‘नोटा’चा (वरीलपैकी कोणीही नाही) पर्याय आणून मतदारांना पर्याय दिला गेला असला, तरी ही सकारात्मकता वंचितांसाठी मात्र नकारात्मक ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. पुणे महापालिकेत तब्बल १ लाख ७२ हजार ६३२ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.