Saturday, 18 February 2017

panvel election 2017 पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर व चंद्रपूर या 6 महापालिकांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणार

पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर व चंद्रपूर  

6  महापालिकांच्या निवडणुका एप्रिल 2017 मध्ये होणार!


पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर व चंद्रपूर या 6 महापालिकांच्या निवडणुका एप्रिल २०१७ मध्ये होणार आहेत.
या महापालिकेची मतदार यादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
* प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे - २७ फेब्रुवारी २०१७
* अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करणे- १० मार्च २०१७
















No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.