Tuesday, 11 December 2018

धुळे महापालिका निवडणुक २०१९ निकाल ; भाजपला घवघवीत यश

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपला यश


धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने दिलेला फिफ्टी प्लसचा नारा खरा ठरला. भाजपाने जोरदार मुसंडी मारत 74 पैकी 50 जागा जिंकत एकहाती सत्ता पटकावली. भाजपाच्या लाटेत आ. अनिल गोटेंसह सर्वच विरोधकांची धूळधाण झाली. गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. येथे एमआयएमची आश्‍चर्यकारक ‘एन्ट्री’ झाली असून, चार उमेदवार विजयी झाले. मनपाच्या 74  जागांसाठी 355 उमेदवार निवडणूक मैदानात होते. मुस्लिम बहुल भागातून काँग्रेस-राष्ट्रवादीसह एमआयएम आणि अन्य पक्षांनी बाजी मारली. धुळ्यात भाजपा 50, राष्ट्रवादी 8,  काँग्रेसने 6, एमआयएमने 4, समाजवादी पक्ष 2, शिवसेना, लोकसंग्राम, बसपा व अपक्ष उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

महापालिकेतील संख्याबळ

एकूण जागा ७४काँग्रेस           ६भाजप           ५०शिवसेना             १राष्ट्रवादी             ८लोकसंग्राम     १एमआयएम     ४समाजवादी पक्ष     २बसप             १अपक्ष             १

धुळे महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल ; विजयी उमेदवारांची यादी


प्रभाग 1 
(अ) : वंदना संजय भामरे  - भाजप
(ब) : रंगनाथ रतन ठाकरे - भाजप
(क) : नरेंद्र रुपला चौधरी - भाजप
(ड) :  विमलाबाई गोपीचंद पाटील - भाजप

प्रभाग 2
(अ) : सुनील वसंतराव सोनार - भाजप
(ब) : भारती अशोक माळी - भाजप
(क) : सुमनबाई यशवंत वाघ - भाजप
(ड) : अनिल रघुनाथ नागमोते - भाजप

प्रभाग 3
(अ) : सुभाष सुकलाल जगताप - काँग्रेस
(ब) : अन्सारी सईदा म. इकबाल - एमआयएम
(क) : नाजीयाबानो नासीरखा पठाण - एमआयएम
(ड) : बेग हाशम बेग सईद - एमआयएम

प्रभाग 4
(अ) : नागसेन दामोदर बोरसे - भाजप
(ब) : प्रतिभा शिवाजीराव चौधरी - भाजप
(क) : पुष्पा प्रकाश बोरसे - भाजप
(ड) : कांतीलाल माणिकराव दाळवाले - भाजप

प्रभाग 5
(अ) : ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील - शिवसेना
(ब) : हेमा अनिल गोटे - लोकसंग्राम
(क) : भगवान शंकर गवळी - भाजप
(ड) : कमलेश नारायण देवरे - राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग 6
(अ) : निंबाबाई फुलसिंग भिल - भाजप
(ब) : निशा प्रमोद पाटील - भाजप
(क) : रावसाहेब आनंदराव पाटील - भाजप
(ड) :  किरण हरिश्चंद्र अहिरराव - भाजप

प्रभाग 7
(अ) : तुळशीराम सुनील बैसाणे - भाजप
(ब) : गुलशन उदासी कशिश - भाजप
(क) : किरण राकेश कुलेवार - भाजप
(ड) : राधेश्याम रेलन हर्षकुमार - भाजप

प्रभाग 8
(अ) : वसिम अन्सारी खलील - राष्ट्रवादी काँग्रेस
(ब) : कल्पना सुनील महाले - समाजवादी पक्ष
(क) : मंगल अर्जुन चौधरी - राष्ट्रवादी काँग्रेस
(ड) : अब्दुल लतीफ अब्दुल हमी अन्सारी - राष्ट्रवादी

प्रभाग 9
(अ) : विजय बापू जाधव - भाजप
(ब) : बिरबालादेवी प्रकाचंद्र मंडोरे - भाजप
(क) : चंद्रकांत मधुकर सोनार - भाजप

प्रभाग 10
(अ) : संजय शत्रुखना भिल - भाजप
(ब) : स्नेहल मनोज जाधव - भाजप
(क) : वैशाली भिकनआप्पा - भाजप
(ड) : देवेंद्र चंद्रकांत सोनार - भाजप

प्रभाग 11
(अ) : संजय रामदास पाटील - भाजप
(ब) : लक्ष्मी दिनेश बागुल - भाजप
(क) : वंदना विक्रम थोरात - भाजप
(ड) : प्रदीप बाळासाहेब कर्वे - भाजप

प्रभाग 12
(अ) अन्सारी फातमा नुरुलअमीन - सपा (बिनविरोध)
(ब) शेख शाहजान बी बिसमिल्ला - राष्ट्रवादी
(क) मन्सुरी मुख्तार कासिम - राष्ट्रवादी
(ड)  पटेल अमीन अब्दुल करीम - सपा

प्रभाग 13
(अ) अन्सारी मोहम्मद उमैर मोहम्मद शव्वाल - राष्ट्रवादी
(ब) मेहरुनिसा जाकिर शेख - एमआयएम
(क) अन्सारी हमीदाबी निसार अहमद - काँग्रेस
(ड)  खान मोहम्मद साबीर मुहिबुलाह - काँग्रेस

प्रभाग 14
(अ) शकुंतला जाधव - भाजप
(ब) युवराज पाटील - भाजप
(क) कल्याणी अंपळकर - भाजप
(ड) दीपक खोपडे - भाजप

प्रभाग 15
(अ) सुशिला इशी - बसप
(ब) मंगला पाटील - भाजप
(क) संजय जाधव - भाजप
(ड) बन्सीलाल जाधव - भाजप

प्रभाग 16
(अ) योगिता बागुल - भाजप
(ब) रेखा सोनवणे - भाजप
(क) संतोष खताळ - भाजप

प्रभाग 17
(अ) अमोल मासुळे - भाजप
(ब) सुरेखा उगले - भाजप
(क) वंदना मराठे - भाजप
(ड) शितल नवले - भाजप

प्रभाग 18
(अ) दगडू बागुल - भाजप
(ब) सुरेखा देवरे - भाजप
(क) सारिका अग्रवाल -  भाजप
(ड) राजेश पवार - भाजप

प्रभाग 19 
(अ) मोमिन आसिफ - अपक्ष
(ब) पिंजारी मदीना समशेर - काँग्रेस
(क) पठाण हीना असलम - काँग्रेस
(ड) खान सद्दीन हुसैन रहेमतुल्लाह - काँग्रेस




POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे











































POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================











No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.