Sunday 19 February 2017

2009च्या निवडणुकीत मिळालेलं मतदान आणि टक्केवारी

2009च्या निवडणुकीत मिळालेलं मतदान आणि टक्केवारी


2009च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांनी विभागवार जिंकलेल्या जागा. तसेच त्यांना मिळालेलं मतदान आणि त्याची टक्केवारी माहिती

कोकण विभागातील एकूण 15 जागांवरचं चित्र असं होतं.

शिवसेना 4 जागा (5,23,109 मतं, 23.24 %)

भाजप 1 जागा    (1,23,620 मतं,05.49 %)

काँग्रेस 2 जागा   (4,70,969 मतं, 20.92 %)

राष्ट्रवादी 5 जागा (4,27,782 मतं,19.00 %) 

मनसे 0 जागा (69,224 मतं, 03.08%)

अपक्ष 0 जागा  (2,40,703 मतं, 10.69%)

अन्य 3 जागा (6,36,324  मतं, 28.03 %)

मुंबई - विभागातील एकूंण 36 जागांवरचं चित्र असं होतं.

 शिवसेना 4 जागा (8,88,112 मतं, 19.46%)

 भाजप 5 जागा (5,45,428 मतं,11.95%)

 काँग्रेस 17 जागा (12,91,135 मतं,28.28%)

 राष्ट्रवादी 3 जागा (2,92,916 मतं,06.42%)

 मनसे 6 जागा (10,84,234 मतं,23.75%)

 अपक्ष 0 जागा (1,67,089 मतं,03.66%)

 अन्य 1 जागा (45,64,849 मतं, 10.14 %)

ठाणे  विभागातील एकूण 24 जागांवरचं चित्र असं होतं.

शिवसेनेला 5 जागा ( 6,94,411मतं 20.86%),

भाजप 4 जागा ( 3,24,306 मतं 09.74%), 

काँग्रेस 1 जागा (2,87,453 मतं 08.64%),

राष्ट्रवादी 5 जागा  ( 5,28,162 मतं 15.87%), 

मनसे 2 जागा (4,81,616 मतं,14.47 %)

अपक्ष 2 जागा (5,14,090 मतं, 15.44 %) 

अन्य 5 जागा (3,69,011 मतं,11.09 %)

उत्तर महाराष्ट्र विभागातील एकूण 35 जागांवरचं चित्र असं होतं.

शिवसेनेला 7 जागा ( 11,10,140 मतं,20.58%) ,

भाजप 4 जागा (7,23,686 मतं,13.41%)

काँग्रेस 6 जागा (8,15,516 मतं, 15.12%)

राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा (12,04,786 मतं,22.33%)

मनसे 3 जागा (2,81,945 मतं,05.23%)

अपक्ष 3 जागा (7,19,520 मतं,13.34 %)

अन्य 3 जागा (5,39,168 मतं,09.99 %)

विदर्भ- विभागातील एकूण 62 जागांवरचं चित्र असं होतं.

 शिवसेनेला 8 जागा ( 10,81,830 मतं,10.96%) 

 भाजप 19 जागा ( 22,66,332 मतं, 22.97%)

 काँग्रेस 24 जागा ( 27,62,701 मतं, 28.00%)

 राष्ट्रवादी 4  जागा ( 7,22,638 मतं, 07.32%),

 मनसे 0 जागा  (1,01,309 मतं, 01.03%)

 अपक्ष 6 जागा (16,03,165 मतं,16.25%)  

 अन्य 1जागा  (14,29,961 मतं,02.96%)

मराठवाडा - विभागातील एकूण 46 जागांवरचं चित्र असं होतं.

 शिवसेनेला 7 ( 13,48,487 मतं, 17.26%)

 भाजप 2 ( 11,58,950 मतं, 14.83%)

 काँग्रेस 18 ( 17,57,598 मतं, 22.50%)

 राष्ट्रवादी 12 ( 14,93,740 मतं, 19.12%) 

 मनसे 1जागा (1,91,168 मतं,02.45%)

 अपक्ष 5 जागा (11,19,121 मतं,14.32%) 

 अन्य 1जागा (7,44,116 मतं,09.52%) 

पश्चिम महाराष्ट्र -विभागातील एकूण 70 जागांवरचं चित्र असं होतं.

 शिवसेनेला 9 जागा  ( 17,22,940,मतं, 14.24%) 

 भाजप 11 जागा (9,55,037 मतं , 07.65%)

 काँग्रेस 14 जागा ( 11,36,331मतं, 17.66%)

 राष्ट्रवादी 24 जागा  (27,50,188 मतं,22.74%)

 मनसे 1जागा (3,76,002 मतं,03.11%)

 अपक्ष 8 जागा (22,66,565 मतं,08.74%)  

 अन्य 3 जागा (7,33,219 मतं,06.06 %)

2014च्या लोकसभा निवडणूकीत एकूण 48 जांगापैकी शिवसेनेला 18 जागा मिळाल्या शिवसेनेला 1,00,51,090 इतकी मते मिळवत 20.6 टक्के मते मिळवली. भाजपला लोकसभेच्या 23 जागा मिळाल्या या निवडणुकीत भाजपला 1,33,08,961 इतकी मते मिळाली , भाजपला एकूण 27.3 टक्के मते मिळाली. तर काँग्रेसला  2 जागा मिळाल्या या निवडणुकीत काँग्रेसला 88,30,902 इतकी मते मिळाली त्यांना एकूण 18.1 टक्के मते मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा मिळवल्या त्यांना 77,82,275 इतकी मते मिळाली, राष्ट्रवादीला एकूण 16 टक्के मते मिळाली. स्वाभिमानी शेतकरी संघाटनेला 1 जागा मिळाली त्यांना एकूण 11,05,073 मते मिळाली.स्वाभीमान शेतकरी संघटनेला 2.3 टक्के.मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीत  मनसेला एकही जागा मिळवता आली नाही... मात्र मनसेला 7 ,08,118 इतकी मते मिळाली . 1.5 टक्के मते मनसेने मिळवलीत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रथमच 4,33,180 मतदारांनी  नोटाचा वापर केला..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.