Friday, 3 February 2017

27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर ..... पुणे : खुला प्रवर्ग महिला

27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर 


महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. मुंबईचं महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. तर नाशिकचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं आहे.

सरकारच्या नियमानुसार
अनुसूचित जमाती – 1 जागा आरक्षित
अनुसूचित जाती – 3 जागा आरक्षित, त्यात 1 सर्वसाधारण 2 महिला
इतर मागासवर्गीय – 7 जागा आरक्षित, त्यात 4 महिला 3 सर्वसाधारण
खुला गट – 16 जागा, त्यापैकी 8 महिला 8 सर्वसाधारण

अनुसूचित जमातीसाठी 1 तर जातीसाठी 3 महापालिका आरक्षित
नाशिक महापौर : अनुसूचित जमाती
पनवेल : अनुसूचित जाती (महिला)
नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला)
अमरावती : अनुसूचित जाती

इतर मागास प्रवर्गासाठी 7 महापालिका आरक्षित (4 महिला 3 साधारण)
मीरा भाईंदर : ओबीसी महिला
नवी मुंबई : सर्वसाधारण
पिंपरी चिंचवड : सर्वसाधारण
सांगली मिरज कुपवड : ओबीसी महिला
जळगाव : ओबीसी महिला
औरंगाबाद : सर्वसाधारण
चंद्रपूर : ओबीसी महिला

खुल्या प्रवर्गासाठी 16 महापालिका आरक्षित (महिला 8, साधारण 8)
खुला गट- पुरुष
मुंबई : खुला साधारण
वसई विरार : खुला साधारण
भिवंडी : खुला साधारण
लातूर : खुला साधारण
मालेगाव : खुला साधारण
धुळे : खुला साधारण
अकोला : खुला साधारण
अहमदनगर : खुला साधारण
खुला गट- महिला
ठाणे : खुला प्रवर्ग महिला
कल्याण डोंबिवली : खुला प्रवर्ग महिला
पुणे : खुला प्रवर्ग महिला
उल्हासनगर : खुला प्रवर्ग महिला
परभणी : खुला प्रवर्ग महिला
सोलापूर : खुला प्रवर्ग महिला
कोल्हापूर : खुला प्रवर्ग महिला

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.