Monday, 28 November 2016

नगरपालिका निवडणूक : नगराध्यक्ष

नगरपालिका निवडणूक 2016 :  नगराध्यक्ष



रायगड
उरण : सायली म्हात्रे : भाजप
श्रीवर्धन : नरेंद्र भुसाणे : शिवसेना
माथेरान : प्रेरणा सावंत : शिवसेना
महाड : स्नेहल जगताप : काँग्रेस
अलिबाग : प्रशांत नाईक : शेकाप
रोहा : संतोष पोटफोडे : राष्ट्रवादी

रत्नागिरी 
खेड : वैभव खेडेकर : मनसे
राजापूर : हनीफ काझी : काँग्रेस
चिपळूण : सुरेखा खेराडे : भाजप
रत्नागिरी : राहुल पंडित : शिवसेना

धुळे
शिरपूर : जयश्रीबेन पटेल : काँग्रेस
दोंडाईचा : नयन कुंवर रावल : भाजप

कोल्हापूर
कागल : माणिक रमेश माळी : राष्ट्रवादी काँग्रेस
जयसिंगपूर : नीता माने : ताराराणी आघाडी
पन्हाळा : रुपाली धडले : जनसुराज्य
गडहिंग्लज : स्वाती कोरी : जनता दल
मुरगुड : राजेखान जमादार : शिवसेना
पेठवडगाव : मोहनलाल माळी : युवक क्रांती आघाडी
मलकापूर : अमोल केसरकर : भाजप
कुरुंदवाड : जयराम पाटील : काँग्रेस

सिंधुदुर्ग
सावंतवाडी : बबन साळगावकर : शिवसेना
देवगड : योगेश चांदोसकर : काँग्रेस
वेंगुर्ला : राजन गिरप : भाजप
मालवण : महेश कांदळगावकर : शिवसेना

सांगली
इस्लामपूर : निशिकांत पाटील : विकास आघाडी
तासगाव :  विजय सावंत : भाजप
आष्टा : स्नेहा माळी : सत्ताधारी शहर विकास आघाडी
पलूस : राजू सदामते : काँग्रेस
कवठे महाकांळ :


उस्मानाबाद
परांडा : झाकीर सौदागर : राष्ट्रवादी
कळंब : सुवर्णा मुंडे : राष्ट्रवादी
भूम : सुप्रिया वारे : राष्ट्रवादी काँग्रेस
उमरगा : टोपगे : काँग्रेस
तुळजापूर :
उस्मानाबाद : मकरंद उर्फ नंदूराजे निंबाळकर : शिवसेना (नगरपरिषद)

सातारा
कराड : रोहिणी शिंदे : भाजप

सोलापूर
मैंदर्गी : दीप्ती केसूर : केसूर गट
सांगोला : राणी माने : महायुती
मंगळवेढा  : अरुणा माळी : राष्ट्रवादी
अक्कलकोट : शोभा खेडगी : भाजप
बार्शी : आसिफ तांबोळी : शिवसेना
पंढरपूर : साधना भोसले : परिचारक गट
करमाळा :
दुधनी :भिमाशंकर इंगळे : भाजप

नाशिक
सिन्नर : किरण डगळे : शिवसेना
नांदगाव : राजेश कवडे : शिवसेना
येवला : बंडू क्षीरसागर : भाजप
मनमाड : पद्मावती धात्रक : शिवसेना
भगूर : अनिता करंजकर : शिवसेना

बुलडाणा
जळगाव जामोद : सीमा केलास डोबे : भाजप
शेगाव : शकुंतला बुच भेजा : भाजप
बुलडाणा : नजुमुन्नीसा मोहब्बद शज्जाद : भारिप
खामगाव : अनिता डवरे : भाजप
नांदुरा : रजनी जवरे : आकोट विकास आघाडी


नंदुरबार
शहादा : मोतीलाल फकिरा पाटील : भाजप

जळगाव
रावेर : दारा मोेहम्मद : जनशक्ती आघाडी
यावल : सुरेखा शरद कोळी : शिवसेना
सावदा : अनिता येवले : भाजप
धरणगाव : सलीम पटेल : शिवसेना


बीड
अंबाजोगाई : रचना मोदी : काँग्रेस
पऱळी वैजनाथ : सरोजिनी हालगे : राष्ट्रवादी काँग्रेस
माजलगाव : सहाल चाऊस : भाजप पुरस्कृत
धारुर : डॉ. स्वरुपसिंह हजारे : भाजप

अहमदनगर
राहाता : ममता पिपाडा : भाजप
संगमनेर : दुर्गाताई तांबे : काँग्रेस
राहुरी : प्राजक्त तनपुरे : जनविकास आघाडी
देवळाली प्रवरा : सत्यजीत कदम : भाजप
पाथर्डी : डॉ. मृत्यूंजय गर्जे : भाजप

परभणी
पाथरी : मिना भोरे : राष्ट्रवादी
जिंतूर : सबिया फारुकी : राष्ट्रवादी काँग्रेस
सेलू : विनोद बोराडे : जनशक्ती आघाडी
मानवत : शिवकन्या स्वामी : शिवसेना
सोनपेठ : जिजाबाई राठोड : काँग्रेस

अकोला 
अकोट : हरीनारायण माकोडे : भाजप
बाळापूर : ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब : काँग्रेस


वाशिम
वाशिम : अशोक हेडा : शिवसेना
कारंजा : प्रकाश ढोके : भारिप
मंगरुळपीर : डॉ गजाला खान : भारिप

जालना
भोकरदन मंजुषा देशमुख काँग्रेस
परतूर : विमल जेथलिया : काँग्रेस
जालना : संगीता गोरंट्याल : काँग्रेस
अंबड संगीता कुचे भाजप

वर्धा
देवळी : सुचिता मडावी : भाजप
वर्धा : अतुल तराळे : भाजप
आर्वी : सवा लाखे :
यवतमाळ 
आर्णी : अर्चना मंगाम : शिवसेना
उमरखेड : नामदेव ससाणे : भाजपा
चंद्रपूर
राजूरा : अरुण धोटे : काँग्रेस
बल्लारपूर : हरिश शर्मा : भाजप
मूल : रत्नमाला भोयर : भाजप
हिंगोली
वसमत : श्रीनिवास पोरजकर : शिवसेना

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.