिया नगराध्यक्ष
———————-
2) सेलू –
शिवसेना -4
भाजप –
काँग्रेस -5
राष्ट्रवादी -2
जनविकास आघाडी -12
एकूण -24
जनशक्ती आघाडीचे विनोद बोराडे नगराध्यक्ष
———————-
3) जिंतूर –
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस -10
राष्ट्रवादी -13
एकूण – 23
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सबिया फारुकी
———————-
4) मानवत –
शिवसेना -10
भाजप –
काँग्रेस -9
राष्ट्रवादी –
एकूण – 19
शिवसेनेच्या शिवकन्या स्वामी नगराध्यक्ष
———————-
5) पाथरी –
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस –
राष्ट्रवादी -20
एकूण – 20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना भोरे नगराध्यक्ष
———————-
6) सोनपेठ –
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस – 12
राष्ट्रवादी – 5
एकूण – 17
काँग्रेसच्या जिजाबाई राठोड नगराध्यक्ष
———————-
7) पूर्णा –
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस –
राष्ट्रवादी -1
एकूण –
बीड जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) बीड –
काकू-नाना आघाडी -14
शिवसेना –
भाजप -1
काँग्रेस –
राष्ट्रवादी -9
एमआयएम-2
एकूण -26
———————-
2) माजलगाव –
शिवसेना -2
भाजप -5
आघाडी -10
काँग्रेस –
राष्ट्रवादी -8
एमआयएम– 1
एकूण – 26
भाजप पुरस्कृत उमेदवार सहाल चाऊस नगराध्यक्ष
———————-
3) परळी-वैजनाथ –
शिवसेना – 1
भाजप – 4
काँग्रेस -1
राष्ट्रवादी – 27
एकूण – 33
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोजिनी हालगे नगराध्यक्ष
———————-
4) अंबेजोगाई –
शिवसेना –
भाजप – 6
काँग्रेस – 6
राष्ट्रवादी – 16
एकूण – 28
काँग्रेसच्या रचना मोदी नगराध्यक्ष
———————-
5) गेवराई –
शिवसेना -1
भाजप – 18
काँग्रेस –
राष्ट्रवादी –
एकूण – 19
———————-
6) धारूर –
शिवसेना –
भाजप -9
काँग्रेस –
राष्ट्रवादी -6
जनविकास आघाडी-2
एकूण – 17
भाजपचे स्वरुपसिंह हजारी नगराध्यक्ष
उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) उस्मानाबाद
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस –
राष्ट्रवादी –
एकूण –
———————-
2) परांडा-
शिवसेना – 4
भाजप – 4
काँग्रेस –
राष्ट्रवादी – 9
एकूण –
राष्ट्रवादीचे झाकीर सौदागर नगराध्यक्ष
————————-
3) भूम-
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस -3
राष्ट्रवादी – 14
एकूण – 17
—————
4) कळंब –
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस – 7
राष्ट्रवादी – 10
एकूण –
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुवर्णा मुंडे
—————-
5) तुळजापूर –
शिवसेना –
भाजप – 6
काँग्रेस –
राष्ट्रवादी – 14
एकूण – 20
————
6) नळदुर्ग –
शिवसेना –
भाजप –
काँग्रेस –
राष्ट्रवादी – 6
एकूण – 17
——————–
7) मुरूम –
शिवसेना – 2
भाजप –
काँग्रेस – 15
राष्ट्रवादी –
एकूण – 17
नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार
—————-
8) उमरगा –
शिवसेना -4
भाजप – 7
काँग्रेस – 8
राष्ट्रवादी -3
एकूण -22
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे एस. टोपगे
अकोला जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) अकोट
2) तेल्हारा
3) बाळापूर
4) पातूर
5) मुर्तिजापूर
1. अकोट नगरपालिका :
अकोट… अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका…पण मोठेपण मिरवणाऱ्या अकोट शहराचे प्रश्नही तेव्हढेच मोठे आणि लांबलचक… पण, हेच अकोट शहर सध्या नगरपालिका निवडणुकीच्या राजकीय रंगात अगदी रंगून गेलं आहे. अकोटचं नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक ‘हायव्होल्टेज’ लढत अकोटमध्ये रंगणार आहे. 33 जागा असणाऱ्या अकोटमध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधाकर गणगणे यांच्यासह भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे, सेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र, सेना, भाजप, भारिपसह एमआयएम ही निवडणूक स्वबळावर लढत आहे.
– अकोट नगरपालिकेची प्रभाग संख्या : 16 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 33
– सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा :
अकोटमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविका सुनिता चंडालिया या काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि भारिप-बहुजन महासंघाच्या पाठिंब्याने सत्तेवर आहेत.
– निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती :
अकोटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र, सेना, भाजप, भारिपसह एमआयएम स्वतंत्रपणे लढत आहेत.
– स्थानिक आमदार कोण/पक्ष : प्रकाश भारसाकळे (भाजप)
– थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण :
अकोटचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण आहे. एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 33 जागांसाठी 157 उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख उमेदवार :
1) रामचंद्र बरेठिया : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
2) हरिनारायण माकोडे : भाजप
3) दिलीप बोचे : शिवसेना
4) सैय्यद शरीफ सैय्यद सिकंदर : भारिप बहुजन महासंघ
5) अजहर खान मुजफ्फर खान : एमआयएम
अकोट नगरपालिकेचं सध्याचं राजकीय बलाबल :
एकूण जागा : 31
1) नगरसुधार आघाडी – 10
2) काँग्रेस – 13
3) भारिप बहुजन महासंघ – 04
4) शिवसेना – 01
5) भाजप – 02
6) राष्ट्रवादी – 01
————–
2. तेल्हारा नगरपालिका :
तेल्हारा ही जिल्ह्यातील पातूरनंतर दुसरी ‘ड’ वर्ग नगरपालिका आहे. भाजपचं वर्चस्व असलेल्या या शहरात सध्या भाजप अंतर्गत भांडणांनी ग्रासला आहे. तेल्हाऱ्याचं नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. 17 जागा असणाऱ्या तेल्हारामध्ये भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे, सेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. भाजपने शेतकरी सहकार पॅनलसोबत तर भारिपने स्थानिक नगरसेवा समितीसोबत युती केली आहे. मात्र, शिवसेना येथे स्वबळावर लढत आहे. याशिवाय तेल्हारा विकास मंचने नगराध्यक्षपदासह 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
– तेल्हारा नगरपालिकेची प्रभाग संख्या : 08 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 17
– सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा :
तेल्हारामध्ये सध्या भाजपच्या कान्होपात्रा फाटकर या शेतकरी पैनलच्या पाठिंब्याने सत्तेवर आहेत. मात्र, पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांना भाजपने पक्षातून निलंबित केलं आहे. त्या आता शिवसेनेच्या तिकीटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत.
– निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती :
तेल्हारामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. भाजपने शेतकरी सहकार पॅनलसोबत तर भारिपने स्थानिक नगरसेवा समितीसोबत युती केली आहे. मात्र, शिवसेना येथे स्वबळावर लढत आहे. याशिवाय तेल्हारा विकास मंचाने नगराध्यक्षपदासह 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
– स्थानिक आमदार कोण/पक्ष : प्रकाश भारसाकळे (भाजप)
– थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण :
तेल्हाराचं नगराध्यक्षपद ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 07 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख उमेदवार :
1) खान वहिदा फिरोज खान : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
2) जयश्री पुंडकर : भाजप-शेतकरी सहकार पॅनल
3) कान्होपात्रा फाटकर : शिवसेना
4) निधी अग्रवाल : भारिप- बहूजन महासंघ-नगरसेवा समिती
5) सुशीला राठी : तेल्हारा विकास मंच
– तेल्हारा नगरपालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 17
1) भाजप – 06
2) नगरविकास आघाडी – 03
3) शेतकरी आघाडी- शिवसेना – 03
4) भा.रि.प. बहुजन महासंघ – 02
5) अपक्ष – 01
————–
3. बाळापूर नगरपालिका :
अकोला जिल्ह्यातील 80 टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेलं बाळापूर शहर. सध्या बाळापूरमध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला आहे. येथील राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या खतीब कुटुंबीयांचा एकछत्री अंमल आहे. 1934 साली बाळापूर नगरपरिषदेची स्थापन झाली. मात्र स्थापनेनंतरच्या जवळपास 81 वर्षांपैकी तब्बल 56 वर्षांपासून येथील सत्तेवर एकछत्री अंमल राहिलाय तो काँग्रेसच्या खतीब घराण्याचा. मात्र, मागच्या पाच वर्षांत खतीब घराण्याच्या सत्तेला हादरा देत चार वर्ष सत्ता हिसकावून घेतली. एरव्ही आघाडी करुन लढणाऱ्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे. तर खतीबांना नामोहरम करणाऱ्या अनेक पक्षांतील लोकांचा सहभाग असणाऱ्या परिवर्तन आघाडीने यावेळीही शड्डू ठोकले आहेत. भा.रि.प. बहुजन महासंघांने एमआयएमसोबत आघाडी करत दलित-मुस्लीम मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे.
– बाळापूर नगरपालिकेची प्रभाग संख्या : 11 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 23
– सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा :
बाळापूरमध्ये सध्या परिवर्तन आघाडीचे शेख जमीर मोहम्मद इब्राहिम हे नगराध्यक्ष आहेत. या आघाडीत भाजप, राष्ट्रवादी आणि भारिपचा समावेश होता. हे पक्ष या आघाडीतून बाहेर पडले तरी ही आघाडी मात्र कायम आहे.
– निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती :
एरव्ही आघाडी करुन लढणाऱ्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी पहिल्यांदाच स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे. तर खतीबांना नामोहरम करणाऱ्या अनेक पक्षांतील काही लोकांचा सहभाग असणाऱ्या परिवर्तन आघाडीने यावेळीही शड्डू ठोकले आहे. शिवसेनेने येथील निवडणुकीपासून दूर राहणं पसंत केलं आहे. भारिप बहुजन महासंघांने एमआयएमसोबत आघाडी करत दलित-मुस्लीम मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे.
– स्थानिक आमदार कोण/पक्ष : बळीराम सिरस्कार (भारिप-बहुजन महासंघ).
– थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण :
बाळापूरचं नगराध्यक्षपद ओबीसी पुरुष गटासाठी राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 08 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 23 जागांसाठी 89 उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख उमेदवार :
1) सैय्यद ऐनोद्दीन खतीब : काँग्रेस
2) कमलादेवी शर्मा : भाजप
3) शेख जमीर शेख इब्राहिम : परिवर्तन आघाडी
4) मो. फजलूर रहेमान अंसारी : भारिप बहुजन महासंघ-एमआयएम
5) आदील रशीद शेख बिलाल : राष्ट्रवादी काँग्रेस
– बाळापूर नगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 21
पक्ष/आघाडी जागा पक्षांतरानंतर
1) नगरविकास आघाडी 11 09
(खतीब गट)
2) परिवर्तन आघाडी 10 12
————–
4. पातूर नगरपालिका :
मागच्या पाच वर्षांमध्ये पक्षांतरांनी गाजलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला आहे. पातूरमध्ये मुख्य लढत ही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रबळ समजल्या जाणाऱ्या काँग्रेसमध्ये होणार आहे. यासोबतच भाजप, शिवसेनेने येथे स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. तर भारिपने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार न देता फक्त नगरस्वक पदासाठी तीन उमेदवार उभे केले आहे.
– पातूर नगरपालिकेची प्रभाग संख्या : 08 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 17
– सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा :
पातूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचे हिदायतखा रुमखा हे भाजपच्या पाठिंब्याने सत्तेवर आहेत.
– निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती :
पातूरमध्ये सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत. मुख्य लढत ही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रबळ समजल्या जाणाऱ्या काँग्रेसमध्ये होणार आहे. यासोबतच भाजप, शिवसेना या पक्षांनी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत.
– स्थानिक आमदार कोण/पक्ष : बळीराम सिरस्कार (भारिप-बहुजन महासंघ)
– थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण :
पातूरचं नगराध्यक्षपद अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 08 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 100 उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख उमेदवार :
1) मंगला वानखडे : राष्ट्रवादी काँग्रेस
2) रेखा गोतरकर : भाजप
3) कल्पना शेगोकार : शिवसेना
4) प्रभा कोथळकर : काँग्रेस
– पातूर नगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 17
पक्ष/आघाडी जागा पक्षांतरानंतर
1) नगरविकास आघाडी 07 00
2) राष्ट्रवादी काँग्रेस 04 09
3) काँग्रेस 02 06
4) भाजप 02 02
5) अपक्ष 02 00
————–
5. मुर्तिजापूर नगरपालिका :
मुर्तिजापूर नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला सध्या चांगलीच रंगत चढली आहे. सध्या ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. बाळापूरनंतर ही जिल्ह्यातील दुसरी ‘क’ वर्ग नगरपालिका आहे. येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, भारिप-बहुजन महासंघ, मनसे हे पक्ष स्वबळावर लढत आहेत. 11 प्रभागातून 23 सदस्य निवडून जाणार आहेत. मुर्तिजापूरचं नगराध्यक्षपद हे महिलांच्या खुल्या गटासाठी राखीव आहे. सलग दुसऱ्यांदा विधानसभा जिंकल्यानंतर आता नगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
– मुर्तिजापूर नगरपालिकेची प्रभाग संख्या : 11 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 23
– सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा :
मुर्तिजापूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचे पवन अव्वलवार हे नगराध्यक्ष आहेत. पाच वर्ष राष्ट्रवादीने काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला सोबत घेत सत्ता उपभोगली आहे.
– निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती :
येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, भारिप-बहुजन महासंघ, मनसे हे पक्ष स्वबळावर लढत आहेत. 11 प्रभागातून 23 सदस्य निवडून जाणार आहेत.
– स्थानिक आमदार कोण/पक्ष : हरिश पिंपळे (भाजप)
– थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण :
मुर्तिजापूरचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 06 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 23 जागांसाठी 131 उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख उमेदवार :
1) नसरीन तब्बस्सूम निजामोद्दीन : राष्ट्रवादी काँग्रेस
2) मोनाली गावंडे : भाजप
3) संगीता गुल्हाणे : शिवसेना
4) पूनम महाजन : भारिप- बहुजन महासंघ
6) आस्था जेठवाणी : काँग्रेस
– मुर्तिजापूर नगरपालिका पक्षीय बलाबल :
एकूण जागा – 21
1) राष्ट्रवादी काँग्रेस – 07
2) भारिप बहुजन महासंघ – 05
3) शिवसेना – 03
4) भाजप- 02
5) काँग्रेस – 01
6) अपक्ष – 03
राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायत निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल. विविध नगरपालिकांच्या निकालाला सुरुवात झाली आहे.
जळगाव : धरणगाव : शिवसेना 14, भाजप 6 जागांवर विजयी, शिवसेनेचे सलीम पटेल नगराध्यक्ष
वर्धा : देवळी : भाजप 11, काँग्रेस 6 जागांवर विजयी, भाजपच्या सुचिता मडावी विजयी
परळी वैजनाथ : राष्ट्रवादी 27, भाजप 4, शिवसेन 1, काँग्रेसचा 1 जागांवर विजय, राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे नगराध्यक्षपदी
यवतमाळ : आर्णीमध्ये त्रिशंकू परिस्थिती : राष्ट्रवादी 8, काँग्रेस 7, शिवसेनेला 4 जागा, नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अर्चना मंगाम
सोलापूर : बार्शी : राष्ट्रवादी 11, शिवसेना 29 जागांवर विजयी, शिवसेनेचे आसिफ तांबोळी नगराध्यक्ष
नाशिक : येवला : राष्ट्रवादी 10, भाजप 4, शिवसेना 5, अपक्ष 5 जागांवर विजयी, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत नाही
सांगली : तासगाव : भाजप 13, राष्ट्रवादी 8, भाजपचे विजय सावंत नगराध्यक्ष
चंद्रपूर : राजुरा : काँग्रेस 9, बीजेपी 3, शेतकरी संघटना 4, वि वि आघाडी 1, अपक्षांचा 1 जागेवर विजय, नगराध्यक्ष अरुण धोटे
रत्नागिरी : राष्ट्रवादी 5, शिवसेना 17, भाजप 6 आणि अपक्ष 2 जागांवर विजयी, शिवसेनेचे राहुल पंडीत नगराध्यक्ष
सातारा : उदयनराजे सातारा विकास आघाडी 22, शिवेंद्रराजे नगरविकास आघाडीला 12 जागा
सोलापूर : मंगळवेढा : काँग्रेस-राष्ट्रवादी 11, भाजप 1 आणि शिवसेनेला 1 जागा, राष्ट्रवादीच्या अरुणा माळी नगराध्यक्षा
अहमदनगर : राहाता : काँग्रेस 6, राष्ट्रवादी 1, शिवसेना 2, भाजपा 7, अपक्षांना 1 जागा, भाजपच्या ममता पिपाडा नगराध्यक्षा
जळगाव : बोदवड : भाजप 7, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 2, शिवसेना 1, अपक्ष 3 जागांवर विजयी
यवतमाळ – दारव्हा : शिवसेना 8, काँग्रेस 4, भाजप 4, सपा 2, अपक्ष 2 जागांवर विजयी
परभणी : पाथरी 20 पैकी 20 जागा राष्ट्रवादीला, मीना भोरे नगराध्यक्षा
सांगली : खानापूर : जि प सदस्य सुहास शिंदे गटाच्या खानापूर विकास आघाडीला 7 जागा, राजेंद्र माने गटाला 5 जागा, आमदार अनिल बाबर पुरस्कृत जनता विकास आघाडीला 5 जागा
रायगड : महाड : काँग्रेस 12, शिवसेना 5 जागावंर विजयी, काँग्रेसच्या स्नेहल जगताप नगराध्यक्ष
नाशिक : नांदगांव : शिवसेना 11, राष्ट्रवादी 4 काँग्रेस 2 जागांवर विजयी, राजेश कवडे नगराध्यक्ष
रायगड : रोहा : राष्ट्रवादी 11, शिवसेना 1, अपक्ष 2 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे नगराध्यक्ष
सोलापूर : दुधनी : 15 जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत, मात्र दोन जागा असलेल्या भाजपकडे नगराध्यक्षपद
जालना : परतूर : बबनराव लोणीकरांना धक्का, पत्नी मंदाताई लोणीकर यांचा पराभव, काँग्रेसच्या विमल जेथलिया विजयी
नाशिक : सिन्नर : शिवसेना 17, भाजप 10, अपक्षांना 1 जागा, शिवसेनेचे किरण डगळे नगराध्यक्ष
रायगड : रोहा : राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे विजयी, बंडखोर संदीप तटकरेंचा पराभव
सोलापूर : अक्कलकोट : भाजप 23, काँग्रेस 7 जागांवर विजयी, भाजपच्या शोभा खेडगी नगराध्यक्षपदी
सातारा : वाई : राष्ट्रवादी 14, काँग्रेस 6 जागांवर विजयी, नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे
सातारा : महाबळेश्वर : राष्ट्रवादी प्रणित स्थानिक आघाडी 11, शिवसेना स्थानिक आघाडी 6 जागांवर विजयी
सिंधुदुर्ग : वेंगुर्ला : काँग्रेस, 7, भाजप 6, राष्ट्रवादी, 1, शिवसेना 1, अपक्षांना 2 जागा, भाजपचे राजन गिराप नगराध्यक्षपदी
चंद्रपूर : मूल : भाजप 16 आणि काँग्रेस 1 जागेवर विजयी
परभणी : सोनपेठ : काँग्रेस 12, राष्ट्रवादी 5 जागांवर विजयी, काँग्रेसच्या जिजाबाई राठोड नगराध्यक्षपदी
अमरावती : दर्यापूर : भाजप 6, काँग्रेस 11, मनसे 2, अपक्षांना 1 जागा, नगराध्यक्षपदी भाजपच्या नलिनी प्रकाश भारसाखळे
अहमदनगर : श्रीरामपूर : काँग्रेस 22, महाआघाडीला 10 जागा, मात्र नगराध्यक्षपद महायुतीच्या अनुराधा आदिक विजयी
बीड : एमआयएमचे दोन उमेदवार विजयी
अकोला : बाळापूर : काँग्रेस 16, परिवर्तन आघाडी 7 जागांवर विजयी, काँग्रेसचे ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब नगराध्यक्ष
वर्धा : आर्वी : 23 पैकी 23 जागा भाजपला, नगराध्यक्षपदही भाजपकडे
जळगाव : पारोळा : भाजप 7, शहर विकास आघाडी 7, शिवसेना 5, अपक्ष 2 जागांवर विजयी, भाजपचे करन पवार नगराध्यक्ष
रायगड : रोहा : राष्ट्रवादी 13, शिवसेना 1, अपक्ष 3 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडो नगराध्यक्षपदी
सांगली : इस्लामपूर : राष्ट्रवादी 14, विकास आघाडी 13, अपक्ष 1 जागांवर विजयी, विकास आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष
सिंधुदुर्ग : मालवणमध्ये राणेंना धक्का : काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, भाजप 5, शिवसेना 5, अपक्ष 1 जागेवर विजयी, शिवसेनेचे महेश कांदळगावकर नगराध्यक्ष
नंदुरबार : शहादा : काँग्रेस 11, एमआयएम 4, भाजप 10, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 जागेवर विजयी, भाजपचे मोतीलाल फकिरा पाटील नगराध्यक्षपदी
चिपळूण : शिवसेना 10, भाजपा 5, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 4, अपक्षांना 2 जागा, भाजपच्या सुरेखा खेराडे नगराध्यक्ष
अकोला : मुर्तिजापूर : भाजप 7, शिवसेना 4, भारिप-बमसं 04, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 5, अपक्ष 2 जागांवर विजयी
जळगाव : रावेर : शिवसेना 1, भाजप 4, अपक्ष 7, जनक्रांती आघाडीला 5 जागा, जनक्रांती आघाडीचे दारा मोहम्मद नगराध्यक्ष
अकोला : पातूर : भाजप 3, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 9 जागांवर विजयी
धुळे : दोंडाई : भाजप 20, काँग्रेस 03, मनसेला 1 जागा, भाजपच्या नयन कुंवर रावल नगराध्यक्ष
रायगड : माथेरान : शिवसेना 14, राष्ट्रवादी 2, काँग्रेसला 1 जागा, शिवसेनेच्या प्रेरणा सावंत नगराध्यक्ष
सोलापूर : सांगोला : शेकाप आघाडी 11, महायुती 5 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी, महायुतीच्या राणी माने नगराध्यक्षा
जालना : भोकरदन : रावसाहेब दानवेंना धक्का, भाजप 4, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 4 जागांवर
रत्नागिरी : खेड : शिवसेना 10, आघाडीला 7 जागा, नगराध्यक्षपदी मनसेचे वैभव खेडेकर
कोल्हापूर : कागल : राष्ट्रवादी 12 आणि भाजप 8 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे माणिक माळी नगराध्यक्ष
धुळे : शिरपूर : काँग्रेस 21, भाजप 4, अपक्ष 5, काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल नगराध्यक्ष
सातारा : कराड : काँग्रेस 16, राष्ट्रवादी 6, भाजप 4 आणि इतरांना 3 जागा, भाजपच्या रोहिणी शिंदे नगराध्यक्ष
नाशिक : मनमाड : शिवसेना 19 , राष्ट्रवादी 4, काँग्रेस 4, रिपाइं 2 आणि अपक्ष 1 जागांवर विजयी, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या पद्मावती धात्रक आघाडीवर
रायगड : श्रीवर्धन : शिवसेने नरेंद्र भुसाणे नगराध्यक्ष, राष्ट्रवादीला 13, शिवसेनेला 4 जागा
नंदुरबार : शहादा : काँग्रेस 4, एमआयएम 4 आणि भाजपला 2 जागा
शिर्डी : विखे पाटलांनी गड राखला, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1, अपक्ष 2, भाजप 3, मनसे 1 शिवसेनेला 1 जागा 7
रायगड : मुरुड : काँग्रेस आघाडी 6, शिवसेना 9, शिवसेनेच्या स्नेहा पाटील नगराध्यक्षपदी
नाशिक : सिन्नर : नगरपालिका : शिवसेना 17, भाजपा 10 आणि आणि अपक्ष 1 जागेवर आघाडीवर, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे किरण डगळे आघाडीवर
सांगली: आष्टा : शहर विकास आघाडी 15, अपक्ष 3, लोकशाही आघाडी 3 जागांवर विजयी
सोलापूर : कुर्डुवाडी : 17 जागांपैकी, स्वाभिमानी 8, शिवसेना 9, अपक्षांना 1 जागा, समीर मुलाणी नगराध्यक्ष
सातारा : पाटण : राष्ट्रवादी 13, शिवसेना 2, भाजप 1 आणि इतरांना 1 जागा
उस्मानाबाद : तुळजापूर : 20 पैकी 14 जागा राष्ट्रवादीला तर आघाडीला 6 जागा
उस्मानाबाद : भूम : 19 जागांपैकी राष्ट्रवादीला 15 तर काँग्रेसला 4 जागा
सातारा : म्हसवड नगरपालिका : राष्ट्रवादी, भाजप आणि रासप आघाडीला 10 तर काँग्रेसला 7 जागा
सिंधुदुर्ग : देवगड : काँग्रेस 10, शिवसेना 1, भाजप 4, अपक्ष 1, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी, काँग्रेसचे योगेश चांदोसकर नगराध्यक्ष
बीड : परळी नगरपालिकेत 33 पैकी पहिल्या 6 जागा राष्ट्रवादीला, भाजपाकडे अद्याप एकही सीट नाही
नाशिक : पलूस नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा : काँग्रेस 12, स्वाभिमानी 4, भाजप 1, काँग्रेसचे राजू सदामते नगराध्यक्ष
सोलापूर : दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी, भीमाशंकर इंगळे 121 मतांनी विजयी पन्नास वर्षातली काँग्रेसची सत्ता पालटली
#नगरपालिकानिकाल : सातारा : खंडाळा : राष्ट्रवादी 9, काँग्रेस 7 आणि इतरांना 1 जागा
#नगरपालिकानिकाल : कोल्हापूर : गडहिंग्लज : जनता दल 11, राष्ट्रवादी 4, भाजपला 2 जागा, जनता दलाच्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदी
विक्रमगड नगरपंचायत : श्रमजीवी संघटनेच्या जागृती परिवर्तन पॅनल 6, विक्रमगड विकास आघाडी आणि काँग्रेसला 7, भाजप 2, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादीला 1 जागा
जालना : भोकरदन : रावसाहेब दानवे यांना धक्का, काँग्रेसचे 5 उमेदवार विजयी
सांगली : कडेगावच्या 17 जागांपैकी काँग्रेस 10 तर भाजपला 7 जागा
नाशिक : भगूरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला; अनिता करंजकर नगराध्यक्षपदी
कोल्हापूर : गडहिंग्लज : 12 जागांपैकी जनता दल 6, राष्ट्रवादी 4 आणि भाजपला 2 जागा
सावंतवाडी : शिवसेना 7, काँग्रेस 8, भाजप 1 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी, शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बबन साळगावकर यांचा विजय
सातारा : दहीवडी : काँग्रेस 11, राष्ट्रवादी 5 आणि इतर 1 जागेवर विजयी
रायगड : रोहा नगरपालिका : राष्ट्रवादीच्या नेहा पिंपळे आणि शिवसेनेच्या समीक्षा बामणे विजयी
पालघर : मोखाडा नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता, शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 02, काँग्रेस 01, भाजपला 01 जागा
रायगड : रोहा : राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये चुरस, नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष पोटफोडे आघाडीवर, संदीप तटकरे पिछाडीवर
रायगड : रोहा नगरपालिका : राष्ट्रवादीच्या नेहा पिंपळे आणि शिवसेनेच्या समीक्षा बामणे विजयी
बीड : परळीमध्ये पहिला कौल राष्ट्रवादीला, दोन उमेदवार विजयी
पालघर : तलासरी नगर पंचायत : 17 जागांपैकी, माकपाचे 11, भाजपचे 4 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी
चंद्रपूर : सिंदेवाही नगरपालिकेत भाजपाची सत्ता, 17 पैकी 11 जागांवर भाजपा विजयी तर 5 जागा काँग्रेसकडे
सातारा : वडूजमध्ये : राष्ट्रवादी 5, काँग्रेस 5, भाजप 3 आणि इतर 4 जागांवर विजयी
सावंतवाडीत दीपक केसरकरांना धक्का : शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 8, भाजपचे 1 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी
सांगली : कडेगाव नागपंचायतीमध्ये भाजपचे 6 आणि काँग्रेसचे 6 उमेदवार विजयी
अहमदनगर : पाथर्डीत भाजप 12 तर राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी
सांगली : इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर, शिवसेनेचे शकील सय्यद प्रभाग 2 मधून विजयी, विकास आघाडीचे बाबासाहेब सूर्यवंशी प्रभाग 3 मध्ये विजयी, विकास आघाडीच्या सुप्रिया पाटील प्रभाग 3 मध्ये विजयी
सातारा : रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी, राष्ट्रवादीचे आनंद कोरे नगराध्यक्ष
सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायत : स्वाभिमानी आघाडी 12, परिवर्तन आघाडी 4, अपक्ष-1
दापोली नगरपंचाय : 6 पैकी 4 राष्ट्रवादीला जागा तर शिवसेनेला 2 जागा
रायगड : शिवसेना चार जागांवर शिवसेना विजयी, प्रसाद सावंत, रुपाली आखाडे, प्रियांका कदम, राजन शिंदेंचा विजय
देवगड नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 1 मधून काँग्रेसचे संजय तारकर, प्रभाग 2 मधून भाजपच्या प्राजक्ता घाडी, प्रभाग 3 मधून काँग्रेसच्या विशाखा पेडणेकर आणि प्रभाग 4 मधून अपक्ष उमेदवार नीरज घाडी विजयी
मालवण : प्रभाग क्रमांक 1 अ मधून राष्ट्रवादीच्या दर्शना कासवकर, प्रभाग ब मधून काँग्रेसचे मंदार मोहन केणी विजयी, तर नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार दीपक पाटकर 150 मतांनी आघाडीवर
जालना : परतूर नगरपालिका : मंदाताई लोणीकर 250 मतांनी मागे
सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक : 9 जागांपैकी 8 जागांवर स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार विजयी
परभणी – पूर्णा नगरपालिका प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीचे हाजी कुरेशी आणि चांद बागवान विजयी
सोलापूर : बार्शी प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीचे पृथ्वीराज राजपूत आणि कल्पना गायकवा हे दोन्ही उमेदवार विजयी
जालना : परतूर नगरपालिकेत बबनराव लोणीकरांच्या पत्नी मंदाताईंची मुसंडी, 150 मतांनी आघाडीवर
कोल्हापूर : कागल नगरपालिकेत भाजपचे 2 उमेदवार विजयी
रत्नागिरी : राजापूर नगरपरिषदेच्या 17 जागांपैकी शिवसेनेला 3 तर भाजपला 1 जागा
रत्नागिरी : दापोली नगरपंचायत 17 जागांपैकी राष्ट्रवादी 2, काँग्रेस, 2 आणि शिवसेनेला 2 जागा
परतूर नगरपालिका: बबनराव लोणीकरांच्या पत्नी पिछाडीवर, काँग्रेसच्या विमल जेथलिया 300 मतांनी पुढे
सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या चारही प्रभागात स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार विजयी
– कवठेमहांकाळ प्रभाग 2 मधून शेवता शेंडगे विजयी
– कवठेमहांकाळ प्रभाग 1 मधून चंद्रशेखर सगरे विजयी
– कवठेमहांकाळ प्रभाग 3 मधून साधना कांबळे विजयी
– कवठेमहांकाळ प्रभाग 4 मधून सविता महावीर माने विजयी
मालवण नगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खात उघडलं, प्रत्येकी दोन उमेदवार विजयी
पन्हाळा विकास आघाडीचे 2, शाहू विकास आघाडीचे 3, जनसुराज्य पक्षाचे 12 उमेदवार विजयी, तर जनसुराज्य पक्षाच्या रुपाली धडेल पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष
उमरगामध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये दोन्ही जागेवर भाजपा विजयी. तर प्रभाग क्र. 2 मध्ये दोन्ही जागेवर काँग्रेस विजयी
मनमाडमध्ये पहिला कौल शिवसेनेला, प्रभाग 1 मध्ये 2 जागांवर शिवसेना
मनमाडमध्ये मतमोजणी
147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं.
ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे. राज्यातील प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे.
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण आकडेवारी
एकूण प्रभाग – 1,967
सदस्यपदांच्या जागा – 3,705
थेट नगराध्यक्षपदांच्या जागा – 147
एकूण मतदान केंद्रे- 7,641
एकूण मतदार – 58,49,171
पुरुष मतदार – 30,20,683
स्त्री मतदार – 28,28,263
इतर मतदार – 225
सदस्यपदांसाठी उमेदवार – 15,826
बिनविरोध विजयी सदस्य – 28
थेट नगराध्यक्षपदांसाठीचे उमेदवार – 1,013
मतदानाची वेळ – स. 7.30 ते सा. 5.30
मतमोजणी – 28 नोव्हेंबर 2016
मतदानाची विभागनिहाय टक्केवारी
कोकण विभाग:
पालघर (3)- 80 टक्के
रायगड (9)- 88 टक्के
रत्नागिरी (5)- 88 टक्के
सिंधुदुर्ग (4)- 67 टक्के
पुणे विभाग:
सातारा (14)- 83 टक्के
सांगली (8)- 84 टक्के
सोलापूर (9)- 73 टक्के
कोल्हापूर (9)- 79 टक्के
नाशिक विभाग:
नाशिक (6)- 79 टक्के
धुळे (2)- 70 टक्के
नंदुरबार (1)- 74 टक्के
जळगाव (13)- 68 टक्के
अहमदनगर (8)- 83 टक्के
औरंगाबाद विभाग:
जालना (4)- 59 टक्के
परभणी (7)- 76 टक्के
हिंगोली (3)- 68 टक्के
बीड (6)- 74 टक्के
उस्मानाबाद (8)- 68 टक्के
अमरावती विभाग:
अमरावती (9)- 72 टक्के
अकोला (5)- 67 टक्के
बुलडाणा (9)- 79 टक्के
वाशिम (3)- 64 टक्के
यवतमाळ (8)- 60 टक्के
नागपूर विभाग:
वर्धा (6)- 60 टक्के
चंद्रपूर (5)- 63 टक्के
एकूण सरासरी– (164)- 70.
धुळे
दोंडाईचा :- 70 टक्के
शिरपूर :- 70 टक्के
सरासरी 70 टक्के
उस्मानाबाद
उस्मानाबाद – 60.24 टक्के
तुळजापूर – 85.57 टक्के
नळदुर्ग – 71.49 टक्के
उमरगा – 64.51 टक्के
मुरूम – 66.98 टक्के
कळंब – 72.05 टक्के
भूम – 75.16 टक्के
परंडा – 76.31 टक्के
सरासरी– 71.72 टक्के
रायगड
अलिबाग – 70 टक्के
उरण – 68.31 टक्के
रोहा – 80.32 टक्के
खोपोली – 72.95 टक्के
पेण – 74.15 टक्के
मुरुड – 76.22 टक्के
रोहा – 80.32 टक्के
श्रीवर्धन 72.73 टक्के
महाड – 72.43 टक्के
माथेरान – 88 टक्के
सरासरी 75.01
रत्नागिरी
राजापूर नगरपरिषद- 76.38 टक्के
दापोली नगरपंचायत- 73.13 टक्के
खेड नगरपरिषद- 78.66 टक्के
चिपळुण नगरपरिषद – 72.00 टक्के
रत्नागिरी नगरपरिषद- 64.70 टक्के
सिंधुदुर्ग
सावंतवाडी- 67.41 टक्के
मालवण- 73.44 टक्के
वेंगुर्ला- 78 टक्के
देवगड – 75 टक्के
कोल्हापूर
इचलकरंजी – 76.67 टक्के
जयसिंगपूर – 77.66 टक्के
कुरुंदवाड – 85.8 टक्के
पेठवडगाव – 87.59 टक्के
मलकापूर – 86.11 टक्के
पन्हाळा – 92.84 टक्के
कागल – 87.51 टक्के
मुरगूड – 90.13 टक्के
गडहिंग्लज – 80.3 टक्के
सरासरी 79.39 टक्केवारी
अहमदनगर
शिर्डी नगरपंचायत – 83 टक्के
राहाता – 83.75 टक्के
श्रीरामपुर – 75 टक्के
कोपरगाव – 74.56 टक्के
संगमनेर – 74.26 टक्के
वाशिम
वाशिम- 65.16 टक्के
मंगरुळपिर- 65.13 टक्के
कारंजा- 61.89 टक्के
जालना
जालना 54 टक्के
अंबड 75.1 टक्के
भोकरदन 72.56 टक्के
परतूर 76.46 टक्के
सरासरी 69.53 टक्के
यवतमाळ
उमरखेड : 66.33 टक्के
दारव्हा : 70.73 टक्के
आर्णी : 68.11 टक्के
घाटंजी : 75.62 टक्के
चंद्रपूर
बल्लारपूर 66 टक्के
मूळ 68.78 टक्के
वरोरा 63.96 टक्के
राजुरा 71 टक्के
सरासरी 67.43 टक्के
वर्धा
आर्वी 61.72 टक्के
पुलगाव 66.43 टक्के
सिंदी रेल्वे 80.33 टक्के
बीड
बीड – 64.13 टक्के
अंबेजोगाई – 76.53 टक्के
परळी – 68.6 टक्के
माजलगाव – 75.61 टक्के
गेवराई – 78.71 टक्के
धारुर – 73.67 टक्के
सरासरी 69.88 टक्के
परभणी
सोनपेठ – 80.30 टक्के
पाथरी – 76.87 टक्के
गंगाखेड – 58.91 टक्के
पूर्णा – 74.29 टक्के
मानवत -78.17 टक्के
सेलू -73.33 टक्के
सोलापूर
करमाळा 78.25 टक्के
दूधनी 72.30 टक्के
बार्शी 73 टक्के
कुर्डुवाडी 73.08 टक्के
मंगळवेढा 76.57 टक्के
अक्कलकोट 71.67 टक्के
मैंदर्गी 74 टक्के
जालना
जालना 54 टक्के
अंबड 75.1 टक्के
भोकरदन 72.56 टक्के
परतूर 76.46 टक्के
सरासरी 69.53 टक्के
बुलडाणा
देवुलगाव राजा 73.25 टक्के
बुलढाणा 54.40 टक्के
मलकापुर 69.33 टक्के
नांदुरा 79.23 टक्के
शेगाव 74.73 टक्के
मेहकर 70.71 टक्के
जळगाव जामोद 69.11 टक्के
खामगांव 71 टक्के टक्के
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.