Saturday, 9 March 2019

Opinion Poll: महाराष्ट्रात युतीला फटका बसणार ; पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे सर्वेक्षण

युती करूनही शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता!


आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला फटका बसण्याची शक्यता असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होण्याचा अंदाज प्राब ने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आला आहे. "प्राब" संस्थेच्या सर्व्हेनुसार राज्यात आज निवडणूक झाली तर शिवसेना आणि भाजपा युतीला ११ जागांवर फटका बसणार असून, युतीला २९ जागांवर समाधान मानावे लागेल. तर २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या आघाडीची कामगीरी या निवडणुकीत सुधारण्याची शक्यता असून आघाडीला एकूण १९ जागा मिळतील असा अंदाज आहे. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या या सर्वेक्षणामध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात भाजपाला १८, शिवसेनेला ११, राष्ट्रवादीला ७, काँग्रेसला ९ आणि इतर ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाही खाते उघडता येणार नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीला एक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला फटका बसण्याची शक्यता असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होण्याचा अंदाज आहे. आज निवडणूक झाली तर शिवसेना आणि भाजपा युतीला ११ जागांवर फटका बसणार असून, युतीला २९ जागांवर समाधान मानावे लागेल. तर २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या आघाडीची कामरिगी या निवडणुकीत सुधारण्याची शक्यता असून आघाडीला एकूण १९ जागा मिळतील. 
महाराष्ट्र एकूण जागा - ४८ 
शिवसेना-भाजपा  युती - २९ 
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी १९

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.