Thursday 9 May 2019

23 मे रोजी गडचिरोली, दिंडोरी, सातारा, लातूरचे निकाल सर्वप्रथम येणार

बीड, माढा, पुणे, नागपूरचे निकालाला उशीर होणार तर गडचिरोली, दिंडोरी, सातारा, लातूरचे निकाल सर्वप्रथम 

लोकसभा निवडणुकीसाठी 23 मे रोजी मतमोजणी


बीड, माढा, पुणे, नागपूर, लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल उशिराने हाती येणार तर गडचिरोली-चिमूर अ.जा., दिंडोरी (अ.ज.), सातारा, लातूर (अ.जा.), नंदुरबार (अ.ज.), अकोला या मतदारसंघातील निवडणूक निकाल उमेदवारांची संख्या कमी असल्याने सर्वप्रथम हाती येतील अशी अपेक्षा आहे. सर्वाधिक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने बीड, माढा, पुणे, नागपूर, लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल येण्यास विलंब होणार आहे. तर 6 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल प्रथम हाती येणार आहेत कारण या मतदारसंघात कमी उमेदवारांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. यातील पाच टप्पे पूर्ण झाले असून दोन टप्प्यांसाठीचे मतदान बाकी आहे. पण ही मतदानप्रक्रिया संपण्याआधीच अनेकांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातून गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी हाती येण्याची शक्यता आहे. साधारणत: दुपारी 1 वाजेपर्यंत या मतदारसंघातील निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजेच 5 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान, या मतदारसंघात मुख्य लढत ही काँग्रेसच्या नामदेव उसेंडी आणि भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यामध्ये होत आहे. गडचिरोलीपाठोबात साताऱ्यात सर्वाधिक कमी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या जागेवरही 23 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल लागण्याची शक्यता आहे. गडचिरोली आणि साताऱ्यानंतर लातूर, नंदूरबार, रत्नागिरी, पालघर या मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होईल.

मतदार संघ निहाय उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे- 

अ.क्र
संघ.क्र.
मतदारसंघ
उमेदवार संख्या
1
12
गडचिरोली-चिमूर अ.जा.
5
2
20
दिंडोरी (अ.ज.)
8
3
45
सातारा
9
4
41
लातूर (अ.जा.)
10
5
1
नंदुरबार (अ.ज.)
11
6
6
अकोला
11
7
4
रावेर
12
8
5
बुलढाणा
12
9
22
पालघर (अ.ज.)
12
10
44
सांगली
12
11
46
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
12
12
13
चंद्रपूर
13
13
31
दक्षिण मुंबई
13
14
42
सोलापूर (अ.जा.)
13
15
3
जळगाव
14
16
8
वर्धा
14
17
11
भंडारा-गोंदिया
14
18
16
नांदेड
14
19
40
उस्मानाबाद
14
20
23
भिवंडी
15
21
47
कोल्हापूर
15
22
9
रामटेक (अ.जा.)
16
23
32
रायगड
16
24
17
परभणी
17
25
30
दक्षिण मध्य मुंबई
17
26
48
हातकणंगले
17
27
21
नाशिक
18
28
26
उत्तर मुंबई
18
29
35
बारामती
18
30
37
अहमदनगर
19
31
18
जालना
20
32
29
उत्तर मध्य मुंबई
20
33
38
शिर्डी (अ.जा.)
20
34
27
उत्तर पश्चिम मुंबई
21
35
33
मावळ
21
36
19
औरंगाबाद
23
37
25
ठाणे
23
38
36
शिरुर
23
39
7
अमरावती (अ.जा.)
24
40
14
यवतमाळ-वाशिम
24
41
28
उत्तर पूर्व मुंबई
27
42
2
धुळे
28
43
15
हिंगोली
28
44
24
कल्याण
28
45
10
नागपूर
30
46
34
पुणे
31
47
43
माढा
31
48
39
बीड
36
867


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=========================================================

या पूर्वी प्रसिद्ध झालेले संबधित वृत्त/ब्लॉग-

महाराष्ट्रातील मतदारसंघनिहाय मत मोजणी केंद्र

राज्यात चार टप्प्यात एकूण सरासरी ६०.६८ टक्के मतदान

Sr. No.
Name and Number of Parliamentary Constituencies
Location of Counting Center
1
1-Nandurbar Parliamentary Constituency
Maharashtra State Ware house Corporation Godown,
GTP college Road, Nandurbar.
2
2-Dhule Parliamentary Constituency
Government Food grain Godown, deopur Dhule
3
03-Jalgaon Parliamentary Constituency
Maharashtra State Ware Housing Corporation
Godown, Jalgon.
4
04-Raver Parliamentary Constituency
Maharashtra State Ware Housing Corporation
Godown, Jalgon.
5
5-Buldhana Parliamentary Constituency
Government Industrial Training Institute, Ganesh
Nagar, Malkapur road, Buldhana.
6
6-Akola Parliamentary Constituency
Government Grain Godown, Mahgrulpir Road, Khadan
, Akola
7
7-Amravati Parliamentary Constituency
Nemani Godowns, Badnera road, Amravati
8
8-Wardha Parliamentary Constituency
FCI Godown no. 21 and 22, Barbadi road, Wardha.
9
9-Ramtek  Parliamentary Constituency
Pandit Jawaharlal Nehru Market Yard, Chikhali Layout,
Kalmana, Nagpur-440008
10
10-Nagpur  Parliamentary Constituency
Pandit Jawaharlal Nehru Market Yard, Chikhali Layout,
Kalmana, Nagpur-440008
11
11-Bhandara-Gondia Parliamentary Constituency
Lal Bahadur Shastri High-School and Junior college
Bhandara.
12
12-Gadchiroli-chimur Parliamentary Constituency
Agricutural Mahavidyalay (Sonapur) Gadchiroli
13
13-Chandrapur Parliamentary Constituency
Maharashtra State warehouse Corporation Godown, MIDC, plot no.B-35, MIDC area, Padoli, Chandrapur.
14
14-Yavatmal-Washim Parliamentary Constituency
Government Grain Godown, Darva Road, Yavatmal
15
15-Hingoli Parliamentary Constituency
Government Polytechnic College, MIDC, Hingoli
16
16-Nanded Parliamentary Constituency
Information and Technology Building, Government
polytechnic Nanded.
17
17-Parbhani Parliamentary Constituency
College of Agricultural Engineering and technology Vasantrao Naik Marathwada Krishi Vidhyapeeth,
Parbhani.
18
18-Jalna Parliamentary Constituency
SANKET INDUSTRIES LTD, GUT no 186/1, Dawalwadi,
Ta. Badnapur, Dist. Jalna.
19
19-Aurangabad Parliamentary Constituency
Central Institude of Plastic Engineering and Technology (CIPET), Chikhalthana, Jalna Road, Auranagabad
20
20-Dindori Parliamentary Constituency
Central warehouse corporation Godown, MIDC,
Ambad,  Nashik
21
21-Nashik Parliamentary Constituency
Central warehouse corporation Godown, MIDC,
Ambad,  Nashik
22
22-Palghar Parliamentary Constituency
New Gov. Godown, Surya Colony, Palghar
23
23-Bhiwandi Parliamentary Constituency
Mahaveer Foundation’s Presidency School, Elkunde,
Tal. Bhiwandi, Dist. Thane
24
24-Kalyan Parliamentary Constituency
Late Surendra Vajpeyee Bandista Kridagruh, Gharda Circle, Dombivali (E), Tal-Kalyan Dist. Thane
25
25-Thane Parliamentary Constituency
Kavesar Gaon, Ghodbander Road, Thane west
26
26-Mumbai North Parliamentary Constituency
Nesco Complex, Hall No. 4, Western Express highway,
Goregaon (East), Mumbai-400063
27
27-Mumbai North West Parliamentary Constituency
Hall No. 4 (west side) Nesco Complex, Goregaon (East),
Mumbai-400063.
28
28- Mumbai North East Parliamentary Constituency
Udayanchal Primary School, Pirojsha Nagar, Vikhroli
east, Mumbai-400079
29
29-Mumbai North-Central Parliamentary Constituency
NESCO Exhibition Centre, Goregaon (East), Mumbai.
30
30- Mumbai South-Central Parliamentary Constituency
New Shivadi Warehouse, Ground Floor, Mumbai Port
Trust, Shivdi East , Mumbai-400015
31
31- Mumbai South Parliamentary Constituency
New Shivdi warehouse,  M.R.S Road, Shivdi (East)
Mumbai-400015
32
32-Raigad Parliamentary Constituency
District Sport Complex-Nehuli Tal. Alibag Dist. Raigad.
33
33-Maval Parliamentary Constituency
Badminton Hall, Shivchatrapati Sport Complex,
Balewadi, Pune
34
34-Pune Parliamentary Constituency
FCI Godown,Koregaon Park, Pune-411001
35
35-Baramati Parliamentary Constituency
FCI Godown,Koregaon Park, Pune-411001
36
36-Shirur Parliamentary Constituency
Shree Shivchattrapati Sports Complex, Mahalunge-
Balewadi, Pune
37
37-Ahmednagar Parliamentary Constituency
Maharashtra State warehousing Corporation Godown
no. 1, MIDC, Nagapur, Ahmednagar.
38
38- Shirdi (SC) Parliamentary Constituency
Maharashtra State Warehousing Corporation, Godown
no-3, MIDC, Nagpur, Ahmednagar.
39
39-Beed Parliamentary Constituency
Agricultural Produce Market Committee (APMC), Beed
40
40-Osmanabad Parliamentary Constituency
Government Polytechnic Building, Osmanabad
41
41-Latur Parliamentary Constituency
Govt. residential women’s Polytechnic, Barshi Road,
Latur
42
42-Solapur Parliamentary Constituency
Government Grain Godown, ramwadi Godown,
Solapur.
43
43-Madha Parliamentary Constituency
Government Grain Godown, ramwadi Godown,
Solapur
44
44-Sangli Parliamentary Constituency
Central warehouse corporation Godown no. 13-D,
Miraj.
45
45-Satara Parliamentary Constituency
D.M.O Godown, MIDC, Satara.
46
46-Ratnagiri-Sindhudurg Parliamentary Constituency
FCI Godown No I & II, MIDC Ratnagiri.
47
47-Kolhapur Parliamentary Constituency
Government Food Grain Godown,Ramanmala,
kolhapur
48
48-Hatkanangle Parliamentary Constituency
Government Godown building, Near Rajaram Talav,
Kolhapur

राज्यात चार टप्प्यात एकूण सरासरी ६०.६८ टक्के मतदान

महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण झाला. राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. सन 2014 च्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच राहिले असल्याचे श्री.अश्वनी कुमार यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, आबासाहेब कवळे उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघ निहाय सायंकाळी ६ वाजेपर्यंतची अंदाजीत मतदानाची टक्केवारी अशी – नंदुरबार - 67.64 टक्के, धुळे - 57.29 टक्के, दिंडोरी – 64.24 टक्के, नाशिक -55.41 टक्के, पालघर - 64.09 टक्के, भिवंडी – 53.68 टक्के, कल्याण – 44.27 टक्के, ठाणे – 49.95 टक्के, मुंबई उत्तर – 59.32 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 54.71 टक्के, मुंबई उत्तर पूर्व -56.31 टक्के, मुंबई उत्तर मध्य - 52.84 टक्के, मुंबई दक्षिण मध्य – 55.35 टक्के, मुंबई दक्षिण – 52.15 टक्के, मावळ – 59.12 टक्के, शिरुर -59.55 टक्के आणि शिर्डी – 66.42 टक्के. चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळेस ११६५ बीयू तर ७३२ सीयू आणि २ हजार ४६७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. आतापर्यंत सी व्हीजील ३ हजार ९९१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार २३१ तक्रारी योग्य असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सुमारे १ कोटी ९९ लाख हिटस् झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता स्वीप (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा चांगला परिणाम झाला. विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहिले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 71.98 टक्के इतके मतदान झाले तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झाले, असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे 7 लाख 49 हजार 374 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 1 लाख 4 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.यावेळी राज्यामध्ये प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्याकरिता एकूण 1 लाख 85 हजार 850 (बीयू), 1 लाख 17 हजार 139 (सीयू) आणि 1 लाख 23 हजार 206 व्हीव्हीपॅट वापरण्यात आले.आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये ५३ कोटी आठ लाख रोख रक्कम, ७० कोटी १२ लाख किमतीचे सोने, ३४ कोटी १५ लाख रकमेचे मद्य व मादक पदार्थ असे एकूण १५७ कोटी ५४ लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यासंदर्भात १७ हजार ५८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मतदानाची टक्केवारी :-
Phase
No. of PCs
Total Electors
Total Voters
2019 % Voters
2014% Voters
I
7
1,30,35,335
82,17,609
63.04
63.85
II
10
1,85,46,472
1,16,61,830
62.88
62.43
III
14
2,57,89,945
1,60,81,856
62.36
62.88
IV
17
3,11,93,795
1,77,79,909
अंदाजे 57.00
55.59
Total
48
8,85,65,547
5,37,41,204
अंदाजे 60.68
60.32

पहिल्या टप्प्यातील मतदार संघ, त्यातील मतदान केंद्रे, कंसात एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे -

वर्धा- 2026 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 41 हजार). रामटेक - 2364 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 21 हजार), नागपूर - 2065 मतदान केंद्र, (एकूण मतदार 21 लाख 60 हजार), भंडार-गोंदिया - 2184 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 8 हजार), गडचिरोली-चिमूर - 1881 मतदान केंद्र (एकूण मतदार 15 लाख 80 हजार), चंद्रपूर - 2193 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 8 हजार), यवतमाळ-वाशिम - 2206 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 14 हजार)

दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघ, त्यातील मतदान केंद्रे, कंसात एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे -

बुलढाणा- 1979 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 59 हजार), अकोला - 2085 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 61 हजार), अमरावती - 2000 मतदान केंद्र, (एकूण मतदार 18 लाख 30 हजार), हिंगोली- 1997 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 32 हजार), नांदेड - 2028 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 18 हजार), परभणी - 2174 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 84 हजार), बीड - 2325 मतदान केंद्र (एकूण मतदार 20 लाख 41 हजार),उस्मानाबाद - 2127 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 86 हजार), लातूर - 2075 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 83 हजार), सोलापूर - 1926 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 50 हजार).

तिसऱ्या टप्प्यातील मतदार संघ, त्यातील मतदान केंद्रे, कंसात एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे -

मतदान होणारे मतदार संघ : जळगाव - 2013 मतदान केंद्रे (एकूण मतदार 19 लाख 25 हजार 352), रावेर – 1906 मतदान केंद्रे (17 लाख 73 हजार 107), जालना – 2058 मतदान केंद्रे (18 लाख 65 हजार 20), औरंगाबाद - 2021 मतदान केंद्रे (18 लाख 84 हजार 865), रायगड – 2179 मतदान केंद्रे (16 लाख 51 हजार 560), पुणे – 1997 मतदान केंद्रे (20 लाख 74 हजार 861), बारामती – 2372 मतदान केंद्रे (21 लाख 12 हजार 408), अहमदनगर – 2030 मतदान केंद्रे (18 लाख 54 हजार 248), माढा - 2025 मतदान केंद्रे (19 लाख 4 हजार 845), सांगली – 1848 (18 लाख 3 हजार 53), सातारा - 2296 मतदान केंद्रे (18 लाख 38 हजार 987), रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 1942 मतदान केंद्रे (14 लाख 54 हजार 524), कोल्हापूर – 2148 (18 लाख 74 हजार 345), हातकणंगले - 1856 (17 लाख 72 हजार 563).

चौथ्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या :

नंदूरबार- 18 लाख 70 हजार 117 ( पुरुष-9 लाख 43 हजार 745, महिला- 9 लाख 26 हजार 350), (मतदान केंद्र-2115) ; धुळे- 19 लाख 4 हजार 859 (पुरुष-9 लाख 93 हजार 903, महिला-9 लाख 10 हजार 935), (मतदान केंद्र-1940) ; दिंडोरी- 17 लाख 28 हजार 651 (पुरुष- 9 लाख 1 हजार 82, महिला-8 लाख 27 हजार 555), (मतदान केंद्र-1884) ;नाशिक- 18 लाख 82 हजार 46 (पुरुष- 9 लाख 88 हजार 892, महिला- 8 लाख 93 हजार 139), (मतदान केंद्र-1907) ;पालघर- 18 लाख 85 हजार 297(पुरुष- 9 लाख 89 हजार, महिला- 8 लाख 96 हजार 178), (मतदान केंद्र-2170) ;भिवंडी-  18 लाख 89 हजार 788 (पुरुष- 10 लाख 37 हजार 752, महिला- 8 लाख 51 हजार 921), (मतदान केंद्र-2200) ;कल्याण- 19 लाख 65 हजार 131 (पुरुष- 10 लाख 61 हजार 386, महिला 9 लाख 3 हजार 473), (मतदान केंद्र-2063) ;ठाणे- 23 लाख 70 हजार 276 (पुरुष- 12 लाख 93 हजार 379, महिला-10 लाख 76 हजार 834), (मतदान केंद्र-2452) ;मुंबई उत्तर- 16 लाख 47 हजार 208 (पुरुष- 8 लाख 90 हजार, महिला - 7 लाख 56 हजार 847), (मतदान केंद्र- 1715) ;मुंबई उत्तर-पश्चिम - 17 लाख 32 हजार (पुरुष - 9 लाख 50 हजार 302, महिला - 7 लाख 81 हजार 765), (मतदान केंद्र-1766) ;मुंबई उत्तर-पूर्व- 15 लाख 88 हजार 331 (पुरुष - 8 लाख 64 हजार 646, महिला - 7 लाख 23 हजार 542), (मतदान केंद्र -1721) ;मुंबई उत्तर-मध्य- 16 लाख 79 हजार 732 (पुरुष-9 लाख 16 हजार 627 महिला- 7 लाख 63 हजार), (मतदान केंद्र-1721);मुंबई दक्षिण-मध्य- 14 लाख 40 हजार 142  (पुरुष- 7 लाख 77 हजार 714, महिला- 6 लाख 62 हजार 337), (मतदान केंद्र- 1572) ;मुंबई दक्षिण- 15 हजार 53 हजार 925  (पुरुष- 8 लाख 54 हजार 121, महिला- 6 लाख 99 हजार 781), (मतदान केंद्र-1578) ;मावळ- 22 लाख 97 हजार 405  (पुरुष- 12 लाख 2 हजार 894, महिला- 10 लाख 94 हजार 471), (मतदान केंद्र- 2504) ;शिरुर- 21 लाख 73 हजार 527  (पुरुष- 11 लाख 44 हजार 827, महिला- 10 लाख 28 हजार 656), (मतदान केंद्र-2296);शिर्डी- 15 लाख 84 हजार  (पुरुष- 8 लाख 21 हजार 401, महिला- 7 लाख 62 हजार 732), ( मतदान केंद्र-1710).

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.