Sunday 26 February 2017

पुणे महापालिका निवडणूक २०१७ ...राजकीय पक्षांना मिळालेली मते व त्यांचे प्रमाण

पुणे महापालिका निवडणूक २०१७

राजकीय पक्षांना मिळालेली मते व त्यांचे प्रमाण 


भाजपला यश मिळाल्याची कारणे
१.     केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम
२.     भाजप सरकार बाबत मतदारांमध्ये निर्माण झालेली विश्वासाहर्तता
३.     केंद्र व राज्य सरकारशी निगडीत पुणे शहरातील प्रलंबित व अपेक्षित प्रश्न मार्गी लागवेत या आशेने मतदारांची भाजपला पसंती.
४.     केंद्र व राज्य सरकारशी निगडीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिंग रोड, विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, नियोजितपणे पुलांची रचना व निर्मिती, सुरळीत व समान पाणीपुरवठा या विकसनशील कामांना प्रोत्साहन देण्यासाठी मतदारांचा भाजपकडे कल.
५.     कॉंग्रेस व राष्ट्रवादी कडून वारंवार निवडून येणा-या स्थानिक नगरसेवकांची मक्तेदारी व हस्तक्षेप, भ्रष्टाचार प्रकरणे.
६.     मुलभूत सोर्इ सुविधांमध्ये केला जात असलेला दुजाभाव यामुळे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांबाबत नकारात्मक वातावरण.
७.     निवडणूक प्रचाराचे योग्य नियोजन व सर्व सामाजिक समतोल राखून केलेली उमेदवारांची निवड आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा पक्षिय लाभ.
चंद्रकांत भुजबळ
“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (prab)



Political Research and Analysis Bureau (PRAB)

https://pmc.gov.in/sites/default/files/winning_candidates.pdf

https://pmc.gov.in/sites/default/files/Candidate_wise_votes.pdf

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.