Friday 1 March 2019

#Arshi Khan कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अर्शी खान काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या राजकारणात!

अर्शी खान लोकसभा निवडणुक लढवणार!


कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अर्शी खान काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. व्हाईस प्रेसिडेंट पदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात येणार आहे अशी कबुली देखील दिलेली आहे.   बिग बॉस-11 ची विजेता शिल्पा शिंदे हिनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता बिग बॉसची कंटेस्टेंट अर्शी खान आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही ती उतरणार आहे. मात्र, अर्शीने अद्याप याबाबत स्पष्ट केले नाही. मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. व्हाईस प्रेसिडेंट पदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात येणार आहे एवढेच स्पष्टीकरण तीने दिलेले आहे. दरम्यान महाराष्ट्र कॉग्रेसने अर्शीला मोठ्या पदाची ऑफर दिली असल्याची माहिती आहे. एका मुलाखतीमध्ये अर्शी खान यांनी खुलासा करताना म्हंटले आहे की, होय, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. व्हाईस प्रेसिडेंट पदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात येणार आहे. खुलेपणाने आपले मत व्यक्त करतात, अशा तरुणांचे सध्या पक्षाला गरज असल्याचे अर्शीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. अर्शी खान ही मूळ भोपाळची आहे. अनेक वादग्रस्त प्रकरणात अर्शीचे नाव समोर आले होते. बिग बॉस 11 मधील तिच्या प्रवासाची खूप चर्चा झाली होती. काॅन्टोव्हर्सी राहायला आवडते, असे खुद्द अर्शीने सांगितले आहे. दरम्यान बिग बॉस-11 ची विजेता शिल्पा शिंदे हिनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, भाजपही अनेक बॉलीवूड स्टार्सच्या संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अॅक्ट्रेस ईशा कोपेकर हिने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.