Monday, 6 January 2020

नवीन मंत्र्यांचे खातेवाटप, दालन आणि शासकीय निवासस्थान, पहा सर्व मंत्र्यांचा नवीन पत्ता!

नवीन मंत्र्यांचे खातेवाटप, दालन आणि शासकीय निवासस्थान,  पहा सर्व मंत्र्यांचा नवीन पत्ता! 

खातेवाटपाची अधिकृत यादी

उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती
अजित पवार - उपमुख्यमंत्री, वित्त, नियोजन

कॅबिनेट मंत्री

सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)
छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क
जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास 
नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता 
अनिल देशमुख - गृह 
बाळासाहेब थोरात - महसूल
राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
हसन मुश्रीफ - ग्राम विकास 
डॉ.नितीन राऊत - उर्जा
वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
डॉ.जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
सुनिल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण
विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण
दादाजी भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण
संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 
गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता 
अॅड. के.सी. पाडवी - आदिवासी विकास 
संदिपानराव भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन
बाळासाहेब पाटील - सहकार, पणन
अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य
अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
यशोमती ठाकूर - महिला व बालविकास
शंकराराव गडाख - मृद व जलसंधारण
धनंजन मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 
आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
सतेज पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
शंभुराज देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
बच्चू कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
दत्तात्रय भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
डॉ. विश्वजीत कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
राजेंद्र पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
संजय बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
प्राजक्त तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
आदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

नवीन मंत्र्यांना बंगलेवाटप आणि दालनाचे वाटप 

नवीन मंत्र्यांना बंगलेवाटप आणि दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वात चर्चेत असलेला बंगला अर्थात 'देवगिरी' बंगला या दोघांचाही समावेश आहे. अजित पवार यांना त्यांच्या आवडीप्रमाणेच देवगिरी बंगला देण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत बंगला मिळाला आहे. याशिवाय पहिल्यांदाच आमदार झालेले आणि थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागलेले आदित्य ठाकरे यांना ए-६ हा बंगला देण्यात आला आहे.
१ श्री. अजित अनंत पवार मा.उपमुख्यमंत्री देवगिरी
२ श्री. अशोक शंकरराव चव्हाण, मा.मंत्री मेघदूत
३ श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, मा.मंत्री शिवगीरी
४ श्री. अशोक शंकरराव देशमुख, मा.मंत्री ज्ञानेश्वरी
5 डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे, मा.मंत्री सातपुडा
6 श्री. राजेश अंकुशराव टोपे, मा.मंत्री जेतवन
7 श्री. नबाब मोहम्मद इस्लाम मलिक, मा.मंत्री अ-5
8 श्री. हसन मुश्रीफ, मा.मंत्री ब-5
9 श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड, मा.मंत्री ब-4
10 डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड, मा.मंत्री ब-1
11 श्री. सुनिल छत्रपाल केदार, मा.मंत्री ब-7
12 श्री. विजय वडेट्टीवार, मा.मंत्री अ-3
13 श्री. अमित विलासराव देशमुख, मा.मंत्री अ-4
14 श्री. उदय सामंत, मा.मंत्री ब-2
15 श्री. दादाजी दगडू भुसे, मा.मंत्री ब-3
16 श्री. संजय राठोड, मा.मंत्री क-1
17 श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील, मा.मंत्री क-8
18 अॅड. के. सी. पाडवी, मा.मंत्री क-3
19 श्री. संदिपानराव आसाराम भुमरे, मा.मंत्री क-4
20 श्री श्यामराव पाटील, मा.मंत्री क-6
21 अॅड. अनिल दत्तात्रय परब, मा.मंत्री क-5
22 श्री. अस्लम रमजान अली शेख, मा.मंत्री क-2
23 अॅड. यशोमती ठाकूर मा.मंत्री ब-6
24 श्री. शंकरराव गडाख, मा.मंत्री सुरुची -16
25 श्री. धनंजय पंडीतराव मुंडे, मा.मंत्री अ-9
26 श्री. आदित्य उद्धव ठाकरे, मा.मंत्री अ-6
27 श्री. अब्दुल नबी सत्तार, मा.राज्यमंत्री सुरुची-15
28 श्री. सतेज उर्फ बंटी डी. पाटील, मा.राज्यमंत्री सुरुची -3
29 श्री. शंभुराज देसाई, मा.राज्यमंत्री यशोधन -12
30 श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मा.राज्यमंत्री रॉकीहिल टॉवर 1202
31 श्री. दत्तात्रय विठोबा भरणे, मा. राज्यमंत्री अवंती -1
32 श्री. विश्वजीत पतंगराव कदम, मा.राज्यमंत्री निलांबरी-302
33 श्री. राजेंद्र श्यामगोंडा पाटील (यड्रािकर), मा.राज्यमंत्री सुरुची-2
34 श्री. संजय बाबुराव बनसोडे, मा.राज्यमंत्री रॉकीहिल टॉवर 1203
35 श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे, मा.राज्यमंत्री निलांबरी -402
36 श्रीमती अदिती सुनिल तटकरे, मा. राज्यमंत्री सुनिती -10
तसेच या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटपही करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दालनांचेही वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील ७१७ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील उत्तरेकडील मुख्य दालन देण्यात आले आहे. मंत्रालयाव्यतिरिक्त काही राज्यमंत्र्यांना विधानभवनातील कार्यालयेही देण्यात आलेली आहेत. 30 मंत्र्यांना मंत्रालयात दालन, 6 मंत्री विधान भवनात दिलेली आहेत. अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूचे दालन, अशोक चव्हाण यांना 205 ते 207, दिलीप वळसे-पाटील 507, अनिल देशमुख 101, राजेंद्र शिंगणे 103, राजेश टोपे 403, नवाब मलिक 203, हसन मुश्रीफ 302, वर्षा गायकवाड 303, जीतेंद्र आव्हाड यांना 201, 202, 212; सुनील केदार 201, विजय वडेट्टीवार 301, अमित देशमुख 401, उदय सामंत 501, दादाजी भुसे 407 विस्तार, संजय राठोड 601 विस्तार, गुलाबराव पाटील तळमजला, ऍड. के. सी. पाडवी 502 विस्तार, संदीपानराव भुमरे 403, शामराव पाटील 241, ऍड. अनिल परब 503, अस्लम शेख 402 विस्तार, यशोमती ठाकूर 540 विस्तार, शंकरराव गडाख 115 व 117 विस्तार, धनंजय मुंडे 102, आदित्य ठाकरे 717, अब्दुल सत्तार 340, सतेज पाटील 139, डॉ. विश्वजीत कदम 703, 704, आदिती तटकरे तळमजला 2 हे दालन मिळाले आहे. तर विधान भवनात शंभुराजे देसाई, बच्चू कडू, दत्तात्रय भरणे, राजेंद्र पाटील, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे या राज्यमंत्र्यांना विधान भवनातील दालने देण्यात आली आहेत. नवीन मंत्र्यांचा मंत्रालयातील पत्ता खालीलप्रमाणे आहे.

राज्यातील 36 जिल्ह्याचे पालकमंत्री

1. पुणे- अजित अनंतराव पवार2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे5. रायगड – आदिती सुनिल तटकरे6. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत8. पालघर- दादाजी दगडू भुसे9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ10. धुळे- अब्दुल नबी सत्तार11. नंदुरबार-  के.सी. पाडवी12. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील15. सांगली- जयंत राजाराम पाटील16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई19. जालना- राजेश अंकुशराव टोपे20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक21. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख25. लातूर- अमित विलासराव देशमुख26. अमरावती-  यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू28. वाशिम- शंभुराजे शिवाजीराव देसाई29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख35. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार36. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे

PORTFOLIO OF MINISTER’S CABINET MINISTER

Shri Uddhav Balasaheb Thackeray, Chief Minister
 General Administration, Information Technology, Information and Public Relations, Law & Judiciary and other departments not allotted to any other Ministers.
Shri Ajit Anantrao Pawar,
Deputy Chief Minister
 Finance, Planning
Shri Subhash Rajaram Desai
 Industries, Mining, Marathi Language.
Shri Ashok Shankarrao Chavan
 Public Works (excluding Public Undertakings)
Shri Chhagan Chandrakant Bhujbal
 Food, Civil Supplies and Consumer Protection
Shri Dilip Dattatray Walse Patil
 Labour, State Excise
Shri Jayant Rajaram Patil
 Water Resources and Command Area Development
Shri Nawab Mohammed Islam Malik
 Minority Development and Aukaf, Skill Development and Entrepreneurship
Shri Anil Vasantrao Deshmukh
 Home.
Shri Vijay alias Balasaheb Bhausaheb Thorat
 Revenue.
Shri Rajendra Bhaskarrao Shingane
 Food and Drug Administration.
Shri Rajesh Ankushrao Tope
 Public Health and Family Welfare.
Shri Hasan Miyalal Mushrif
 Rural Development.
Dr. Nitin Kashinath Raut
 Energy.
Smt. Varsha Eknath Gaikwad
 School Education.
Shri Jitendra Satish Awhad
 Housing.
Shri Eknath Sambhaji Shinde
 Urban Development, Public Works (Public Undertakings)
Shri Sunil Chhatrapal Kedar
 Animal Husbandry, Dairy Development, Sports and Youth Welfare.
Shri Vijay Wadettiwar
 Other Backward Classes, Socially and Educationally Backward Classes, Vimukta Jati, Nomadic Tribes and Special Backward Classes Welfare, Khar Land Development, Earthquake Rehabilitation.
Shri Amit Vilasrao Deshmukh
 Medical Education, Cultural Affairs.
Shri Uday Ravindra Samant
 Higher and Technical Education.
Shri Dadaji Dagdu Bhuse
 Agriculture, Ex Servicemen Welfare.
Shri Sanjay Dulichand Rathod
 Forest, Disaster Management, Relief and Rehabilitation.
Shri Gulabrao Raghunath Patil
 Water Supply and Sanitation.
Adv. K. C. Padvi
 Tribal Development.
Shri Sandipanrao Asaram Bhumre
 Employment Guarantee, Horticulture.
Shri Balasaheb alias Shyamrao Pandurang Patil
 Co operation, Marketing.
Adv Anil Dattatray Parab
 Transport, Parliamentary Affairs.
Shri Aslam Ramzan Ali Shaikh
 Textile, Fisheries, Port Development.
Adv. Yashomati Thakur (Sonawane)
 Women and Child Development.
Shri Shankarrao Yashvantrao Gadakh
 Soil and Water Conservation.
Shri Dhananjay Panditrao Munde
 Social Justice and Special Assistance.
Shri Aaditya Uddhav Thackeray
 Tourism, Environment Protocol.
Minister of State
Shri Abdul Nabi Sattar
 Revenue, Rural Development, Port Land Development, Special Assistance.
Shri Satej alias Bunty D. Patil
 Home (Urban), Housing. Transport. Information Technology, Parliamentary Affairs, Ex Servicemen Welfare. 
Shri Shambhuraj Shivajirao Desai
 Home (Rural), Finance, Planning. State Excise Skill Development and Entrepreneurship, Marketing.
Shri Omprakash alias Bacchu Babarao Kadu
 Water Resources and Command Area Development, School Education, Women and Child Development, Other Backward Classes Socially and Educational Backward Classes, Vimukta Jati, Nomadic Tribes and Special Backward Classes Welfare, Labour.
Shri Dattatray Vithoba Bharane
 Public Works (excluding Public Undertakings) Soil and Water Conservation, Forests Animal Husbandry, Dairy Development and Fisheries, General Administration
Dr. Vishwajeet Patangrao Kadam
 Cooperation, Agriculture, Social Justice, Food, Civil Supplies and Consumer Protection, Minorities Development and Auqaf, Marathi Language.
Shri Rajendra Shyamgonda Patil Yedravkar
 Public Health and Family Welfare, Medical Education, Food and Drug Administration, Textile, Cultural Affairs.
Shri Sanjay Baburao Bansode
 Environment, Water Supply and Sanitation Public Works (Public Undertakings). Employment Guarantee, Earthquake Rehabilitation, Parliamentary Affairs.
Shri Prajakt Prasad Rao Tanpure
 Urban Development, Energy, Tribal Development, Higher and Technical Education, Disaster Management, Relief and Rehabilitation.
Smt Aditi Sunil Tatkare
 Industries, Mining, Tourism, Horticulture, Sports and Youth Welfare, Protocol, Information and 
Public Relations.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==================================
==

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.