Monday, 6 January 2020

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

संपूर्ण राज्याला प्रतिक्षा असलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली. गेले अनेक दिवस खातेवाटप जाहीर न झाल्याने सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र, आता संपूर्ण मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी कालच खाते वाटपासंबंधीची यादी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राज्यपालांकडे पाठविली होती. मात्र, त्या यादीवर राज्यपालांनी आज सही केल्याने आता हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. या खाते वाटपात सर्वाधिक महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडल्यामुळे अनेक महत्त्वाची कामं देखील रखडली होती. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यांना एकाच वेळी अनेक खाती सांभाळायला लागत होती. त्यानंतर 36 मंत्र्यांना शपथ देत मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. आता अखेर या मंत्र्यांना खाती मिळाली आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे-

मंत्री

1. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री : सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती
2. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री : वित्त, नियोजन
3. सुभाष राजाराम देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
4. अशोक शंकरराव चव्हाण : सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)
5. छगन चंद्रकांत भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
6.  दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क
7.  जयंत राजाराम पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
8.  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
9.  अनिल वसंतराव देशमुख : गृह
10. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात : महसूल
11. राजेंद्र भास्करराव शिंगणे : अन्न व औषध प्रशासन
12.  राजेश अंकुशराव टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
13. हसन मियालाल मुश्रीफ : ग्राम विकास
14. नितीन काशिनाथ राऊत : उर्जा
15. श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड : शालेय शिक्षण
16. डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड : गृहनिर्माण
17. एकनाथ संभाजी शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
18. सुनिल छत्रपाल केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
19. विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
20. अमित विलासराव देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
21. उदय रविंद्र सामंत : उच्च व तंत्र शिक्षण
22. दादाजी दगडू भुसे : कृषि, माजी सैनिक कल्याण
23. संजय दुलिचंद राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
24. गुलाबराव रघुनाथ पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता
25. अॅड. के.सी. पाडवी : आदिवासी विकास
26.  संदिपानराव आसाराम भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन
27.  बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील : सहकार, पणन
28. अॅड.अनिल दत्तात्रय परब : परिवहन, संसदीय कार्य
29. अस्लम रमजान अली शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
30. अॅड. यशोमती ठाकूर (सोनवने) : महिला व बालविकास
31. शंकराराव यशवंतराव गडाख : मृद व जलसंधारण
32. धनंजय पंडितराव मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
33. आदित्य उद्धव ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

1.  अब्दुल नबी सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
3. शंभुराज शिवाजीराव देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
5. दत्तात्रय विठोबा भरणे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
7.  राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
8. संजय बाबुराव बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे : नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
10. श्रीमती आदिती सुनिल तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

Portfolio of Minister’s Cabinet Minister

Shri Uddhav Balasaheb Thackeray, Chief Minister
 General Administration, Information Technology, Information and Public Relations, Law & Judiciary and other departments not allotted to any other Ministers.
Shri Ajit Anantrao Pawar,
Deputy Chief Minister
 Finance, Planning
Shri Subhash Rajaram Desai
 Industries, Mining, Marathi Language.
Shri Ashok Shankarrao Chavan
 Public Works (excluding Public Undertakings)
Shri Chhagan Chandrakant Bhujbal
 Food, Civil Supplies and Consumer Protection
Shri Dilip Dattatray Walse Patil
 Labour, State Excise
Shri Jayant Rajaram Patil
 Water Resources and Command Area Development
Shri Nawab Mohammed Islam Malik
 Minority Development and Aukaf, Skill Development and Entrepreneurship
Shri Anil Vasantrao Deshmukh
 Home.
Shri Vijay alias Balasaheb Bhausaheb Thorat
 Revenue.
Shri Rajendra Bhaskarrao Shingane
 Food and Drug Administration.
Shri Rajesh Ankushrao Tope
 Public Health and Family Welfare.
Shri Hasan Miyalal Mushrif
 Rural Development.
Dr. Nitin Kashinath Raut
 Energy.
Smt. Varsha Eknath Gaikwad
 School Education.
Shri Jitendra Satish Awhad
 Housing.
Shri Eknath Sambhaji Shinde
 Urban Development, Public Works (Public Undertakings)
Shri Sunil Chhatrapal Kedar
 Animal Husbandry, Dairy Development, Sports and Youth Welfare.
Shri Vijay Wadettiwar
 Other Backward Classes, Socially and Educationally Backward Classes, Vimukta Jati, Nomadic Tribes and Special Backward Classes Welfare, Khar Land Development, Earthquake Rehabilitation.
Shri Amit Vilasrao Deshmukh
 Medical Education, Cultural Affairs.
Shri Uday Ravindra Samant
 Higher and Technical Education.
Shri Dadaji Dagdu Bhuse
 Agriculture, Ex Servicemen Welfare.
Shri Sanjay Dulichand Rathod
 Forest, Disaster Management, Relief and Rehabilitation.
Shri Gulabrao Raghunath Patil
 Water Supply and Sanitation.
Adv. K. C. Padvi
 Tribal Development.
Shri Sandipanrao Asaram Bhumre
 Employment Guarantee, Horticulture.
Shri Balasaheb alias Shyamrao Pandurang Patil
 Co operation, Marketing.
Adv Anil Dattatray Parab
 Transport, Parliamentary Affairs.
Shri Aslam Ramzan Ali Shaikh
 Textile, Fisheries, Port Development.
Adv. Yashomati Thakur (Sonawane)
 Women and Child Development.
Shri Shankarrao Yashvantrao Gadakh
 Soil and Water Conservation.
Shri Dhananjay Panditrao Munde
 Social Justice and Special Assistance.
Shri Aaditya Uddhav Thackeray
 Tourism, Environment Protocol.
Minister of State
Shri Abdul Nabi Sattar
 Revenue, Rural Development, Port Land Development, Special Assistance.
Shri Satej alias Bunty D. Patil
 Home (Urban), Housing. Transport. Information Technology, Parliamentary Affairs, Ex Servicemen Welfare. 
Shri Shambhuraj Shivajirao Desai
 Home (Rural), Finance, Planning. State Excise Skill Development and Entrepreneurship, Marketing.
Shri Omprakash alias Bacchu Babarao Kadu
 Water Resources and Command Area Development, School Education, Women and Child Development, Other Backward Classes Socially and Educational Backward Classes, Vimukta Jati, Nomadic Tribes and Special Backward Classes Welfare, Labour.
Shri Dattatray Vithoba Bharane
 Public Works (excluding Public Undertakings) Soil and Water Conservation, Forests Animal Husbandry, Dairy Development and Fisheries, General Administration
Dr. Vishwajeet Patangrao Kadam
 Cooperation, Agriculture, Social Justice, Food, Civil Supplies and Consumer Protection, Minorities Development and Auqaf, Marathi Language.
Shri Rajendra Shyamgonda Patil Yedravkar
 Public Health and Family Welfare, Medical Education, Food and Drug Administration, Textile, Cultural Affairs.
Shri Sanjay Baburao Bansode
 Environment, Water Supply and Sanitation Public Works (Public Undertakings). Employment Guarantee, Earthquake Rehabilitation, Parliamentary Affairs.
Shri Prajakt Prasad Rao Tanpure
 Urban Development, Energy, Tribal Development, Higher and Technical Education, Disaster Management, Relief and Rehabilitation.
Smt Aditi Sunil Tatkare
 Industries, Mining, Tourism, Horticulture, Sports and Youth Welfare, Protocol, Information and Public Relations.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.