विधानसभा निवडणूक निकाल : भाजपची पिछेहाट
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 निकाल
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2018
राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2018
मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल 2018
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018
Chhattisgarh Result Status | |||
Status Known For 90 out of 90 Constituencies
| |||
Party | Won | Leading | Total |
---|---|---|---|
Bahujan Samaj Party | 2 | 0 | 2 |
Bharatiya Janata Party | 15 | 0 | 15 |
Indian National Congress | 68 | 0 | 68 |
Janta Congress Chhattisgarh (J) | 5 | 0 | 5 |
Total | 90 | 0 | 90 |
Partywise Vote Share
| |||
Madhya Pradesh Result Status | |||
Status Known For 230 out of 230 Constituencies
| |||
Party | Won | Leading | Total |
---|---|---|---|
Bahujan Samaj Party | 2 | 0 | 2 |
Bharatiya Janata Party | 109 | 0 | 109 |
Indian National Congress | 114 | 0 | 114 |
Samajwadi Party | 1 | 0 | 1 |
Independent | 4 | 0 | 4 |
Total | 230 | 0 | 230 |
Partywise Vote Share
| |||
Mizoram Result Status | |||
Status Known For 40 out of 40 Constituencies
| |||
Party | Won | Leading | Total |
---|---|---|---|
Bharatiya Janata Party | 1 | 0 | 1 |
Indian National Congress | 5 | 0 | 5 |
Mizo National Front | 26 | 0 | 26 |
Independent | 8 | 0 | 8 |
Total | 40 | 0 | 40 |
Partywise Vote Share
| |||
Rajasthan Result Status | |||
Status Known For 199 out of 200 Constituencies
| |||
Party | Won | Leading | Total |
---|---|---|---|
Bahujan Samaj Party | 6 | 0 | 6 |
Bharatiya Janata Party | 73 | 0 | 73 |
Communist Party of India (Marxist) | 2 | 0 | 2 |
Indian National Congress | 99 | 0 | 99 |
Bhartiya Tribal Party | 2 | 0 | 2 |
Rashtriya Lok Dal | 1 | 0 | 1 |
Rashtriya Loktantrik Party | 3 | 0 | 3 |
Independent | 13 | 0 | 13 |
Total | 199 | 0 | 199 |
Partywise Vote Share
| |||
Telangana Result Status | |||
Status Known For 119 out of 119 Constituencies
| |||
Party | Won | Leading | Total |
---|---|---|---|
Bharatiya Janata Party | 1 | 0 | 1 |
Indian National Congress | 19 | 0 | 19 |
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen | 7 | 0 | 7 |
Telangana Rashtra Samithi | 88 | 0 | 88 |
Telugu Desam | 2 | 0 | 2 |
All India Forward Bloc | 1 | 0 | 1 |
Independent | 1 | 0 | 1 |
Total | 119 | 0 | 119 |
Partywise Vote Share
| |||
Last Updated at 11:01 On 12/12/2018 |
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
25 वर्षांपासून सत्ता परिवर्तनाची परंपरा
1993 : भाजपने 38.60% मतांसह 95 जागा जिंकून सत्ता स्थापित केली. काँग्रेसला 76 जागा मिळाल्या होत्या.
1998 : काँग्रेसने 44.95% मतांसह तब्बल 153 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता घेतली.
2003 : भाजपने 39.20% मतांसह काँग्रेसला सत्तेतून बाहेर केले. भाजपला यात 120 आणि काँग्रेसला फक्त 56 जागा मिळाल्या होत्या.
2008 : काँग्रेसने 36.82% मते मिळवून 96 जागा जिंकल्या आणि सत्ता स्थापित केली. भाजपला 78 जागा मिळाल्या होत्या.
2013 : मोदी लाटेत भाजपने 46.05% मतांसह 163 जागा मिळवल्या आणि काँग्रेसला फक्त 21 जागाच मिळाल्या.
66 वर्षांत 14 निवडणुका, 13 मुख्यमंत्री
राजस्थानात गेल्या 66 वर्षांमध्ये 14 विधानसभा निवडणुका झाल्या. यात सर्वाधिक 4 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मोहन लाल सुखाडिया यांच्याकडे राहिला. भैरवसिंह शेखावत तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्री होते. सुखाडिया यांनी जवळपास 16 वर्षे 5 महिने आणि शेखावत यांनी 10 वर्षे 4 महिने सीएम पद सांभाळले आहे.
========================================================================
मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल 2018
काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री लल थनहवला यांचा पराभव
मिझोरामचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते लल थनहवला यांना चम्फाई दक्षिणमधून पराभवाचा सामना करावा लागला. एमएनएफचे टीजे ललनुंत्लुअंगा हे विजयी झाले आहेत.
एकूण जागा: 40, मॅजिक फिगर: 21
आघाडी विजयी एकूण जागा 2013 Result
काँग्रेस 2 4 6 (-28) 34
एमएनएफ 9 15 24 (19) 5
भाजप 1 0 1 (1) 0
जेडएनपी +0 0 0 (0) 0
इतर 4 5 9 (8) 1
पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसची सत्ता असलेले एकमेव राज्य
पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसची सत्ता असलेले मिझोराम हे एकमेव राज्य आहे. इतर मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालंड, त्रिपुरा, आसाम, मणिपूर या सहा राज्यात भाजपची सत्ता आहे.
मिझोराम: 2013 चा निकाल
एकूण जागा- 40
काँग्रेस 34
एमएनएफ 5
एमपीपी 1
भाजप 0
सन 1987 मध्ये मिझोरम हे देशातील 23 वे राज्य बनले. तेव्हापासून येथे एमएनएफ किंवा काँग्रेसची सत्ता आहे. यावर्षी मात्र, काँग्रेस आणि मुख्य अपक्ष पक्ष एमएनएफमध्ये थेट लढत आहे. दुसरीकडे भाजपनेही कंबर कसली आहे. विधानसभा अध्यक्ष हिपेई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सप्टेंबरमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता.
केंद्रात भाजपचा सहयोगी एमएनएफ उतरला स्वबळावर..
एमएनएफ हा केंद्र सरकारामध्ये भाजपचा सहयोगी पक्ष आहे. परंतु मिझोराममध्ये एमएनएफ स्वबळावर निवडणूक लढत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत 8 पक्षांचे 209 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी काँग्रेसचे 40, एमएनएफ 40, भाजपचे 39, नॅशनल पीपल्स पक्ष 9 आणि नॅशनलिस्ट काँग्रेस 5 उमेदवार रिंगणात आहेत. 2013 मध्ये भाजपचे केवळ 17 उमेदवार रिंगणार होते. परंतु भाजपला एकही जागा मिळाली नव्हती.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.