Friday 15 March 2019

वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर; जातीचा उल्लेख, 7 डॉक्टर, 3 प्राध्यापक व 2 वकिलांना उमेदवारी

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार, अमोल कोल्हें यांना उमेदवारी


प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख केला आहे. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या यादीमध्ये सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांना मिळाली उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.
प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख केला आहे. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.  या यादीमध्ये सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांना मिळाली उमेदवारी देण्यात आलेली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून उभ्या राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून राज्यातील सर्व वंचित समाजांना यात स्थान देण्यात आलं आहे. वंचित आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करून आणखी एक डाव खेळला आहे. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत जाहीर सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. आघाडीच्या संभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अलीकडेच शिवाजी पार्कवर झालेल्या संभेलाही प्रचंड गर्दी झाली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित आघाडी आव्हान उभे करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहेत.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार, अमोल कोल्हें यांना उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पार्थ पवार यांच्यासाठी माढामधून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. पहिल्या यादीत राष्ट्रवादीने बारा उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादीने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. नुकतचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरुरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. अमोल कोल्हे आधी शिवसेनेमध्ये होते. राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिकच्या शेजारी असलेल्या दींडोरीमधून धनराज महाले बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयन राजे भोसले, कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हातकणंगले या ठिकाणी राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
अ.क्र.
मतदारसंघ
राष्ट्रवादी
1
नाशिक
समीर भुजबळ
2
शिरुर
डॉ.अमोल कोल्हे
3
दिंडोरी
धनराज महाले
4
मावळ
पार्थ पवार
5
बीड
बजरंग सोनवणे
6
ठाणे
आनंद परांजपे
7
जळगाव
गुलाबराव देवकर
8
सातारा
छत्रपती उदयनराजे भोसले
9
कोल्हापूर
धनंजय महाडिक
10
कल्याण
बाबाजी पाटील
11
बुलढाणा
राजेंद्र शिंगणे
12
परभणी
राजेश विटेकर
13
उत्तर पूर्व मुंबई
संजय दीना पाटील
14
रायगड
सुनील तटकरे
15
बारामती
सुप्रिया सुळे

अ.क्र.
मतदारसंघ
बहुजन वंचित आघाडी
1
वर्धा
धनराज वंजारी
2
रामटेक
किरण रोडगे - पाटनकर
3
भंडारा
गोदीया :- एन के नान्हे
4
चंद्रपूर
राजेंद्र महाडोळे
5
गडचिरोली
रमेश गजबे
6
यवतमाळ
प्रवीण पवार
7
बुलढाणा
बळीराम सिरस्कार
8
अमरावती
गुणवंत देवपारे
9
हिंगोली
मोहन राठोड
10
नांदेड
यशपाल भिंगे
11
परभणी
आलमगीर खान
12
बीड
विष्णू जाधव
13
उस्मानाबाद
अर्जुन सलगर
14
लातूर
राम गारकर
15
जळगाव
अंजली बाविस्कर
16
रावेर
नितीन कंडोलकर
17
जालना
शरदचंद्र वानखेडे
18
रायगड
सुमन कोळी
19
पुणे
अनिल जाधव
20
बारामती
नवनाथ पडळकर
21
माढा
विजय मोरे
22
सांगली
जयसिंग शेंडगे
23
सातारा
सहदेव एवळे
24
रत्नागिरी-सिधुदुर्ग
मारुती जोशी
25
कोल्हापूर
अरुणा माळी
26
हातकणंगले
अस्लम सययद
27
नंदुरबार
दाजमल मोरे
28
दिंडोरी
बापू बंडे
29
नाशिक
पवन पवार
30
पालघर
सुरेश पडवी
31
भिवंडी
ए डी सावंत
32
ठाणे
मल्लिकार्जुन पुजारी
33
मुबंई साउथ दक्षिण
अनिल कुमार
34
मुबंई साउथ दक्षिण मध्य
संजय भोसले
35
ईशान्य मुबंई
संभाजी काशीद
36
मावळ
राजाराम पाटील
37
शिर्डी
अरुण साबळे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================



==========================================

THURSDAY, 14 MARCH 2019


लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर ; काही मतदारसंघातील नावे गुलदस्त्यातच

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने 17-10 नावांचे पत्ते उघडले!


राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने काल (गुरुवारी) 12 जणांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शुक्रवारी अन्य 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नगर आणि माढा या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दलचा अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या यादीत नगर आणि माढाच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पवार यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसने ५ उमेदवारांची नावे जाहीर केली असून राष्ट्रवादीने १० तर बहुजन वंचित आघाडीने १९ उमेदवारांची नावे जाहीर केली तसेच तर संभाजी ब्रिगेडने २ आणि विश्वंभर काशीद, श्रीमंत मस्के, स्वाभिमानी शेतकरी संघटना-राजू शेट्टी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे सर्वप्रथम जाहीर करण्यात आली नंतर प्रमुख पक्षांमध्ये काँग्रेसने ५ जणांची कल जाहीर केल्यावर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने १० उमेदवार जाहीर केलेले आहेत.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जोगेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठींबा दिला. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघठनेनं दावा केलेल्या बुलढाणा लोकसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला असून या कारणाने महाआघाडीत पहिल्याच यादीवरून असंतोषाची ठिणगी पडली आहे.बुलढाण्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र शिंगणे हे निवडणुक लढणार आहेत. दरम्यान, राजू शेट्टी यांच्या जगावाटपावर आज तोडगा निघाला असल्याचे महाआघाडीच्या नेत्याकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीकडून हातकणंगले तर काँग्रेसकडून स्वाभिमानीला वर्धा किंवा सांगलीची जागा सोडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाआघाडीत सहभागी होईल अशी चर्चा व्यक्त केली जात होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेसाठी महाआघाडीचे दरवाजे बंद केले आहेत. महाआघाडीत सामील झाल्यास मनसेला ज्या कल्याण आणि ईशान्य मुंबईच्या जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीने कल्याणमध्ये बाबाजी पाटील आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे 20 मार्च रोजी भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई साऊथमधून मिलींद देवरा, गडचिरोली-चिमुर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मावळमधील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच पहिल्या यादीत पार्थ पवारचे नाव नाही. बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य नावे जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. आज पार्थ पवार यांचे नाव मात्र जाहीर करण्यात आले नाही. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापुरातील हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे. 


अ.क्र.
मतदारसंघ
राष्ट्रवादी
1
नाशिक
समीर भुजबळ
2
शिरुर
डॉ.अमोल कोल्हे
3
दिंडोरी
धनराज महाले
4
मावळ
पार्थ पवार
5
बीड
बजरंग सोनवणे
6
ठाणे
आनंद परांजपे
7
जळगाव
गुलाबराव देवकर
8
सातारा
छत्रपती उदयनराजे भोसले
9
कोल्हापूर
धनंजय महाडिक
10
कल्याण
बाबाजी पाटील
11
बुलढाणा
राजेंद्र शिंगणे
12
परभणी
राजेश विटेकर
13
उत्तर पूर्व मुंबई
संजय दीना पाटील
14
रायगड
सुनील तटकरे
15
बारामती
सुप्रिया सुळे


अ.क्र.
मतदारसंघ
काँग्रेस
1
गडचिरोली-चिमूर (अ.ज.)
डॉ. नामदेव उसंडी
2
नागपूर
नाना पटोले
3
उत्तर मध्य मुंबई
प्रिया दत्त
4
दक्षिण मुंबई
मिलिंद देवरा
5
सोलापूर (अ.जा.)
सुशीलकुमार शिंदे

अ.क्र.
मतदारसंघ
संभाजी ब्रिगेड
1
माढा
विश्वंभर काशीद
2
सोलापूर (अ.जा.)
श्रीमंत मस्के
अ.क्र.
मतदारसंघ
स्वाभिमानी शेतकरी संघटना
1
माढा
राजू शेट्टी


अ.क्र.
मतदारसंघ
बहुजन वंचित आघाडी
1
वर्धा
धनराज वंजारी
2
रामटेक
किरण रोडगे - पाटनकर
3
भंडारा
गोदीया :- एन के नान्हे
4
चंद्रपूर
राजेंद्र महाडोळे
5
गडचिरोली
रमेश गजबे
6
यवतमाळ
प्रवीण पवार
7
बुलढाणा
बळीराम सिरस्कार
8
अमरावती
गुणवंत देवपारे
9
हिंगोली
मोहन राठोड
10
नांदेड
यशपाल भिंगे
11
परभणी
आलमगीर खान
12
बीड
विष्णू जाधव
13
उस्मानाबाद
अर्जुन सलगर
14
लातूर
राम गारकर
15
जळगाव
अंजली बाविस्कर
16
रावेर
नितीन कंडोलकर
17
जालना
शरदचंद्र वानखेडे
18
रायगड
सुमन कोळी
19
पुणे
अनिल जाधव
20
बारामती
नवनाथ पडळकर
21
माढा
विजय मोरे
22
सांगली
जयसिंग शेंडगे
23
सातारा
सहदेव एवळे
24
रत्नागिरी-सिधुदुर्ग
मारुती जोशी
25
कोल्हापूर
अरुणा माळी
26
हातकणंगले
अस्लम सययद
27
नंदुरबार
दाजमल मोरे
28
दिंडोरी
बापू बंडे
29
नाशिक
पवन पवार
30
पालघर
सुरेश पडवी
31
भिवंडी
ए डी सावंत
32
ठाणे
मल्लिकार्जुन पुजारी
33
मुबंई साउथ दक्षिण
अनिल कुमार
34
मुबंई साउथ दक्षिण मध्य
संजय भोसले
35
ईशान्य मुबंई
संभाजी काशीद
36
मावळ
राजाराम पाटील
37
शिर्डी
अरुण साबळे


अ.क्र.
मतदारसंघ
जन अधिकार पार्टी
1
उत्तर पश्चिम मुंबई
अड. अजय दुबे
2
अहमदनगर
अप्पासाहेब न. पालवे
3
दक्षिण मुंबई
अब्बास छत्रीवाला
4
उत्तर मुंबई
डॉ. पिंकी पाटील
5
भिवंडी
फिरोज शेख
6
कल्याण
मंदा श्रवण रोके
7
उत्तर पूर्व मुंबई
माधवलता मोर्य
8
हिंगोली
यशोदा कोळी
9
बारामती
युवराज भुजबळ
10
नांदेड
रणजीत देशमुख
11
नागपूर
वंदना मेश्राम
12
ठाणे
विजय सरोज
13
पुणे
विठ्ठल लडकत
14
धुळे
शकील खान
15
मावळ
सुश्री आनंदी शरद गोमटे

अ.क्र.
मतदारसंघ
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष
1
रत्नगिरी-सिंधुदुर्ग
निलेश नारायण राणे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.