Monday 1 July 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ माहिती

पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ माहिती

विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2019 

अ.क्र.
विधानसभा मतदारसंघ क्र. व नाव
1
195 - जुन्नर
195 - Junnar
2
196 - आंबेगाव
196 - Ambegaon
3
197 - खेड आळंदी
197 - Khed Alandi
4
198 - शिरूर
198 - Shirur
5
199 - दौंड
199 - Daund
6
200 - इंदापूर
200 - Indapur
7
201 - बारामती
201 - Baramati
8
202 - पुरंदर
202 - Purandar
9
203 - भोर
203 - Bhor
10
204 – मावळ
204 - Maval
11
205 - चिंचवड
205 - Chinchwad
12
206 - पिंपरी (एससी)
206 - Pimpri (SC)
13
207 - भोसरी
207 - Bhosari
14
208 - वडगाव शेरी
208 - Vadgaon Sheri
15
209 - शिवाजीनगर
209 - Shivajinagar
16
210 - कोथरुड
210 - Kothrud
17
211 - खडकवासला
211 - Khadakwasala
18
212 - पर्वती
212 - Parvati
19
213 - हडपसर
213 - Hadapsar
20
214 - पुणे कॅन्टोनमेंट (एससी)
214 - Pune Cantonment (SC)
21
215 - कसाबा पेठ
215 - Kasba Peth

पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी राजकारणात आपल्या नेतृत्वाची ओळख राज्य व देश पातळीवर अधोरेखित केलेली आहे.राजकारणा बरोबरच इतर सर्व क्षेत्रात पुणे शहर व जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख आहे. राज्यात भौगोलिक क्षेत्र नुसार पुणेजिल्हा दुस-या क्रमांकावर आहे. तर पुणे नागरी संकुल म्हणून देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नागरी संकुलआहे. दिवसेंदिवस शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण भागातील मतदारसंख्येपेक्षा शहरातील मतदारसंख्या तुलनेने जास्त आहे. जिल्ह्यातील राजकारणात शहरी भागाचे वर्चस्व वाढत आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीनुसार ७२ लाख २३ हजार ४२९ मतदार संख्या आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या पंचवार्षिक कालावधीत ६ लाखांची नव्याने भर पडली आहे. ग्रामीण क्षेत्रातील जिल्हापरिषद निवडणुका दरम्यान मतदारसंख्या सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ इतकी होती. शहर भागातील मतदारसंख्या सुमारे ४५ लाख आहे, यामध्ये नगरपरिषद क्षेत्राचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील राजकारणात शहरी मतदारांचा प्रभाव व महत्व दिवसेंदिवस शहरीकरणामुळे वाढत आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील राज्य व स्थानिक पातळीवरील राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वस्तरातील लोकप्रतिनिधींची पक्ष निहाय सद्यस्थिती समजून घेणे आवश्यक वाटते. पुणे जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ पुणे ,बारामती, शिरूर व मावळ असे 4 आहेत. (मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.) तर विधानसभा मतदारसंघ संख्या २१ आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटॉन्मेंट व कसबा पेठ यांचा समावेश आहे. या २१ विधानसभा मतदारसंघातील पुणे शहरात ८ तर पिंपरी-चिंचवड मध्ये ३ मतदारसंघ येतात. ऊर्वरित १० विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. याप्रमाणे लोकनियुक्त 4 खासदार व २१ आमदार आहेत. शहर व पुणे जिल्ह्यातील राज्यसभेवरील ५ खासदार (शरद पवार, वंदना चव्हाण, अमर साबळे, संजय काकडे आणि जावडेकर) व विधानपरिषदेवर ३ (शरद रणपिसे, नीलमताई गोरे, अनिल भोसले) असे आमदार आहेत. पुणे जिल्ह्यातील महसुली रचनेनुसार १४ तालुके आहेत. पुणे शहर तालुका वगळता १३ तालुक्यांना पंचायत समिती आहेत. हवेली, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव ा तालुक्यांचा समावेश होतो. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 1 जिल्हा परिषद, १३ पंचायत समिती, २ महानगरपालिका, १२ नगरपरिषद, ३ नगरपंचायत व ३ कॅन्टॉन्मेंट बोर्ड छावणी असून ग्रामपंचायत संख्या १४०१ आहेत. पुणे शहरात 34 गावे समाविष्ट करण्याच्या प्रयोजनात असून ९ गावे नुकतीच समाविष्ट करून प्रभाग रचना प्रस्तावित आहे. ग्रामपंचायत संख्या कमी जास्त होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थाची नावे विस्तारीतपणे जाणून घेऊयात 1 पुणे जिल्हा परिषद, १३ पंचायत समिती (हवेली, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव) , २ महानगरपालिका ( पुणे महानगरपालिका अ वर्ग एकूण सदस्य संख्या-१६२ तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ब वर्ग एकूण सदस्य संख्या-१२८) , १२ नगरपरिषद (बारामती नगरपरिषद अ वर्ग एकूण सदस्य संख्या-४२, तळेगाव दाभाडे नगरपरिषद ब वर्ग एकूण सदस्य संख्या-३०, दौंड नगरपरिषद ब वर्ग एकूण सदस्य संख्या-२९,लोणावळा नगरपरिषद ब वर्ग एकूण सदस्य संख्या-२९,जुन्नर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९, इंदापूर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९,शिरूर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९, जेजुरी नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९,आळंदी नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या- २०, सासवड नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या- २१, राजगुरुनगर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या- २८, भोर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९) याप्रमाणे आहे. तर ३ नगरपंचायत ( चाकण नगरपरिषद नगरपंचायत एकूण सदस्य संख्या-१२, खेड राजगुरुनगर नगरपंचायत एकूण सदस्य संख्या-१९, वडगाव मावळ नगरपंचायत एकूण सदस्य संख्या- १९) अशा १५ नगरपरिषद/नागपंचायत मधील स्वीकृतसह एकूण - ३४४ सदस्य प्रतिनिधित्व करीत आहेत. ३ कॅन्टॉन्मेंट बोर्ड छावणीमध्ये पुणे, देहूरोड, खडकी यांचा समावेश होतो. जिल्हा परिषदेसाठी ७५ गट तर १३ पंचायत समित्यांमध्ये १५० गण असे मतदारसंघ असून २२५ सदस्य लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. २ महापालिकेत स्वीकृत सदस्यांशिवाय एकूण २९० नगरसेवक लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. पुणे व जिल्ह्यात ९ खासदारांसह २४ आमदार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ८७५ सदस्य लोकनियुक्त लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच व सदस्य संख्येचा समावेश नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असून सर्वाधिक सदस्य संख्या आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीची आहे. तर नगरपरिषद/नगरपंचायतमध्ये लोणावळा, तळेगाव-दाभाडे, आळंदी या गरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष आहेत. बारामती या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत. इंदापूर, जेजुरी भोर या नगरपालिकांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष आहेत, जुन्नर या नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा एकमेव नगराध्यक्ष आहे. इतरांकडे चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद आहेत यामध्ये दौंड – नागरिक हित आघाडी, सासवड – जनमत विकास आघाडी, शिरुर – शहर विकास आघाडी समावेश आहे.  पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील २१ आमदारांमध्ये सर्वाधिक भाजपचे ११ तर शिवसेनेचे ३ आणि राष्ट्रवादी 3 व काँग्रेसचे  1 आमदार आहेत. मनसे, रासप, अपक्ष प्रत्येकी 1 असे आमदार आहेत.  (  मावळ विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), शिरुर विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), हडपसर विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), पर्वती विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), खडकवासला विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), कोथरूड विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), चिंचवड विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), भोर विधानसभा मतदारसंघ (2014-INC), भोसरी विधानसभा मतदारसंघ (2014-IND), जुन्नर विधानसभा मतदारसंघ (2014-MNS), आंबेगाव विधानसभा मतदारसंघ (2014-NCP), इंदापूर विधानसभा मतदारसंघ (2014-NCP), बारामती विधानसभा मतदारसंघ (2014-NCP), दौंड विधानसभा मतदारसंघ (2014-RSP), खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ (2014-SENA), पुरंदर विधानसभा मतदारसंघ (2014-SENA), पिंपरी विधानसभा मतदारसंघ (2014-SENA).)  जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसची मक्तेदारी भाजप-सेनेनी मोडीत काढलेली असल्याने सर्वाधिक अस्वस्थता राष्ट्रवादी नेतृत्वाला आहे. 4 लोकसभा मतदारसंघातील २ शिवसेना तसेच भाजप व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 1 जागांवर लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि भाजपला मिळालेले घवघवीत यश हे मतदारांनी भरभरून दिलेल्या मतांमुळे झाले असल्याचा विश्वास राष्ट्रवादी-काँग्रेस नेतृत्वाला बसत नाही. अपयशाचे खापर सर्वस्वी इव्हीएम मशीनवर सोयीस्करपणे फोडले गेले. पारंपरिकता राष्ट्रवादी-काँग्रेसला मानणारे मतदार आणि त्यांच्या परिवर्तनाची जडणघडणीचे प्रमुख कारण गेली 4 वर्ष शोधूनही सापडत नसल्याची स्थिती राजकीय पक्षांमध्ये दिसून येते. आगामी निवडणुकीत नव्याने राजकीय समीकरणे उदयास येतील कारण आजची राजकीय स्थिती सुधारण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे झालेला लढतीने सर्वच प्रमुख\ पक्षांची ताकद समजलेली आहे. लोकसभेला झालेली युती व आघाडीचा प्रयोग आगामी दोन्ही निवडणुकांमध्ये होईल का यावरून लढतीचे चित्र स्पष्ट होईल. राष्ट्रवादीकडून मनसेला होत असलेला गोंजारण्याचा प्रयत्न आणि आपसातील युतीचा लाभ कितपत होईल हे देखील आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईलच. ( चंद्रकांत भुजबळ लिखित सदर माहिती यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.)
(लोकमत उत्सव दिवाळी अंक २०१८ प्रकाशित लेख खालील लिंकवर पहा)
link - http://prabindia.blogspot.com/2018/11/blog-post_96.html
===============================
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
196 - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
196 - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
196 - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
196 - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
196 - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
197 - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
197 - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
197 - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
197 - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
197 - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
198 - शिरूर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
198 - शिरूर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
198 - शिरूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
198 - शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
198 - शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
199 - दौंड विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
199 - दौंड विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
199 - दौंड विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
199 - दौंड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
199 - दौंड विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
200 - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
200 - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
200 - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
200 - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
200 - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
201 - बारामती विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
201 - बारामती विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
201 - बारामती विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
201 - बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
201 - बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
202 - पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
202 - पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
202 - पुरंदर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
202 - पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
202 - पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
203 - भोर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
203 - भोर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
203 - भोर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
203 - भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
203 - भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
204 - मावळ विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
204 - मावळ विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
204 - मावळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
204 - मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
204 - मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
205 - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
205 - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
205 - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
205 - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
205 - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
206 - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
206 - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
206 - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
206 - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
206 - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
207 - भोसरी विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
207 - भोसरी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
207 - भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
207 - भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
207 - भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
208 - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
208 - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
208 - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
208 - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
208 - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
209 - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
209 - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
209 - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
209 - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
209 - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
210 - कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
210 - कोथरुड विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
210 - कोथरुड विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
210 - कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
210 - कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
211 - खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
211 - खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
211 - खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
211 - खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
211 - खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
212 - पर्वती विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
212 - पर्वती विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
212 - पर्वती विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
212 - पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
212 - पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
213 - हडपसर विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
213 - हडपसर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
213 - हडपसर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
213 - हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
213 - हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
214 - पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
214 - पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
214 - पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
214 - पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
214 - पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================
215 - कसाबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणूक 2014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
215 - कसाबा पेठ विधानसभा मतदारसंघातील सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
215 - कसाबा पेठ विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व अंदाज
215 - कसाबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा डेटा/माहिती (मतदारसंख्या केंद्र निहाय/एकूण संख्या/वय/कुटुंबाप्रमाणे) मतदारांचे मोबाईल क्रमांक/इमेल आय डी/सोशल अकाऊंट माहिती व आय डी/अद्यावत पत्ता आदी. 
215 - कसाबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अद्यावत माहितीचे अॅप व सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) सर्व सोयींयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क-
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
=======================================

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पूर्वतयारी करताना ........-

* इच्छुक उमेदवारांनी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची इच्छा आहे त्या मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती प्रथम जाणून घ्यावी.

* उमेदवारी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती व संकलन पुरेशा कालावधीत करावे.

* मतदारसंघातील मतदारांची सामाजिकदृष्ट्या व राजकीय सद्यस्थिती जाणून घेणारे तसेच यशस्वी निवडणूक लढविण्यासाठी धोरणात्मक रणनीती ठरविण्यासाठी सक्षम व विश्वासाहार्य संस्थेकडून सर्वेक्षण करून अहवालानुसार कृती करावी.

* शहरी व निमशहरी भागातील मतदारसंघातील लोकसंख्या मतदारांच्या संख्येपेक्षा तिप्पट/चौपट असते हे ध्यानात घ्यावे. विनाकारण सर्वाना सोशल मिडीयावरून संदेश/मेसेज करून नाहक वेळ व डिजिटल मार्केटिंग म्हणून अवाढव्य खर्च टाळावा. (उदा. मतदारसंघातील मतदारसंख्या 4 लाख आहे मात्र मतदारसंघातील समाविष्ट भागात 12 लाख नागरिक वसाहत/वास्तव्य करीत आहेत. यामधील केवळ 4 लाख मतदारांना सोशल मिडीयावरून संदेश/मेसेज पाठविण्याऐवजी सरसकट सर्वांना पाठविल्याने 8 लाख नागरिकांवर नाहक खर्च करू नये. सर्वच मतदार सोशल मिडीया वापरतात असे नव्हे त्यांचे प्रमाण सर्वेक्षणातून निश्चित करून घ्यावे.)

*  मतदारसंघात स्वतः विषयी अनुकूल वातावरण निर्मिती करण्यासाठी व राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी नियोजन करताना विश्वासाहार्य जेष्ठ व्यक्ती अथवा संस्थेकडून सल्ला/मार्गदर्शन घ्यावे.

* मतदारसंघातील मतदान केंद्र/बुथ निहाय नियोजन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. कार्यकर्ते/ पदाधिकारी यांचे प्रशिक्षण घ्यावे. संवाद/संपर्क यंत्रणासह इतर प्रमुख आवश्यक प्रचार व्यवस्थापन कार्यालय कार्यान्वित करावे.

* निवडणुकीत आवश्यक सेवा व सुविधांचा विश्वासाहार्य संस्थेकडून मदत घ्यावी. अथवा मार्गदर्शन घ्यावे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

* पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या निवडणूक विषयक सल्ला व सेवेसाठी  भरावयाचा फॉर्म (खालील लिंकवर क्लिक करा)
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc5kgDy250en1ZK_QA6SJ9ce-c5LU4kIiH3RxtT5ZjhiPNRHg/viewform
* पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तकाचे मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत! (अधिक माहिती खालील लिंकवर क्लिकवर पहा)
http://prabindia.blogspot.com/2019/01/election-2019.html
* पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे कार्य व माहिती ; Introducing the organization Political Research and Analysis Bureau (PRAB)
http://prabindia.blogspot.com/2018/06/introducing-organization-political.html
* लोकप्रतिनिधींची निवडणूक काळातील होणारी फसवणूक! Election fraud फसवणूक करणार्‍या पासून सावधान !
http://prabindia.blogspot.com/2018/06/election-fraud.html


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================
















No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.