आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये सोलर रूफ पॅनेलचा प्रकल्प कार्यान्वित
ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि नवीनीकरण ऊर्जा स्तोत्रांचा वापर करण्याच्या उद्देशाने गृहनिर्माण सोसायटीमधील सार्वजनिक उर्जेची वाढती गरज व खर्च भागविण्यासाठी सौरऊर्जा हा अनिवार्य पर्याय असल्यामुळे सौरऊर्जेकडे सर्वाना वळावेच लागेल. या उद्देशाने हडपसरमधील पूर्व भागात सर्वप्रथम सोलर रूफ पॅनेलचा मध्यम प्रकल्प कार्यान्वित करणारी आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी अग्रेसर ठरली आहे.
हडपसर येथील आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटीमध्ये सोलर रूफ पॅनेलची उभारणी केली असून या सौर प्रकल्पाचे उद्घाटन सोसायटीमधील जेष्ठ सभासद निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्ठन नानिवडेकर यांच्या हस्ते रविवारी (ता.20) रोजी प्रकल्प कार्यान्वित करून करण्यात आले. यावेळी आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास शहा, सचिव सोपान बारवकर, फाइव्ह एलिमेंट्स सोलूशन्सचे तुषार जोशी तसेच व्यवस्थापन कार्यकारिणी सदस्य व सभासद कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी सोलर रूफ पॅनेलची प्रकल्प उभारणी करणारे फाइव्ह एलिमेंट्स सोलूशन्सचे संचालक तुषार जोशी यांनी प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या माहिती व वीज निर्मिती त्यापासून मिळणारे लाभ, प्रकल्पाचे महत्व तसेच निर्मितीसाठी पदाधिकारी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्व उपस्थितांना माहिती दिली.
मिळकतकरधारकांनी गांडूळखत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सौर ऊर्जा यापैकी दोन प्रकल्प राबविले असल्यास सर्वसाधारण करावर १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. त्यादृष्टीने इतर प्रकल्प देखील सुरु करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष शहा यांनी व्यक्त केला. सोसायटीच्या देखभाल खर्चात बचत व्हावी या उदात्त हेतूने महावितरणचे निवृत्त अधिकारी व संस्थेचे सचिव सोपान बारवकर, माजी अध्यक्ष सिद्धेश्वर आवळेकर व सहकारी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या प्रयत्नशील कृतीमुळे हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे संस्थेचे जेष्ठ मागर्दर्शक, सभासद प्रा.प्रकाश बुद्रुक सर यांनी सांगितले व त्यांचे कौतुक करून आभार मानले.
Solar Power Central Policy and State Policy अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://www.mahaurja.com/meda/data/other/CitizensCharter.pdf
https://www.mahaurja.com/meda/policies
https://www.mahaurja.com/meda/data/energy_conservation/EC%20Policy%202017%20G.R.pdf
https://www.mahaurja.com/meda/grid_connected_power/solar_power/state_policy
https://mnre.gov.in/hi/महासागर-ऊर्जा
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.