Thursday 21 February 2019

#Palghar election 2019 पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी 24 मार्चला मतदान

पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी 24 मार्चला मतदान

पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 3 व 4 मार्च 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 8 मार्च 2019 रोजी होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\
================================================

निवडणूक कार्यक्रम

         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019
         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 8 मार्च 2019
         उमेदवारी मागे घेणे                           : 13 मार्च 2019 पर्यंत
        निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 13 मार्च 2019
         मतदान                                           : 24 मार्च 2019
         मतमोजणी                                      : 25 मार्च 2019


लोणार नगर परिषद सध्याचे सदस्य

श्री.सुदन पुंजाजी कांबळे
सौ.संगीता गोविंद मापारी
अ.उबेद अ.मुनाफ
तोश्निवाल शैला गोपाल
सौ.रंजना राजेश मापारी
श्री.भूषण विश्वनाथ मापारी
शे.असलम शे.कासम
सौ.लता पंढरी  चाटे
सौ.सीमा नितिन शिंदे
शे.गफार शे.कादर
शांतिलाल मदनलाल गुगलिया
सफियाबी बेगम नुरमहम्मद खान
सौ.योगिता साहेबराव पाटोळे
खान मोमिनखान ताजमीरखान
सौ.वंदना अरुण जावळे
शे.समद शे.अहमद
सौ.सुशीला बाबुसिंग जाधव
गजानन जगदीश खरात
श्री.अंबादास कोंडूजी इंगळे
        


















POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय प्राथमिक  सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.