Saturday 7 September 2019

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 220 जागांवर सहमती; विधानसभा मतदारसंघ निहाय संभाव्य जागा वाटप यादी

दोन्ही पक्षांचे नेते उर्वरित 68 विधानसभा मतदारसंघाच्या वाटाघाटी करणार


Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================================
काँग्रेस-राष्ट्रवादीने आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकीत आघाडी करण्याचे निश्चीत केली असून विधानसभेच्या 220 जागांवर दोन्ही पक्षांची सहमती झाली आहे. ऊर्वरित 68 जागांवर इतर मित्र पक्ष व नंतर वाटाघाटी करण्यात येणार आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शेवटी एकत्रीतपणे लढले होते. या वेळी 16 ठिकाणी राष्ट्रवादीला क्रमांक 2 च्या मतांवर समाधान मानावे लागले तर कॉंग्रेसला 24 ठिकाणी राष्ट्रवादीला क्रमांक 2 च्या मतांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर मात्र विधानसभा आणि अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात यामुळे दोघांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. या पार्श्‍वभूमिवर आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचे निश्चित केले आहे. गेल्या 2014 विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे दोन्ही पक्षांनी निवडणूक लढवली होती यामध्ये काँग्रेसने 42 जागांवर तर राष्ट्रवादीने 41 जागांवर यश संपादन केले होते. इतर जागांवर क्रमांक दोन ची मते प्राप्त केलेला निकष मानून संभाव्य जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे. क्रमांक दोन ची मते प्राप्त केलेल्या जांगामध्ये ८ मतदारसंघात एकमेकाविरुद्ध चुरशीची लढत झाली होती यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथील विद्यमान आमदार असलेली जागा कॉंग्रेसला सोडण्यावरून कोणतीही चर्चा झाली नाही. इतर जांगावर क्रमांक 1 व क्रमांक २ ची मते प्राप्त करणार्यांना प्राध्यान्य देण्यावर सहमती दर्शवली आहे. या प्रमाणे 169 जागांवर दोन्ही पक्षांची सहमती झाली असून ऊर्वरित 51 जागांवर इतर मित्र पक्ष व 68 जागांवर नंतर वाटाघाटी करण्यात येणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा सुरू आहे. २२० जागांबाबत निर्णय झाले आहेत. त्यातील काही जागी अदलाबदलाचे स्वरूप अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित जागांबाबात मित्रपक्षांशी चर्चा होत आहे. ४ ते ५ दिवसांत आघाडीची आणखी एक बैठक घेऊन उमेदवारांची अंतिम यादी तयार होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या छाननी समितीची बैठक पुण्यात बारामती हॉस्टेल येथे झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीकडे राज्यभरातून एकूण ८१३ जणांनी अर्ज दाखल केले. इंदापूरच्या जागेवरून हर्षवर्धन पाटील यांनी टीका केली होती. इंदापूरच्या जागेबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेतील. ‘वंचित’ला अधिकाधिक मते मिळून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी व्हावी असा कट आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ‘वंचित’ला शक्य त्या मार्गांनी ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत, उदयनराजे भोसलेंनी अद्याप राष्ट्रवादी पक्ष सोडल्याची भाषा केलेली नाही. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही पाटील म्हणाले. दरम्यान शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस हजेरी लावली. भुजबळ म्हणाले, माझ्या पक्षांतरांच्या चर्चा केवळ मीडियामधून सुरू होतात व मीडियात संपतात. कोणत्या खास सूत्रधार सांगण्यावरून बातम्या केल्या जातात हे तपासले पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख किंवा नेते अनेक वेळा भेटतात आणि चर्चा होते हे त्यांचे प्रेम आहे. असे ते म्हणाले. यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यस्तरावर जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये २०० जागांवर एकमत झाले आहे. आणखी ५० जागांवर चर्चा होऊन त्यावरही तोडगा निघेल. उरलेल्या ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्याचे ठरविण्यात आले आहे.  दरम्यान, मुंबई शहर व उपनगरांत ३६ जागा आहेत. त्यांपैकी काँग्रेस २९ व राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागा लढवाव्यात असा तोडगा पुढे आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत २१६ जागांबाबत एकमत झाले आहे. यामध्ये काँग्रेसच्या वाटय़ाला १११ तर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला १०५ जागा आल्या आहेत. उर्वरित जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. यातच मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. शेकापला किती जागा सोडायच्या यावर एकमत झाले आहे. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्षाचे कवाडे, गवई गट आदींशी सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवारी झालेल्या नेतेमंडळींच्या बैठकीत जवळपास ७० उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आदींचा समावेश आहे. काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीने पक्षात कायम राहिलेल्या बहुतांशी सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.  विधानसभेसाठी काँग्रेसने ५७ तर राष्ट्रवादीने जवळपास ७० उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेसच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदींचा समावेश  आहे. १० तारखेला छाननी समितीची पुन्हा बैठक होत असून, त्यात आणखी ३० ते ४० उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीकडून मंजुरी मिळाल्यावरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल. काँग्रेस छाननी समितीच्या बैठकीत राज्यातील ५७ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. यामध्ये विद्यमान ३० आमदारांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ गटनेते के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीत कदम यांच्या नावांचा समावेश आहे. पक्षाने बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ करिता आघाडीचे संभाव्य जागा वाटप

[?]  89 कॉंग्रेस संभाव्य जागा निश्चित

[?]  80 राष्ट्रवादी संभाव्य जागा निश्चित

[?]  51 इतर मित्र पक्षांना जागा व नंतर वाटाघाटी (बहुतांश पक्षांतर मतदारसंघ) 

[?]  220 जागांवर दोन्ही पक्षांची सहमती

[?]  68 जागांवर दोन्ही पक्षांचे नेते वाटाघाटी करणार 

[?]  288 एकूण जागा

विधानसभा निवडणूक २०१९ करिता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची संभाव्य जागावाटप यादी-

संघ क्र.
सहमती मतदारसंघ
संभाव्य जागा
२०१४ ची मते
राजकीय सद्यस्थिती
1
Akkalkuwa 
कॉंग्रेस
64410
विद्यमान आमदार
4
Nawapur 
कॉंग्रेस
93796
विद्यमान आमदार
5
Sakri 
कॉंग्रेस
74760
विद्यमान आमदार
6
Dhule Rural
कॉंग्रेस
119094
विद्यमान आमदार
7
Dhule City
राष्ट्रवादी
44852
क्रमांक २ मते
8
Sindkheda
राष्ट्रवादी
50636
क्रमांक २ मते
9
Shirpur 
कॉंग्रेस
98114
विद्यमान आमदार
11
Raver
कॉंग्रेस
55962
क्रमांक २ मते
14
Jalgaon Rural
राष्ट्रवादी
52653
क्रमांक २ मते
16
Erandol
राष्ट्रवादी
55656
विद्यमान आमदार
17
Chalisgaon
राष्ट्रवादी
72374
क्रमांक २ मते
18
Pachora
राष्ट्रवादी
59117
क्रमांक २ मते
19
Jamner
राष्ट्रवादी
67730
क्रमांक २ मते
21
Malkapur
कॉंग्रेस
49019
क्रमांक २ मते
22
Buldhana
कॉंग्रेस
46985
विद्यमान आमदार
23
Chikhli
कॉंग्रेस
61581
विद्यमान आमदार
26
Khamgaon
कॉंग्रेस
64758
क्रमांक २ मते
28
Akot
कॉंग्रेस
38675
क्रमांक २ मते
29
Balapur
कॉंग्रेस
34487
क्रमांक २ मते
30
Akola West
राष्ट्रवादी
26981
क्रमांक २ मते
33
Risod
कॉंग्रेस
70939
विद्यमान आमदार
36
Dhamangaon railway
कॉंग्रेस
70879
विद्यमान आमदार
38
Amravati
कॉंग्रेस
48961
क्रमांक २ मते
39
Teosa
कॉंग्रेस
58808
विद्यमान आमदार
43
Morshi
राष्ट्रवादी
31449
क्रमांक २ मते
44
Arvi 
कॉंग्रेस
75886
विद्यमान आमदार
45
Deoli 
कॉंग्रेस
62533
विद्यमान आमदार
47
Wardha
कॉंग्रेस
37347
क्रमांक २ मते
48
Katol
राष्ट्रवादी
64787
क्रमांक २ मते
49
Savner
कॉंग्रेस
84630
विद्यमान आमदार
50
Hingna
राष्ट्रवादी
60981
क्रमांक २ मते
52
Nagpur South West
कॉंग्रेस
54976
क्रमांक २ मते
53
Nagpur South
कॉंग्रेस
38010
क्रमांक २ मते
54
Nagpur East
कॉंग्रेस
50522
क्रमांक २ मते
55
Nagpur central
कॉंग्रेस
49452
क्रमांक २ मते
56
Nagpur West
कॉंग्रेस
60098
क्रमांक २ मते
58
Kamthi
कॉंग्रेस
86753
क्रमांक २ मते
60
Tumsar
राष्ट्रवादी
45273
क्रमांक २ मते
62
Sakoli
कॉंग्रेस
55413
क्रमांक २ मते
65
Gondiya
कॉंग्रेस
62701
विद्यमान आमदार
70
Rajura
कॉंग्रेस
63945
क्रमांक २ मते
72
Ballarpur
कॉंग्रेस
60118
क्रमांक २ मते
73
Brahmapuri
कॉंग्रेस
70373
विद्यमान आमदार
74
Chimur 
कॉंग्रेस
62222
क्रमांक २ मते
79
Digras
राष्ट्रवादी
41352
क्रमांक २ मते
81
Pusad 
राष्ट्रवादी
94152
विद्यमान आमदार
83
Kinwat
राष्ट्रवादी
60127
विद्यमान आमदार
84
Hadgaon
कॉंग्रेस
65079
क्रमांक २ मते
85
Bhokar
कॉंग्रेस
100781
विद्यमान आमदार
86
Nanded North
कॉंग्रेस
40356
विद्यमान आमदार
89
Naigaon
कॉंग्रेस
71020
विद्यमान आमदार
91
Mukhed
कॉंग्रेस
45490
क्रमांक २ मते
92
Basmath
राष्ट्रवादी
58295
क्रमांक २ मते
93
Kalamnuri
कॉंग्रेस
67104
विद्यमान आमदार
94
Hingoli
कॉंग्रेस
40599
क्रमांक २ मते
95
Jintur
राष्ट्रवादी
106912
विद्यमान आमदार
97
Gangakhed
राष्ट्रवादी
58415
विद्यमान आमदार
98
Pathri
कॉंग्रेस
55632
क्रमांक २ मते
99
Partur
कॉंग्रेस
42577
क्रमांक २ मते
100
Ghansawangi
राष्ट्रवादी
98030
विद्यमान आमदार
101
Jalna
कॉंग्रेस
44782
क्रमांक २ मते
103
Bhokardan
राष्ट्रवादी
62847
क्रमांक २ मते
104
Sillod
कॉंग्रेस
96038
विद्यमान आमदार
105
Kannad
राष्ट्रवादी
60981
क्रमांक २ मते
106
Phulambri
कॉंग्रेस
69683
क्रमांक २ मते
110
Paithan
राष्ट्रवादी
41952
क्रमांक २ मते
112
Vaijapur
राष्ट्रवादी
53114
विद्यमान आमदार
113
Nandgaon
राष्ट्रवादी
69263
विद्यमान आमदार
114
Malegaon central
कॉंग्रेस
75326
विद्यमान आमदार
116
Baglan 
राष्ट्रवादी
68434
विद्यमान आमदार
118
Chandvad
कॉंग्रेस
43785
क्रमांक २ मते
119
Yevla
राष्ट्रवादी
112787
विद्यमान आमदार
121
Niphad 
राष्ट्रवादी
74265
क्रमांक २ मते
122
Dindori 
राष्ट्रवादी
68284
विद्यमान आमदार
127
Igatpuri 
कॉंग्रेस
49128
विद्यमान आमदार
135
shahapur
राष्ट्रवादी
56813
विद्यमान आमदार
136
Bhiwandi West
कॉंग्रेस
39157
क्रमांक २ मते
139
Murbad
राष्ट्रवादी
59313
क्रमांक २ मते
141
Ulhasnagar
राष्ट्रवादी
43760
विद्यमान आमदार
145
Mira Bhayandar
राष्ट्रवादी
59176
क्रमांक २ मते
149
Mumbra-Kalwa
राष्ट्रवादी
86533
विद्यमान आमदार
150
Airoli
राष्ट्रवादी
76444
विद्यमान आमदार
151
Belapur
राष्ट्रवादी
53825
क्रमांक २ मते
155
Mulund
कॉंग्रेस
28543
क्रमांक २ मते
159
Dindoshi
कॉंग्रेस
36749
क्रमांक २ मते
160
Kandivali East
कॉंग्रेस
31239
क्रमांक २ मते
162
Malad West
कॉंग्रेस
56574
विद्यमान आमदार
164
Versova
कॉंग्रेस
22784
क्रमांक २ मते
165
Andheri West
कॉंग्रेस
34982
क्रमांक २ मते
168
Chandivali
कॉंग्रेस
73141
विद्यमान आमदार
172
Anushakti Nagar
राष्ट्रवादी
38959
क्रमांक २ मते
177
Vandre West
कॉंग्रेस
47868
क्रमांक २ मते
178
Dharavi 
कॉंग्रेस
47718
विद्यमान आमदार
180
Wadala
कॉंग्रेस
38540
विद्यमान आमदार
182
Worli
राष्ट्रवादी
37613
क्रमांक २ मते
186
Mumbadevi
कॉंग्रेस
39188
विद्यमान आमदार
189
Karjat
राष्ट्रवादी
57013
विद्यमान आमदार
191
Pen
कॉंग्रेस
60496
क्रमांक २ मते
193
Shrivardhan
राष्ट्रवादी
61038
विद्यमान आमदार
194
Mahad
कॉंग्रेस
73152
क्रमांक २ मते
196
Ambegaon
राष्ट्रवादी
120235
विद्यमान आमदार
197
Khed alandi
राष्ट्रवादी
70489
क्रमांक २ मते
198
Shirur
राष्ट्रवादी
81638
क्रमांक २ मते
199
Daund
राष्ट्रवादी
76304
क्रमांक २ मते
200
Indapur
राष्ट्रवादी
94227
विद्यमान आमदार
201
Baramati
राष्ट्रवादी
150588
विद्यमान आमदार
202
Purandar
कॉंग्रेस
73749
क्रमांक २ मते
203
Bhor
कॉंग्रेस
78602
विद्यमान आमदार
204
Maval 
राष्ट्रवादी
67318
क्रमांक २ मते
209
Shivajinagar
कॉंग्रेस
34413
क्रमांक २ मते
211
Khadakwasala
राष्ट्रवादी
48505
क्रमांक २ मते
215
Kasba peth
कॉंग्रेस
31322
क्रमांक २ मते
216
Akole 
राष्ट्रवादी
67696
विद्यमान आमदार
217
Sangamner
कॉंग्रेस
103564
विद्यमान आमदार
218
Shirdi
कॉंग्रेस
121459
विद्यमान आमदार
220
Shrirampur 
कॉंग्रेस
57118
विद्यमान आमदार
221
Nevasa
राष्ट्रवादी
79911
क्रमांक २ मते
222
Shevgaon 
राष्ट्रवादी
81500
क्रमांक २ मते
224
Parner
राष्ट्रवादी
45841
क्रमांक २ मते
225
Ahmednagar City
राष्ट्रवादी
49378
विद्यमान आमदार
226
Shrigonda
राष्ट्रवादी
99281
विद्यमान आमदार
228
Georai
राष्ट्रवादी
76383
क्रमांक २ मते
229
Majalgaon
राष्ट्रवादी
75252
क्रमांक २ मते
230
Beed
राष्ट्रवादी
77134
विद्यमान आमदार
231
Ashti
राष्ट्रवादी
114933
क्रमांक २ मते
233
Parli
राष्ट्रवादी
71009
क्रमांक २ मते
234
Latur Rural
कॉंग्रेस
100897
विद्यमान आमदार
235
Latur City
कॉंग्रेस
119656
विद्यमान आमदार
236
Ahmadpur 
राष्ट्रवादी
57951
क्रमांक २ मते
238
Nilanga
कॉंग्रेस
49306
क्रमांक २ मते
239
Ausa
कॉंग्रेस
64237
विद्यमान आमदार
241
Tuljapur
कॉंग्रेस
70701
विद्यमान आमदार
242
Osmanabad
राष्ट्रवादी
88469
विद्यमान आमदार
243
Paranda 
राष्ट्रवादी
78548
विद्यमान आमदार
244
Karmala
राष्ट्रवादी
60417
क्रमांक २ मते
245
Madha
राष्ट्रवादी
97803
विद्यमान आमदार
246
Barshi 
राष्ट्रवादी
97655
विद्यमान आमदार
247
Mohol 
राष्ट्रवादी
62120
विद्यमान आमदार
248
Solapur City North
राष्ट्रवादी
17999
क्रमांक २ मते
249
Solapur City central
कॉंग्रेस
46907
विद्यमान आमदार
250
Akkalkot 
कॉंग्रेस
97333
विद्यमान आमदार
251
Solapur South
कॉंग्रेस
42954
क्रमांक २ मते
252
Pandharpur
कॉंग्रेस
91863
विद्यमान आमदार
254
Malshiras 
राष्ट्रवादी
77179
विद्यमान आमदार
255
Phaltan 
राष्ट्रवादी
92910
विद्यमान आमदार
256
Wai 
राष्ट्रवादी
101218
विद्यमान आमदार
257
Koregaon 
राष्ट्रवादी
95213
विद्यमान आमदार
258
Man 
कॉंग्रेस
75708
विद्यमान आमदार
259
Karad North
राष्ट्रवादी
78324
विद्यमान आमदार
260
Karad South
कॉंग्रेस
76831
विद्यमान आमदार
261
Patan
राष्ट्रवादी
85595
क्रमांक २ मते
262
Satara
राष्ट्रवादी
97964
विद्यमान आमदार
263
Dapoli
राष्ट्रवादी
52907
विद्यमान आमदार
264
Guhagar 
राष्ट्रवादी
72525
विद्यमान आमदार
265
Chiplun
राष्ट्रवादी
69627
क्रमांक २ मते
267
Rajapur 
कॉंग्रेस
37204
क्रमांक २ मते
268
Kankavli
कॉंग्रेस
74715
विद्यमान आमदार
269
Kudal
कॉंग्रेस
60206
क्रमांक २ मते
271
Chandgad 
राष्ट्रवादी
51599
विद्यमान आमदार
272
Radhanagari
राष्ट्रवादी
93077
क्रमांक २ मते
273
Kagal
राष्ट्रवादी
123626
विद्यमान आमदार
274
Kolhapur South
कॉंग्रेस
96961
क्रमांक २ मते
275
Karvir
कॉंग्रेस
107288
क्रमांक २ मते
276
Kolhapur North
कॉंग्रेस
47315
क्रमांक २ मते
279
Ichalkaranji
कॉंग्रेस
78989
क्रमांक २ मते
280
Shirol
राष्ट्रवादी
50776
क्रमांक २ मते
282
Sangli
कॉंग्रेस
66040
क्रमांक २ मते
283
Islampur
राष्ट्रवादी
113045
विद्यमान आमदार
286
Khanapur
कॉंग्रेस
53052
क्रमांक २ मते

 Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.